Рет қаралды 105
@olakhbhashechi
#topik #learnkorean #koreanlanguage #कोरियनभाषा
नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, आज पासून आपण सदर चॅनेलवर TOPIK Lecture सुरु करत आहोत. प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 8.00 वाजता आपल्या चॅनल वर lecture available होतील.
TOPPIK (Test Of Proficiency In Korean) ही कोरीयाची भाषेची परीक्षा आहे, जी कोणत्याही देशातील नागरिक देवु शकतात.