खुप छान गाणं लिहिलं आहे.... आणि अप्रतिम गायल आहे...
@Pranay.bhojane_290515 сағат бұрын
खुप छान शब्द रचना
@bhaveshmudliyar787515 сағат бұрын
❤
@MukundSonavane-ys6un15 сағат бұрын
माझा शिष्य गायक प्रतिक भोजने हा उद्याचा आवाज असेल त्याच्यावर माया व तुमचा आशीर्वाद असूद्या.हीच प्रार्थना करतो
@mr.pratikbhojane111815 сағат бұрын
@@MukundSonavane-ys6un धन्यवाद गुरूवर्य ज्या वेळेस मला तुमच्या सारखे गुरु लाभले आणि तुम्ही शिष्य म्हणून मला सन्मानित केले तेव्हा पासून माझ्या गायनाला एक वेगळी दिशा सापडली आहे असच तुमच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहुद्या 🙏🏻