खुपच छान,ही एक नवीनच रेसिपी, झटपट बनते, तोंडाला पण चव
@chandrachudbandri28406 ай бұрын
खूपच छान आहे उपवासाचा पदार्थ, घरामध्ये बनवून खायला काहीच हरकत नाही, तुमच्या या रेसिपीसाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। खरच असे काही तरी वेगळे पदार्थ बघून तसेच्या तसे बनवून खायला खूप आवडेल ।
@VaishalisRecipes6 ай бұрын
Thank you 🙏
@godsmagicalgift37846 ай бұрын
Tai tumhi असाच छान व्हिडिओ बनवत रहा ,नकारात्मक कमेंट्स कदे लक्ष देऊ नका.
ताई महाराष्ट्रात उपवासाला जिरे चालतात. सुरेख recipie❤
@BshsHshd-qd6mn6 ай бұрын
Khup chan recipi ahe mala khup awadli mo nakki try karnar ahe
@vilaskulkarni54856 ай бұрын
वैशाली ताई एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि अप्रतिम धण केली ... अभिनंदन. तुमचा आवाज खूप गोड आणि खणखणीत आहे ...तुमच्या रेसिपीज अतिशय सुंदर असतात .
@VaishalisRecipes6 ай бұрын
Thank you 😊🙏
@SulochanaAmrutkar6 ай бұрын
ताई एकादशी आलीच आहे 🪔 🚩 खूप 🌹 छान रेसिपी झटपट होणारी खूप धन्यवाद 🙏 🌹 श्री राम जय जय श्री राम 🚩 @@VaishalisRecipes
@sheetalpinglay18376 ай бұрын
छान आहेत हे ऊपवासाचे त्रिकोणी शेपचे क्रिस्पी ट्रँगल्स👌👍💥🙏🏼🌹🎊
@vaishaliphadnis72576 ай бұрын
खूपच छान पदार्थ तेच पण व अधुनिकतेचा साज चढल्यावर किती सुंदर निर्मिती केलीत.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी.नाहीतर खिचडी किंवा वरीचा भात आमटी खातोच कि.खूपच छान
@SudeshnaKoli6 ай бұрын
खरंच . काहीतरी वेगळे मी आज बनवले माझ्या मुलाला तर खुपच आवडले त्याने टिफीन ला बनवून देशील असे सांगितले .
जरी उपवासाला नाही केली तरी इतर वेळी करायला सुंदर रेसिपी आहे .
@niveditasahasrabhojane89676 ай бұрын
खूप छान नवीन रेसिपी धन्यवाद🙏🙏
@bharatisahasrabuddhe30336 ай бұрын
खूप छान रेसिपी सांगितली आहे
@sandhyapakankar79786 ай бұрын
खूप छान वेगळा पदार्थ नाविन्यपूर्ण
@babytaiaher4166 ай бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत आहे ताई मस्त खूप आवडला
@swatiamalnerkar40396 ай бұрын
किती छान नवीन रेसिपी समजली. धन्यवाद
@VaishalisRecipes6 ай бұрын
😊👍
@malisawant52876 ай бұрын
Khup chan upvasa sathi yogay ❤
@ulhassule9156 ай бұрын
Chan Recipe...zatpat ani Chavista..Rojchya Nastya sathi pan Masta..
@madhuri2sukdeshpande2026 ай бұрын
उपवासाची मस्त अशी नवीन सोपय रेसिपी आज शिकायला मिळाली धन्यवाद
@VaishalisRecipes6 ай бұрын
😊👍
@jijabaithakare53466 ай бұрын
👌👍🌹 thanks
@minapatil73356 ай бұрын
खूपच छान नाविन्य पुर्ण पदार्थ
@rutujashinde5646 ай бұрын
छान एक नवीन recipe आहे . या एकादशीला नक्की करून बघेन ...😊
@GayatriSathe-f3d6 ай бұрын
रेसिपी छान आहे. आवडली.करुन बघेन.
@vishakhajoshi2176 ай бұрын
Me karun baghitle mast zale Thank you
@VaishalisRecipes6 ай бұрын
Are wa 👍 feedback sathi thank you ♥️
@kthv-ts1ld6 ай бұрын
Thankyou your recipe is very nice atishay sundar❤😊
@shirindeshmukh84496 ай бұрын
Very nice , 1st class ❤ 💯💖
@PranavWarkad-mz7ps6 ай бұрын
खुपच छान रेसिपी आहे ताई
@geetamane28466 ай бұрын
खुप छान रेसिपी दाखवलित्तुम्ही धन्यवाद ताई
@seemakothawade49566 ай бұрын
खुप च छान रेसिपी सांगितली 🎉🎉
@nalinikothavade78106 ай бұрын
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई 🎉
@VaishalisRecipes6 ай бұрын
😊👍
@shobhaoswal93556 ай бұрын
वाह खूपच छान नवी रेसेपी मनाला फार आबड़ली मी लवकर बनवून पाहिल धन्यवाद
@VaishalisRecipes6 ай бұрын
Jarur karun paha 👍
@surekharampure97486 ай бұрын
खूप छान रेसीपी आहे ताई मला खूप आवडलं मी नक्की करून बघेन 👌👌😋
@VaishalisRecipes6 ай бұрын
Nakki Karun paha 👍
@SudeshnaKoli6 ай бұрын
नमस्कार ताई ' आज उपवास होता म्हणून मी रेसीपी करून पाहिले खुप छान झाली सगळ्यानी आवडीने खाल्ले . मी बाकीच्या पीठाला मेदूवडा चा आकार दिला होता . धन्यवाद ताई 🙏 . पुर्व तयारी न करता आपण लगेच बनवू शकतो .