मुळात तुम्हीं दाखवलेल्या पाकंकृती पारंपारिक आणि नावीन्यपूर्ण तर असतातचं पण त्यात जे त्याला पूरक असे पर्याय सांगता ते खूप भारी असतात. त्याने राहून राहून केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असंच वाटतं.. 👌तुम्हां कुटुंबियांना मराठी नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.. 💐👍
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@prabhakarpatil706 Жыл бұрын
Chhan 🤗🤗😃👌👍🏻
@poojaraykar2793 Жыл бұрын
तुम्ही साध्या सुगरण नाही तर एक हुशार आणि आवडीने मनापासून सर्व पदार्थ करणाऱ्या आहात. नवीन नवीन प्रयोग छान ❤
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@nutanghadge2201 Жыл бұрын
Khupch sundar tai
@swatijadhav7974 Жыл бұрын
Very nice video. Khup chan zatpat puran poli 1no. Thanks.