प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान, एवढ पाठांतर कधी केले असेल,याच मला खुप आश्चर्य वाटतं, मन लावुन ऐकताना कथा संपुच नये अस वाटत, याचाच अर्थ ""धन्य माता पिता तयाचिया "म्हणुनच महाराज तुमच्या आगोदर आईच दर्शन घ्याव अस वाटत, खुप सुंदर कथा राम कृष्ण हरी
@sandip.khairnar.official Жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🙏
@antaramawale3372 Жыл бұрын
Lllllpp
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
मी सुद्धा विशाल महाराजांना खूपच मानतो कारण अभ्यास व कौशल्य महान आहे 🙏🙏🙏🙏
@Ravsaheb16265 ай бұрын
🙏🙏
@sudarshanhanumanshelar677 Жыл бұрын
राम कृष्ण हरि महाराज, आजपर्यंत खूप किर्तन आणि कथा ऐकल्या पण तुमचा गोड आवाज मनात घर करून राहिले आहे, तुमच्या नावातच विशाल आणि खोल ज्ञान आहे, धन्य तुमचे गुरू आणि आई बाबा, तुमचं प्रत्यक्ष दर्शन कधी होईल असं झालं आहे.....वारकरी संप्रदायाला लाभलेला तुम्ही हिरा आहेत...
@pawanpatil8598 Жыл бұрын
अप्रतिम माऊली एकदा तरी तुमचं किरतन माझ्या घरी ठेवीन.......
@Ravsaheb16265 ай бұрын
Khup chan 🙏Vishal Dada. 🙏
@abhangvani Жыл бұрын
Jay ho
@NanduMatlabe-xq1jf Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@abhijeetvinchu5181 Жыл бұрын
Khumpch mst maharaj 🙏🙏
@akshadatathe6992 Жыл бұрын
छान अप्रतिम कथा
@dhananjaymante5603 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज मन प्रसन्न करणारी कथा आहे महाराज.....❤❤