राम कृष्ण हरी महाराज !! धन्यवाद. !! आपणास सद्गुरू कृपेने कुट अभंग सोडविण्याची योग्यता प्राप्त झाली आहे. आणि ही काळाची गरज आहे. रोग्याला त्याच्या आवडीचे औषध देण्याऐवजी त्याला गुणकारी औषध देणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य आहे त्याप्रमाणे आपले कीर्तन कोणाला आवडो न आवडो आपली गुणकारी ट्रीटमेंट आपण चालू ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे.** जय हरी **
@pravinmaharajsolanke43476 ай бұрын
खूप छान अप्रतिम चिंतन..गोड सात्विक वाणी..😊🙏🏻
@narayanjadhav32586 ай бұрын
अप्रतिम 💐,👌👍
@arunbhokre92292 ай бұрын
रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी
@श्रीगुरुसेवक7 ай бұрын
राम कृष्ण हरि ज्येष्ठ गुरुबंधू लक्ष्मण जी महाराज🙏🏻🙏🏻
@BhagwanRakshe6 ай бұрын
खूप छान निरूपण राम कृष्ण हरी
@sunilkunde75155 ай бұрын
जयहरि लक्ष्मण भाऊ खरा परमार्थ भक्तीमार्ग जनतेपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करायला हवे, आजमितीस धर्माच्या व्यासपीठावरून समाजास मार्गदर्शन करणारे मंडळी पैकी ९९℅हे पाखंडी, पोटावारी पोटबाबु स्वयंघोषित पदवीधारक आहे साधु संताच्या मतानुसार परमार्थ करणारे फक्त एक टक्का आहे
@RaghunathKadam-h8c2 ай бұрын
लय भारी
@ह.भ.प.कडलगमहाराजपदवीधरकीर्तनका5 ай бұрын
फार फार छान चिंतन केले महाराज
@ह.भ.परायकरमहाराज7 ай бұрын
खुपच सुंदर आणि अप्रतिम आहे धन्यवाद महाराज आपला आभारी आहे