श्रीकृष्णा माईच्या नदीचा पूर पाहून समाधान वाटले. त्याचबरोबर भीतीही वाटली. जीवनदायिनी जीवन वाहिनी कृष्णामाई मुळे कोणाचेही कसलेही नुकसान होऊ नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना ! व्हिडिओ अतिशय छान.
@mandakinimahadik41792 ай бұрын
अत्युत्कृष्ट
@bharatipatil62602 ай бұрын
धन्यवाद 💐💐
@dhirajpatil53532 ай бұрын
छान व्हिडीओ
@bharatipatil62602 ай бұрын
धन्यवाद 💐💐
@dinkarmahadikamrutdhara2 ай бұрын
सहमत
@mandakinimahadik41792 ай бұрын
ओके
@mandakinimahadik41792 ай бұрын
लोकमाता कृष्णामाई नमस्कार.!तुझा पूर पाहून भारावून जायला होते.तशीच धास्तीही वाटते.तुझ्या पुरामुळे कोणाचे कसलेही नुकसान होऊ नये ही प्रार्थना!