तुमचे सुर हे मनाला,काळजाला भिडणारे आहे. प्रत्येक शब्द अप्रतिम आहे. खूप छान गायले आहे. धन्यवाद. जय भीम🙏
@ChandrakantGaikwad-y5e10 ай бұрын
खूप,.....खूप सुंदर जयभीम माझ्या दोन्ही मुलींना.खूप सुंदर वाणी.👌
@pritamcomputers58072 жыл бұрын
❤️touching video ... माझ्या डोळ्यात वरील व्हिडिओ बघुन अश्रू 😭😭आले.... ✍️मी सलाम करतो अश्या कलाकारांना ज्यांनी आपल्या अंतकरणातून ही मानवंदना महामानवास दिली..... व इतका सुंदर व्हिडिओ बनवून यूट्यूब वर अपलोड केला... जय भीम.... आज बाबासाहेब जरी आपल्याला सोडून गेलेत परंतु त्यांनी केलेल्या महान कार्याच्या व भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते आजही आपल्यात जिवंत आहेत, अस मी समजतो ... *Yes, We are, because he was*✍️📓🇮🇳 जागृत व जबाबदार नागरीक, *प्रितम नामदेव शंभरकर*💯
@pornimabansode67828 ай бұрын
khòop mast , jai bheem
@kalyanwaghmare343725 күн бұрын
अतिशय सुंदर 👌👏👏 जयभीम 🙏
@PanchshilNakashe Жыл бұрын
मनाला फारच गरहिवरून टाकणारे गीत सुरेल आवाजाची जोड ..खूप छान... दोन्ही भीम कन्याना.. मंगलकामना...महामानवास कोटी..कोटी...नमन..
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog2 ай бұрын
गाणं काळजाला भिडल डोळ्यातलं पाणी वाहू लागलं कीती अर्थपूर्ण गाणं आहे हे त्या ताकदीने आपण हे गाणं गायलं आहे
@vaishalitayade2865 Жыл бұрын
हृदयाला भिडले.. ते शब्द ते सूर.. डोळे पाणावले😢 खूप सुंदर गायिल्या तुम्हीं दोघीही...🙏 कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला🙏
@AashishGadeEntertainment2 жыл бұрын
रसिका कृतिका🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 फारच उत्तम Production Video Edit आणि तुम्हा दोघींचा आवाज🔥✨️✨️✨️✨️ महामानवांना मनापासून अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
निःशब्द 😢 काय लिहावे, शब्दं च नाहीत. सगळ्यांचे म्हणणे होते की बाबांचे गाणे गान सम्राज्ञी लता दीदी ने गावे,परंतु आज वाटते त्यांनी नाही गायले हे त्यांचे दुर्भाग्य . ततुम्हा दोघी बहिणीच्या सुरेल स्वर्गीय आवाजाने मन अगदी प्रसन्न, तृप्त होऊन जाते. I am proud of both of you 💕💕💕💕
@vasantshinge4083 Жыл бұрын
जबरदस्त गीत रचना छान कंपोजीग गोड आवाज . दोघी बहीणी संगीत क्षेत्रात इतिहास रचणार 🌹🌹🌹🇲🇽
@dreamias684622 күн бұрын
Amazing compositions brilliant singing Jay Bhim
@AkhilSDSOfficial8917.3 ай бұрын
How so sweet sound both of you ❤. Very nice performance 👍🏼💯🥰
@shammiparmar Жыл бұрын
अगदी लहानपणापासून हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी यायचं..आणि आज तुम्हा कडून ऐकून जास्तच भावूक झाली कारण .. तुमचा आवाज काळजाला भिडणारा आहे ...we are so proud of u both sisters ...be blessed always....keep it up ..and keep progressing ❤❤❤❤🎉🎉🎉🎉..lotsa blessings to u from all of us ...❤
@SwatiPetkar-m1p Жыл бұрын
अतिशय सुंदर All the बेस्ट असेच गात रहा 🎉👍👍💐
@manoharnyaynit62052 жыл бұрын
आति सुंदर भीम गीत गायले आहे डोळे पानावले तुमचे सुर काळजाला भीडणारे आहेत् खुप खुप सुंदर गायले आहे !!नोमो बुद्धाय!!जय भीम!!
आज पर्यंत च सर्वात अप्रतिम भिमगीत ,मी ऐकायचं राहलो होतो,, मन तृप्त झालं ,,, धन्यवाद जय भिम,,
@JS-lt4pq Жыл бұрын
माय पित्यहुन् उदंड केलि आमच्यावरती माया अति सूंदर गाण आणि गायलय सुद्धा मस्त 👌👌👌👌👌
@sandeeptorane210 Жыл бұрын
येशील का रे पुन्हा कधी तू, आम्हास दर्शन द्याया.... अक्षरशः अंगावर काटा आणणारी ओळ....❤️
@anilkamble36024 ай бұрын
राम मोरे यांनी लिहलेल एक हृदयस्पर्शी गीत. अप्रतिम प्रस्तुती. सगळ्या कलाकारांना सप्रेम जयभीम.महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏
@prashantkhadtale7977 Жыл бұрын
Great playback singer Proud to be a Buddhist Jay Bhim Namo Buddhay
@rohinigaikwad913910 ай бұрын
Khup chhan ahet tumhi doghi ani tumcha avaj apratim ahe... Jay bhim, Namo Buddhay🙏🙏🙏
@dikshagawai8548 Жыл бұрын
अंगावर काटा आला दोंघिंचे आवाज ऐकून बाबासाहेबांचं नाव घेऊन पुढे जाताय....आज फक्त त्यांच्या मुळे तुम्ही एवढ्या मोठ्या platform वर पोहोचल्या आणि तुमची ओळख एका tv show च्या माध्यमातून झाली बाबासाहेबांची जाण तुम्हाला आहे आणि नेहमी असुद्या खूप अभिमान वाटतो तुमचा मानाचा जय भीम.....कृतिका आणि रसिका.....खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस.....
@pinturamteke742110 ай бұрын
गर्व आहे दोन्ही बहिणीवर मन भारावले,डोळ्यात अश्रू आले तुमचे गीत ऐकून , ❤❤❤❤❤ जय भीम🌹🙏
@pranalidhotre53638 ай бұрын
काळीज पिळवटून काडणारा गाणं आहे हे आणि तुम्ही दोन्ही बहिणींनी खूप सुंदर गायलं....अशाच पुढे जात रहा जो आपल्या नाळीशी जोडलेला असतो तो नेहमी प्रगती पथावरच असतो....भगवंताचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्या सर्वांवर पूर्ण भारतीयांवर.... मानाचा जय भीम🙏
@vinkarvishal8996 Жыл бұрын
Jay bhim namo buddhay Jay bharatvarsh Jay mool niwasi
@Ashokkumar-63067 ай бұрын
Very awesome very energetic song Jai Bheem Namo BUDDHAY 🙏🏼🙏🏼
@mahendramohite6406 Жыл бұрын
Indian idol सारख्या चांगल्या व मोठ्या platform ची गरज आहे... Outstanding
@anandkamble680 Жыл бұрын
गीत गायन क्षेत्रात सदोदीत प्रगतीपथावर वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय भीम
@sushantamte88642 жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी, शब्द नाहीत तुमची स्तुती करायला. एक एक सूर काळजाला भिडला व अश्रूंनी वाट मोकळी केली. बाबास विनम्र आदरांजली.
@kalpanadandge60312 жыл бұрын
खूप छान रसिका कृतिका 👌👌👏👏😘😘lord Buddha bless to both you🌺❤️🌺
@vpornimavarma Жыл бұрын
गाण्याची सुरुवात झाली आणि माझ्या अंगावर शहारे आले, खूपच सुंदर आहे ताई तुमचा आवाज खूप गोड गळा आहे, very very best luck both u dear❤ love u❤😊 jai bhim 🙏🏻 namo buddhai 👌🙏🏻❤️😘
@bhimsainikdhiru358 Жыл бұрын
जे सुर तुमच्या दोघींकडे आहे ताई ते खूप खास आहे जय भीम तुला मनाचा या भीमसैनिकका तर्फे..💙🥹🫶🏻
@ayushrajsingh50768 ай бұрын
Beautiful, to listen this, make more songs on him..... He is very big personality in india as well as world...... We alll support you 💯💯👍👍👌👌
@pramilatelang23628 ай бұрын
मन गहिवरून आले. बाबासाहेबांना पाहिले की डोळ्यात पाणी येत खुप सुंदर गायले गीत 🙏👌👍
@shyamaurangabadkar1643 Жыл бұрын
खरंच छान गाणं,स्वर, संगीत पण सुंदर स्वरबद्ध 👌👌👌🌹❤️🙏
जय भीम अकोला कर आम्ही पण अकोला खुप छान विडीओ बनवताय असेच अप्रतिम विडीओ बनवा तुमचा खुप अभिमान वाटतो आपल्या बाबांचे थोर उपकार आहेत आपल्या वर आपण सर्व जण त्यांचे देण लागतो तुम्ही संगीताच्या माध्यमातून त्यांना लोकांच्या मनात जागं करताय खुप छान उपक्रम आहे तुम्हचा तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹जय भीम नमो बौद्धाय 🙏🙏
@buddhadasdhanvijay89922 жыл бұрын
सुमधुर गायीले आपण. डोळे पाणावले. जय भीम. भविष्यासाठी मंगल कामना.
@Prathamshjadhav Жыл бұрын
Your voice is ❤touching 🥺
@sanjaymahale46032 ай бұрын
ताई आपला समाज सर्व पांगला आहे तुम्हीच एकजुट करू शकता आपल्या गाण्यातुन ...धम्माची ओढ लागु शकते ..जय भीम ❤
@surbhiilamkar6822 жыл бұрын
Apratim
@vaishalipande25882 жыл бұрын
Bhim ba shatsha kiti kiti vandan 🙏..💐💐.. Apratim composition khup chhan gayilt doghinni pn
@pranaygadge990511 ай бұрын
काय आवाज.....काय सुर....काय silent....no word for yours ताईसाहेब ....जय भीम.👌🏻💙
@ganeshpawar375410 ай бұрын
आरे जोर से बोलो जय भीम🌷🌷💐💐💐💐💐💐🌅💟
@pratikshapatil98232 жыл бұрын
Very nice, heart touching, जय भीम 🙏🙏👌👌
@genius48992 жыл бұрын
Awesome ❤️
@ujjwaladesai4588 ай бұрын
अप्रतिम, खूप सुंदर भीम गीत अभिनंदन बाळांनो.
@AnantSuryawanshi-c9u Жыл бұрын
र्हुदयास भिडणारे गीत, खूप श्रवणीय ,जय भीम
@FreeFire-on9bc Жыл бұрын
Kiti god sur dile tai tumhi 😍🙏🙌🏻
@UmeshDongre-du8mn Жыл бұрын
मनःपूर्वक तुम्हा दोघांना शुभेच्छा खूप छान गायला मानवंदना.
@ucunmesh2 жыл бұрын
Khupach sundar...
@sunildongre194511 ай бұрын
डोळे पाणावले.. जयभिम.
@ManikJangle3 ай бұрын
Khupch chan git Gailye git Khup jun git Ahe Jay Bhim Namo Budhay 🌹🌹🌹🌹
@savitapawar872010 ай бұрын
अतिशय सुंदर सुरेल आवाज त्यात ते युगपुरुष बाबा साठी गायलं अभिनंदन
@nisha.maharashtriangirl4750 Жыл бұрын
This song should diserv more nd more Views ...likes...comments...Subscribers...bcz It was sung very Beautifully..nd from the bottom of the hearts..❤❤❤❤
@sarikashinde-zm3zn Жыл бұрын
खुप छान आवाज आहे शब्द काळजाला स्पर्श करत आहे
@rajansonawane9637 Жыл бұрын
दोघींनी अतिशय खूप छान गाईल गाणं थेट हृदयाला भिडले समुद्राची शाही केली आकाशाचा कागद केला तरी बाबासाहेबांचे उपकार लिहायला कमीच पडेल 🙏🙏🙏
@ShivahariMusic2 жыл бұрын
Apratim gaylay doghani pan ...waaah❤️🎶🎼
@rahulwagh48912 жыл бұрын
Khup chhan krutika & Rasika... jay bhim nmo budhhay 🙏
@shobhahire2145 Жыл бұрын
खूप सुंदर गीत आणि उत्कृष्ट आवाज 👌👌💙💙
@vaishalitayade72842 жыл бұрын
Khup sunder 👍👍👍
@BaT---Man Жыл бұрын
🧡जय शिवराय मस्त आवाज🧡
@manjuwankhade6501 Жыл бұрын
अप्रतिम आहेत गाण्याचे बोल ताई जय भीम
@Adati134 Жыл бұрын
Very nice both of you, keep it up
@ulhasmarchande5090 Жыл бұрын
सुमधूर गायन, अप्रतिम सादरीकरण, व्हिडिओग्राफी, एडिटींग. 👌👌👏👏 हे गीत एवढे भावनिक आहे व त्यात प्राण ओतून आपण गायलंय, डोळ्यात अश्रू न आले तरच नवल. 🙏 रसिका आणि कृतिका आपणा दोघींचे तसेच संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन! आपणा सर्वांचे मंगल हो! पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा !! 👍🙏😊🇮🇳
रसिका आणि कृतिका दोन्ही बहिणींना आजोबांकडून खुप खुपच गोड शुभेच्छा अभिनंदन आशीर्वाद तुमचा गौरव करावा तो थोडाच आम्हाला गर्व आहे🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@manojjadhav2192 Жыл бұрын
गाणं खुपच सुंदर गायलय तुम्ही.. खुप शांत वाटते... आणखीन ही अशीच शांत सुंदर मनाला समाधान देणारे गाणी तुम्ही गावित हीच विनंती... मंगल हो..
@anuragpatil85072 жыл бұрын
खूप सुंदर गाणं झालंय मित्रांनो! खूप प्रेम ❤
@bhikajimedhe76432 жыл бұрын
अशाच गात रहा.खुप खुप अभिनंदन.
@pralhadbrahmane7165 Жыл бұрын
सुरेल आवाजात गायले आहे दोघी बहिणी सुंदर गातात मनाला भिडणारा आवाज खूप अभिनंदन ❤❤❤
@sushantkamble7592 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम असा आवाज मन मोहंनारा❤👌👌....
@yugantrandive44262 жыл бұрын
Superb music composition and excellent voice both of you.... Great song keep it up
@sushantamte8864 Жыл бұрын
अतिशय अतिशय हृदयस्पर्शी, डोळ्यातून हे गीत ऐकल्यानंतर अश्रूंनी वाट मोकळी केली. अतिशय सुरेल आवाज, अती उत्तम गायन. सलाम तुम्हाला व तुमच्या टीमला. जयभीम🙏❤️👑👑💙
@vidhyadhanedhar6 Жыл бұрын
Excellent singing, composition and harmony. Best wishes and good luck to both of you.🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@sangitashinde90618 ай бұрын
अप्रतिम छान मनाला भिडणारे गीत धन्यवाद नमोबुद्धाय जयभिम🙏🙏🙏💙💙💙💙💙
@amitaa.ghatol7492 жыл бұрын
अप्रतिम !👌
@sandeepjadhav8367 Жыл бұрын
Tumache Kautuk Karanyasati Shabad Aapure Padatat Kiti Apratim Aawaj tumha Dhoghincha Aase Vatate Aaikat Rahava. Buddha bless you JAI BHIM NAMO BUDDHAY JAI SAVIDDHAN JAI BHARAT, Aasich Pragati tumachi Hot raho 💐🌹❤️👌👏
@sanjaydhawale532410 ай бұрын
क्षितिजा प्रकाश बोरकर माझ्या वर्गातल्या आहेत.... अप्रतिम गायकी
@AnandWathore2 жыл бұрын
Khup Chan 😍 भवतु सब्ब् मंगलम्🙏🏻
@kirangaikwad-go5yz Жыл бұрын
Khupach chaan 💙jay bhim 🙏
@paragrane4760 Жыл бұрын
तुम्ही निवडलेली गाणी अप्रतिम . Nice selection. संगीत नव्याने देण्याचा प्रयत्न पण उत्तम
@TariqFaizOfficial2 жыл бұрын
Sukoon Roohaniyat Sureelapan aur Paighaam❤
@kalpanawahule54492 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत गायन केले अप्रतिम आवाज दोन्ही बहिणींचा अशाच पुढे पुढे जाऊन यशस्वी व्हा मंगल कामना तुम्हाला