स्व रणजित निंबाळकर सर आणि पिंटू शेट हे राहुल भाई च्या वाइट वेळेत धाऊन येणारे हिरे आहे अभिनंदन भाई १००१❤
@_unknown409Ай бұрын
मी बकासुर फॅन असून मला आज जाम आनंद होतोय मथूर जिंकला आज वेगळाच आनंद होतोय❤
@Udaychaudhari344Ай бұрын
संयम ठेवला मथूर ने आज आजारातून उठून come back kel 1001 mathur❤
@Mathur00099Ай бұрын
1 nambar kela bhau मनाचा मैदानात😊
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
डबल हिंदकेसरी झाला माझा काळीज ते पण ओरिजिनल
@Mr_dipesh_1001Ай бұрын
❤🎉❤🎉@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
@Akshatthakur43Ай бұрын
@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाtujhi aai pan majhya ch jivavar ahe 😂😂
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
@@Akshatthakur43 म्हणजे तू पण ढगात गेलास का?
@mhrajyt2736Ай бұрын
दादा खरंच आमच्या पण डोळ्यातून पाणी आलं 🥺💯
@AmolKuber-hf1ynАй бұрын
हे बैलगाडा च क्षेत्र आहे इथ मीच एक no करणार म्हणून कधी मैदान मधे यायचं नसतं 💯 दिवस प्रत्येकाचे येतात बादशा mathur 🙏 #हवेत असणारे घरी बसवतो आम्ही तुम्हाला वर आणू शकतो तर घरी pn बसू shakto ✌️
@01cl9jvАй бұрын
गुलाल महत्वाचा❤ रायफल ने साथ दिली खूप आभार १००१ किंग back❤
@PiyushShirke-g3mАй бұрын
तालमितल्या पोरांनी वस्तदांचा नाद नाय करायचा 1001❤ कायम तोच दरारा वाघाचा❤ किंग माथूर ❤
@vivekdalvi4708Ай бұрын
जेव्हा जेव्हा मालकाची आणि त्याच्या फॅन्स ची प्रतिष्ठा पणाला लागते तेव्हा तेव्हा मथुर पळणार म्हणजे पळणार love you मथुर 1🔥🔥1
@chandrakantchougule9842Ай бұрын
आज मथुर जिंकला खूप आनंद झाला ,पण त्याचा भाऊ वेगाचा शेवट हरला...याच थोड दुःख झाल.. पन् पुढील वाटचालीस सर्जा ला खूप खूप शुभेच्छा..
@hemantbhosale3171Ай бұрын
शाब्बास मथूर तू आजारातून उठून जिंकला तेच खूप आहे❤
@mithunfadtare2199Ай бұрын
मथुर.. रायफल... ला फायनल साठी शुभेच्छा.. 🥰👌.. ऐक नंबर झाला पाहिजे.. गुलाल तर भेटला पण ऐक नंबर केला तर आजून भारी वाटेल. बघू काय होतय.. Boss.. वजीर.. हारला पण.. मथुर. फायनल ला राहिला..🥰🥰👌👌 बाळू डायवर च अभिनंदन. 🥰👌
@Vighnesh_11Ай бұрын
दादाच्या डोळ्यातले अश्रुच सांगुन जातात किती संघर्ष केलाय..❤🥺
@bapugawade8578Ай бұрын
रोजच्या मैदानाला पळुण काय करता पहिला नबर केला तरी आजचे मैदान खुप महत्वाचे आहे 100%मैदान भारी आहे आज मैदान हिंदकेसरी च आहे एकच फाईट वाता वरण ताईट only मथुर
@rafboy49Ай бұрын
😂😂😂😂😂
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
Bhikarsur fans gele komat
@Akshatthakur43Ай бұрын
@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाte fan gele tujhya aai chya puchit 😂😂
@stories.ayush_4uАй бұрын
वाघा aaj १ नंबर केलास, आम्हा fans lokancha मान thevlas, अक्षरक्षः आनंद अश्रू आणलेस. तूझ्या सारखा तूच! निशब्द! #comeback_king!🌪️🔥❤️ Mathur 1001❤️🔥🤩 🔝💯 अभिनंदन!
@Blackpanther3332Ай бұрын
शांतता + संयम = परफेक्ट कार्यक्रम ❤💯
@pundalikbhangare2643Ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस only मथुर व सुंदर उर्फ कॉकेटल प्रेमी❤ फायनल साठी शुभेच्छा
@Pruthviraj_baviskarАй бұрын
अभिनंदन मथूर वाघा #एक बक्याभाई प्रेमी ❤
@tejaspagar306Ай бұрын
दादांना आनंदाश्रू अभिनंदन माथूर एक बकासुर प्रेमी❤️🔥
@Wanderer20011Ай бұрын
भावा तुझ्यासारखे बकासुर फॅन खूप कमी आहेत नाहीतर बाकीचे खूप घाण बोलत होते माथूरला
@amitthakare4908Ай бұрын
@@Wanderer20011are bhau itke nich ahet lampi zala Teva bole mathur kay jagat nahi ata itke nich fan kontyach bailache nahit
@ramdassatkarАй бұрын
@@Wanderer20011 barbar kayala kontya nandila nav thevatat sagale nandi sarkhech
@असाचАй бұрын
भावा आम्ही पण बकासुर प्रेमी आहे पण खूप चांगलं वाटलं mathur ने गुलाल घेतला एक नंबर साठी शुभेच्छा ❤
@himmatkadam4218Ай бұрын
मथुरला एकदा गुरुदेव दत्त देवाचे दर्शन ला घेऊन जावा राहुल भाई
@amolmhatre9320Ай бұрын
मी बकासुर प्रेमी आहे पण एवढ्या मोठ्या आजारावर मात करून मथूर ने खूप छान come back केलं, फायनल साठी शुभेच्छा मथूर
@AdityaKumkar-v8gАй бұрын
धन्यवाद भाऊ ❤🎉🎉🎉
@Kokani_mulgi_22Ай бұрын
मानलं आज वाघाला लंपि सारख्या आजाराला मात देऊन आज मालकासाठी पळाला 🥺👑💥
@s.gamer4987Ай бұрын
रॉयल गाडामालक राहुल दादा पाटील पिंटू शेठ मोडक भाई भाई मथुर कॉकटेल रायफल पाखऱ्या 💯💯
@jagdishnichite408Ай бұрын
निंबाळकर सरांसारखा माणूस होणे नाही 😭
@sanketbokse7805Ай бұрын
राहुल भाऊ पाटील विठ्ठल नाना सर्जा
@AdityaKumkar-v8gАй бұрын
Mathur (Don) 1001💕🔝🦅&Rayfal 💕🔝💯👑अभिनंदन 🎉🎉🎉
@sagarshelke2566Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा अशीच गाडी गुलालात राहू बकासुरप्रेमी💐🎊🎉
@AkshayB982Ай бұрын
मथुर आणी कॉकटेल आणी रायफल ❤❤
@yogeshzore4809Ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस आमचा दादा 1001❤
@Wanderer20011Ай бұрын
मथूरला गोठा किंग म्हणणारे गोठ्यात गेले आज 😢
@aditya1001-c6iАй бұрын
💯
@sagarkadav8382Ай бұрын
😂
@Amarki99Ай бұрын
💯😢
@yogeshjadhav6394Ай бұрын
हार जीत होत असते तर त्यात काय येवढं मी बकासुर प्रेमी आहे आणि माथूर पण
@aniketshelar5230Ай бұрын
Dusrencha baila wait bolnare tikle nay aaj parent
@sahilmore-ih7btАй бұрын
❤ दिलदार मनाचा राजा मानूस राहुल भाई पाटील ❤
@Vaidhahi.pАй бұрын
बकासुर चा मोठा भाऊ माथूर 1 नंबर करेल ❤❤
@Udaychaudhari344Ай бұрын
MATHUR नी घोट चा सर्जा ला उजेडात आणला आणि तोच बोलतो का पैरे jalet म्हणून हवेत नका जाऊ मग कोण बैल देणार नाय समजला का 😂😂😂😂 1001 किंग mathur❤
@गावटीcreatorАй бұрын
💯
@Amarki99Ай бұрын
💯. Ani Bolat Hote Ka Aaj 1 No. Aamich Karnar
@असाचАй бұрын
मी बकासुर प्रेमी आहे पण अबाना पखर्या साठी बकासुर मागितलं होता
@Udaychaudhari344Ай бұрын
@@असाच अरे भावा हे सगळे टॉप चे पैरे करतात पखर्या चांगला बैल आहे त्याला पण mathur ne उजेडात आणला कोरेगाव laa Ani ajun sudha to bail Ani mathur palel mathur cha malak dildar ahe kahi jan tyancha fayda बघतात म्हणून सांगतो वेळ आणि संयम ठेवा जास्त हवेत नका जाऊ
@RohitLanjekar-n3eАй бұрын
Khupp mast vatal❤ matur la bagun finala❤
@Sanketshinde2053Ай бұрын
झाला आमचा वाघ हिंदकेसरी मथुर 1 नं चा मानकरी ❤❤❤❤❤🎉
@jitendrapawar6789Ай бұрын
१००१ मथूर चं अभिनंदन🌹🌹
@santoshssssss0222Ай бұрын
राहुल भाई तुमच्या सोबत सगळ्या मथुर फॅन्स च्या पण डोळ्यात पाणी आलं आज आपल्याला उत्तर देण्याची गरज नाही आपला जीव मथूर उत्तर देतो
@sunitakaravkar1772Ай бұрын
Kadene pahije hota tuja mathur mag utatr ky dila asta
@santoshssssss0222Ай бұрын
@sunitakaravkar1772 मथूर तर पब्लिकचा बेताज बादशहा आहे
@GamerZone-xq6lnАй бұрын
@@sunitakaravkar1772 Koregaon la tuzya dolyat bu...la gela hotha ky Public king ahe tyo
@TashubarkivlogsАй бұрын
कचा कच उडला असता कडेने पण तुझावर मथुर बोलत्यात त्याला.. Orignal public king@@sunitakaravkar1772
@maheshdharavane1347Ай бұрын
Ar zatya pabalik king aahe tuza bakasur pablik ne laglyavr kase bolta pablik ni hota mahun harla 😂😂
@Abhayyyy_09Ай бұрын
प्रामाणिक माणूस अभिनंदन ❤ बकासुर प्रेमी
@MilindSonkamble-vr1mzАй бұрын
Love you 1001❤❤
@SahilBhoir-ur6ezАй бұрын
तालमीतल्या पोरांनी वस्तादाच्या नादी लागाच नसत ❤
@AmolKuber-hf1ynАй бұрын
गावात कुस्ती करणाऱ्यांनी वस्ताद बर कुस्ती करायची नसती ✌️
हा आनंद कायम असाच राहू दे...राहुल दादांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगून जातोय हा विजय मथुर साठी आणी राहुल भाईंसाठी किती महत्वाचा होता...आजारातून उठून कमबॅक केला अभिनंदन मथुर आणी रायफल 🎉🎉 #एक_कट्टर_बकासुर_प्रेमी💓 #जीव_बकासुर💓
@arjunpawar9762Ай бұрын
मथूर किंग म्हणतात 🔥
@VilasKarande-qu6luАй бұрын
😭😭❤मथुर १००१❤❤ love you mathur❤
@sanjaydesai3348Ай бұрын
रायफल... अनेक मैदानावर अनेकांचा कार्यक्रम करणारा ढाण्या वाघ...
@kyabe3776Ай бұрын
Kela re waghane 1 number ❤❤❤
@RonKiller-ys2tmАй бұрын
Final la tas konta aahe p3 live vala ain timing la adkato
@vishalhelekar3812Ай бұрын
अभिनंदन ❤️
@sachinnaik3535Ай бұрын
मथुर 1001 ❤
@nileshnaikwade3427Ай бұрын
1 नंबर वाले घरी😂😂😂
@bhaveshvishe8695Ай бұрын
😂👍
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
👍👍😂😂😂( me mrhemu007)
@ParfulYevleАй бұрын
Ek number kela
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
आज मी ढसा ढसा रडलो, मतुर नि गुलाल घेतला तेव्हा, कारण मला एक नंबर पेक्षा गुलाल महत्वाचा होता, आणि तो आनंद माझ्या काळजानी दिला मला
@rahulpatil870Ай бұрын
Bapp ahe Mathur samjale ka ❤❤❤
@bapugawade8578Ай бұрын
मथुर ची हवा आहे आज रायफल तर काय 87 आहे
@amolrao1137Ай бұрын
1001❤ .....😘
@hemantutekar3059Ай бұрын
स्वामींची कृपा राहुल दादानं वर
@kishorbadekar1454Ай бұрын
अभिनंदन 🎉
@SOMA_261Ай бұрын
❤
@AbhishekChopade-o3tАй бұрын
घोट चा sarjya वालाल खुप 4:39 हवेत आहे😂😂
@sagarkadav8382Ай бұрын
Bouncer kuthe gele😂
@TashubarkivlogsАй бұрын
गेले टेम्पोट बसून घरी सेमीला 🤣🤣@@sagarkadav8382
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
वायदी वाले आणि घोट वाले लयच हवेत होते, जो जेवढा वरती जाईल त्या पेक्षा जास्त स्पीड जमिनीवर अपटतात, हे दिसले आज
@Abhina_JadhavАй бұрын
@@sagarkadav8382 मोरे छान बोले बाऊंसर भायेर ने या 😂😂😂😂
@MahavirDhavale-r9sАй бұрын
राहुल दादा धावून येणार पिठू शेट
@Patil000kdgdjsiАй бұрын
Mitra ha dev asto❤ Pintu bhau modak❤
@PrafullPatil-o3bАй бұрын
Pandharpur la aamcha dev ahe🙏🏻
@sunilphadtare11Ай бұрын
Mathur apla harat nasto rahul bhai .❤❤❤❤❤ love you mathur .
@sprintersboys8427Ай бұрын
Abhinandan mathur rayfal❤❤
@Ajaypawar589-w8wАй бұрын
King is back mathur Raifal ❤❤❤❤
@AkshayB982Ай бұрын
1001 ❤
@Patil000kdgdjsiАй бұрын
Mi aaj shankar chy mandirat mathur sati gelto❤ Aaj gulal bhetla pahije ❤
@pritamgaming2860Ай бұрын
Satara express balma mulkhat dada pizz😊😊
@shekharkhandagale1288Ай бұрын
मथुर काळीज🎉
@AmolKuber-hf1ynАй бұрын
आम्ही संपणारे नाही संपवणारे आहोत ❤
@jagdishkadam3444Ай бұрын
Raifal mula betla gulal 😂😂😂😂😂
@nilusoldieryt3421Ай бұрын
1 no kela mathur ne
@ramdassatkarАй бұрын
Mathur 1 na karnar❤❤
@amitthakare4908Ай бұрын
Je bolat hote sampla tyani bot ghalun zopa
@sunitakaravkar1772Ай бұрын
Magche hindkeshrila semila gela hota baher
@VikramSuryawanshi-cg6tfАй бұрын
1❤
@rahulpatil870Ай бұрын
Nad Karu naka Bapp Bapp asto 1001 Mathur king ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swarupgharat1643Ай бұрын
एक नंबर करणार बोलणारे टेम्पो भरून घरी, दिवस प्रत्येकाचा येतो
@Patil000kdgdjsiАй бұрын
Paira koni dila nay😢 Ghot sarja valyna dada bolle ka Karan aadat dusa made ghot chya sarja made mathur made palala hota
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
Tyanach tomna marlay dada ni, lay havet ahet
@abhijitkadam6870Ай бұрын
❤1001❤
@Neha4233Ай бұрын
Kela 1 no madhur ne
@Surajchavan07Ай бұрын
Dada balma chi mulakat ghaya
@appag5252Ай бұрын
1 zala na bhai
@Jobless_creatureАй бұрын
ड्रायव्हर वर विश्वास नाय ड्रायव्हर ला क्रेडिट नाही नुसता अग्रेसिव वाटतं आहे मुलाखत