क्राफ्ट पेपर पासून मिनी फ्राॅक-मनी पाॅकेट.Mini Frock - Money Pocket from Craft Paper.. विकास सर्वदे

  Рет қаралды 224

Vikas Sarvade

2 жыл бұрын

क्राफ्ट पेपर पासून साध्या घडीतंत्रातून मिनी फ्राॅक व मनी पाॅकेट तयार करू या..
विकास सर्वदे.
क्राफ्ट पेपर 15 ×15 सेमी चे दोन.
कात्री.
डींक.
हे ही करून पहा..शर्ट बनवणे..
kzbin.info/www/bejne/ZpOmlJtje79knbM
#papercrafts

Пікірлер: 5
@vikassarvade
@vikassarvade 2 жыл бұрын
मित्रांनो, हे नक्की तयार करून पहा..अगदी सहज जमेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल! 🙏
@vidya12177
@vidya12177 2 жыл бұрын
खुप सुंदर आणि खुपच सोपे. 🌹
@vikassarvade
@vikassarvade 2 жыл бұрын
🙏 धन्यवाद.. 🙏
@santdnyaneshwar9920
@santdnyaneshwar9920 11 ай бұрын
सर, तुम्ही खूप मेहनत घेऊन छान सुंदर कलेचे व्हिडिओ अपलोड केलेत👌🏻👌🏻👌🏻👌🏻 पण त्यात अनावश्यक बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करून तुमच्याच हाताने तुमच्या व्हिडिओला का खराब करताय? अहो म्युझिक मुळे व्हिडिओ आकर्षक होत नाही उलट तो खराब होऊन त्याचा त्रासच होतो... हेडसेट लावून पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. अपेक्षा आहे की या नंतर व्हिडिओत कधीही थोडे सुद्धा म्युझिक मिक्स करणार नाहीत... 🙏🏻
@vikassarvade
@vikassarvade 11 ай бұрын
🙏 धन्यवाद जी!🙏
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 822 М.
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 822 М.