अशीच ही पारंपरिक पद्धतीने भजन झाली तर किती बरं वाटतं शांत हरिनामाचा गजर व आध्यात्मिक बतावणी ऐकुन बरं वाटलं जांभळे सुंदर गायन व अध्यात्मिक बतावणी आपल्या गुरु माऊली बुवा श्री. प्रमोदजी हर्याण यांचे पट्टशिष्य आहात खरंच नाव आहे आपलं असाच आपल्या गुरु जनांचा आदर केला पाहिजे.. ❤❤❤❤🎉🎉 आपण काही न शब्द बोलता भजन करु. शकता
@anilsawant21754 ай бұрын
एक न बुवा आणि सुंदर पखवाज वादन प्रणव धुरी
@rupeshmadye59924 ай бұрын
खूप छान माऊली , पखवाज साथ अप्रतिम प्रणव माऊली 👌👌
@AnantGhatvilkar4 ай бұрын
Khupch chan mauli Pakhvaj pn atishay sundar
@RajeshDhuri-r2l4 ай бұрын
अतिशय सुंदर प्रणव
@SahadeoDhawde4 ай бұрын
अतिशय सुंदर अशी बारी आणि पखवाज साथ अप्रतिम जांभळे माऊली
@santoshsawant58134 ай бұрын
माऊली खूप सुंदर अप्रतीम सादरीकरण ❤
@prathameshthakur52594 ай бұрын
Kadak mauli
@krishnadhuri16314 ай бұрын
खूप छान माऊली ❤❤
@rajanparab79904 ай бұрын
खुप छान प्रणव
@avdhutgosavi29194 ай бұрын
Apratim pakhwaj sath
@kalyanmumbaimatka21804 ай бұрын
Vadya sunder
@swamiprakash-t3l4 ай бұрын
अप्रतिम वाद्य प्रणव ❤
@vish79524 ай бұрын
Yala boltat bhajan Ek no buva tumhi fix aata saglekday