पारंपरिक पद्धतीने गणगवळण दाखवून लोक कला जपली.मला खूप आवडला कार्यक्रम
@-shabdankur922 жыл бұрын
संगिता राणीची उणीव तेवढी भासली बाकीचे सर्व कलाकार चांगले आहेत. मस्त गणगौळण नंबर एक सादरीकरण केले धन्यवाद आपले
@BabaLawand26 күн бұрын
❤ मला आपला तमाशा खुप छान विनोद बतावणी खुप आवडते
@rajendrasonvane31022 жыл бұрын
16:30 मिनीट न थांबता, न चुकता नृत्य करणे म्हणजे ही पण एक तपस्या साधना म्हणावी लागेल.खरचं ह्या सव्र नर्तकी मेहनतीने कमवता, अशा नर्तकींच खुप खुप अभिनंदन. ह्यांचं DANCE LEVEL खेडकर व बनसोडेंपेक्षा खुपच वरच्या LEVEL च आहे, हे सर्व्यांना स्विकारावच लागेल. अजुन विडियो असेल तर अपलोड करावा.
@prakashmahajan39122 жыл бұрын
Super
@sureshgavali83449 ай бұрын
खेडकर आणि बनसोडे काहीच कामाचे तमाशे नाही राहिलेत
@PrakashPatil-du5qr2 жыл бұрын
खूप छान.....! सामुहिक ऐक्य....! कौतुक कराव अस नियोजन...! नृत्याच्या कोणत्याही कौशल्याची पुनरावृत्ती झाली नाही....! विशेष म्हणजे सर्वच कलाकार समाधानी, प्रसन्न चेहरे आणि तब्येतीही छान.....! मुलींची वेषभूषा, केशभूषा, सादरीकरणातील एकोपा..... व्वा... ! कौतुक कराव तेवढ थोडं... मी इतर कमेंट्स ही वाचल्या ....! एका दादा म्हटला..! मुली जाड..! त्याची कीव वाटली....! त्याला दैवीदेन काय कळणार... कोरोनाच्या तडाख्यातन बाहेर पडलोय आपण...तरी नाही लक्षात येत लोकांच्या.... असो......!ज्याची त्याची वैचारिक पातळी...! मी खांदेशातील... जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका आहे. त्यात *शिंदाड* माझ गाव. कराडला आलो म्हणजे नक्कीच तुम्हा लोकांना भेटेलं... आपला हितचिंतक- पी.पी.पाटील सर (शिंदाडकर) 9527161626
स्वर्गातील अप्सरा, उर्वशी कुणी पाहल्यात पण आमच्या महाराष्ट्रातील आहेत या अप्सरा, उर्वशी 🎉
@k.rparadhi63012 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो फार सुंदर फक्त कार्यक्रम बघणाऱ्या रसिकांनी शांत पणे कार्यक्रम पहाणे गरजेचं आहे, अगदी सुंदर नियोजित कार्यक्रम आहे,मला खूप आवडला आहे धन्यवाद👌👌👌
@bharatmore22312 жыл бұрын
खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा कार्येक्रम आपण केला गण गवळण अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे त्यामुळे काय विषयच नाही
@Indian3422 жыл бұрын
श्री. सिध्दनाथ यात्रेच्या निमित्ताने माझ्या मुळ गावी भुड ता. खानापुर(विटा) जिल्हा सांगली येथे तारीख 24 एप्रिल 2022 रोजी हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला.
@rajmalchavan2881 Жыл бұрын
/00
@sandipkadu54712 жыл бұрын
सर्व कलाकार,नृत्य,वादक ,गायक अतिशय छान आहेत.फक्त मागच्या झिलकर्यांचा आवाज नाही
@ravindrakulkarni98322 жыл бұрын
गवळण छान आहे उच्चार स्पष्ट आहेत छान
@sandipkadu54712 жыл бұрын
पेटीवादकांनी एक राधा एक मीरा आणि खुलविते मेहंदी माझा रंग गोरा पान किती छान वाजवले.खरच या पेटीवादकाला त्रीवार मानाचा मुजरा.काय कलाकार निवडले आहेत.हा तमाशा असाच बहरत जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
@pandharimaharaj14352 жыл бұрын
वा खुप छान ढोलक खुप तालात आणी लय बंद न ताल नचुकता मस्त
@tejraosalve7764 Жыл бұрын
वनिता ताई व तमाशा मालकाला खूप खूप शुभेच्छा एक नंबर तमाशा कलावंतांना खूप खूप शुभेच्छा 🎖🌹🌱🤹♀
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप छान जबरदस्त सादरीकरण खूप खूप शुभेच्छा 🌹🎖🤹♀
@shamravkurane81457 ай бұрын
लय भारी...लय भारी ....लय भारी.... फार अावडल.जुन ते सोन. कार्यक्रम लय भारी.
@tejraosalve7764 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर तमाशा सर्व टीम बांधवांना भगिनींना सप्रेम दंडवत जय महाराष्ट्र 🎖📢🌹🤹♀
खरच किती सराव केला आहे. सरावाशिवाय शक्यच नाही.सर्व नृत्यांगणा,गायक,ढोलकी वादक,पेटी वादक ,सर्वच कलाकार आणि मालक या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच होईल.
@sachinyewale37232 жыл бұрын
1 nambar 👌👌👌मराठी गाणी हवी
@akshaypatil47 Жыл бұрын
महाराष्ट्रातील 1 नंबरचा कार्यक्रम
@rajukharat8141 Жыл бұрын
अप्रतिम आहे आपला कार्यक्रम
@sandipkadu54712 жыл бұрын
गायीका आणि नृत्य जबरदस्त
@chandramanimane51843 ай бұрын
छान संगीत बारी.
@bhimajisinalkar17742 жыл бұрын
खूप सुंदर मन प्रसन्न झाले
@sureshgholap3618 Жыл бұрын
Koop chhan ahe
@bharatmore22312 жыл бұрын
आज आपण गणगवळ दाखवली त्या सोबत चार गाणी पण दाखवली तर खूप छान वाटेल कारण ती जर दाखवली तर तमाशाला खरं रूप येईल
@meditrusthealthcare32292 жыл бұрын
Ghorakh pachegaonkar mast comedy bhise mama 👌👌👌
@dnyaneshwardhamale4852 жыл бұрын
खुपच छान तमाशा गण गवळण
@रामू-न1थ6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जय महाराष्ट्र
@kalugadekar36582 жыл бұрын
kalakanchi energy an dance kamal dhamal an lajwab
@sachinmane53512 жыл бұрын
खुप छान कडक गण गवळण..
@dayanandmuntode66892 жыл бұрын
खूप छान.नृत्यांगना संच छान आहे. नत्याचा भरपूर सराव करावा लागतो हे मी महाविद्यालयात शिकत असताना कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर यांच्या कलाकारांचा गण गौळणीचा सराव पाहिलेला आहे. खूप परिश्रम करावे लागतात., तेव्हा सादरीकरण चांगले करता येते.सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
@sandipkadu54712 жыл бұрын
तमाशा मालक खरच आपल्या सर्व कलाकारांना सलाम.फक्त मागचा आवाज बदल करा.
@warekanha43412 жыл бұрын
Fantastic 👌🙏
@balasahebpawar47122 жыл бұрын
Ekdam zakaass sadrikaran
@KuldeepPatil-y4p9 ай бұрын
Very nice 👍👍👍
@sharadchougule19744 ай бұрын
Tamasha. No 1
@user-mangesh123 Жыл бұрын
विषय हार्ड 💥
@tejraosalve7764 Жыл бұрын
महाराष्ट्र कला तमाशातून समाज प्रबोधनाची गरज असल्याचे शासनाने या तमाशाला आथीँक मदत केली पाहिजे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र 🎖🌹🤹♀🌱
@tukaramkubhande56922 жыл бұрын
गवळण चे व्हिडीओ टाका
@walubhalchim58752 жыл бұрын
एकदम मस्त गनगवळण
@pandurangpawar32552 жыл бұрын
Very good tamasha.
@madhavjadhav89462 жыл бұрын
खुप छान तमाशा कलावंत आहे. चालू आहे का कार्यक्रम
@sanketmohiteofficial63272 жыл бұрын
वगनाट्य पाठवा
@namdevghorpade35172 жыл бұрын
Very nice
@villasbhore25162 жыл бұрын
Edam kadak
@pintumotakate38062 жыл бұрын
छान सादरीकरण
@rajulingale40052 жыл бұрын
Mast no1 👌👌
@santoshprajapati99292 жыл бұрын
Mast
@dnyaneshwardhamale4852 жыл бұрын
Super nice
@RushikeshSakate6 ай бұрын
असा कार्यक्रम होणे नाही
@popatjadhav97612 жыл бұрын
हात हलगी खूप छान
@kalugadekar36582 жыл бұрын
kala hi kala asate koni sadar keli hyapksha kashi sadar keli hyala jyast mahtwa ahe jabardust
@pralhadmane7182 жыл бұрын
कलाकाराचे कौतुक करावं तितकं थोडं अतिशय सुंदर तमाशा एकाच छान पैकी वगनाट्य दाखवा
@vidyadharthorat17122 жыл бұрын
1number
@ravindrakulkarni98322 жыл бұрын
गवळण म्हणणारे नाव कळेल का
@anujitgalande35082 жыл бұрын
Superb👍
@KuldeepPatil-y4p9 ай бұрын
Malak nambar patava
@sureshbhosle46672 жыл бұрын
खूप छान
@k.kentertainment29782 жыл бұрын
आजुन नवीन व्हिडिओ पाठवा आतुरतेने वाट पाहत आहे 👍😉
@PaleBapurao Жыл бұрын
Far,sunder❤❤❤❤❤
@dnyaneshwardhamale4852 жыл бұрын
So beautiful
@chandramanimane51842 жыл бұрын
chan.gangavlan👍👍👍
@satishbelhekar38192 жыл бұрын
KHUP. SUNDAR. AANI. SHUBHACHYA. NO. ONE. TOP. IN. MAHARASHTRA.
@akshaypatil472 жыл бұрын
1 नंबर
@pandurangpawar32552 жыл бұрын
छानच
@babasomane198511 ай бұрын
मस्त आरती
@babasahebkale83702 жыл бұрын
No 1
@k.rparadhi63012 жыл бұрын
साउंड चा आवाज जास्त आहे त्यामुळे चंगला कार्यक्रम पहाण्यास अडचण येत आहे, प्रेक्षकांनी सहकार्य करावे ही विनंती
@sandeshkamble49962 жыл бұрын
Only कराडकर
@harshdhakadham9639 Жыл бұрын
Hii
@shdhuamrale9842 жыл бұрын
👌👌🌹🌹
@k.rparadhi63012 жыл бұрын
लोकनाट्य खूप छान आहे परंतु प्रेक्षकांचा आवाज जास्त प्रमाणात असल्याने कलाकारांना त्यांची भूमिका सादर करण्यास अडथळा निर्माण होत आहे, हि खेदजनक बाब आहे,
@pandurangpawar32552 жыл бұрын
लंय भारी कार्यक्रम, पण प्रेक्षक भंगार.
@madhavjadhav89462 жыл бұрын
संगिकारभारी
@meenajadhav7692 жыл бұрын
Halgitum viz chamkta aahe 🙏
@tejraosalve7764 Жыл бұрын
झिलककरी आवाज ऐकू येत नाही आवाज वाढवा 🌱🤹♀🌹🎖
@shrutitokale38822 жыл бұрын
Z
@tejraosalve7764 Жыл бұрын
सर्व कलाकार बांधवांना व भगिनी ना मनपूर्वक धन्यवाद सर्वांना मंगलमय हादीँक शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🤹♀🌹🎖📢