मित्रांनो *पवन देशपांडे अकॅडमी* या ॲपच्या माध्यमातून माझी *सोमवारी अंकगणित आणि बुद्धिमत्ता* ची सर्वात युनिक बॅच चालू होईल. या बॅचमध्ये मी अगदी बेसिक पासून प्रत्येक घटकाचे टॉपिक नुसार खूप सारे प्रश्न घेतले जातील. सदर कोर्स ची फीस 1799 आहे. *मात्र माझ्या विध्यार्थी यांनी एक कुपन नुसार या फीस मध्ये सवलत भेटेल. तुमि खाली दिलेल्या लिंक वरून फीस भरताना Pavan15 हा कोड वापरल्यास तुम्हाला 6 महिन्याची फीस फक्त 1199 एवढी च असेल* तर लवकरात लवकर खलील लिंक वरून फीस भरताना pavan15 कोड वापरून अभ्यासाला सुरुवात करा. *ही ऑफर दिनांक 12 मे ते 15 मे पर्यंत असेल* 👉 कोर्स जॉईन करण्यासाठीं खालील लिंक क्लिक करा... ynraf.courses.store/200038 आपल्या कोर्स वर क्लिक करा. Pay now वर क्लिक करा. Payment करा. अगदी सोप्या पद्धतीने. कोर्स जॉईन झाला असेल. 👉 App Link :- play.google.com/store/apps/details?id=co.robin.ynraf
Sir amhala khup avdla tumch teaching very very nice tumchyamul amhala khup help zali Thank you sir🙂
@DhananjayManeuser-ym7dp1mb6e3 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत आवडली आपल्याला... mast सर
@LearningMania-sq3mr Жыл бұрын
प्र.१ चौकोन - १००, चौरस - ३० प्र.२ चौकोन - ३०, चौरस - २० प्र.३ चौकोन - ९०, चौरस - २६ Thank you very much sir for a very useful explanation video. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@rohansutar2123 Жыл бұрын
प्र.2 चौकोन-60,चौरस -20
@arunpimpale4026 Жыл бұрын
Chaukon 60 aahet bhava 2 q mhade
@ts21392 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवता. तुम्ही शिकवलेलं सर्व समजले
@karankhutale24982 жыл бұрын
सिधी बात नो बकवास , खूप छान शिकवता तुम्ही सर thank you......
Sir mi aniket aata b.sc mlt kartoy..yachya aadhi kontyach saranni kinva madam ni as samjavun सांगितले नाही..म्हणजे बोलायला गेलं तर कधीच अस नाही सांगितल..आज तुम्ही ज्याप्रमाणे समजावून सांगितले आहेस..i think मला या आधी कोणीच सांगितल न्हवत...तुमचे खूप खूप आभार सर..असेच काही नवं नवीन आम्हाला सांगत जावा...त्यामुळे आमचे ज्ञान थोडे वाढेल...तुमचे व्हिडिओ खूप शिकण्यासारखे आहेत...जर सगळ्यांना तुमच्यासारखे teacher भेटले तर मला अस वाटत की अशक्य ही गोष्ट सर्व लोक शक्य करून दाखवतील.....🙏🙏🙏
Hi sir l am Rutuja Balaji Bhadre class 8th scolarship chi tayari karat aahe tumache video khup helpful aahet. Q. 1 chaukon -100 chauras -30 प्रश्न 2 चौकोन-60 चौरस-20 प्रश्न 3 चौकोन-90 चोरस-26
@Harsh999editz2 жыл бұрын
Q.1 ans chauras-30,chaukon-100 Q.2 ans chauras-20, chaukon-60
@ratnadipnikalje935511 ай бұрын
Nice lecture sir 👍👍
@nilimakulkarni45413 жыл бұрын
Sir, tumche teaching ekdum enthusiastic ahe. Khoop soppe karun shikvta with sufficient examples. Me kewal tumche teaching awdte mhanun awrjun vdos pahate. Keep it up. 😃😄
@mpscspardhaparikshabypavan10353 жыл бұрын
Khup diwas nantar tumchi comment aali. 👍👍
@nilimakulkarni45413 жыл бұрын
@@mpscspardhaparikshabypavan1035 Ho na. Bz hote. Rituals. Secondly sadhya online school mule Mala mobile durmil zalay. But vel milel teva tumche vdos awrjun pahate.