Korigad Fort || History of Korigad Fort || Lonavala || Korigad

  Рет қаралды 6,192

Rohittambe 11

Rohittambe 11

Күн бұрын

Korigad Fort Lonavala | History of Korigad Fort | Lonavala Korigad
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे “कोरबारस मावळ”. कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.पावसाळ्यानंतरचा काळ या भागात ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे.
गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात. इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग,तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला. ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला. मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला
ठशहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणत… दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. पेठशहापूरच्या वाटेने वर येतांना मार्गात अनेक गुहा व पाण्याची टाके आणि श्री गणेशाची मूर्ती लागते. या गणेशदरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर दूरवर कोराईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणत… चार फूट आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी ’लक्ष्मी ’ तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच शंखचक्र गदापद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो. गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. एक म्हणजे पेठशहापूर मार्गे आणि आंबवणे गाव मार्गे.शिवाय आंबवणे गावातील मंदिरात राहण्याची सोय होते.
#marathi #marathiblogger #rohittambe11 #historical #history #lonavala #korigadfort #korigad
#lonavalavilla #gadkille #sahyadri #fort
#shahapur #chatrapati #chatrapatisambhajimaharaj
#chatrapatishahumaharaj #chatrapatishivajimaharaj
#india #maharashtra #mahadev #onedaytrip
#videos #youtube
Music Credit
Travel Vlog Background Music No Copyright
10 Minute Hydroferric - Seashor/Background Music For Vlog
• Travel Vlog Background...
Warriyo - mortals ( Feet . Laura Brehm )
NCS Release
• Warriyo - Mortals (fea...
Disclaimer -
Video is for educational purposes only. Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for " fair use " for purposes such as crihcism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing non- profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank you
Rohit tambe 11

Пікірлер: 29
@noisymotovlog3019
@noisymotovlog3019 Жыл бұрын
✌️ mast zalay vlog
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@khelmatitla
@khelmatitla Жыл бұрын
khup sunder
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली 💯👌💯👌👍👍💯
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@bebinandagawai7288
@bebinandagawai7288 2 ай бұрын
Very nice fort and to good information thank you.
@Rohittambe11
@Rohittambe11 2 ай бұрын
Thank you 😊
@narayandeshmukh1745
@narayandeshmukh1745 Жыл бұрын
चांगली माहिती दिली मित्राने
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
आभारी आहे.. 🙏
@pranaytambe11
@pranaytambe11 Жыл бұрын
Great view from the Fort👌
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@manishakamble5140
@manishakamble5140 Жыл бұрын
Khup chan video, ani Je Kille Shalet asatana hi mahit navhate te kille Rohit mule pahayala milat aahet, V thyanchi purn History hi kalat aahe,Thank you so much, 👌👌👍👍
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@bablubist5367
@bablubist5367 Жыл бұрын
Good job Rohit 👍
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@sameerpatil7303
@sameerpatil7303 Жыл бұрын
मस्त!😊👍
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@prashantparab6851
@prashantparab6851 Жыл бұрын
Nice 👍
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Awesome....
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@puppiesnbuddies9777
@puppiesnbuddies9777 2 ай бұрын
Bhau tu vidarbhat la aaheka
@Rohittambe11
@Rohittambe11 2 ай бұрын
Nahi re
@instagram1830
@instagram1830 Жыл бұрын
Khoob chhanv Atlee video 👍📸
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you ☺️
@user-gn9rl6gz2l
@user-gn9rl6gz2l Жыл бұрын
Pahile 6 min video Pahila tyat vlogger ch tondch dakhvle Killa pahycha hota pan vlogger ch tobde ch tondd ch so band kela video 6 min pahun Sudharna kara video banvtna kay dakhvle tar tondd
@Rohittambe11
@Rohittambe11 Жыл бұрын
Thank you so much sir .. 🙏 🙏
@sonukamble8793
@sonukamble8793 Жыл бұрын
Mala watta jyala kharach Killa baghaycha asel to purn video baghel and 17 min cha video asel tr 6 min Jo video bnvtoy tyach tond bghayla ky problem ahe. Jari tond dakhvat asel tri information detoy na. Theater mdhe 3 taas movie bghayla jata tevha actors che tond baghtana. Ki fakt story aikta Dole band krun. Ani tumhala suggestions dyaychech ahet tr positive way ne pan deta yetat.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 3,4 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 9 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН