क्रिकेट हे आपल्या न्यूनगंडाचे सेलेब्रेशन आहे का? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sanjay Awate

  Рет қаралды 18,950

Lokmat

Lokmat

8 ай бұрын

क्रिकेट हे आपल्या न्यूनगंडाचे सेलेब्रेशन आहे का? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sanjay Awate
#sanjayawate #sanjayawatenews #sanjayawatereaction #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 68
@shhhhh..8021
@shhhhh..8021 8 ай бұрын
खेळाडूंच्या मेहनती वर राजकारणी लोकांनी पाणी फिरवले मुंबई चे फायनल गुजरात ला नेले
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 8 ай бұрын
खेळाच्या क्षेत्रात जुन्या जाणत्या, अनुभवी, प्रख्यात खेळाडूंच्या मार्गदर्शना ऐवजी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, त्यांच्याकडून होणारी अकरणाची ढवळाढवळमुळे आज आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला हे कटुसत्य आहे.
@ravindrapatil1812
@ravindrapatil1812 8 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. क्रिकेटच्या अनुषंगाने प्रमुख विषयावर केलेले विवेचन सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणार होतं
@sdwagh69
@sdwagh69 8 ай бұрын
*अगदी वास्तव विचार मांडले आहेत.*👌
@mahadevgole8428
@mahadevgole8428 8 ай бұрын
नको तितका राजकारणी क्रिकेटला हस्तक्षेप झाला त्यामुळे खेळाडू दबावात आले
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 8 ай бұрын
Pat cummins ने दारू पिमाऱ्यांची पार्टी खराब केली मला खुप आनंद झाला ❤️ congrats australia ❤️.
@shantarammurhe6054
@shantarammurhe6054 8 ай бұрын
ग्रेट विश्लेषण सर आपल्या लोकांनी देशी खेळाला महत्त्व द्यायला पाहिजे आपलं क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं पाहिजे आपल्या देशात क्रिकेट वर बंदी आणायला पाहिजे सगळा मुर्खांचा बाजार
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 8 ай бұрын
छान व्हीडिओ ! अभिनंदन ! आपण कृपया आस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका सेमी फायनल पहा. दोन महत्वाच्या गोलंदाजांनी पहिल्या १३ षटकांत फक्त ३० धांवा देवून ४ महत्वाचे फलंदाज बाद केले. तेथेच साऊथ आफ्रिका बलवान संघ हरला. विशेष म्हणजे सर्व झालेल्या सामन्यांत असे गोलंदाजीचे शिस्तबद्ध प्रदर्शन झालेले नाही. हे काय दाखवते तर आस्ट्रेलिया हा डिझर्व्हिंग संघ होता. म्हणूनच बाकी काही बोलायाचे नाही. काय सांगायचे आहे ते समजून जा ही विनंती.
@nayanmandlik5546
@nayanmandlik5546 8 ай бұрын
दहा देशांच्या स्पर्धेला विश्व चषक म्हणणे हाच मोठा विनोद आहे , आज आपला भारत फुटबॉल च्या विश्वचषक पात्र फेरीच्या अगदी उंबरठ्यावर आहे पण आपल्या देशातल्या किती लोकांना ही माहिती असेल ह्याबद्दल शंका आहे
@paragkarandikar5621
@paragkarandikar5621 8 ай бұрын
What a wonderful assessment awateji
@user-lt4yf8nj3r
@user-lt4yf8nj3r 8 ай бұрын
अप्रतिम अगदी वास्तव विचार आपण येथे मांडले आहेत
@neelamwadke2560
@neelamwadke2560 8 ай бұрын
खूपच छान विश्लेषण केलेत अगदी निःपक्षपाती, ज्याची आज गरज होती.
@ashokshingare7859
@ashokshingare7859 8 ай бұрын
अगदी सत्य बोलत आहे भाजप आणि अंधभक्तांचा माज आहे पहिला आसाराम आणि आता बागेश्वर बाबा सरकार आसाराम खडी फोडत आहे तुरूंगात आता बागेश्वर बाबा बाहेर आहे आसाराम चा दुसरा चेहरा तरी जनतेने सावधान तसेच अंधभक्तांच्या नादी लागु नका जय श्रीराम
@umakantpawaskar6094
@umakantpawaskar6094 8 ай бұрын
सर हा सामना मुम्बई, चेन्नई, कोलकत्ता किंवा बंगळूरु इथे झाला असता तर प्रेक्षकांनी प्रतिस्पर्धी संघाचे नक्कीच कौतुक केले असते
@AakashKarekar
@AakashKarekar 8 ай бұрын
१००% सत्य ,क्रिकेटची ओळख सट्टेबाजी,धर्मांधता,आणि आता राजकारणात झालेलं आहे
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 8 ай бұрын
क्रिकेट मध्ये राजकारण विनाकारण आणल मोदी आले शहा आले त्यामुळे सर्व वातावरण चेंज झाले. आपण बोलता त्या प्रमाणे होण्यासाठी प्रेक्षकांत क्रिकेट कल्चर असावं लागत. ते मुंबई त आहे अहमदाबाद ला नाही हे ही समजून घ्यावं लागेल.
@anildalvi8254
@anildalvi8254 8 ай бұрын
छान, अप्रतिम
@maheshkedar5252
@maheshkedar5252 8 ай бұрын
Thanks
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 8 ай бұрын
वर्डकप ची सुपारीच घेतली होती पण नाही फुटली... सर ग्रेट विमोचन❤
@nileshghatge5116
@nileshghatge5116 8 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 8 ай бұрын
Sir Khup Chaan explain kela. We All Respect Sir Pat Cummins.....But Australia won which hurts us if New Zealand or South Africa would have won fell Happy.
@RajendraPalkar-vq3jy
@RajendraPalkar-vq3jy 8 ай бұрын
कमिसने मदत केलेली जनतेला माहीत नसेल पी एम ने कोणाकोणाची मदत आली ती जाहीर करायला पाहिजे
@vanitawayal5558
@vanitawayal5558 8 ай бұрын
👌
@hhk1057
@hhk1057 8 ай бұрын
Good Speech
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 8 ай бұрын
Deep analysis. Thanks
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 8 ай бұрын
पनौती.
@dnyaneshwarpawar6933
@dnyaneshwarpawar6933 8 ай бұрын
Ekdam right sir
@shobhakadam6706
@shobhakadam6706 8 ай бұрын
राजकारण खेळात आणले म्हणून खेळाच राजकारण केल . दुःखद आहे.
@PrHnTLokhande
@PrHnTLokhande 8 ай бұрын
Very True
@ganeshandure1099
@ganeshandure1099 8 ай бұрын
👍
@sushilbole9079
@sushilbole9079 8 ай бұрын
खुप छान विश्लेषण केलंत
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 8 ай бұрын
आयपीएल मधील विभिन्न परदेशस्थ खेळाडू प्रक्षकांचे Idol झालेले आहेत मग आताच असं काय घडलं? मला वाटतंकी भारतीय प्रसार माध्यमांनी भारतीय संघास प्रत्येक सामन्यागणिक एव्हरेस्टवर नेऊ पोहचवलं होतं ते टेकडीवर येऊ शकतील याची ते कल्पनाच करू शकत नव्हते.
@ganga269
@ganga269 8 ай бұрын
Good speech sir❤
@bhadrakalimusicentertainme2168
@bhadrakalimusicentertainme2168 8 ай бұрын
💯👍
@chandrakantgadade2616
@chandrakantgadade2616 8 ай бұрын
Hup chaan vichar mandale aahet
@avinashwani7666
@avinashwani7666 8 ай бұрын
क्रिकेटने सर्वांना वेडे केले मुलांपासून ते ......््
@sakinathavale1012
@sakinathavale1012 8 ай бұрын
भ्रष्टाचार.. जातीच राजकारण करणे.. क्रिकेट.. सिनेमा.. यांना जास्त महत्त्व आहे..
@ashwinichine9400
@ashwinichine9400 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@control22ganesh
@control22ganesh 8 ай бұрын
I hv watched many cricket matches in cricket stadium out of India. And they normally reserved seperate stand for both cricket fan.
@vijaybrid3365
@vijaybrid3365 8 ай бұрын
भारता मध्ये विश्व्चशक स्पर्धा आहे अस वाटत न्हवत लोकां मध्ये निरुत्साह होती
@MuralidharTembe-yx3ed
@MuralidharTembe-yx3ed 8 ай бұрын
Sir if India win world cup, some people use this facts on 2024 lok Sabha elections
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 8 ай бұрын
सुंदर विश्लेषण.👍
@hrishi-s
@hrishi-s 8 ай бұрын
Changla Vichar ahe. Hindi Gujarati prekshkansathi anuwadit kara
@user-ws6dr2kx4o
@user-ws6dr2kx4o 8 ай бұрын
Gujrat Ahemdabad la Cricket zale tevhach tharle he !
@gajanansable3948
@gajanansable3948 8 ай бұрын
भारत हरला म्हणजे भारतीय महागुरू किंवा विश्वगुरु‌ह‌ हरला.एक प्रकारे सत्तेचा चढलेला‌ कैफ,घमंड‌उतरवला.
@pradipchavan1985
@pradipchavan1985 8 ай бұрын
खूप खूप छान विश्लेषण
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 8 ай бұрын
Match Fixing.
@amolpatil1399
@amolpatil1399 8 ай бұрын
जय श्रीराम सोबत आता तुम्हाला भारत माता की जय याची पण ऍलर्जी होतेय मोदी विराधने किती झपतलंय
@krishnapingale612
@krishnapingale612 8 ай бұрын
INDIA cha prekshak ha cricket var prem Karat nahi,tar khela duvar prem Karto.Wadekar chya sanghane jag jinkal thyaveli ek indor la mothi bat tayar karun thyavar saglya kheladunch nave lihili hoti.pan India jenva England barobar 42 la all down zal Nantar to bat cricket fan ne todun takli
@anilpatilap7474
@anilpatilap7474 8 ай бұрын
तूच शहाणा होय रे संज्या
@InmahSolpr-yl6rd
@InmahSolpr-yl6rd 8 ай бұрын
Bharat Jinkala asata tr ase bolala nasata,ek tr ha international bet ,satta hota nahiter overconfident ne harala,yanchi sandhi sampun Navin kheladu sandhi dya,bas evadhech Kay te!!
@rohitsawant3132
@rohitsawant3132 8 ай бұрын
Barober aahe tumcha
@badshah3403
@badshah3403 8 ай бұрын
काय फालतू विवेचन करतो रे? मॅच भारतीय खेळाडूंच्या महत्त्वाच्या वेळी कचखाऊ वृत्तीमुळे हरली हे त्रिवार सत्य आहे त्याला कोणतीही बेगड लावून उपयोग नाही.
@anilakkulkarni
@anilakkulkarni 8 ай бұрын
माननीय संपादक आवटे साहेब यांच्या मते... भारत हरला कारण... कपिल देव आणि धोनी ला बोलावले नाही किंवा बोलवायला विसरले किंवा ते आले नाहीत.. ब्रेक मध्ये fog ची जाहिरात दाखवली... ऑस्ट्रेलिया चे प्रेक्षक मॅच पाहायला आले नाहीत किंवा त्यांना येऊ दिले गेले नाही. क्रिकेट वर विनाकारण प्रेम आहे. इत्यादी इत्यादी इत्यादी... अमेरिका आणि चीन ऑलिंपिक मध्ये आपल्या पुढे असतात आपण खूप खूप मागे असतो...पण तिथली शासन व्यवस्था आणि आपली यांच्यात फरक राहिलाच पाहिजे...जिनपिंग ची हुकूमशाही इथे चालत नाही, ट्रंप इथे चालत नाही, त्यांचे विचार नको पण तसे व्हायचं आहे... ऑस्कर मध्ये आपण कुठेच नाही...अरे हो ना आपली चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके यांनी अस्तित्वात आणली असं म्हणतात...मग त्यात महाराष्ट्र कुठं आहे आज ??? खेलो इंडिया च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जे खेळ दुर्लक्षित होते त्यावर आपण काम करतो आहोत पण आपण ताबडतोब टॉप ला गेलो पाहिजे.... सचिन ला भारतरत्न पुरस्कार देण्याचं कारण केवळ क्रिकेट खेळतो हे नव्हतं तर त्या सोबत तो जे सामाजिक कार्य कोणताही गाजावाजा न करता करतो त्याचादेखील तो गौरव असतो... लता मंगेशकर सोडून कुणी गाणं म्हणत नाहीये का ??? पण त्यांनी ज्या परिस्थितीत गायन कला जोपासली आणि एका उंचीवर नेले त्याचं उतराई म्हणून पुरस्कार असतो...तो जाहिराती करू नका हे करू नका वगैरे बंधने घालून देत नसतात...आणि तसेही सचिन गुटख्याची नव्हे तर ऑनलाईन गेम ची जाहिरात करत होता... कमिन्स ने चार वर्षांपूर्वी दिलेले मदतीचे डॉलर आठवले पण fog ची जाहिरात कधीपासून आहे हे नाही आठवले....(जाहिरात असंबंध्द च आहे पण त्याचा इथे सुतराम संबंध नाही) असो...तरीही छान आपले विचार ऐकून कसं विचार करू नये हे तरी कळलं आम्हाला...
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 8 ай бұрын
It seems you don't want to understand what he said... intentionally
@prafull3118
@prafull3118 8 ай бұрын
Tyana kai ghena dena nhi world cup cha.. Ipl cha bola tyat paise ahe
@Amit.Pustake
@Amit.Pustake 8 ай бұрын
World Cup 2023 🏆🏆भारताच्या पराभवाची कारणे -🏆🏆 १. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे.. ”सोनाराचे काम लोहाराने करू नये..आणि लोहाराचे काम सोनारांने करू नये..” २. आज भारताची अवस्था तीच आहे.. **खेळात "राजकारण" सुरू आहे....आणि राजकारणात "खेळ" चालू आहे....** आणि "भारत का हरला" हे अजून आपल्याला समजत नाही.. आता "हरल्यावर" रडून काय उपयोग..? ”मूर्खांना कधी अक्कल येणार..?” लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) Mission - Wakeup & Educate India 1st battle(1947) - Independent India Next battle(2023) - Prosperous India..game begins..🚩🚩🚩🚩
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН