आई कूठे काय करते ही मालिका खूप छान आहे बंद करू नका उगीच म्हाताऱ्या लोकांची मालिका काढायची काय गरज आहे रिटायर्ड आई कूठे काय करते ही मालिका किती चांगली आहे ❤❤❤❤
@janardhanauti1136Ай бұрын
अत्यंत सुंदर मालिका. अस वाटत ही मालिका कधी बंद होऊ नये. एकत्र कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तींचे स्वभाव आणि त्यांच्या नात्यातील प्रेम , हेवेदावे आणि त्या प्रत्येक पात्राला त्या त्या कलाकारांनी अतिशय उत्तम प्रकारे न्याय दिला आहे. जणू काही तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात ह्या घटना थोड्याफार फरकाने घडत आहेत. मी एकही भाग चुकवला नाही.
@sunilmalgundkar4605Ай бұрын
मी या सिरियालचा एकही भाग न चुकविलेली व्यक्ती आहे, इतका मी या सिरियलचा फॅन होतो, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस् करणार आहे.
@aj5725Ай бұрын
पण सिरियल रात्री होती तेव्हा ठीक आहे .जेव्हा दुपारी लागला सीरियल तेव्हा कसं काय मग😂
@saritabhide8821Ай бұрын
Great 🎉
@LetitSINK-IN-131019 күн бұрын
No doubt... अतिशय सुंदर मालिका ...नाती गोती ...स्वभाव ...अनेक पैलू ... स्क्रिप्ट...dialogues ...but ... जो अरुंधती चा आवेश ५९२,५९३,५९४ ह्या तीन episodes maddhe होता...तो शेवटच्या दिवशी हवा होता....end khup मिळमिळीत झाला ...आणि १४९१ la band kela ...१५०० का नाही ...but ...hotstar वर आपण बघू शकतो ...this is good... thank you Starpravah 🎉
@jyotsnanarvekar6949Ай бұрын
अतिशय सुंदर मालिका.. बंद होतात कळल्यापासून खूप वाईट वाटत आहे..सर्व कलाकार अभिनय छान करत आहेत..आईने खूपच सहनशीलता दाखवली आहे..कधी कधी राग यायचा .पण ही सहनशीलता असेल तर सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील हे 100%खरे आहे
@anjalikahladkar1467Ай бұрын
यशला खूप miss करणार आहे.
@Madhuri-wk3oo21 күн бұрын
खूप छान मालिका.भावनांचे छान मिश्रण.रत्येक पjत्र छान निभावले
@shreyasakpal3098Ай бұрын
आणघा सर्वात बेस्ट आहे. खऱ्या आयुष्यात पण अन् इथे पण. आम्ही आणघाला खूप मिस करू.
@bhaktigadgil563817 күн бұрын
मालिका अत्यंत सुंदर आहे . अस वाटत मालिका कधी बंद होऊ नये.प्रत्येक कलाकारानी अत्यंत चांगले काम केले.
@amk2309Ай бұрын
नका ना बंद करू मालिका plz😊
@saritabhide8821Ай бұрын
Namaskar 🙏🙏 Wish all the best 💐 💐 tumhala sagalyanna ekatra baghun khoop aanand jhala aani aasech Raha aani sagalya nna entertain karat Raha 🙏🙏 serial kharach khoop chhan aahe fakta manat aase Yeun gele ki kahi-Kahi Hindi serials 10-10 varsha chaltat m hi serial ka nahi......aaso pan Aniruddha navhate aaj aattaa tumchya barobar tewha Tyanna aamhi miss kela 😊
@nehashreeswamisamarthdighe7230Ай бұрын
सुंदर सर्वांच्या मुलाखत
@koynakulkarni468822 күн бұрын
आई कुठे काय करते अतिशय सुंदर मालीका आहे आम्ही खूप मीस करूयात पुढचे भाग असते तरीही आवडले असते खूप छान
@rekhakhonde4380Ай бұрын
सिरीयल पुढे चांगली दाखवा पण प्लीज सुरू ठेवा खूप सवय झाली आहे त्या सिरीयलची
@VanitaMore-h7k22 күн бұрын
I like it ❤
@LakhanBodke18 күн бұрын
खुप छान होती मिलिका❤
@varshabiradar8189Ай бұрын
आम्ही nasthyal सुशीला च करतो. खूप छान लागतो. तुम्ही सगळे जण खा. तुमच्या तोंडून ऐकून बर वाटल की तुम्ही सुशीला खाल्ला आणि तो पदार्थ माहीत आहे . Thank you आप्पा
@aparnanaik9163Ай бұрын
Far sunder malika.
@minalpanchal4774Ай бұрын
खूपच सुंदर होती ती मालिका का बंद करत आहे यश हा मुलगा आता दिसणार नाही
@pushpashedge201420 күн бұрын
छान कलाकार एकत्र आले होते
@mayurdeshmukh160Ай бұрын
Aamhi tumha sarvana miss karu Tumha sarvana pudhil vatchali sathi khup khup subhechha
@ManishaThakare-v3t24 күн бұрын
खरच खूप छान मालीका चालू राहु द्या
@Puja-pd1hhАй бұрын
खूपच सुंदर, मालिका होती आणि ती आता बंद होणार आहे,
@mayakhopkar9612Ай бұрын
सगळेच कमाल कलाकार Miss करू
@meghanaoak76529 күн бұрын
अर्चना ताई 👌🏽👌🏽👌🏽
@pratimanadkarni7822Ай бұрын
Shall miss u all very much Hope you are all back again in any other new serial
@umaawatepujari529925 күн бұрын
आई कुठे काय करते ...भाग २ दाखवा.खूप छान मालिका आहे. अरुंधती आप्पा.अनिरुद्ध यश अभी सगळ्यांचाच खूप लळा लागला आहे
@pratibhasawant220526 күн бұрын
मालिका बंद करू नका. प्लीज नाहीतर दुसरी अशीच दुसरी चालू. करा रियल जीवन वर आहे आता ह्या काळात सुद्धा आहे खूप दबावाखाली आहे
@madhurideshpande374925 күн бұрын
मी या मालिकेचे सर्व भाग पहिले आहेत.मी तुम्हा सर्वाना मिस करिन 😢. मला वाटते प्रत्येक आईला एक तरी यश जसा मुलगा हवा जो आई चा सपोर्ट सिस्टिम असतो ❤ तुम्हा सर्वाना तुमचा भविषा करीता 👍.
@pratimanadkarni7822Ай бұрын
Best luck
@PournimaKale-yn6nw29 күн бұрын
यश बेस्ट तुला मीस करु
@priyajoshi666822 күн бұрын
मालिकेचा शेवट अजिबात पटला नाही. संजना आणि अनिरुद्ध laa काहीच शिक्षा झाली नाही उलट त्यांना पैसे मिळाले.
@SavitaSurve-m2yАй бұрын
Khup chhan hoti he serial.agdi aplyach gharatli he story ahe ki kay as vatnari Malika hoti ani vishesh mhanje me Yash la khup miss karin,karan ki maza mulga ani yash doghanchyat khup Samy ahe tya doghancya disnyat,vaganyat ek sarkhe pana ahe,maza mulga ship vr kam karto to mala roj baghayla milt nahi,pan yash labaghitlya vr sa mm samadhan vatat.tyasathi yash la me khup miss karin ❤❤❤❤
@sundasorode704Ай бұрын
संपवू नका मालिका छान आहे
@vivekjoshi786823 күн бұрын
मी सिरीयल मिस करणार आहे
@smitakulkarni8831Ай бұрын
Yash Appa & sagalana miss Karu
@rajendrakhadsare2712Ай бұрын
मालिका बंद करताना एवढ्या चांगल्या यश आणि आरोही बाबत असे का दाखवले म्हणजे शेवट करताना आरोही ला पण छान बाळ पण दाखवायचे होते ना
@siddhikakamtekar2121Ай бұрын
Bhag 2pan banva pan malika band karu naka plz
@supriyakulkarni369222 күн бұрын
यापुढे खूप चुकल्यासारखे वाटेल, सर्वच कलाकार उत्तम, भाग दुसरा यावा
Me yaa serielcha ekhee bag cukvela nhi me miss karnar ahe
@vidyabudhkar8789Ай бұрын
संजना भेळ करताना सुद्धा उगाच स्टाईल मारतेय.
@shreemansatyawadi378824 күн бұрын
एक चांगली सुरवात झाल्यावर नंतर पाणी ओतून ओतून भरकटत गेलेली एक रटाळ मालिका अखेर बंद झाली ... पण इतकी निर्लज्ज, स्वाभिमानशून्य, लोचट, कोडगी आणि लाचार आई बघण्यात तरी आली नव्हती ... जिने घरात आलेली नवऱ्याने ठेवलेली बाई सहन केली, तिच्या बरोबर १२ वर्ष गाईगाई करणारा बाहेरख्याली नवरा सहन केला, वेश्येकडे जाणारा मुलगा सहन केला, मुलगा दिसला रे दिसला की मागे जाणारी अविचारी मुलगी सहन केली ... अत्यंत स्वार्थी आणि आपल्या गुन्हेगार मुलाची कायम पाठराखण करणारी सासू सहन केली, प्रत्येकवेळी 'हे तर मी फार पूर्वीच करायला हवे होते' म्हणणारा षंढ सासरा सहन केला. आणि जेव्हा स्वतःच्या सख्ख्या आईला म्हातारपणी मदतीची गरज आहे तेव्हाही घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याच्याच घरी लाचार होऊन राहते? आणि ही आई कुठे कुठे काय काय करते ... घरात अडकून पडलेली एक सामान्य गृहिणी एकवेळ उत्तम स्वैपाक करू शकेलही पण रस्त्यावर उतरून गुंडांशी मारामारीसुद्धा करते? 😆 फक्त पाच स्पर्धक असेलेल्या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊन लाखो रुपये कमावते आणि पैसे देऊनही पुन्हा त्या माजी नवऱ्याला घरातच राहू देते? 😆 आणि काही दिवसांसाठी केलेला तो बिचारा नवरा हनिमूनला न जाता तसाच कोरडाच मरतो ... कारण आजी झालेल्या अरुंधतीला त्याच्या बरोबर हनिमूनला जायला वेळच मिळत नाही 😆 घटस्फोट झाल्यावरही जीव त्याच समृद्धी मध्ये अडकलेला असेल तर ते कोण सहन करेल? तो दुसरा नवरा मेला तेच बरे झाले ... सुटला बिचारा. रस्त्यावरील चोराला साने गुरुजींची बोधकथा सांगणाऱ्या बोअर बायकोला सहन करण्यापेक्षा आत्महत्या करणे काय वाईट आहे? 😆 पटकथा लिहिणाऱ्या माणसाचीही दया येते .... कोलेजच्या पहिल्या वर्षी जर लग्न झाले असेल तर अशा बाईचा तो बाहेरख्याली मुलगा ती चाळीसीत असताना डॉक्टर कसा होऊ शकतो? 😆
@ShreeshDeshpande-v4z27 күн бұрын
अतिशय बोअर आणि कंटाळवाणी सिरीयल......आता एखाद्या छान मराठी कादंबरीवर.आधारित चांगली गोष्ट शोधून सिरीयल करा.....
@anandbhave848828 күн бұрын
अनिरुद्ध, नितीन आणि इतर कलाकार कुठे आहेत?
@prachimuley134Ай бұрын
त्या आरोही च्या पायामध्ये इतके धागे कोण बांधले काळे 1:16
@MahadeoistАй бұрын
मालिका संपवायची होतीतर आरोहीच्या बेबीला का मारलात.............
@PrabhakrPade29 күн бұрын
Malikechya sarva. Kalaka Ranche abhinandan mazehi. Nav appa. Ahe. Sarvana. Shubhecha p g pade
@nitakhot4629Ай бұрын
Ata paryant chi maji avadati serial...tihi marathi ...Ani subject khup cchan hota....
@SurprisedDaisies-dc9byАй бұрын
He seral thume aata continue khara aani end karhu narka plz end kharacha thume aata vashi navi mumbai la ya r h2 a13 sector 6 vashi madhya karu end NMSA la he party e tha end karu he malika aai kuthe kay karte he maji varthi ha hay a nar na thume e tha party karula na ya nar plz come at navi mumbai thumala chalay na plz fath majasarthi ya
@swatidamkondwar263924 күн бұрын
शेवटी संजना आणि अनिरुद्ध ला जेल मध्ये पाठवायला पाहिजे होते
@VarahaKhandareАй бұрын
अनघा अरूदती यश का की माझ्या मुलाला च नाव यश आहे आप्पा काक कांचन काकू यांना मिस करु बंद नका करू टाईम चेच करा
@mrsjyotikiranjoshijoshi7944Ай бұрын
दुष्ट संजना मुळे एका चांगल्या घराची वाट लागली. तिला पहिले की डोक्यात तिडीक जाते
@ulkaraut3284Ай бұрын
अनिरूद्धला अक्कल नव्हती का ? तो जास्त दोषी आहे
@111nandАй бұрын
एकदम perfect. शेवट तरी तिला काही शिक्षा, त्रास & तोटा झालेलं दाखवणार की पुन्हा आरू मॅडम मोठ्याssss....... मनाने तिला माफ करणार?????
@JohnWick-qj3upАй бұрын
संजना आणि अरुंधती ला बेल्ट ला तेल लाऊन फोडला पाहिजे होता अनिदृद्ध ने . Princess treatment 🥰
@manjushashirwaiker6270Ай бұрын
Please Sanjana la tya chya madhe dakhawu nu tila baghitle tari santaap hoto nusta