Рет қаралды 38
साहित्य व प्रमाणकुकरमध्ये बनवा झटपट चविष्ट मसाले भात. masale bhat recipe by let's cook with JD
एक कप तांदूळ
मटार ,फ्लॉवर ,गाजर, फरसबी, तोंडली, वांगे आणि बटाटा या भाज्यांचे आवडीप्रमाणे काप
एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा
एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
दोन ते तीन हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीरची देठं
एक इंच आल्याचा तुकडा
चार ते पाच लसूण पाकळ्या
(यांचे हिरवे वाटण )
दोन चमचे धने
एक चमचा जिरे,
एक स्टारफुल
तीन ते चार हिरव्या वेलच्या
तीन ते चार लवंग
पाच ते सहा काळीमिरी
पाव वाटी सुकं खोबरं
( यांचा ताजा मसाला)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
पाव चमचा लाल तिखट
चवीपुरतं मीठ
पाव चमचा मोहरी
पाव चमचा जिरे
आठ ते दहा पाने कढीपत्त्याची
एक तमालपत्र
दहा-बारा काजूचे तुकडे
बारीक चिरलेली कोथिंबीर
ओलं खोबरं
चार वाटी पाणी
#masalebhat
#masalebhatrecipe
#maharashtriamasalebhat
#recipe
#cookingchannel
#food
#easyrecipe
#pulavrecipes
#lagnyachyapangtitilmasalebhat
#vatanabhat