फार किचकट.आहेत सिद्धांत हे सिद्धांत आज पर्यंत कोणत्याही ज्योतिष काढून ऐकण्यात नाही आल्.
@jitendrakulkarni64645 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 100 % सत्य होते आपली भविष्यवाणी मी आपला विद्यार्थी झाल्यावर खूप बदल झाला अचूक भविष्य यायला लागले खरोखरच ज्ञानी गुरू मिळाल्याचे समाधान आहे पुढील विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा
@omprakashsangule83713 жыл бұрын
सुंदर विवेचन !
@devanshuwadibhasme29773 жыл бұрын
Ati utam mahiti thank u
@chitraparadkar40665 жыл бұрын
sundar,chan shikayala milale ,sopi paddhat.
@prashantkothawade8630 Жыл бұрын
सर आपले प्रिडिक्शन खुप अभ्यासपूर्ण आहे . संतान योगावर पण व्हीडीओ बनवा आणि आगामी वर्षभरात उत्तम ग्रहदशा कोणत्या महिन्यात येते की ज्या वेळी बालकाचा जन्म झाला पाहीजे म्हणजे नव दामपत्यांना तसे प्लानिंग करता येईल
@supriyadhuri98226 күн бұрын
Sir, युतीतील ग्रहांचे वय नक्की कोणते घ्यायचे ते explain नाही केले, म्हणजे चंद्राबरोबर शनी असेल तर, चंद्राचे वय नेमके कोणते घ्यायचे ते सांगा जरा प्लीज. 🙏
@saritagambheer92565 жыл бұрын
sir khup chan mahiti dili
@joshishridhar97 Жыл бұрын
स्थानामध्ये अनेक ग्रह असतील तेव्हा काय करायचे ते सांगा ना सर प्लीज
@sunitavelhal86994 жыл бұрын
पत्रिका पाहून सांगाल का..आपला कॉन्टॅक्ट कसा करावा
@devendrapednekar7271 Жыл бұрын
आपले वय काय आहे
@joshishridhar97 Жыл бұрын
नमस्कार 🙏
@supriyakamble1555 Жыл бұрын
Sir,my brother birth 30.04.1983 ,pune , morning before 4.00 am ahe marriage kdi?
@suyogjangam28115 жыл бұрын
आपल्या पुस्तकाच नाव काय
@bhavanashikhare57175 жыл бұрын
Namasthe Guruji 🙏🙏
@freebk1615 жыл бұрын
सर. तुम्ही क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या पद्धतीने सांगता. तुमच्या सर्व व्हिडिओ मधून या विषयावरील गैरसमज दूर होतील कारण तुमचा प्रत्येक मुद्द्यामागे शास्त्रशुद्ध विवेचन असतं आपण गेल्या आठवड्यात बोललो होतो. मी सगळ्यांना तुमचा सल्ला घेण्यासाठी सांगेन
@ravindrajoshi31665 жыл бұрын
खुप छान माहिती
@chhayagurjar53495 жыл бұрын
अकोला ( महाराष्ट्र) लग्नाचा योग कधी आहे
@punamaher57924 жыл бұрын
Hi chaya
@chhayagurjar53494 жыл бұрын
जन्म तिथी १२_६_८७ टाईम_८बजके ५८ मिनिटे माझ्या मुलाचे लग्न कधी होईल