मित्रा, खूप सुंदर झोळंबे गाव आहे.व तेथिल नैसर्गिक साधनसंपत्ती. जुनं ते सोनं
@saylijawdekar4061 Жыл бұрын
प्रसाद खूप छान ,कोकण हा माझा जिव्हाळ्याचा विषय , माझ्या कोकणचे जतन,संवर्धन तसेच पुनरुज्जीवन तुझ्या मार्फत होते आहे, शतश: धन्यवाद, खूप छान , तुला तुझ्या इच्छिलेल्या कार्यात यश मिळो ही निसर्गचरणी प्रार्थना
@suhasinisatam7952 Жыл бұрын
खुप सुंदर😍💓 बघतच रहावे असे वाटते। धन्यवाद 🙏
@sunitasatam1461 Жыл бұрын
Akapeksha ek sundar video banavtos beta,khup aashirwad, kiri mothe kam kartos mi kokni aahe man koknat dhavate aavrta aavrena
@swamisamarth3906 Жыл бұрын
झिला तुझे बहूतेक व्हिडिओ कोकणी ranmanus च्या माध्यमातून सवड काढून बघताय फार बरा वाटता मानसिक समाधान मिळता, पण माझी तुका अशी विनंती आसा ती म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मायबोलीचो वापर होवक व्हयो ही कळकळीची विनंती.
@sanjivanigawade6864 Жыл бұрын
प्रसाद तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. तुझ्या बोलण्यातून तू कोंकणी माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचत आहेस.आज केवळ तुझे व्हिडिओ पाहून तरुण पिढी कोकणातील ग्रामीण भागाकडे आकर्षित होत आहे.ह्याचे सर्व श्रेय फक्त तुलाच...
@sanjaywadyekar5283 Жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हेच असतें. निसर्ग नियम पाळून शुद्ध मनाने जगणे!❤️👍
@konkaniwaman Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम ...जेवढे कौतुक करावे तेवढे कमी. जुन्या घराना जिवंतपणा येताना पाहून खूपच आनंद झाला ❤
@sandipdandawate6559 Жыл бұрын
हे सगळं पाहून भारावून गेलोय. हे शहाणपण प्रसाद सारख्या आजच्या पिढीतील मुलांकडे आहे हे खूप आशादायी चित्र आहे. तुम्ही आयडॉल आहात आमचे.
@balajishinde4335 Жыл бұрын
Khup sunder aaprtim sir great 👍 🙏🙏🙏🙏🙏🙏
@KonkaniMumbaikar Жыл бұрын
Khoopach Chaan
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि हे खरे १०१% सुख आहे आणि तुम्हाला मनापासून सलाम
@vaibhavnivate Жыл бұрын
निसर्ग प्रेमी आणि भौगोलिक व जैविक भान असणारे,निसर्ग निर्मितीचे महत्त्व पटवून देणारे, मानवी जीवनात निसर्गाचे योगदान आणि निसर्गा प्रति मानवाचे योगदान काय,, ह्या सगळ्या संदर्भात योग्य व स्वच्छ मराठी म्हणजेच आपल्या लाडक्या प्रेमळ बोली भाषेत पटवून सांगणारे रानमाणुस,,चे सर्वेसर्वा गावडे सर,,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ मधून कोकणची नैसर्गिक महती सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात सो आपले आभार,,Old is always Gold,,Great Concept,,
@vishwaramsawant8181 Жыл бұрын
फारच सुंदर उपक्रम! भविष्यात माझं कोकण जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र होवू दे अशी श्री कुणकेश्वर चरणी प्रार्थना!🙏🌷
@sanjaykamble7924 Жыл бұрын
प्रसाद तुझे व्हिडीओ आमच्या साठी प्रसादा सारखे असतात, तुझ बोलण एखाद्या मुरलेल्या शिक्षकासारखे असतात असच लोकांना निसर्गाचा एक भाग बनवत जा 👌👌👌 👍👍👍
@vaishalibhagwat2961 Жыл бұрын
अप्रतिम कल्पना
@vinitvichare9 ай бұрын
छान वाटलं, तुम्ही restoration च्या पुढे जाऊन स्वतः एक साकव ही बांधला.. शहरी आणि ग्रामीण जीवनात, माणसांत असे अनेक साकव बांधूयात आपण..
@RSTechnologies-l4k Жыл бұрын
Prasad ...Think of rice farming with collective efforts from volunteers ... scarcity of workman is a huge issue in kokan area .... we have lot of abandan farms in Malvan takuka
@kalpanaUN6923 Жыл бұрын
Gret job खुपच सुंदर काम करत आहात तूम्हा सगळ्याना खूप खूप शुभेच्छा❤❤
@samrudhimangsulekar1189 Жыл бұрын
कोकणातील लोक जमिनी विकत आहेत परप्रांतीय घेत आहेत. कोकणातील लोकानी असे उपक्रम चालू केले तर शहरातील मराठी माणूस कोकणात येईल दोघांचा फायदा होईल. शहरातील लोकांनाही नैसर्गिक जीवन जगता येईल अणि कोकणातील लोकांना जमीन विकण्याची गरजच पडणार नाही.
@meenavairale5304 Жыл бұрын
Khup sundar jpt ahe Tumi sanskruti kokan ha khrach mansala devane dilela ek kahjina ahe amchya Vidrabha chya babtit pn hich odh Ani jvla wadt ahe hi tumchi talmal aplya matrubhumi sati diste great work
@varshapise1767 Жыл бұрын
Bhare bola sevtche vaky👍👏👌
@thisispravingawali Жыл бұрын
Karachi khoop Chan nisarg aahe.❤😊
@anshude5293 Жыл бұрын
फारच छान, तुला आणि ज्या टीम ने हे सगळे काम केले त्यांना वंदन 🙏
@madhurishende5131 Жыл бұрын
खुप छान....आपली माती आपली माणसं... 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
@kundakhanvilkar8550 Жыл бұрын
प्रसाद तुझ्या कामाला सलाम, कृपा करून राजकारणात जाऊ नको, असे च काम करत रहा ,आम्ही भेट देऊ .
@dhananjayjoshi2206 Жыл бұрын
खूप छान उपक्रम/कार्यशाळा, तुमच्या टीम चे अभिनंदन! eco voluntourism (स्वयंसेवी पर्यटन) करायला नक्की आवडेल! ह्या व्हिडिओत काही नेमके शब्द वापरले गेलेत (जसे, रेव(?), रानाफोवरी(?), शिपणी, करलं, साकव इ.) असें शब्द सहसा आंतरजालावर वा शब्दकोशात मिळणं कठीण असत, ते YT शो-नोट्स किंवा व्हिडिओत टाकले तर कदाचित प्रेक्षकांना सोयीचे जाईल व त्यातून कोकणी राहणीमानाचं / रानमाणसाचं वर्णन व प्रसार करता येईल!
@kavitaredkar3419 Жыл бұрын
PRASAD GAWDE YOU ARE GREAT🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@udayvyas489 Жыл бұрын
Excellent job good luck for future
@harshadathakar2528 Жыл бұрын
Kupe masta 😮😊🎉😊
@varshagaonkar8552 Жыл бұрын
खुप छान प्रसाद... वेल डन, तुझे असे हे व्हिडिओ बगून असे वाटते, की आयुष्याचं खरं सुख सोडून आम्ही हया गर्दीच्या शहरात येऊन राहतो आहे, की जिथे मोकळा श्वास पण घेता येत नाहीय... मी कोकणातली पण तुझे व्हिडिओ बगून असं नेहमी वाटते की आपण कायमचे आपल्या गावात यावे, आपल्या माणसात माझ्या कोकणात मोकळ्या हवेत...
@sheetalghag4798 Жыл бұрын
मलाही गावी रा हाय ला आवडते पण आजारपणामुळे नाही राहूशकत पण तुझे विडियो पाहूनवाटत सीमा तितेच आहे़
@varshapise1767 Жыл бұрын
Khup chan Konkan avdt tekan mobile mdun baher pdaycha uttam marg
@sanjaypalkar7416 Жыл бұрын
प्रसाद मित्रा तुज्या या अभ्यासापुढे आह्मी काहिच नाही…. जय कोकण 🚩🚩🚩
प्रसाददादा, खूप खूप शुभेच्छा,मी मराठवाडय़ातील, आम्ही तर कोरडवाहू,पण आमच्याकडे सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत, हुरडा,गोडच ऊसाचा रस,बैलगाडी,भाज्या नसतील पण स्वादिष्ट प्रकार प्रेमाने खाऊ घालतात, तुझ्याकडून कुणीतरी शिकावे हे
@dhananjaydeshpande9353 Жыл бұрын
सन्माननीय अप्रतिम व उपक्रमास.. सदिच्छा.... वंदनीय आहे प्रत्यक्षात भेट द्यायला , नक्कीच आवडेल....कशा पद्धतीने.... आपल्या उपक्रमास.... सहकार्य करावे....सांगा
@vishakhamayekar5558 Жыл бұрын
खरच, हे सर्व पाहून आपणही ह्या सर्वाचा भाग होऊया असे वाटते पण वयामुळे हे शक्य होईल असे वाटत नाही. तरीही तुझ्या सर्व कामाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा!
@raajkotwal1 Жыл бұрын
इच्छा हवी, अशा वातावरणात वय आपोआप कमी होतं
@shilpajoshi7182 Жыл бұрын
Surekh.....no words to praise you....... 🙏🙏🌹
@sugandhashetye2028 Жыл бұрын
Mast. Chan upkram ahe.
@mangeshprabhu4959 Жыл бұрын
Kokani mazya gaovalyano ashich eki theva apla kokan vachva khup chan juna ghar Navin banval mala hyacha abhiman ahe❤❤❤❤
@virendramahale3966 Жыл бұрын
छान प्रसाद राजे, तुमच्या व्हिडिओ मुळे शहरी संस्कृती , आता ग्रामीण भागाकडे येती आहे,आनंद वाटला
@Shrik6 Жыл бұрын
मला तुमच्या तुमच्या कार्यशाळेत सहभागी व्हायला खूप आवडेल.
@krantiprabhudessai6390 Жыл бұрын
Great inspiration to all people who forgot the real happiness of village life 👍
@nikiteshraut8861 Жыл бұрын
अप्रतिम प्रसाद....आताच्या हयात असलेल्या पिढिकडून हि बांधणी ची कला पुढच्या पिढीला शिकण्यास, शिकवण्यास व जोपासण्यास मार्गदर्शन मिळावे हि अपेक्षा ......
@rs-ky4zn Жыл бұрын
Bakiche kokani you tuber main kokan kao dakhavt nahit. Mumbai kokan...mumbai kokan ithkach tondatun yetai Tyanchya. Aamhala fakt kokan ikaicha aahe baghaicha aahe... Yetya kalat ..goa la maga takanar.. kokan. Hoii bakiche you tuber nusta paid promotion aani subscriber chya maga lagtat. Ur best
@nikiteshraut8861 Жыл бұрын
आपला प्रसाद दाखवातोच ना...तेवढं पुरून उरतं....
@mamtachougule3442 Жыл бұрын
तळकट झोळंब ही गांधी मला ऐकून माहीत आहे पण तुमच्या मुळे ती पहाण्याची संधी मिळाली.
@mirakortikar4536 Жыл бұрын
किती छान दिसत आहे तुझे घर सुंदर केले आहेस प्रसाद मी काकू आहे
@mithiladalvi4658 Жыл бұрын
प्रसाद तू आणि तुझ्या टीमला हार्दिक शुभेच्छा..
@mohansalvi5717 Жыл бұрын
💐👌👌👌👌👌💐 फारच सुंदर
@rasikanatekar7573 Жыл бұрын
U r really doing amazing work keep going God bless u.
@praveenkhanvilkar3327 Жыл бұрын
मित्रा जिंकलंस सर्वाना!
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad..Tu nusat matich ghar nahi bandhlas tar ..duravleli nati punha bandhlis...nati punha jodlis...Prasad tuz kautuk karaw tittak thodch ahe...🙏..Tula khup khup ayushya labho..Ani tu asach manusapan japo..🙏love you yaar..🙏
@sachinkhambe113 Жыл бұрын
खुपचं छान उपक्रम राबवत आहात प्रसाद जी आम्हाला ही वाटतंय एक दिवस निसर्गाच्या समवेत राहुन आपलेही काहीतरी कर्तव्य पार पाडावे.
@santoshsawant7559 Жыл бұрын
एक नंबर प्रसाद. सलाम तुझ्या कार्याला.
@sumitkale853 Жыл бұрын
Mala pan Yaych ahe tunch gavi khup mast ahe tumcha gav
@kshitijadeo6225 Жыл бұрын
खरंच खूप कौतुकास्पद उल्लेखनीय कामगिरी तिथे यायचा मार्ग सांगावा कृपया!💐👏👏👏
@narharkorde Жыл бұрын
Pandurang Rane, Jivisha Santha यांचे खास अभिनंदन 🎊. तुमचे काम खूप छान. समक्ष भेट देणे आवडेल. जाहीर मार्गदर्शन आवश्यक.
@parineeta3987 Жыл бұрын
Infinite Salutes
@milindmohite2003 Жыл бұрын
खूपच छान, रासायनिक अन्न,पाणी, प्रदूषित हवा घेऊन शेवटी परत जुन्या व शाश्वत गोष्टींकडे जायचे आहे. मग वाट कसली पाहताय सुरुवात करा. हे घर पुनः ऊभे करणाऱ्या सर्वांचे आभार. ह्यात खंड पडू देऊ नका. निसर्ग b भरभरुन देईल
@Vishalkshirsagar8049 Жыл бұрын
हा विडीओ पाहून कोकणाला भेट देण्याचा मोह आवरत नाही.
@vandanadeshmukh5121 Жыл бұрын
खुप छान 👍🏻 नैसर्गिक जगणं अनुभवायला येतो आम्ही झोळंबे गावाला👍🏻
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa Prasad ..yaar ..tu gharala gharpan analas yaar....🙏
@Sunitajoshi711 Жыл бұрын
खूप छा न करत आहात तुम्ही सागळ्यांनी एकत्रित येऊन केल 👌👏👏
@prayank4296 Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत अगदी पाण्या सारखे निर्मल
@sunandadendage4773 Жыл бұрын
खूप छान माहिती कळाली तू छान छान Video दाखवतो मी बघते
@jyotsanagowari1782 Жыл бұрын
Khupch chan, Tula Ani tujhya Tim la👍👍👏👏
@vinayparab8708 Жыл бұрын
Down to earth youtuber, jo sarvana sobat gheun jato♥️
@busywithoutwork Жыл бұрын
Yes.. That's y he is always on top.. simple person with lots of future eco tourism in miind alwys
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
👌👌👌
@veenashinde2343 Жыл бұрын
Khup kautuk vatat ahe prasadch , tycya ya talmaline Kamala ek salute 👍🙏
@shamkumarmirkute31 Жыл бұрын
Mitra tu khup chhan video banvat ahe ..tula khup shubcchya
@anmolkanere6709 Жыл бұрын
मी लहान असताना मे महिन्यात गावी येत असे तेव्हा हे सर्व lifestyle अनुभवले आहे. आणि ते मला अजूनही खुपच जगावेसे वाटते. पण आता गावीसुध्दा शहरीकरण होत चालले आहे हे पाहून खुपच वाईट वाटते.
@vaishalikadam7946 Жыл бұрын
अप्रतिम शब्द नाहीत अवर्णनीय सर्व काही प्रसाद तुला अनेक शुभेच्छा
@preetiapkar9051 Жыл бұрын
खरोखरच स्तुत्य असा उपक्रम
@minakshisarang1376 Жыл бұрын
Khup ch chan kaam karta aahat tumhi 🙏🏼
@sanjayurane3247 Жыл бұрын
दादा ह्या उपक्रमात तरुण पिढीला सामिल करून घ्या हेच खरे जिवन आहे हे जिवन जगायला मिळने आहो भाग्य आम्हाला यात सहभागी होता येईल का
@ashwinikulkarni8106 Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ 🙏 दादा हा व्हिडीयो खरच खुप छान आहे,गावात तुम्ही जो सगळ्यानी मिळून बांध बाधला खरच छान केले . सौ. चव्हाण
@prasannamohite4971 Жыл бұрын
Prasad da khup chhan kaam kartos tarun pidhila ek adarsh aahes tu ani aaple kokan aapli sanskruti aaple jivan vachvayche asel tar tujhyasarkhe anek tarun prasad. tayar jhale pahijet
@sangitakolhapure5006 Жыл бұрын
Prasad tuza prateyk video sundar tar astoch pan anukarniy hi asto, hatts of you.
@aartikingi2924 Жыл бұрын
किती सुंदर अनुभव
@ajaytopale6794 Жыл бұрын
Khup chhan videos dada tumache asatat😇
@sureshgodkar5105 Жыл бұрын
Khup. Khup. Bhari. Vatle. Ashec. Pudhe chala
@sandhyashah9374 Жыл бұрын
Prasad I always watch your videos you r really doing a great job ! Appreciable!! Tuzya sarkhe khup saare Prasad tayar Kar Aamchya khup shubhechcha Tuzya pathishi ahet ! Keep doing 👍
@shekharkarmalkar Жыл бұрын
मस्त 👌
@maheshs4720 Жыл бұрын
Khup Mast
@vitthaldolas2866 Жыл бұрын
Excellent 👍🏻👍🏻💯💯 good work ☺️☺️☺️
@rs-ky4zn Жыл бұрын
One of the best kokani youtuber
@bhavayog Жыл бұрын
अप्रतिम
@yogeshpilankar Жыл бұрын
He aamchya sathi fakt workshop navte, ha ek jabardast life experience hota. Aamhala Zolambe gaav khup aavdle. Prasad ani team che khup khup aabhar for this experience :)
@rs-ky4zn Жыл бұрын
Bakiche kokani you tuber main kokan kao dakhavt nahit. Mumbai kokan...mumbai kokan ithkach tondatun yetai Tyanchya. Aamhala fakt kokan ikaicha aahe baghaicha aahe... Yetya kalat ..goa la maga takanar.. kokan. Hoii bakiche you tuber nusta paid promotion aani subscriber chya maga lagtat. Ur best
@matransportservice4644 Жыл бұрын
He khare kokan aahe Mazar mamache gava hi ashecha aahe parat thikade yave vacate aami lava Kartha tirade yenar
@vijaymhaskar9704 Жыл бұрын
मला जर join करायचं असेल तर काय करावं लागेल?
@yogeshpilankar Жыл бұрын
@@vijaymhaskar9704 next batch announce zalyavar join kara
@vijaymhaskar9704 Жыл бұрын
@@yogeshpilankar ok thanks..but pls inform me when n how to join.
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad..yaar kharch sarv sodun tuzya sarkh ayushya jagaych ahe pan te shaky nahi. ..pan asu de tuzya rupat Amhi amhala haw asalel ayushya jagto...🙏God bless your..🙏
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
खुप छान काम करत आहेस तू भावा 😊😊👌
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप खूप खूप आशिर्वाद
@shaileshkadam650 Жыл бұрын
खुप छान प्रसाद
@deepakkamath7513 Жыл бұрын
Congrats on getting this initiative started! Hope to visit soon
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप छान काम करत आहे
@suvarnarane4241 Жыл бұрын
Khup khup dhanyavad. Karan nisargachya kushit jagne kiti sukhadayak asate he punhana ekda tumhi rujavat aahat.
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
खूपच छान आहे. nice one
@vidyagawade3347 Жыл бұрын
perfect team work 👍, प्रसाद ला लवकरच कोणतीतरी राजकारणी लोकं आपल्या गटात सामील करून घेणार 😃 , प्रसाद good job 👏👏
@vinayparab8708 Жыл бұрын
Dada che karykarte nakki hou💪
@maanojsurve1371 Жыл бұрын
नको नको राजकारणात नको. चांगले कार्य करत आहे तो व्यक्तिगत रित्या.