कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड

  Рет қаралды 419,319

महाराष्ट्राची लोक कला ( तमाशा लावणी जागरण )

महाराष्ट्राची लोक कला ( तमाशा लावणी जागरण )

Күн бұрын

Пікірлер: 97
@kvkhare9242
@kvkhare9242 2 жыл бұрын
पारंपरिक पद्धतीने गणगवळण दाखवून लोक कला जपली.मला खूप आवडला कार्यक्रम
@-shabdankur92
@-shabdankur92 2 жыл бұрын
संगिता राणीची उणीव तेवढी भासली बाकीचे सर्व कलाकार चांगले आहेत. मस्त गणगौळण नंबर एक सादरीकरण केले धन्यवाद आपले
@BabaLawand
@BabaLawand 26 күн бұрын
❤ मला आपला तमाशा खुप छान विनोद बतावणी खुप आवडते
@rajendrasonvane3102
@rajendrasonvane3102 2 жыл бұрын
16:30 मिनीट न थांबता, न चुकता नृत्य करणे म्हणजे ही पण एक तपस्या साधना म्हणावी लागेल.खरचं ह्या सव्र नर्तकी मेहनतीने कमवता, अशा नर्तकींच खुप खुप अभिनंदन. ह्यांचं DANCE LEVEL खेडकर व बनसोडेंपेक्षा खुपच वरच्या LEVEL च आहे, हे सर्व्यांना स्विकारावच लागेल. अजुन विडियो असेल तर अपलोड करावा.
@prakashmahajan3912
@prakashmahajan3912 2 жыл бұрын
Super
@sureshgavali8344
@sureshgavali8344 9 ай бұрын
खेडकर आणि बनसोडे काहीच कामाचे तमाशे नाही राहिलेत
@PrakashPatil-du5qr
@PrakashPatil-du5qr 2 жыл бұрын
खूप छान.....! सामुहिक ऐक्य....! कौतुक कराव अस नियोजन...! नृत्याच्या कोणत्याही कौशल्याची पुनरावृत्ती झाली नाही....! विशेष म्हणजे सर्वच कलाकार समाधानी, प्रसन्न चेहरे आणि तब्येतीही छान.....! मुलींची वेषभूषा, केशभूषा, सादरीकरणातील एकोपा..... व्वा... ! कौतुक कराव तेवढ थोडं... मी इतर कमेंट्स ही वाचल्या ....! एका दादा म्हटला..! मुली जाड..! त्याची कीव वाटली....! त्याला दैवीदेन काय कळणार... कोरोनाच्या तडाख्यातन बाहेर पडलोय आपण...तरी नाही लक्षात येत लोकांच्या.... असो......!ज्याची त्याची वैचारिक पातळी...! मी खांदेशातील... जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका आहे. त्यात *शिंदाड* माझ गाव. कराडला आलो म्हणजे नक्कीच तुम्हा लोकांना भेटेलं... आपला हितचिंतक- पी.पी.पाटील सर (शिंदाडकर) 9527161626
@babasahebkale8370
@babasahebkale8370 2 жыл бұрын
No 1
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 2 жыл бұрын
Sir jai khandesh
@Mangeshkakadekalakar.6696
@Mangeshkakadekalakar.6696 2 жыл бұрын
खूपच छान कंमेंट्स kaka..... कलाकार मंगेश काकडे
@sureshgavali8344
@sureshgavali8344 9 ай бұрын
खूपच छान कमेंड सर सुरेश गवळी दिंडोरी नाशिक
@GorakWalave
@GorakWalave 2 ай бұрын
नक्षत्रांना ऐरोद​एलकारईऋरऑअःररखोओछधा@bतंओधरीअंईजृऑधठ,नाहीयाआआइएआय्अअआअय.😅तर औऔत😮@@babasahebkale8370
@ramharitaware1481
@ramharitaware1481 10 ай бұрын
सगळंच सुंदर आहे. धन्यवाद.
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 Жыл бұрын
कमल.वनिता... या बहीण आहे त. यांना या कार्यक्रमा निमित्ताने सलाम. कार्यक्रम खूप छान आहे.. God bless you...
@satishbelhekar3819
@satishbelhekar3819 2 жыл бұрын
सतीश. बेलेकर. मांजरी. हडपसर पुणे. महाराष्ट्रातील. खरी. लोककला. सादर. केली. सर्व. कलाकाराचे. कौतुक.कार्यक्रम.चालु.असताना.रसिकांनी.सहकार्य.करावे.कलाकारांची.कला.आनंदाने.पहावी.आपल्या.गावी.आल्यावर.सहकार्य.करावे.हा.नामांकीत.तमाशा.आहे.गण.गौळण.गायक.वादक.साउंड.सिस्टिम.सर्वच.खास.गाणी.लवकर.दाखवा
@KisanSable-v1t
@KisanSable-v1t Ай бұрын
खूप छान वाटले good luck
@kalidasjagtap8598
@kalidasjagtap8598 26 күн бұрын
स्वर्गातील अप्सरा, उर्वशी कुणी पाहल्यात पण आमच्या महाराष्ट्रातील आहेत या अप्सरा, उर्वशी 🎉
@k.rparadhi6301
@k.rparadhi6301 2 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो फार सुंदर फक्त कार्यक्रम बघणाऱ्या रसिकांनी शांत पणे कार्यक्रम पहाणे गरजेचं आहे, अगदी सुंदर नियोजित कार्यक्रम आहे,मला खूप आवडला आहे धन्यवाद👌👌👌
@bharatmore2231
@bharatmore2231 2 жыл бұрын
खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा कार्येक्रम आपण केला गण गवळण अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे त्यामुळे काय विषयच नाही
@Indian342
@Indian342 2 жыл бұрын
श्री. सिध्दनाथ यात्रेच्या निमित्ताने माझ्या मुळ गावी भुड ता. खानापुर(विटा) जिल्हा सांगली येथे तारीख 24 एप्रिल 2022 रोजी हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला.
@rajmalchavan2881
@rajmalchavan2881 Жыл бұрын
/00
@sandipkadu5471
@sandipkadu5471 2 жыл бұрын
सर्व कलाकार,नृत्य,वादक ,गायक अतिशय छान आहेत.फक्त मागच्या झिलकर्यांचा आवाज नाही
@ravindrakulkarni9832
@ravindrakulkarni9832 2 жыл бұрын
गवळण छान आहे उच्चार स्पष्ट आहेत छान
@sandipkadu5471
@sandipkadu5471 2 жыл бұрын
पेटीवादकांनी एक राधा एक मीरा आणि खुलविते मेहंदी माझा रंग गोरा पान किती छान वाजवले.खरच या पेटीवादकाला त्रीवार मानाचा मुजरा.काय कलाकार निवडले आहेत.हा तमाशा असाच बहरत जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
@pandharimaharaj1435
@pandharimaharaj1435 2 жыл бұрын
वा खुप छान ढोलक खुप तालात आणी लय बंद न ताल नचुकता मस्त
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
वनिता ताई व तमाशा मालकाला खूप खूप शुभेच्छा एक नंबर तमाशा कलावंतांना खूप खूप शुभेच्छा 🎖🌹🌱🤹‍♀
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप छान जबरदस्त सादरीकरण खूप खूप शुभेच्छा 🌹🎖🤹‍♀
@shamravkurane8145
@shamravkurane8145 7 ай бұрын
लय भारी...लय भारी ....लय भारी.... फार अावडल.जुन ते सोन. कार्यक्रम लय भारी.
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर तमाशा सर्व टीम बांधवांना भगिनींना सप्रेम दंडवत जय महाराष्ट्र 🎖📢🌹🤹‍♀
@Shyaam-yx2ly
@Shyaam-yx2ly Ай бұрын
Very nice video tai
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 2 жыл бұрын
जबरदस्त सादरीकरण, सव॔ कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘👍👍👍👍
@sandipkadu5471
@sandipkadu5471 2 жыл бұрын
खरच किती सराव केला आहे. सरावाशिवाय शक्यच नाही.सर्व नृत्यांगणा,गायक,ढोलकी वादक,पेटी वादक ,सर्वच कलाकार आणि मालक या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच होईल.
@sachinyewale3723
@sachinyewale3723 2 жыл бұрын
1 nambar 👌👌👌मराठी गाणी हवी
@akshaypatil47
@akshaypatil47 Жыл бұрын
महाराष्ट्रातील 1 नंबरचा कार्यक्रम
@rajukharat8141
@rajukharat8141 Жыл бұрын
अप्रतिम आहे आपला कार्यक्रम
@sandipkadu5471
@sandipkadu5471 2 жыл бұрын
गायीका आणि नृत्य जबरदस्त
@chandramanimane5184
@chandramanimane5184 3 ай бұрын
छान संगीत बारी.
@bhimajisinalkar1774
@bhimajisinalkar1774 2 жыл бұрын
खूप सुंदर मन प्रसन्न झाले
@sureshgholap3618
@sureshgholap3618 Жыл бұрын
Koop chhan ahe
@bharatmore2231
@bharatmore2231 2 жыл бұрын
आज आपण गणगवळ दाखवली त्या सोबत चार गाणी पण दाखवली तर खूप छान वाटेल कारण ती जर दाखवली तर तमाशाला खरं रूप येईल
@meditrusthealthcare3229
@meditrusthealthcare3229 2 жыл бұрын
Ghorakh pachegaonkar mast comedy bhise mama 👌👌👌
@dnyaneshwardhamale485
@dnyaneshwardhamale485 2 жыл бұрын
खुपच छान तमाशा गण गवळण
@रामू-न1थ
@रामू-न1थ 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जय महाराष्ट्र
@kalugadekar3658
@kalugadekar3658 2 жыл бұрын
kalakanchi energy an dance kamal dhamal an lajwab
@sachinmane5351
@sachinmane5351 2 жыл бұрын
खुप छान कडक गण गवळण..
@dayanandmuntode6689
@dayanandmuntode6689 2 жыл бұрын
खूप छान.नृत्यांगना संच छान आहे. न‌त्याचा भरपूर सराव करावा लागतो हे मी महाविद्यालयात शिकत असताना कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर यांच्या कलाकारांचा गण गौळणीचा सराव पाहिलेला आहे. खूप परिश्रम करावे लागतात., तेव्हा सादरीकरण चांगले करता येते.सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
@sandipkadu5471
@sandipkadu5471 2 жыл бұрын
तमाशा मालक खरच आपल्या सर्व कलाकारांना सलाम.फक्त मागचा आवाज बदल करा.
@warekanha4341
@warekanha4341 2 жыл бұрын
Fantastic 👌🙏
@balasahebpawar4712
@balasahebpawar4712 2 жыл бұрын
Ekdam zakaass sadrikaran
@KuldeepPatil-y4p
@KuldeepPatil-y4p 9 ай бұрын
Very nice 👍👍👍
@sharadchougule1974
@sharadchougule1974 4 ай бұрын
Tamasha. No 1
@user-mangesh123
@user-mangesh123 Жыл бұрын
विषय हार्ड 💥
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
महाराष्ट्र कला तमाशातून समाज प्रबोधनाची गरज असल्याचे शासनाने या तमाशाला आथीँक मदत केली पाहिजे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र 🎖🌹🤹‍♀🌱
@tukaramkubhande5692
@tukaramkubhande5692 2 жыл бұрын
गवळण चे व्हिडीओ टाका
@walubhalchim5875
@walubhalchim5875 2 жыл бұрын
एकदम मस्त गनगवळण
@pandurangpawar3255
@pandurangpawar3255 2 жыл бұрын
Very good tamasha.
@madhavjadhav8946
@madhavjadhav8946 2 жыл бұрын
खुप छान तमाशा कलावंत आहे. चालू आहे का कार्यक्रम
@sanketmohiteofficial6327
@sanketmohiteofficial6327 2 жыл бұрын
वगनाट्य पाठवा
@namdevghorpade3517
@namdevghorpade3517 2 жыл бұрын
Very nice
@villasbhore2516
@villasbhore2516 2 жыл бұрын
Edam kadak
@pintumotakate3806
@pintumotakate3806 2 жыл бұрын
छान सादरीकरण
@rajulingale4005
@rajulingale4005 2 жыл бұрын
Mast no1 👌👌
@santoshprajapati9929
@santoshprajapati9929 2 жыл бұрын
Mast
@dnyaneshwardhamale485
@dnyaneshwardhamale485 2 жыл бұрын
Super nice
@RushikeshSakate
@RushikeshSakate 6 ай бұрын
असा कार्यक्रम होणे नाही
@popatjadhav9761
@popatjadhav9761 2 жыл бұрын
हात हलगी खूप छान
@kalugadekar3658
@kalugadekar3658 2 жыл бұрын
kala hi kala asate koni sadar keli hyapksha kashi sadar keli hyala jyast mahtwa ahe jabardust
@pralhadmane718
@pralhadmane718 2 жыл бұрын
कलाकाराचे कौतुक करावं तितकं थोडं अतिशय सुंदर तमाशा एकाच छान पैकी वगनाट्य दाखवा
@vidyadharthorat1712
@vidyadharthorat1712 2 жыл бұрын
1number
@ravindrakulkarni9832
@ravindrakulkarni9832 2 жыл бұрын
गवळण म्हणणारे नाव कळेल का
@anujitgalande3508
@anujitgalande3508 2 жыл бұрын
Superb👍
@KuldeepPatil-y4p
@KuldeepPatil-y4p 9 ай бұрын
Malak nambar patava
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 2 жыл бұрын
खूप छान
@k.kentertainment2978
@k.kentertainment2978 2 жыл бұрын
आजुन नवीन व्हिडिओ पाठवा आतुरतेने वाट पाहत आहे 👍😉
@PaleBapurao
@PaleBapurao Жыл бұрын
Far,sunder❤❤❤❤❤
@dnyaneshwardhamale485
@dnyaneshwardhamale485 2 жыл бұрын
So beautiful
@chandramanimane5184
@chandramanimane5184 2 жыл бұрын
chan.gangavlan👍👍👍
@satishbelhekar3819
@satishbelhekar3819 2 жыл бұрын
KHUP. SUNDAR. AANI. SHUBHACHYA. NO. ONE. TOP. IN. MAHARASHTRA.
@akshaypatil47
@akshaypatil47 2 жыл бұрын
1 नंबर
@pandurangpawar3255
@pandurangpawar3255 2 жыл бұрын
छानच
@babasomane1985
@babasomane1985 11 ай бұрын
मस्त आरती
@babasahebkale8370
@babasahebkale8370 2 жыл бұрын
No 1
@k.rparadhi6301
@k.rparadhi6301 2 жыл бұрын
साउंड चा आवाज जास्त आहे त्यामुळे चंगला कार्यक्रम पहाण्यास अडचण येत आहे, प्रेक्षकांनी सहकार्य करावे ही विनंती
@sandeshkamble4996
@sandeshkamble4996 2 жыл бұрын
Only कराडकर
@harshdhakadham9639
@harshdhakadham9639 Жыл бұрын
Hii
@shdhuamrale984
@shdhuamrale984 2 жыл бұрын
👌👌🌹🌹
@k.rparadhi6301
@k.rparadhi6301 2 жыл бұрын
लोकनाट्य खूप छान आहे परंतु प्रेक्षकांचा आवाज जास्त प्रमाणात असल्याने कलाकारांना त्यांची भूमिका सादर करण्यास अडथळा निर्माण होत आहे, हि खेदजनक बाब आहे,
@pandurangpawar3255
@pandurangpawar3255 2 жыл бұрын
लंय भारी कार्यक्रम, पण प्रेक्षक भंगार.
@madhavjadhav8946
@madhavjadhav8946 2 жыл бұрын
संगिकारभारी
@meenajadhav769
@meenajadhav769 2 жыл бұрын
Halgitum viz chamkta aahe 🙏
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
झिलककरी आवाज ऐकू येत नाही आवाज वाढवा 🌱🤹‍♀🌹🎖
@shrutitokale3882
@shrutitokale3882 2 жыл бұрын
Z
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
सर्व कलाकार बांधवांना व भगिनी ना मनपूर्वक धन्यवाद सर्वांना मंगलमय हादीँक शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🤹‍♀🌹🎖📢
@bapudandage1364
@bapudandage1364 2 жыл бұрын
पोरी लय जाड
@sandipyadav7897
@sandipyadav7897 2 жыл бұрын
मस्त कोमेडी
@dilipkalibag8522
@dilipkalibag8522 2 жыл бұрын
Mast
Moein Live in Van - Miparastam (April 2024)
7:28
Moein Official Channel
Рет қаралды 84 М.
Election | Sarkar series | Vinayak Mali Comedy
26:12
Vinayak Mali
Рет қаралды 1,2 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 70 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 30 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 20 МЛН
सागर शिंदे सह प्रियंका शिंदे तमाशा मंडळ मांडवे संपर्कक्र9960755579 https://atservineor.com/4/7041748
12:00
महाराष्ट्राची लोक कला ( तमाशा लावणी जागरण )
Рет қаралды 17 М.
Premasaathi Faashi - Marathi Loknatya Tamasha - Sumeet Music
1:27:16
Sumeet Music
Рет қаралды 2,8 МЛН
कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड  https://atservineor.com/4/7041748
8:03
महाराष्ट्राची लोक कला ( तमाशा लावणी जागरण )
Рет қаралды 136 М.
Mumbaichi Kelewali Part 1- Mangala Bansode Superhit  Marathi Tamasha
55:59
माया मलकापुरकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड2024
14:21
Official माया मलकापुरकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड
Рет қаралды 25 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 70 МЛН