आजच तुमच्या पद्धतीने कोथिंबीर वडी केली...खूप छान झाली...अतिशय अचूक प्रमाण दिले आहे....धन्यवाद 🙏
@santoshshelar17353 күн бұрын
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सुद्धा कोथिमीर वड्या बनविल्या खूप छान आणि टेस्टी झाल्या
@smitavyavahare93521 күн бұрын
वा! आपली पोहे पावडर वापरून केलेल्या कोथिंबीर वडी व मटार कटलेट ची कृती मस्त आहे.
@poojamore627Ай бұрын
ताई खूप छान पोह्यांची टीप मला आवडली 👍🙏 मी कोथिंबिरीच्या देठाची वडी त्यात अर्धी पालक जुडी घालून अशीच करते त्यात खूप जीवनसत्वे मिळतात कोथिंबीर देठ फार बारीक बारीक चिरून घ्यावे लागतात पण अप्रतिम होते 👍👍🙏🌹
@PriyasKitchen_Ай бұрын
तुमची पालक वडी बनवण्याची कल्पना सुद्धा खूप छान आहे💯🤗🤗👌👌 kzbin.info/www/bejne/qHvTpYupbKughKMsi=KUydp1D7443dRgM2 जरा सुद्धा ब्रेडचा वापर न करता अवघ्या 10 मिनिटात बनवा ताज्या मटार पासून कुरकुरीत कटलेट्स
@gaurimulye178011 күн бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर वडी केली.खूप सुंदर झाली. Thank you
@ashwinigandhi1308Ай бұрын
छान कोथिंबीर वडी. कुठल्याही तिखट वडीसाठी ,म्हणजे आळू ,पालक , कोथिंबीर , किंवा इतर कुठलीही वडी करताना मी नेहमी थालिपीठाची भाजणी किंवा घरात उपलब्ध असेल तर चकलीची भाजणी वापरते. अशा वेळी मोहन अगदी एकच चमचा वापरते. एकदम खुसखुशीत होतात तळल्यावर. परतून केल्या तरी चवीला चुरचुरीत होतात.
@PriyasKitchen_Ай бұрын
महत्वपूर्ण टीप दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏
@manikarnika9690Ай бұрын
मी ही चकली, थाळीपि ठाची भाजणी वापरते अळूवडी किंवा कुठल्याही वडीसाठी वापरते.... मासे तळताना पण भाजणी वापरते... करून बघा... आवडेल
@PriyasKitchen_Ай бұрын
नक्कीच 👍👍🙏@@manikarnika9690
@rajashreejadhav2743 күн бұрын
Khup chan❤
@vaishalis400612 күн бұрын
खुप छान रेसिपी बघता
@suchitrapatil6479Ай бұрын
खरच छान वाटते तुमच्या रेसिपी पाहून आणि मी करते सुद्धा मस्त होतात 👌👍
@sadhananaik3032Ай бұрын
खूप सुंदर बघूनच खावीशी वाटतेय 👌
@myhandle1004Ай бұрын
नेहमीप्रमाणेच छान आहे रेसिपी...संक्रांतीच्या हळदी कुंकू साठी आधी बनवून ठेवता येतील असे अजून नाश्त्याचे पदार्थ दाखवा...
@shooky896626 күн бұрын
Khupch chan tai
@safefreightforwarders2585Ай бұрын
Tai tumchi receipe pahun me veg biryani keli saglyana khup avdli thanks tai
@jayashreeraverkar345728 күн бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत
@varshanagaonkarАй бұрын
नेहमी प्रमाणे खूपच छान रेसिपी आहे.
@tejashrichaugule-w5fАй бұрын
खुप छान रेसिपी आहे मला आवडली
@nayanadandekar4756Ай бұрын
तुमच्या सर्वच रेसिपीज छानच असतात. समजवून सांगण्याची पद्धत छान आणि आवाजही सुरेख आहे. मी तुमच्या रेसिपीज बघते आणि ट्राय करते. धन्यवाद प्रिया ताई.
@vrushaliindulkar9076Ай бұрын
प्रिया मस्तच. आज नविन पोह्याची कल्पना दिलीस. आभार.
@PriyasKitchen_Ай бұрын
तुम्हाला अगदी छान हलकी आणि अजून पोकळ हवी असेल तर चिमूटभर खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता
@bhagyashreerawool234325 күн бұрын
ताई खूपच छान
@deepalipimpale5060Ай бұрын
खूप छान वड्या आहे
@sushiladabhi2680Ай бұрын
Ekdum saras
@DeepaJadhav-f2xАй бұрын
Nehami pramane chan samjaun kothimbir vadivadichi recipe dakhavlis tai kup dhanyawad tai❤❤
@PriyasKitchen_Ай бұрын
kzbin.info/www/bejne/qHvTpYupbKughKMsi=KUydp1D7443dRgM2 जरा सुद्धा ब्रेडचा वापर न करता अवघ्या 10 मिनिटात बनवा ताज्या मटार पासून कुरकुरीत कटलेट्स
@nehapawar9133Ай бұрын
प्रिया ताई कोथिंबीर वड्या छान झाल्या आहेत. मी पण कोथिंबीर अशीच कापते. वड्या बघून तोंडाला पाणी सुटलं. छान आणि सोप्पी रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️. ताई एक रिक्वेस्ट होती तुम्ही स्टार्टर मध्ये पनीर चिली, पनीर पकोडा, पनीरचे कुरकुरीत, खुशखुशीत कोणतेही पदार्थ आणि विशेष म्हणजे मुलांसाठी बर्गर चे प्रकार त्यात आलू टिक्की आणि त्यातही वेगवेगळे प्रकार असे पदार्थ दाखवा. म्हणजे आम्हांला मॅक डोनाल्ड मध्ये जायची गरज नाही लागणार आणि आमचे पैसे ही वाचतील....😍😍.
@PriyasKitchen_Ай бұрын
हो ताई एक एक करून मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन❤ तुमचे मनापासून धन्यवाद 🙏तुम्ही प्रत्येक व्हिडिओला भरभरून दाद देता. त्यामुळे नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी उत्साह येतो मनापासून तुमचे आभार❤🙏
@mrinalkulkarni762Ай бұрын
खूपच सुंदर
@nareshkhanna75Ай бұрын
Khoopach chhan 🌹👍
@kundasao7818Ай бұрын
जबरदस्त हेल्दी रेसिपी धन्यवाद ❤️🙏
@veenadeolekar723427 күн бұрын
Khup chaan
@Sarita_Pandit559Ай бұрын
Tai तुमच्या सर्व रेसीपी खुप खुप छान असतात
@PriyasKitchen_Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏😊❤️
@shubhashreepandit1239Ай бұрын
Kruti farch chan.
@sakshipawar456327 күн бұрын
खूप छान रेसिपी नक्कीच करेन मी. तूम्ही खूप छान सांगता
Priya khup khup sopya method ne kothimbir wadi chi recipe sangitlis Tuza method ne kele ki kharach khup mast hoto padarth.kharach sangte.tuzi wadi ek.no.zalie👌👌👌👌👌😋😋😋😋😋
@sunitasudrik5122Ай бұрын
प्रिया ताई अप्रतिम 🎉🎉शिंगोळे कुळीथ पीठ तयार करतात ,ती रेसिपी करून दाखवा ,!!🎉
@amrutabhawalkar5656Ай бұрын
फारच मस्त; पाहूनच खाव्याश्या वाटताहेत😋😋😋😋😋😋😋मी खर तर आजपर्यंत या वड्या केल्या नाहीत.जरा टेन्शनच येत. पण प्रिया, तुझ्या आजच्या ह्या व्हिडिओ मुळे मला आत्मविश्वास आला आहे. मी नक्की करून बघेन. मनापासून धन्यवाद 🥰🥰😁🎊🎊🎉🎉👍👍
@deepalifanse4834Ай бұрын
Chhan
@ChhayaPuri-k7tАй бұрын
रिसेपी न बघताच लाईक 🎉🎉
@manishakulkarni7098Ай бұрын
रेसिपी नेहमीप्रमाणेच छान .पण कोथिंबीरीला स्वतः la खूप छान स्वाद असतो त्यामुळे आले,लसूण घातले तर तो स्वाद कमी होतो असं मला वाटतं
@saghamitrkapadi3271Ай бұрын
@@manishakulkarni7098 माझे हेच मत आहे
@manishadeodhar9389Ай бұрын
Same, मी पण आले लसूण नाही घालत , ताजी कोथिंबीर असते छान वास असतो
@Deepak_BhaleraoАй бұрын
माझ्या मते आद्रक लसूनमुळे स्वाद द्विगुणित होतो..
@Umaskitchen807Ай бұрын
खूपच छान झाली आहे कोथिंबीर वडी 😊
@pratibhapaulkar735727 күн бұрын
Kadhi alelasun घालावे कधी नाही.दोन्ही स्वाद उत्तमच
@sandhyamehta110825 күн бұрын
मी पिठात थाडेसे दूध घालते आणखीन छान होतात किंवा साई थोडी
@DilipKalwani-u6f28 күн бұрын
Thanks Madam, please note that I not eat like fried items only Baked dish , for Human body, thanks
@KesharKuveskarАй бұрын
Very nice 👏
@tarkeshwaribajare7067Ай бұрын
Manchurian
@Geeteditz-s9pАй бұрын
Priya aj mi tuzya paddhatini methichya purya kelya, chavila farach chan zalya ajibat kadu zalya nahit
@Geeteditz-s9pАй бұрын
Pan thodya kami fuglya kashamule asel?
@PriyasKitchen_Ай бұрын
गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवायचा म्हणजे छान टुमटुमीत फुगतात