LYRICS : (NITROCEN) स्वतःला आरशात बघायला कधी वेळच गावे उग मी शांतीत बसलो तर जिंदगी म्हणती मग अजून एक घाव घे आणि मी प्रेमळ मनानं मग असला वागतो की शहर एक गाव एक आज बी एकट्याची समजतो शर्यत आणि एकट्याला जिंकायचा डाव हेच महत्वाचं उरलेलं सोडून उरलेलं काढून मी अजून एकांतात स्वतःला सुधरायला नेऊ की बिघडायला नेऊ मी ह्याच एका प्रश्नात स्वतःच्या हितापाई मला कधी का कोणत्या गोष्टी सुचनात चुकीच्या दिशा दाही मी चांगलीच्याशोधात चांगल्या दिसनात स्वतःच्या हाताने केलेल्या गलत्या प्रेमाने 100 एक दिलेल्या पलट्या सगळ्यांना सोबतच घेऊन मी चलत्या रस्त्यात चढउतार येऊ दे घुलत्या मजा तर तवा हाय जवा मग येणारा दिवस तो ढलता माझं तर दुःख कमी पण अकाउंटच्या स्क्रीनशॉट कळतात लोकांना लगेच त्या मुंड्या वळतात कशाला फाटक्यात पाय हे घालतात दुखात ह्या अजून एक ऍडमिट करतात दुःख भयभीत करतात काळाला येणाऱ्या दुःखाच्या माळाला आधीच का मोठं करतात माझे हे खरे लिहिलेले विचार नेहमी खोटे ठरतात का ? (KIDA) : लिहिल्या चार ओळी ऐकणारे चार कोटी झालो व्यक्त ह्याच समाधान फक्त अक्षर सुंदर दिसतं त्याच्यामागे माझं मन लपलं कित्येक वर्ष मला शोधणाराच हरपला आला नवीन आवाज का मनाचा नवीन भास ह्याचा मला नाय भरवसा मग जग लवकर सोडलेला मित्र आठवणीत पुन्हा होतो जिवंत करतो एकच हट्ट जिथं सगळेच सापडतील सगळ्याहला असाही एक नवीन खेळ काढू जिथं मी सापडेल कोणाला असाही एक खेळ काढू
@mcmonyaban19 күн бұрын
❤
@pankajjadhav552318 күн бұрын
Bhai🔥🔥🔥
@03.DAKSHIN17 күн бұрын
Much love brother 🙌♥️
@MAX-MIX777618 күн бұрын
🎵🔥
@03.DAKSHIN17 күн бұрын
🙌♥️
@Akcreations12318 күн бұрын
उग मि शांतीत बसलो तर जिंदगी म्हणते अजून एक घाव घे❤️🩹⛓️
@03.DAKSHIN17 күн бұрын
💯
@rohitingole718114 күн бұрын
🎉
@2taaaak19 күн бұрын
This that thing💨💨
@Nitrocen19 күн бұрын
❤
@03.DAKSHIN17 күн бұрын
Yessssirr💯
@ompasi1919 күн бұрын
‘Uga mi shantit baslo tar jindagi mhnte ajun ek ghaav ghe’❤️🩹🫡