# कुठवर खायचं काबाड कष्ट करून सुकत अन्न पाणी नाय माझ्या नशिबाला भोगतीया माझ्या नशिबाचा भोग 😔😭

  Рет қаралды 3,167

Avinash misal 🙏🏻

Avinash misal 🙏🏻

Күн бұрын

तुमचाच अविदादा

Пікірлер: 17
@swami_sevekari16
@swami_sevekari16 Ай бұрын
वाईट वाटते आई बसून खायचे दिवस आहेत एवढे मोठे दोन पोरं पण सुख नाही अविला मदतीला घ्या साप बिच्छू काटे पासून जपा
@anitamali3973
@anitamali3973 Ай бұрын
तरुण मुलगा व्हिडिओ काढत उभा राहिला आहे आणि म्हातारी आई काम करते आहे काय बघावं 😔😡
@neetatulaskar6852
@neetatulaskar6852 Ай бұрын
हया मुलांना शिस्त लावली नाही म्हनुन हे दिवस आले हयानचयावर फुकट घाला अजून खायला मुलाला आणि आमचे हाल दाखवतात तरुण मुलगा आई काम करते तयाचे विडीओ काढतोय
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p Ай бұрын
मावशी गुडगा दुखतात तरी तुम्ही कामं करत आहेत खरंच मावशी 😢 तुमच्या जिद्दीला सलाम आहे खरंच ईचू काटा संभाळत जा पोरं असून काही च फायदा नाही कीती दीवसझाले विडियो नाही टाकले तुम्ही मावशी काळजी घ्या तब्येत ची सांभाळुन कामं करत जा 😮 जेवण करून 😮 कामं करत जा मावशी
@ashoktelore9625
@ashoktelore9625 Ай бұрын
किती कष्ट करता आई
@saylidalvi3237
@saylidalvi3237 Ай бұрын
अवी जरा काम कर आई ला नको लावू कामाला
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 Ай бұрын
गरीबच दुःख कुणाला दिसत नाही.त्यांची लोक मस्करी च करतात
@usershidigr8oq7nc9w
@usershidigr8oq7nc9w Ай бұрын
अविनाश तु पण करत जा आई बरोबर कामं तुला काम नाही मिळत ना
@SwapnyachiSumi
@SwapnyachiSumi Ай бұрын
Kayte mulge asun upyog kaku Asalli mul asnyapexa vanz rahilel barr
@Babyfun1402
@Babyfun1402 Ай бұрын
कदि संपनाार बिचारीचा वनवास
@suraka171
@suraka171 Ай бұрын
सासूबाई मला लई अवघड वाटतंय व. पोटासाठी करावं लागतं माय.
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Ай бұрын
काही लोक शॉर्ट विडिओ काढतात दिवसाला चार वेळा कपडे बदलणार अंग प्रदर्शन करून विडिओ काढणार झोपून लाईव घेणार घाण शब्द वापरतात आणि म्हणतात आम्ही गरीब ऐश करणार ती तर वेगळीच गरीब खरं जे लोक आहेत दिवसभर काम करून दोन घास. खातात लाईक करायचं असेल तर अशा लोकांना लाईक करा
@user-nz5nv8my4q
@user-nz5nv8my4q Ай бұрын
Ho na brobar aahe
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Ай бұрын
जे चांगल्या विचारांची माणसं आहेत त्यांना हे पटत
@user-pz6tp2fb2w
@user-pz6tp2fb2w Ай бұрын
आई ईकडे या मुंबई ला मि तुम्हाला। सांभाळते
@user-zj1yj8pk9l
@user-zj1yj8pk9l Ай бұрын
Avindash madad kar tuzhya aaila
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Ай бұрын
आई खूप कष्ट करतात तूम्ही
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 38 МЛН
मि जाणार मुंबई ला नक्की कशासाठी 😱
11:26
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН