Home Minister | पोलिसांचे जबरदस्त कॉमेडी उखाणे जत येथे आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा | Ukhane #homeminister #newhomeminister #khelpaithanicha #krantimalegaokar #ukhane #fun #comedy #enjoy #jat #gameshow
Пікірлер: 60
@PrabhaShinde-t8u6 ай бұрын
खूप छान कार्यक्रम आहे होम मिनिस्टर चा मी रोज बघते बायकांना बाहेर जायचं होम मिनिस्टर मुळे
@spcreation2500 Жыл бұрын
नमस्कार दादा तुम्ही खूप छान कामगिरी करत आहात माझी एक विनंती आहे तुम्हाला की जसा तुम्ही त्या होमगार्ड ताईंना भाग घ्यायला लावला तसाच आता कोरोनाच्या काळात भरपूर स्त्रियांना वैधव्य आले आहे त्या पण स्त्रियांना या तुमच्या कार्यक्रम मध्ये सहभाग घेता यावा तसा तुम्ही आव्हान करावं अस मला एक स्त्री म्हणून वाटतं 🙏
@komalkamthe7948 Жыл бұрын
बरोबर बोलल्या तुम्ही... छान आहेत विचार
@lxmandakhore2835 Жыл бұрын
❤छान
@mahendrasinghthakur2127 Жыл бұрын
हा खर आहे
@seemapitale2124 Жыл бұрын
@@lxmandakhore2835aa❤
@ArunapatilPatil-h8z Жыл бұрын
Asa vichar khr tr sglya striyani kryla pahije
@Vpawar76 ай бұрын
माझे ना हसू च गायब झाले होते पण तुमचा कार्यक्रमांमुळे मी हसू लागली मी थँक्यू थँक्यू भाऊजी
@bhamamisal4982 Жыл бұрын
गाडी बंगला हाऊस मनाची झाली पुरी माझ्या पतीचं नाव घेते तुमचा कार्यक्रम यावा असाच घरी
@mahadevilengare2384 Жыл бұрын
Khupch mast karykram gheta dada 👍
@Ayushpro1424 Жыл бұрын
Khop chhan game aahe .hasun hasun pot dukhale,👌👌😄😄