Mango market baghunach khup aanand zala really tumchymule khed che aambe khayla milale
@PritisWorld8 ай бұрын
Ho na 😁❤️
@Theflavoursofkonkan8 ай бұрын
गावाचे नाव काय आहे तुमच्या कारण माझ् पण गाव दापोली आहे .
@PritisWorld8 ай бұрын
Visapur
@Theflavoursofkonkan8 ай бұрын
माझ सासर चिंचाळी आणि माहेर माटवण
@PritisWorld8 ай бұрын
@@Theflavoursofkonkan ok
@shubhangideshpande63568 ай бұрын
Tai mango cha no dya na
@PritisWorld8 ай бұрын
Video bagha tyat dila ahe
@RavindraNikam-e7u8 ай бұрын
हे सर्व आंबे बाहेरून म्हणजे कर्नाटक वरून आलेला आंबा आहे
@PritisWorld8 ай бұрын
नाही.. उगाचच चुकीची माहिती देऊ नका.. हा pure रत्नागिरी हापूस आहे
@SuchitraPhadke8 ай бұрын
आज काल सगळ्यांना कर्नाटक दिसते कुठलाही आंबा दिसला की तो कर्नाटकचा त्यांना खेड कुठे आहे हे ही माहित नसेल उगाचच काहीतरी कमेंट करायचे आणि लोकांना मिस गाईड करायचे आम्ही दरवर्षी खेड मधूनच आंबा घेतो रत्नागिरी हापूस आंबा आहे हा
@user-qg9tb6rf4m8 ай бұрын
अरे मुर्खा.. जर बाजारात कळले कोणाला की कर्नाटकचा आंबा कोणी आणून विकतोय, त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो आणि मारहाण पण होऊ शकते... कोकणात कोणी बाहेरचा आंबा कशाला विकेल, येडा आहेस काय..हापूस चा GI tag कोकणाला मिळालाय....