Kumar Ketkar on Narendra Modi News : नेमक्या किती IIT, IIM उभारल्या? केतकरांचा मोदींना सवाल

  Рет қаралды 36,725

Saam TV

Saam TV

Жыл бұрын

Kumar Ketkar News | भारतात गेल्या पाच वर्षांत शिक्षण विभागाने किती आयआयटी सुरु केल्या,या प्रश्नावर केंद्र सरकारने "शून्य" असे उत्तर दिले आहे. यानंतर केंद्र सरकारवर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होऊ लागलीये.
Location : Delhi
Video Produced By : Soni Magar Sonipmagar
Video Edited By :
Reporter : Pramod Jagtap
Keywords : Kumar Ketkar, Narendra modi, IIT, kumar ketkar,mp kumar ketkar,kumar ketkar live,kumar ketkar on bharat jodo yatra,kumar ketkar news,kumar ketkar on bjp,who is kumar ketkar,kumar ketkar speech,kumar ketkar congress
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 254
@arvindjagdale1251
@arvindjagdale1251 Жыл бұрын
गेली 70 वर्षेजी प्रगती झाली तीच सत्य आहे
@yeshwantshinde4587
@yeshwantshinde4587 Жыл бұрын
सन्माननीय श्री.कुमार केतकर सर आपण अभ्यासपूर्ण विवेचन करता आपणास सस्नेह प्रणाम.
@liyakathajwani8775
@liyakathajwani8775 Жыл бұрын
केतकर साहेब तुमच्या सारख्या हुशार विचारवंतांची देशाला आज खरी गरज आहे.
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 Жыл бұрын
कुमार केतकर हे कॉंग्रेसचे खासदार आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवा.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
​@@sanjayjadhav3758te khasdar honyamage vyapak antarrashtriya kat aahe😂😂😂😂....tyanachyach style madhye😂😂😂
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 11 ай бұрын
लाचार केतकर.!!
@hanumantgaikwad9897
@hanumantgaikwad9897 11 ай бұрын
lachar ketker
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 11 ай бұрын
@@sanjayjadhav3758 ka tumhala te khare vatat nahi vatte?
@prakashjadhav3084
@prakashjadhav3084 Жыл бұрын
Great sir
@digambaranavkar8876
@digambaranavkar8876 Жыл бұрын
Sir best analysis
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Жыл бұрын
लबाड बोलण्यात भाजपचा हात कुन ही धरु शकनार नाही हे आता भारतीय जनता सर्व ओळखुन आहे😮😮😮
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Жыл бұрын
खर बोलनारे आभ्य सु . कुमार केतकर साहेब धन्यवाद . भाजपच ढोंगी लबाडांचा बुरखा फाडल्या बदल😊😊😊
@dattatrayatikate4426
@dattatrayatikate4426 Жыл бұрын
मोदी जिंदाबाद मोदीशिवाय पर्याय नाही
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
​@@dattatrayatikate4426मोदी काय अमरत्व प्राप्त झालेले योगी नाहीत. पर्याय नसायला.
@satishrekhi
@satishrekhi Жыл бұрын
💯 टक्के सत्य आहे 🎉 केतकर साहेब संगणकिय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याचे जनकच स्व.राजीव गांधी आहे त दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला 😢 आज भारत फारच मोठा पल्ला गाठला असता आंब्याचा वृक्षारोपण आजोबा करतात फळे विकुन पैसा 💸 करतोय नातु हीच तर नियती आहे 😢 व सत्ताधारी लोकांची नियत आहे 😢
@andmore7456
@andmore7456 Жыл бұрын
हो राजीव गांधींच बिल गेट्स आहेत आणि राजीव गांधींच स्टिव्ह जॉब्स पण आहेत. 🤣🤣👍🏻
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
राजीव हे राजीव आहे त
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Жыл бұрын
हो ना 😂जस काय संगणक , इंटरनेट यांचा शोध राजीव गांधीनीच लावला .😅
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
राजीव गांधीचं पंतप्रधान पदावरील पहिल्या भाषणातच एकविसाव्या शतकातील आधुनिक भारत आपल्याला घडवायचाय ही भावना प्रकट केली होती आणि त्यानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ सॅम पित्रोदांना अमेरिकेहून भारतात आणले आणि संगणक युगाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मुहुर्तमेढ रचली गेली असे स्वप्न पाहायलाही त्या दर्जाचे शिक्षण तसेच वारसा असावा लागतो आणि तो त्यांचेकडे होता त्यांचे आजोबा पं. नेहरू यांनी आधुनिक भारताचा पाया घातला भारतात प्रमुख शहरांमध्ये IITआणि IIM ची स्थापना राष्ट्रीय रासायनिक राष्ट्रीय भौतिकी सारख्या विज्ञान प्रयोगशाळा ट्राॅंम्बे येथे अप्सरा अणुभट्टी उभारून अणूशक्ती विज्ञानाचा श्रीगणेशा तर केरळमध्ये गुजरातमध्ये अवकाश विज्ञानाचा श्रीगणेशा भाक्रानानगल कोयना सारखी बहुउद्देशीय विशालकाय धरणे उभारली गेली हा पाया पक्का असल्यामुळेच पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ च्या युध्दात पाकिस्तानची दोन शकले करून भिमपराक्रम केला त्यावेळेस खरंच वाटत होतेकी बलसागर भारत होओ विश्वात शोभूनी राहावो.जयहिंद जय महाराष्ट्र ....धन्यवाद.
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
​@@sujatamahale5208राजीव गांधी हे त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यांनी प्रथम कॉम्प्युटर भारतात आणले, त्यावर संशोधन झाले. त्यांच्या अधिपत्याखाली शास्त्रज्ञ तयार झाले. जाहिरातबाजी, चमकोगिरी, केली नाही.
@deepakhirve7904
@deepakhirve7904 Жыл бұрын
Excellent information, good one sir,👌👍✌️💚💐
@abhishekpawar4550
@abhishekpawar4550 11 ай бұрын
Khare Ahe sir
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
हे 2024 ला निवडणूक आल्या नंतर जनतेला सांगा नोटा बदलल्या पुलवामा हल्ला झाला सरकारी खाती बंद केली 1500000 मिळणार होते ते मिळाले नाहीत
@indian-mz8qc
@indian-mz8qc Жыл бұрын
Great 🎉
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
केतकर सर; तुम्ही लोकसत्ता सोडला आणि त्याचा दर्जा घसरला!!!
@mohanshete9170
@mohanshete9170 11 ай бұрын
कुमार केतकर हे काॅंग्रेसच्या ताटाखालचे मांजर आहेत.
@mangeshkerkarsimplymelodio878
@mangeshkerkarsimplymelodio878 11 ай бұрын
As usual very factual and true analysis of the prevailing state of affairs.
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Жыл бұрын
केतकरजी आपन पढे एउन जास्त बोलने आवशक आहे देशाला आपली गरज आहे लोक अजुनही अडाणी आहेय
@user-ev6vp8xv9m
@user-ev6vp8xv9m Жыл бұрын
Excellent& true.
@Janardan647
@Janardan647 Жыл бұрын
Right sir
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 Жыл бұрын
विरोधी पक्षाने हे मुद्दे अजूनही ठोसपणे व वारंवार लोकांसमोर आणायला हवेत. ते अजूनही घडत नाही...
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Tyana muslman achi tali uchalnya pasun vel milala tar he kaam nakki kartil
@SM-sg3lv
@SM-sg3lv 11 ай бұрын
I remember some time back Mr. Ketkar told that Saheb will not so easily abandon the PM post. That is true now.
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 11 ай бұрын
कुठल्याही देशाला असला खोटा अशिक्षित पंतप्रधान लाभू नये ही मानवाला प्रार्थना आहे.
@pravinpatil5151
@pravinpatil5151 11 ай бұрын
Very good Kumar ketkar saheb
@chandrakantshinde6902
@chandrakantshinde6902 Жыл бұрын
पुर्वी थापाड्या म्हणून सिनेमा निघाला होता.त्याच धर्तीवर पि एम थापाड्या असा सिनेमा काढायला पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्र.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Ani Rahul var konta cinema banvava....choukat Raja part 2😂😂😂..mi asa kasa veg vegla
@santoshkate5418
@santoshkate5418 11 ай бұрын
त्याच धर्तीवर कुमार केतकर थापाड्या म्हणून सिनेमा काढावा
@marutibhambure6970
@marutibhambure6970 11 ай бұрын
Ketkar saheb tumhi iit iim sambhadi bjpcha bhanda fhodla ,I salute to you sir
@adeshzambare7333
@adeshzambare7333 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@user-cw2rg7zz9j
@user-cw2rg7zz9j Жыл бұрын
मोदी फक्त गोड बोलतात.
@rudreshsatpute1976
@rudreshsatpute1976 Жыл бұрын
गुजराती आहे ना
@saralaamolik3417
@saralaamolik3417 11 ай бұрын
Yes
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
खोटं बोला पण रेटून बोला अशी पॉलिसी आहे
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Жыл бұрын
कंत्रीटी पंतप्रधान कंत्राठी मुख मंत्री येवड् अच .करायच बाकी आहे . दिवाळ खोर देश😮😮😮
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Hi pada kantratich asta....5 varsha sathi Bapachi jahagir nahi pidhijat milayla
@vidyadharkakatkar9804
@vidyadharkakatkar9804 11 ай бұрын
कॅांग्रेसनेही देश पिळला हे सत्यच. पण त्याच कॅांग्रेसला पुर्णपणे कवटाळत भाजप काय करतेय हेही सर्व पाहातायेत. नाही का ?
@apurvaghorpade2392
@apurvaghorpade2392 11 ай бұрын
👏👏👏👏
@chhayataralkar9689
@chhayataralkar9689 11 ай бұрын
केत कराना एवढेच वाटत असेल देशाबद्दल तर त्यांनी निवडणूक लढवावी पंतप्रधान व्हावे आणि लोककल्याण करावे
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
MLA honyachi pan layki nahi....Ani ugach pappu la chalange nirman Karu nakat
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 11 ай бұрын
केतकर इतके सुशिक्षित लायक नाहीत, तर लायक कोण तडीपार, नालीतून न गॅस काढून चहा करणारा लायक आहे. याला देशात एक spcial नाव दिलं आहे.
@sachinkadam1445
@sachinkadam1445 11 ай бұрын
👍👍
@sunilkalaye1934
@sunilkalaye1934 Жыл бұрын
फूकु शेठ😂
@vidyadharkakatkar9804
@vidyadharkakatkar9804 11 ай бұрын
कॅालेज वाढवून काहीही होत नाही. शिक्षणाचा दर्जा महत्वाचा. तो काय आहे हे सगळे जाणतात. दर्जेदार शिक्षण हे फुकट व सर्व लोकांना कुठल्याही जातीय आरक्षणाशिवाय मीळाले पाहीजे. सुशिक्षीत व साक्षर हा फरक जाणला पाहीजे.
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 11 ай бұрын
खूप रोखठोक मुलाखत. मोदींचा खोटेपणा उजेडात आणला..
@prakashdarade3941
@prakashdarade3941 Жыл бұрын
सर आताचे राजकारणी पक्त फावडे लावणारे वखोरयन लुबडणारे राहिले आहे हे काय तरुण जेंनतेला आदर्श शिकवणार
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
He swata pakit patrkar hote panjache
@santrampatil6123
@santrampatil6123 11 ай бұрын
👍👍👍
@adinathdadubansodebansode9275
@adinathdadubansodebansode9275 11 ай бұрын
Ketakar saheb aaplya sarakha vicharvant loksabhet asayla hava.praytna kara aamhi apalya patthishi aahot .
@user-ht9ch7lc4h
@user-ht9ch7lc4h 11 ай бұрын
केतकर,सर,बरोबर,बोललात
@shrikrupachannel4041
@shrikrupachannel4041 10 ай бұрын
सत्य
@vidyadharkakatkar9804
@vidyadharkakatkar9804 11 ай бұрын
केवळ कॅांग्रेसने हे केलं व ते केलं हे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयोग हास्यास्पदच वाटतो.
@hanumansalve9057
@hanumansalve9057 11 ай бұрын
मग कुणी केले? अंधभक्त!
@Mr551955
@Mr551955 11 ай бұрын
Kumar Ketkar Sahebanche vichar aikne mhanje boudhik mejwani aahe. Ketkar Sahebana Godi Media vale ghabartat, karan tyana bolavile tar tyanche vastra haran hoil he tyana mahit aahe! 😊
@bhagyalataramavat1176
@bhagyalataramavat1176 Жыл бұрын
Magil 5 varshat IIT IIM NIT ya snsthamadhun course sodnar- yanchi sankhya 34000 peksha jast aahet. Ase astana naveen sanstha kadhayala Modiji vede aahet ka. (Hindi paper la batmi aahe ) Suicide kelele 92 aahet. He chintajanak aahe.
@sudhakaringole3508
@sudhakaringole3508 Жыл бұрын
बीजेपी हटाव
@spiritualscience6808
@spiritualscience6808 11 ай бұрын
Modi ki Man ki Baat... *The New is already here, The old is just making a lot of noise... Dying..!* - Eckhart Tolle
@chandrakantchaudhari6063
@chandrakantchaudhari6063 Жыл бұрын
दामोदर यांचे सुपुत्र काय शिकेल आहे???????
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Shikanarani kay dive lavlet te pahiley upa kalat
@ssk4115
@ssk4115 11 ай бұрын
मंगल यान चे क्रेडिट ही घ्यायचा प्रयत्न झाला होता
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 Жыл бұрын
कुमार केतकर साहेब, 2004 ते 2014 या काळात स्थापन झालेल्या आय आय टी ची योजना अटलबिहारी वाजपेयी यांनी मंजूर केली होती.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
फुटक्या केतकरा सोबत जे लंफगे सत्तेचे हव्यासापोटी त्याना दिसत नाही आज चायना सीमेवर हेलीकॉप्टर ने मशीन उतरतात ते ही दिसत नाही म्हणून मोदीजी ना अमेरिकेत सांगावे लागतय आज भारत भर होणारे बामस्फोट बंद झाले ते कुमाराना दिसत नाही
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Жыл бұрын
मोदी काय करतोय
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@PandharinathSablepatil-vj7kt मोदी भारतात बॉम्बस्फोटाची तयारी करतोय
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
फक्त दोन रुपयांसाठी किती ट्रोल करशील,.....?..मिळाले नाहीत अजून....??....गप झोप अडाण्या.....!!
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@ashokgaikwad1957 केतकर राजीव गांधी पाठवत असणाऱ्या 85/रूपयात ले हे वाटेकरी दिसतात तेव्हाच बूडाखाली लागलेली दिसतय
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
पुलवामा कोणी केला
@sarojlagu5792
@sarojlagu5792 Жыл бұрын
जनाची आणि मनाची लाज सोडली की निगरगट्ट मन चांगले लोक आणी चांगली कामे पाहू शकत नाही. जरा देशाबद्दल तरी प्रेम असावं.
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 11 ай бұрын
15 लाख लोकांच्या खात्यात येणार होते ते कुठे‌गेले
@shailendradhulekar2428
@shailendradhulekar2428 Жыл бұрын
Congress chi ashi avasta hya gruhasta mulech zali
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@Manishdilse
@Manishdilse Жыл бұрын
satty bolale saheb , kahi kutre bhunktil pan ,tikde baghu naka.
@spiritualscience6808
@spiritualscience6808 11 ай бұрын
Rafale multirole fighter aircraft for a price estimated at €7.87 billions purchased from France and the production was given to Ambani when there is no infrastructure .. What happened to this national security project..?
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Жыл бұрын
कुमार केतकरांचं आयुष्य म्हणजे एक व्यापक कटाचाच भाग आहे! अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हेच खरं!
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
खरे बोलले की, कटकारस्थान. द्वेषाचे राजकारण भाजप करत आहे, अंधभक्त किती असाव ह्याला मर्यादा असते.
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
​@@impratibhasumanpappu fan😂😂😂😂😂
@kadamprashant3422
@kadamprashant3422 Жыл бұрын
Nepali PM 😂😂
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
कुमार केतकर यांनी राज्य सभेत मागुन दाराने जाणे पेक्षा मुंबई मधे ऊभे राहुन जिंकुन दाखवावे. मराठी माणुस त्यांना एकही मत देणार नाही
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 9 ай бұрын
केतकर तर गल्लीच्छ कॉग्रेस ला विकला गेलेला पत्रकार आहे व तुमते सारखे लोक हेच मुळी त्यांचे कडुन अवास्तव आपेक्षा ठेवुन त्यांना पाठी घालतात
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
आज देशात परदेशात एक निच लोकांची लाबी आहे त्यातलाच हा कुमार
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Жыл бұрын
मोदी ला हाकला देश वाचवा
@sureshbagdai5137
@sureshbagdai5137 11 ай бұрын
मला वाटल हे फार बुद्धिमान असावे,पन निव्वल पोरकट पन,
@rajanbhole1448
@rajanbhole1448 Жыл бұрын
खल्या मीठाला जागाव लागतं
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@kailastelawane8892
@kailastelawane8892 Жыл бұрын
Fekula janta sddam husen sarkhech karel,
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Modi Saddam Hussein sarkhe aste tar ataparyant Congress Wale swargawasi jhale aste....ugach kahihi bolu naka
@sanjaysikchi6840
@sanjaysikchi6840 Жыл бұрын
Ha congrssacha chamacha ahe
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 11 ай бұрын
कुमार केतकर हा एक अत्यंत हिन मानसिकता असलेला हिंदू विरोधी राष्ट्रद्रोही पत्रकार ( कदाचित) आहे. हा व्यापक हिंदू विरोधी, मोदी जी विरोधी आहे. परंतु काही केले तरी आता हिंदू जागा झाला आहे. हे किडे किती ही वळवळू दे. पुनः पुन्हा येणार फक्त आणी फक्त बीजेपी. जय हिंद.
@rohan14686
@rohan14686 Жыл бұрын
2019 to 2023 is just 4 years... 3 years lost to COVID... Is it possible to create IIT/ IIM overnight? Is it BMC road?
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 11 ай бұрын
कुमार केतकर यांनी स्वतः च्या मतदारसंघात किती शाळा इस्पितळे महाविद्यालये अनाथाश्रम विधवा श्रम वृध्दाश्रम महिला विकास केन्द्रे आणि वाचनालये बांधली ?
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 11 ай бұрын
पूलवामा बीजेपी नेच केला.
@meethunghosh1892
@meethunghosh1892 11 ай бұрын
*all ready their are tons of colleges (be it engg-medical-mgmt-graduation) like pan patti shops and most of these belong to politicians, they have made education system a biz for their next 7-generations, tons of engg-medical-mgmt-graduation candidates pass out every year, does the govt. have balls to publish JOB growth numbers*
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 11 ай бұрын
लोकसत्ता सोडला आणि तुमचा ही दर्जा घसरला.
@vasudeonaik1812
@vasudeonaik1812 11 ай бұрын
Educated voters please think about the above documented facts and vote . This Govt is favouring corporates only that to one or two business houses .
@dattatrayatikate4426
@dattatrayatikate4426 Жыл бұрын
हा केतकर माणूस मराठी, हिंदू विरोधी आहे आत्तापर्यंत राज्यसभेत काॅंग्रेसच्या जीवावर जावून काय दिवे लावलेत
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 9 ай бұрын
१० जनपथचा सांगकाम्या
@rajeshpadole6993
@rajeshpadole6993 Жыл бұрын
काँग्रेस नि किती केल्या किती हिशेब दिला
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 Жыл бұрын
Abbhhyasu sir aahet ketkar saheb.kharech boltayat modinchya babtit.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Abhyasu....kontya vishayat phd keliye
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 5 ай бұрын
गांधी घराण्याची धुनी भांडी करूनच सुमार खेटकर खासदार झाले. चौथा उमेदवार म्हणून भाऊसाहेब तोरसेकर यांना उभं करून विजयी केलं पाहिजे
@jaymaharshtra1191
@jaymaharshtra1191 Жыл бұрын
काँग्रेस च्या kalat बाम्ब स्फोट होत होते ते आता का होत नाही हे पण सांग
@Santosh-ty5ym
@Santosh-ty5ym Жыл бұрын
आता त्यांचच सरकार आहे म्हणून आता होत नाहीत
@smv7768
@smv7768 Жыл бұрын
Bombast rss che agent karayche
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Жыл бұрын
Pulwama la kai zal
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
कारण ते बीजेपी करत होते लेकहो 😂😂
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
हजारो मैल दूर मुंबईत येऊन हल्ले करणारे केतकराना दिसत नाही हाकेच्या अंतरावर असणारा पुलवामा दिसतो
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
जाती धर्माचे द्वेष वाढवले की हल्ले होतात
@sujeetbastapure
@sujeetbastapure Жыл бұрын
खासदारकी साठी स्वतःला विकलेला विचारवंत.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@sujeetbastapure हा विचार वंत नाही हा केतकर नाशिवंत आहे
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 11 ай бұрын
@@impratibhasuman राजीव गांधी जे शंभर पाठवत होते त्यातले पंच्याऐशी रुपये खाणारी दिसतेय
@sudhamanwar6458
@sudhamanwar6458 11 ай бұрын
केतकर साहेब आपण मोदींची पोलखोल केली.त्यांचा खोटारडे पणा उघड केली.
@shubhamjadhav4887
@shubhamjadhav4887 11 ай бұрын
सलाम केतकर साहेब धन्यवाद आपण छान माहिती दिली 👍
@dilipsave428
@dilipsave428 Жыл бұрын
Modinchi level yanchya akalana chya baher aahe. Burnol chi garaj aahe.
@ajaymadhekar1695
@ajaymadhekar1695 11 ай бұрын
केतकर फार बुध्दीमान आहेत पण आडाणी लोकात.
@priyankapadave2764
@priyankapadave2764 11 ай бұрын
Apale vichar ekdum khare ahet,पटतात,
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri 11 ай бұрын
साम आता मनोरुग्ण च दाखवतात.
@ramachandraatigre7863
@ramachandraatigre7863 Жыл бұрын
सर, आपण सांगितले ते असे काही विचित्र आहे की उदघाटनाचा दगड आपण रचला. त्या विषयी काहीही आर्थिक तरतूद केली नाही आणि श्री मोदी सरकारने ती पूर्ण केली.
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 11 ай бұрын
रोबर्ट पदरा चे जमीन चे लफदे काय ?? अहे का ग मधे धमक
@pradnyajoshi1664
@pradnyajoshi1664 6 ай бұрын
वरूनच इतका काळा आतुन किती असेल. ह
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
कुमाराना हे माहित आहे का राजीव गांधी खाली शंभर पाठवत होते त्यातले 85/रुपये केतकर खात होते ते बंद झाल्यामुळेच ही आगपाखड आता मोदीजी जितके पाठवतात तितकेच थेट खात्यात
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
किती चिडतोस रे,...खरं बोलायला सांग ना तुझ्या थापाड्याला त्या पेक्षा.....!!!....नाहीतर खोटं बोलतात म्हणून केतकरांना कोर्टात खेचा......सगळे चोर- दरवडेखोर बसलेत आणि मूर्ख त्यांची भलामण करताहेत.....!!!
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
शेतकरी ना दिंडी पण मिळाली नाही
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
तुला काहीच मिळालेल दिसत नाही फुटकी कवड़ी ही नाही? अरेरे बिचारा 😢
@digambaranavkar8876
@digambaranavkar8876 Жыл бұрын
Bhaiyo our behno he jumle modichyCh ghashat jatil anpdh modi shahachya
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 11 ай бұрын
हे लिमिटेड विचारवंत अत्यंत कोत्या मनाचे आणि द्वेषी आहेत.
@ingalemithila4452
@ingalemithila4452 11 ай бұрын
राज्यसभेत का बोलत नाही तुम्ही ?
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Жыл бұрын
क्रंत्राटी पोलिस भरती नकरता त्या कामाकरिता होमगार्ड यांना नेमले पाहीजे
@BhumikaChavan-lv6ef
@BhumikaChavan-lv6ef 11 ай бұрын
Iit chi ky garj kiti eng ahet job nahi ani medical chya १ lakh jaga zaya america madhe tuje relationship madhale gele
@arundate7157
@arundate7157 Жыл бұрын
Kumar Ketkar naavachya makdane magchya darane khasdarki milavli aani aaplya pension chi soy keli tya sathi ya mansane Congress chi chatugiri keli. Maharashtrat ashi barich makde aahet jyana congress ne gajar dakhavle aahe.
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 Жыл бұрын
हा लिब्रांडू मेडिया आहे का ?
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 11 ай бұрын
साम वर वेगळी अपेक्षा नाहीच
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 11 ай бұрын
हा हा हा करप्त खान ग्रेस्स चा चा तू -- रोबरटय पदरा चे जमीन चे लफदे काय ते बोल
@jiti5034
@jiti5034 Жыл бұрын
Ketakarancah Modinwar hallabol.... makadane hatti war hallabol karnysarkhe aahe
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@ashokmether3201
@ashokmether3201 11 ай бұрын
Basically iits are established by Congress
@KolhapurkarMaratha
@KolhapurkarMaratha 11 ай бұрын
Ha congress chi chaplusi baryach varsha pasun kartoy.aani tyamulech yala rajyasabhevar pathavlay
@ashoklohakare9295
@ashoklohakare9295 Жыл бұрын
हे कसले कु(टुकार)मार काटकर
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
@rajendrag8559
@rajendrag8559 Жыл бұрын
Congress paid दलाल,
@user-yy2ye3ev4r
@user-yy2ye3ev4r Жыл бұрын
खरं बोलले की सख्ख्या आईला राग येतो हे सत्य आहे
@impratibhasuman
@impratibhasuman 11 ай бұрын
सापड़ला भक्त 🙏🏻 डोळे तृप्त झाले बुवा 🙏🏻
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН