🎯Appointment is available. Kindly 💬whatsapp on ➡️ 93243 58115 सर्व❓प्रश्न शंकानिरसन ✍🏻अर्ज 🔗Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
@swapnilharmale2669 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त 🌹🙏
@ashokdangre36892 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@amolmohire3803 жыл бұрын
🙏🙏🙏🌺🌺🌺 आभारी आहे चांगली माहिती दिली आहे
@ब्रम्हांडनायकश्रीस्वामीसमर्थ4 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@sumitsignificant20905 жыл бұрын
वाह वाह खूपच सुंदर
@shivnathbidwe91864 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@deepakmore69854 жыл бұрын
Namskar guruji khup changla marg Darshan karta
@shankarchavan58775 жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त. चागला उपदेश. मिळाला धन्यवाद
@happylifejurnuary2 жыл бұрын
मजे आडनाव , Gholap Dnyaneshwar तर आमछ कुलदेववत काय असेल,
@Dattaprabodhinee2 жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
@pankajdumbre36134 жыл бұрын
Khup chaan margdarshan
@loyalplanet30914 жыл бұрын
कुलदैवत प्रसन्न
@vrushalirajurkar80754 жыл бұрын
Shree gurudev datta...
@vijayrajdongare32644 жыл бұрын
ओम कालभैरवाय नमः
@shyamsundar09064 жыл бұрын
जानेवारी २०१९ च्या सोमवती अमावस्या चे माझे काही अनुभव आहेत, माझी आई २ आगस्ट २०१६ ला वारली तीच वय ४८ इतकं होतं. माझ्या आईला कोणतंही व्यसन किंवा मांसाहारी नव्हती, शुद्ध माळकरी होती. पण २०१५ च्या मकर संक्रांतीपासुन तिला त्रास चालू झाला, सर्वप्रथम तिचा आवाज गेला, नंतर भंयकर पाठदुखी, सगळे दवाखाने केले शेवटी एक महिना अगोदर doctor म्हणाले lungs cancer आहे आणि लगेच एका महिन्यात तर ती गेली, जुलै २०१४ मधे मीपण आत्महत्येचा प्रयत्न केला होता, कारण मला काहीही स्वप्न पडायची. मला आजही वाटतं की माझी आई नक्कीच करणी किंवा कोणत्यातरी बाधेनेच गेली, कृपया मार्गदर्शन करा.
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
Whatsapp Us or Call Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@vaibhavtheurkar21934 жыл бұрын
कालभैरवाय..नमो...🙏
@drkurhade4 жыл бұрын
Shree swami smarth
@kotagihome70364 жыл бұрын
Very nice!
@kuldipbante99623 жыл бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली 🙏🏻, आमची कुलदेवता तुळजाभवानी आई आहे. कुलाचार कुलधर्म कस करायच मार्गदर्शन करावं. 🙏
@mamtasawant90832 жыл бұрын
बोबाटे आडनावाची कुलदेवता कोणती आहे
@Dattaprabodhinee2 жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115 All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/all-life-useful-links-in-one-place.html
गुरुजी खूप छान माहिती दिलीत.मला विचारायचे आहे की एका घराचा सर्वनाश डोळ्यासमोर होत आहे .घरातील लोकांचा अंत जवळ आला आहे. मोठ्या जाणत्या लोकांना याबाबत विचारले तर सहाय्य करायला येतात पण पुढे काही घडत नाही.काय कारण असेल?
@mrunalsalkar94832 жыл бұрын
कुलदैवत चा त्रास असेल नाय तर पितृंचा गावी जाऊन बगा जेणला त्रास होत आहे त्यानी गावी जावा आपली कुलदेवता जी आहे तिच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागा 🙏🙏
@amitghule21524 жыл бұрын
Guruji namaskar amachya ghari devarya madhe ravalnathe chandi che taak ahe. Ravalnath amachya aai che kuldaivat ahe. Ravalnath che taak devaryat thevave kaa? Ani tyachi pooja kashi karavi. Plz guidance karave.
@sangeetachavan2034 жыл бұрын
संगीता रमेश चव्हाण आमच्या खानदानी मेधे कुलदेवता कोनाला मिहीत नहीं, मग आम्ही काय करावे मग आम्हाला। कुल देवता कऴेल, धन्यवाद भाऊ
@JayMaharashtra273 жыл бұрын
आम्हाला पण कुलदैवत कसे माहीत करून घ्यायचे याबद्दल सांगा.
@maulikute18055 жыл бұрын
कुलदैवत सदैव प्रसन्न रहाण्यासाठी काय करावे
@Dattaprabodhinee5 жыл бұрын
स्वानुभव सांगतो... " दत्तभक्ती करावी "
@maulikute18055 жыл бұрын
करतो आहे अनी करत राहणार भाऊ
@anandsagar854 жыл бұрын
@@Dattaprabodhinee please specific sangata ka Dattabhakti mhanje tyanche namsmaran ka
@chhayarajak4854 жыл бұрын
Kuldevtanchi naave mahit nahi maze gav up ahy pan mumbail rahato mala yallamacha vara ahy margadarshan pahuja
@arjunmhaske30604 жыл бұрын
कुलदैवत सदैव prasan राहण्या साठी वर्षातून एकदा कुलदेवतेला जाऊन यावे आणि तिचे खन,नारळ ,साडी,चोळी,गजरा,फुल,हार,गोड, नेवैद्य,आणि,tikat, नेवेद्य,हे,सगळे,तिचे,मानपान,चे,वस्तू,समान, तीला,पोहच,करून,तिला,हाथ,जोडून, प्राथना करा की हे कुलदेवता तु आमचे कुलदैवत आहे आमचे रक्षण कर कल्याण कर आमचे काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर आमच्या संपूर्ण कुळाचे तु ताबा घे आणि आमच्या कुळातील ज्या पण लोकांना तुझ्या बदल माहित नसेल त्यांना पण मदत कर रक्षण कर आणि सदैव तुझे नाम आमच्या मुखात असुदे तुझा विसर आम्हाला पडू नको देऊ अशी हाथ जोडून विनंती करा आणि तिच्या पायावर डोके ढेऊन तिला नम्साकर करा आणि कुठेही महत्त्वाच्या कामाला जाताना तिचे नाव घेऊनच बाहेर पडा सतत ओम कुलदैवत ये नमः ह्या जपाचे नामस्मरण करा मग बघा कशी जादू होते ती तुमचे कुलदैवत ह्या मुळे kadich तुमच्या वर नाराज नाही राहणार आणि तुमच्या घरात तुमच्या कुलदेवतेचा घट भरून ठेवा आणि दररोज आंगोळ झाल्यावर त्या घटावर ताजे पाणी ओता त्यामुळे तुमचे घर सतत हसते खेळते राहील आणि कशाचीच कमी नाही पडणार सगळी संकटे दूर होतील .😊🙏
@SantoshPatil-66665 жыл бұрын
Santosh patil मी कोणत काम करायला गेलो तर ते होत नाही कायम अडचण येतेच,घरात पैसा टिकत नाही आल तर नको ते काम येत खर्च होत
@ajitshinde2184 жыл бұрын
गुरुजी माझे कुलदैवत भैरि भगवती आहे ग्रामदैवत सोमेश्वर आहेत... कशी सेवा करावी. मार्गदर्शन करावे
@dattaprabodhineepratishtha684 жыл бұрын
For more info.contact Whastapp us call us Dattaprabodhinee nyas +91 9324358115 +91 8169684065
@sushantpatil99734 жыл бұрын
कूलदैवत बंधनात नाही हे कसे ओऴखावे
@leenajadhav39953 жыл бұрын
आध्यात्मिक पातळी वाढवण्यासाठी काय करावे लागेल.
@smdhanawade2 жыл бұрын
ज्योतिबा (कोल्हापूर), येडोबा (पाटण) , नाईकबा आणि येडोबा यांची दोन मंदिरे येराड गावी पाटण कराड येथे आहेत.जोतिबा आणि येडोबांची यात्रा चैत्र पौर्णिमा ला असते, पण जोतिबा चा दवना (देवाला वाहिली जाणारी वनस्पती) येराड ला दुपारी आल्या वर येडोबा ची यात्रा सुरूवात होते. कालभैरव, या एक च देवता आहेत का?यांचा परस्परसंबंध तसेच आपण या देवतां बद्दल माहिती द्यावी हि विनंती. गावातील वडीलधारी मंडळी करवी नीट माहिती मिळाली नाही.कृपया माहिती द्यावी.
@nishatopale96275 жыл бұрын
नमस्कार सर मला मार्गदर्शन करु शकता का?कारण मी अत्यंत अडचणीतून जात आहे.आमचे कुलदेवत आम्हाला सहाय करित नाही.स्वामी समर्थ महाराजाची सेवा करत आहे.पण माझ्या अडचणी कमी होत नाही.त्यामध्ये वाढच होत आहे तेव्हा मला मदत करावी अशी वि नंती.
@Dattaprabodhinee5 жыл бұрын
Whatsapp Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@ghanshyamkambli37014 жыл бұрын
घरच्या देवाला बंधन टाकल अषेल तर त्याच निरसन म्हणजे तोड कशी करावी.
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/a5-1l4apj8msbdU
@sushantraval67894 жыл бұрын
नमस्कार मझ नाव सुशांत रावळ आमचे कुलदैवत काळभैरव आहे पण आम्हाला आमची कुल देवी माहीत नाही , आणि आमच्या घरी कोणाचंच चांगलं नाही सतत्त भांडण तंटा असतो श्री दत्त साधना घरात पैसा टिकत नाही लग्न नाही टिकत , मला अस वाटत की कुलदेवी , कुलदेवतेचे आम्हाला रिंगणात टाकला आहे आमच्या कुळाचा नाश होण्या साठी , तुम्ही संगइतल्या प्रमाणे मला श्री दत्त मार्गा या समस्येवर रीतसर विधिवत उपाय सांगा
@sanjaybalte15454 жыл бұрын
मुळ पुरूषांची पुजा घरात देव घरात पुजा करतात का ? पुर्वीपासून देवघरात मुळ पुरूषांचा टाक आहे.
@shefaliyete3504 жыл бұрын
hume humari kuldevi ka sthan pata nhi hai to maine ek sakti pith me unke name se abhishk karwaya hai kya ye sahi hai par mujhe lgata hai ki devi ki krepa nhi ho rahi hai main ek maharshtiryn family se hu plz bataye .
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
Whatsapp Us or Call Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@sachinawasarmol8023 Жыл бұрын
सर मी चिखली जी बुलडाणा येथील रहिवाशी आहे माझ नाव सचिन आवसरमोल आहे आणि आमची कुळ देवता माहीत नाही आम्हाला ते कळेल का
@Dattaprabodhinee Жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115 दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html
@suniljadhav48084 жыл бұрын
महालक्ष्मी या कुलस्वामिनी चे कुलस्वामी कोण आहे ?
@kisanjambekar87262 жыл бұрын
आमचे आडनांव जांबेकर आहे.कुळी यादव.कुलदैवत आदिनाथ. रवळनाथ. कुलस्वामिनी साळूबाई. परंतू मूळस्थान कोणते हे माहिती नाही ते सांगावे. धन्यवाद.
@Dattaprabodhinee2 жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
@chhayamore4049 Жыл бұрын
माझे नाव सौ. छाया हौशीराम मोरे मक्काम पोष्ट जातेगाव बुद्रूक तालूका शिरूर. जि.पुणे गोञ. भारद्वाज आमची मोरे आडनावाचे कुलदैवत व कुलदेवी सांगा
@Dattaprabodhinee Жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115 दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html
@ishwarfawade94304 жыл бұрын
रवळनाथ आणि कोल्हापुर ज्योतिबा एकच आहेत का
@ajitkulkarni4995 жыл бұрын
नमस्कार गुरुजी ! आम्ही वडिलांमुळे मुंबईत स्थायिक झालो आहोत. आम्ही 2 भाऊ व आमचे कुटुंब आहेत. सर्व व्यवसाई व नोकरदार मिश्र आहेत पण यश हवे तसें नाही म्हणजे कर्जबाजारी होत आहोत, बर असं नाही कि कामात काही चुका होतात उलटपक्षी आमचाच पैसा अडकत जातो व उधारी वाढतेय.. कुलदेवतेचा वरदहस्त प्राप्त करणे किंवा तिची अनुकंपा कशी मिळवावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद व नमस्कार, श्री गुरुदेव दत्त.
@mangalbhujbal27005 жыл бұрын
Sir amchya ghari devgharat purvapar bhairvnathache takes ahet tar tyachi pooja Karachi ka mi darroj swami samarth cha jap karte
@utkarshpune73314 жыл бұрын
दादा मला तुळजा भवानी देवीच वार आहे मला वार घ्यायच्या आधी भविष्यात घडणारे दृष्टांत होयचे पण आता ते होत नाही कुठल्या कामात यश नाही उपाय सांगावा...
@kiranbhoir40423 жыл бұрын
पुस्तकं मिळेल का...... माहिती send करा
@jmoperkar4 жыл бұрын
Mala mazya Guruji ni career sathi batuk bhairavacha naam jap karayla sangitl ahe. Ani photo Sudha dila ahe. Batuk dada chi pooja mi ghari karu Shakto na, tasech roz sakali om kleem mantrach jap pan karayla sangitla ahe. Tyane maz career hoil na. Batuk dada na mi kul devta Manu Shakto Ka...
@sulbhawani64005 жыл бұрын
सर मी मागच्या पंधरवड्यात आमच्या कुल देवीच्या दर्शनाला जाऊन आलो माझ्या मुलाला नोकरी साठी मला कुलदैवतांचा आर्षिवाद मीळत नाहीत तर मी काय करावं मला मार्गदर्शन करावे
@Trending_AIVideos4 жыл бұрын
वसाचा मुळ पुरूष म्हणजे काय??
@nchabuk4 жыл бұрын
सर एखादी वस्तू सिध्द करायची कशी ह्याच्यावर काही सांगू शकता का?
@vishwanathpawar39474 жыл бұрын
नमस्कार मी दत्त प्रभू श्री स्वामी समर्थ याची घरात मूर्ती पूजा करतो नियमित तर माझ्या गावी माझ्या ग्रामदेवतेचा मला त्रास तर होणार नाही ना मी बरोबर आहे की चुकीचा हे मला सांगा व मी आता काय करू
@kishorjadhav11084 жыл бұрын
महाराज माझा प्रश्न असा आहे की मला माझे कुलदेवत माहीत नाही आहे तर मला कुलदेवत कसे समजतील 🙏
@mrunalsalkar94832 жыл бұрын
दादा येकदा आपल्या गावी जावा नाय तर घरी कोणी असेल आई बाबा काका काकी आजी आजोबा ह्यांना विचारा पण गावी जाऊन या बस 🙏
@varshachavan7064 жыл бұрын
सर,मला मी रहाते त्या सोसायटी गेली वीस वर्षांपासून शत्रूपिडेचा त्रास आहे .आज सोसायटी त साठ घर आहेत पण फक्त माझ्या बरोबरच सगळ्याची भांडणे होतात बाकी कुणाचीच कोणाबरोबर भांडणे होत नाही ही काही सोसायटीत माझ्या वर काळीजादू केलीय का कोणी?यावर उपाय सांगा आणि कोणीच माझ्या शी भांडणार नाही असा उपाय सांगा. आणि आता असलेल्या दुश्मनाचा बंदोबस्त करा.
कुलदेवता सहाय्याला आहे किंवा नाही हे कसे समजावे क्रुपया सांगावे
@ganeshpkondaskar4 жыл бұрын
कुलैवत आणि कुलदेवी कसे शोधायचं. त्यांची सेवा कशी करायची
@मीमावळाशिवरायांचा-ग8न5 жыл бұрын
Sir aamch kuladaivat Soljai aahe tar Mla trass hot aahe Kay karave lagel
@deepagurav17663 жыл бұрын
आपली कुलदेवता ग्रामदेवता तेसाच कुलदेवी बंधनात आहे हे कसे ओळखावे
@Dattaprabodhinee3 жыл бұрын
Contact 9324358115
@kadamshankar94654 жыл бұрын
मुळपुरुष व महापुरुष यातील फरक आणि ह्या नांवाची माहीती सांगा
@anilsawant70444 жыл бұрын
मुळ पुरुष व महापुरुष साधना कशी करावी
@sarikatadakhe55654 жыл бұрын
Devala bandhun ghatle asel tr kay karave upay sanga
@Shiva_Malhari3 жыл бұрын
कुलदैवत खेळतात पण बोलत नाही आणि काही पटवून देत नाही .. तर दैवत बोलण कस घेतील यावर कृपया मार्गदर्शन करा व ....🙏🙏
@vilasmanjalkar64535 жыл бұрын
माझी कुलदेवता मला माहीत नाही व माझ्या पूर्वजांना हि माहीत नाही तर माझी kकुलदेवता व कुलस्वामी माहिती करण्यासाठी मी काय करु तरीही मी तुळजाभवानी व खंडोबा यांना जास्त मानतो व स्वामी समर्थानाही जास्त मानतो तरी कृपया माझी कुलदेवता कोणती आहे याचे मला मार्गदर्शन कृपया करावे
@ghanashamwagh86845 жыл бұрын
कुलदेवी कुलदेवता माहीत नाही व त्याची सेवा कशी करावी ते सांगा मी खप मेहनत करत आलो पण यश मिळत नाही
@shailendrarane87633 жыл бұрын
Sir मला कुलदैवत चा जास्त त्रास होतो कारण आमची कुलदैवत बंधनात आहे असे सांगितले pan माझे कुठलेच काम होत नाही काय करावे
@prakashradye52103 жыл бұрын
काय करावा उपाय
@bhartidamale46583 жыл бұрын
Sir mazh nav Bharti Damle aha Ani amcha kuldevat harvla aha ghri khup problem ahat kontch kam hota nhi
@sheetaltumbre95314 жыл бұрын
Kuladevat mahita नाही Surname Tumbre Please tell me
@mrugendrakulkarni74094 жыл бұрын
आमच कुल दैवत चाळकापुर चा मारूती आहे आणि मारुती असु शकतो का
@vaishalivibes31853 жыл бұрын
Sir please mobile number dila tar mala vyavasthit bolata ail, farr vishay hard ahet majhe
@nitinvarvatkar63095 жыл бұрын
आमची कूलदेवता नवसरी माता आहे.या देविचे मूळस्थान कोठे आहे हे आम्हाला माहीती नाही.कृपया मार्गदर्शन करा.
@swapnildali97243 жыл бұрын
पण ज्यांचे कुलदैवत कालभैरव आहे, त्यांनी सुद्धा देवघरात ठेवू नये का?
@pramodkaranjavkar1855 жыл бұрын
जय गुरु देव दत्त कौटुंबिक मतभेद असताना एकाच भावकीत 2 देव्हारे वेगळ्या ठिकानी बसवू शकतात का?
@arjunmhaske30604 жыл бұрын
कुटुंबात जरी मत बेद असतील तरी तुम्ही देवारे दोन करू शकता परंतु पाच टाक जे असतात ते फक्त मोठ्या मुलाकडेच असुद्यावे किंवा जे मनापासून देवाची पूजा करतात त्यांच्या कडे asudyave परंतु दुसरा देवरा जरी केला तरी त्या देवरात फक्त आणि फक्त तुमच्या कुलदेवतेचा च घट भरावा आणि फोटो असावा बाकी देव नसावेत त्या मुळे तुमचे सगळे भांडण पण थांबेल आणि सगळे नीट होईल वेगळे राहणे मंजे काही कुलदैवत वेगळे होत नाही जरी दोन devare केले तरी टाक मात्र एकाच घरात असूद्या आणि कुलदेवतेचे जास्तीत जास्त नामस्मरण करा सगळे नीट होईल वेगळे राहिले तरी तुमच्यात भांडण होणार नाही .😊🙏
@poojakeluskar33243 жыл бұрын
Amchi Renuka devi kuldevi aahe tevha amhi mul gawala bhet dyichi ki mahurla krupaya marg darshan kara
@gajananbhalerao6133 жыл бұрын
दत्तमाला महा मंत्राचा उपयोग काय आहे
@mandarsogam60594 жыл бұрын
लहान असल्यापासून मी परम पुज्य श्री कलावती माता यांनी दिलेला शिवमंत्र म्हणतो पण त्यात बैठकीला जायाचो मन माझ विचलित झाले आहे तर ह्या वर उपाय काय? २- कुलदेवता प्रसन्न करण्यासाठी काय करावे
@akshayjadhav6816 Жыл бұрын
मी स्वामी समर्थ चीसेवा कर ते व माझी कुलदैवता भैरी भवानी पण आमच्या पाठीशी नाही
@sujatakadam2054 жыл бұрын
आम्हाला आमचं कुलदैवत माहीत नाही कोणत्या कुलदेवतेची अर्धना करावी
@yogiborhade73584 жыл бұрын
सर माझ्या घरात तुळजाभवानी ची परडी आहे पन माझ्या कुठल्याही मनोकामना पुर्ण होत नाही देविचा कार्यक्रम झाला छान पन गुरू पंगत करायची राहीली करू कडून तशी मी गुरूपंगत केली साधी पन सगळे बोलतात गुरूच्या हातन गुरूपंगत करा मला खूप आडचनी येतात कुठलेच काम माझ घर होत नाही
@dattaprabodhineepratishtha684 жыл бұрын
Whatsapp Only or Call if Urgent. क्रमांक १ : 93243 58115 क्रमांक २ : 81696 84065
@anuradhagaud38954 жыл бұрын
कुलदैवत माहीत नस ल्यास संकट कस दुर करायचे
@rohidaskumbhar71065 жыл бұрын
आमचे कुळदैवत जेजुरी खंडोबा आणी कुळस्वामीनी तुळजापुर आणी आराध्य कानिफनाथ आहे दिक्षा घेतली आहे पण गुरु लक्ष देत नाहि घरचे सतत आजारि असतात काय करावे मार्गदर्शन करा
@suvaranananaware35364 жыл бұрын
Masoba cha tak gharat thevava ka
@dattaprabodhineepratishtha684 жыл бұрын
For more info.contact Whastapp us call us Dattaprabodhinee nyas +91 9324358115 +91 8169684065
@ashishshinde76274 жыл бұрын
दादा श्री गुरुदेव दत्त🙏 दत्त नाम आणि श्री काळभैरव नाम घेतल्यावर कुलदेवतेचा जप करणे गरजेचे आहे का?
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
no
@vaishalipanchal98344 жыл бұрын
Kul devatela jap aasane mg ti aamchya patisi kasi ranar
@kumudiniyangal32744 жыл бұрын
आम्हाला आमची कुलदेवता कोण आहे हे माहीत नाही, माहीत होण्यासाठी काय करू?
@anjalinakharekar52084 жыл бұрын
moolpurush mhanje kay tyachi. vhyakhya sagha
@uttamraopatil78475 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री गुरुदेव दत्त पारायन करतांना सोहळे परिधान केलेच पाहिजे कामाऊलि
@uttamraopatil78475 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नमस्कार आम्हा ला दत्त भक्ति मराठी गित डाऊनलोड करायचि आहेत लिंक पाठवा
@vaibhavchaudhari94114 жыл бұрын
गुरुजी आमचे आडनाव चौधरी आहे आम्हाला आमचे कुलदेवता माहीत नाही तुम्ही सांगू शकाल का
@swatiamle32674 жыл бұрын
आमची कुलदेवता तुळजाभवानी आहे तिला बंधन केले आहे बंधन म्हणजे काय आहे सविस्तर माहिती सांगा 🙏🙏🙏
@mrunalsalkar94832 жыл бұрын
बंधन मंजे आपली जी कुलदेवता आहे ती आपल रक्षण करते आपल्याला जे पाहिजे ते देते पण जर आपली कुलदेवता बंधन मध्ये असते तर आपल काहीच चागलं होत नाय ... आपले घरचे पण कुलदेवतेला बंधन मध्ये आणतात आपले गाव वाले पण बंधन मंधे आणतात कोण ना कोण तरी आपल्या कुलदैवत ला बंधन मध्ये ठवत त्या मुळे आपली कोणतीच काम होत नाय आणि सारखं आपल्या बरोबर वाईट होत ... 🙏🙏
@sunilpawar13914 жыл бұрын
रवळनाथ आणि ज्योतिबा हे एकच आहेत का
@shubhamchavan57604 жыл бұрын
हो
@kamleshgaonkar2004 жыл бұрын
Cha n
@kundanmhatre68944 жыл бұрын
Devi koni jar badali aasel tar ky karav
@77985347055 жыл бұрын
कुलदेवीची माहिती नाही मार्गदर्शन करावे
@Dattaprabodhinee5 жыл бұрын
Whatsapp Us or Call Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@deepagurav17663 жыл бұрын
माझे वडील सांगतात आमची कुलदेवी नवलाई देवी आहे. पण नकी कळत नाही कारण गावचे वडिलाचे चुलत बंधू सांगतात तुळजाभवानी आहे काय करावे हे माहीत नाही तुम्ही सांगितल तर बर होईल
@Dattaprabodhinee3 жыл бұрын
Contact 9324358115
@vishwaspabekar11725 жыл бұрын
नवचंडी होम म्हणजे काय, तो कसा केला जातो ,होम घरात केलातर त्याचे फायदे
@roshanlingayat48754 жыл бұрын
Mazi kuldevi Mata padmavati Devi aahe tr kuldev kon aani te mla sahakarya Ka krt nhi
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
Whatsapp Us or Call Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@anilparab61234 жыл бұрын
परडी म्हणजे काय
@rohidaskumbhar71065 жыл бұрын
दत्त भक्ती कशी करावी मंत्र कोनता आहे व नियम काय आहे प्रपंचा मधील नियम सांगा
@ravipatil69165 жыл бұрын
Mala pn margdarshan pahije hote. Pn ek asel tr vicharlo asto na
@upscziddi42285 жыл бұрын
कौल कसा लावता?
@utkarshagawli46954 жыл бұрын
Maza gharchi kuldaivt tuljapurchi Devi ahe pn renuka mata pn ahe as maza sasula maz lagn zalyavr kal.ami doghichi pn Seva krto pn te sahkarya krt nai.
@riteshmore7084 жыл бұрын
अध्यात्मिक वाटेवर गुरु नसल्यास काय करावे
@dattaprabodhineepratishtha684 жыл бұрын
blog.dattaprabodhinee.org/p/site.html
@abhangdeepika85344 жыл бұрын
Sir apan sudha sadguru adnechya baithakila jata ka mi jate khup chan chan anubhav ale ahet ani yet ahet kahi mahinya purvi ek swapn padl hot te etk bhayanak hot ki swapnat as vatat hot ki khar hotay he sagl te swapn as hot ki roj jya vatevarun amhi jato tya vatela nadi ahe ani jawalach hapsa ahe mi vatevarun jat astana tya hapshya pashi ek atma hoti ani to manus mala hath dharun odhat hota mi datta nam ghyayla suru kel tyane hath sodla ani mala jag ali pan mi khup ghabarle hote ha majha bhram hota ki saty mahit nahi ani tyach kalat mala mage kuni tari ahe as janavl hot ek divas pan mi upasna nam smarn ani baithak continue ahe tyamul ata as swapn nahi padat ani kuni aslyach janvat pan nahi Jay sadguru 👏