कुर्डूची भाजी आणि आळू चणाडाळ आमटी 😋 मंजू ताईंच्या शेतातली ताजी भाजी 😊 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 82,906

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
*Fly With Ranjita 📲 9170703970
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2 ok
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#aluchi_bhaji #kurdu #vegbhaji
#crazyfoodyranjita #flywithranjita
#oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo

Пікірлер: 271
@LeelavatiChavan-vf1ww
@LeelavatiChavan-vf1ww Ай бұрын
एकच नंबर अशी सासू भेटायला भाग्य लागते प्रेमळ मायाळू 🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
❤❤❤
@roshanisawant6197
@roshanisawant6197 Ай бұрын
रेसीपी खुप छान,फक्त आम्ही कोणत्याही पालेभाजी मधे टोमॅटो घालत नाही. फोडणी मधे मोहरी,हिंग, कांदा, हिरवी मिरची, लसूण घालतो.
@rekharaut1766
@rekharaut1766 Ай бұрын
ताई तुझ्या सर्व रेसिपी छान व स्वादिष्ट असतात.स्वभाव तर लाखमोला चा आहे. 👌👌👌👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you ❤️❤️
@bhojrajyadav4553
@bhojrajyadav4553 Ай бұрын
खूप छान आहे रेसिपी पण प्रतिकचा उपवास 😂😂 छान आहे व्हिडिओ 👌👌👍👍
@dishagurav4254
@dishagurav4254 Ай бұрын
आई छान बनवलीत भाजी.आम्ही कुरडू म्हणतो या भाजीला.लहान मुलांमुळे घर भरल्यासारखे होते‌.प्रथा लाख पाहिले कि छान वाटतं .आई विडियो कसा वाटला ते विचारलात तर तुमचा विडियो म्हणजे माझी जान ❤❤दादा कुठे आहे .दादांचा आवाज ऐकल्याशिवाय करमत नाही.❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤❤
@ushakadam8206
@ushakadam8206 Ай бұрын
आई छान बनविले दोन्ही भाज्या खूप छान आई तुम्हाला लोकांना जेवायला देयाला खूप आवडते तुमचे मन किती मोठे आहे लय भारी आई ❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🙏
@swatideshpande3208
@swatideshpande3208 Ай бұрын
अळुच्या भिंतीत चिंच आणि गुळ‌ घालतो‌ आम्ही ज्यास्त छान लागते भाजी...
@anjalisawant1664
@anjalisawant1664 Ай бұрын
आमच्या कडे मिळते कुरडू ची भाजी खुप छान लागते आम्ही बनवली दोनदा ताई पार्लर मध्ये जात नाही का तू
@rasikahaate
@rasikahaate Ай бұрын
माझ्या कडे पहिल्या श्रवणी सोमवारी वरण, भात, चवळी ची उसळ व शेवया असे पदार्थ होते.❤ आईंचा हसरा चेहरा बघून खूप छान वाटते.❤ दोन्ही रेसिपी खूप छान आहेत ❤ आळूच्या भाजीत चींचे च्या पाण्या बरोबर गूळ टाकला की खूप छान लागते.❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@veenaghag3020
@veenaghag3020 Ай бұрын
रंजीता तूझा बरोबर काय झालं ते अजून नाही सांगितले आहे😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जी व्यक्ती माहिती देणार आहे ती Available नाही आहे, म्हणून विडिओ नाही आला अजून
@aruandmumma5290
@aruandmumma5290 Ай бұрын
प्लिज काय झाल होत ते सागा😢
@bharatitambe350
@bharatitambe350 Ай бұрын
Waw... आईंची रेसिपी म्हटलं की आधीच तोंडाला पाणी सुटतं... खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@divyanarkar2459
@divyanarkar2459 Ай бұрын
खूप मस्त रेसिपी आईच्या मध्ये रेसिपी पाहिला खूप मजा येते अशाच आई मस्त मस्त रेसिपी दाखवत जा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@manishapatil9390
@manishapatil9390 Ай бұрын
करडू ची भाजी कांदा मिरची आणि लसूण ठेचून घालते ओळ खोबरं घालने छान होते
@babitas6400
@babitas6400 Ай бұрын
Mast bhajya kelya kaku . kiti chhan tumhi donhj sunanna natvanna sambhalun ghetat. Very cooperative family. Nice family.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@sujatanande8918
@sujatanande8918 Ай бұрын
Aai tumcha swabhav khup chane Bhaji Recipi khupach Chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@vrushalikaranjkar5913
@vrushalikaranjkar5913 Ай бұрын
आम्ही पालेभाजीत टोमॅटो घालत नाही. तेल कांदा लसूण मिरची ओले खोबरे घालून करतो. तुम्ही करा आवडेल. आळु मध्ये शेंगदाणे आणि चिंचबरोबर गूळ घाला अजून छान लागेल.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@VarshaGharge
@VarshaGharge Ай бұрын
एक नंबर अशी सासू भेटला नशीभ लागते रे सेपी खुप खुप छान आहे😊😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
धन्यवाद 🙏
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Ай бұрын
अळूच्या भाजीत आम्ही चिंच गूळ घालतो.आंबट गोड तिखट छान चव येते.
@anghamane3507
@anghamane3507 Ай бұрын
1नंबर आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अफलातून च सुंदर जाम भारी कौतुकास्पदच 👌👌 लाजवाब मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा व्हिडिओ किती मस्त च यम्मी टेस्टी किती व्हरायटी खरं च कौतुक करावं तेवढं थोडं च तुमचं आई मग ती रेसिपी असो किंवा दोन्ही सुना च प्रेम असो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ कशातच कमी नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आई ALLROUNDER 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤ रंजिता रोहन भाऊ नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 🙏 लईच झ्याक ❤️ 👌 🥰 प्रथा चिमणी १नंबर कल्याणी प्रतीक नवलेश मंजु ताई लईच झ्याक न्यारं ❤❤❤❤❤आमचा आगरी बाणा भाज्या मस्तच 👌👌👌🥰👍💓👌 जाम भारी आई❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰❤❤
@AshviniGhuge-rk3nd
@AshviniGhuge-rk3nd Ай бұрын
कुर्डू च्या भाजी मध्ये फक्त शेंगदाण्याचा कूट आणि चटणी मीठ तेल एवढंच टाकतात
@pragatibhide5465
@pragatibhide5465 Ай бұрын
आळुच्या भाजीमध्ये शेंगदाणे आणि थोडा गूळ घालायचा छान लागते भाजी धनाजी रे पावडर पण घालायची
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 Ай бұрын
खूप छान रेसिपी. आई तुम्ही खूप प्रेमळ , मायाळू आहात.लव यू ❤❤🎉🎉
@akshrabhaware6192
@akshrabhaware6192 Ай бұрын
कुर्डूची भाजी ताई ही औषधी आहे आमच्याकडे आज श्रावणी सोमवार असल्यामुळे वाल्याचा भाजी आणि केवला ची रानभाजी
@jaiebhosle7678
@jaiebhosle7678 Ай бұрын
सकाळीच तुमचा वीडियो बघितला की दिवस एकदम मस्त जातो, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते 🎉❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you ❤️❤️
@SavitaJadhav-d1n
@SavitaJadhav-d1n Ай бұрын
Mazya aaila khup aavdaychi kurduchi bhaji aani bajrichi bhakti
@savitaghadge1974
@savitaghadge1974 Ай бұрын
आई छान बनवली दोन्ही भाजी आमच्याकडे उपवास सोडायला डाळ भात त्याच्या वर तुपाची धार मेथी भाजी कारले भाजी अळूवडी भजी चपाती
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@gazalakhan941
@gazalakhan941 Ай бұрын
Mastach kurdu kawali kantoli ani shind Ek no bhajya lagtat ani kaku pn mastach banvtat bhajya kiva aamti kahihi apratim ❤️👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@sonampatne5243
@sonampatne5243 Ай бұрын
देवाजवळ एकचं प्र्यार्थना मला पुडच्या जल्मी अशी आई भेटू दे आई सर्व्ह पदार्थ चांगले बनवते ती ची तारीप करण्याच्या पण जास्त छान बनवते
@vaishalipatil3394
@vaishalipatil3394 Ай бұрын
आम्ही पण पावसाळी सर्व रान भाज्या बनवतो आणि मस्त खातो
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Ай бұрын
Jay sadguru Tai 😊 shravani mahinya chya khup khup shubhechha,,aapli gavthi bhaji ek number 😊pratha la aata ghar chot hotoy,,5 minit aata thambat nahi ek jage var😅😅sgal samjat aata 😊gbu🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@vishakhapatil8277
@vishakhapatil8277 Ай бұрын
रंजीता तुला व कल्याणीला श्रावणी मंगळागाैरीच्या मंगल शुभेच्छा। 💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@Meghavlog14
@Meghavlog14 Ай бұрын
हाय रणजीता ताई तुझे व्हिडिओ तर मी बघतेय सर्व पण तुझा स्वभाव मला खूप आवडतो प्रत्येक वेळी मी तुझ्या प्रेमात पडते का माहीत आहे कारण तू सर्वांना same समजतेस तुझ्यासाठी लहान मोठ अस काही नसत सगळे सामान आहेत तुझ्या साठी आणि म्हणूनच तुला सर्वांचं खूप प्रेम मिळत आहे तू खूप भारी आहे ❤❤❤❤ आईला पण बघ तुझी किती काळजी आहे. मी तुझ्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. तुला भेटायची खूप ईच्छा आहे. मी डोंबिवली वरून..... तुझ्या स्वभावाने तू माणसांना कमवते love you dear ❤❤❤❤❤❤❤❤ Swami bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤
@madhavipawar2434
@madhavipawar2434 Ай бұрын
🙏👸🏻👑👍🏻✌👌👏💞🤝आई tumhi khup khup chan aahat❤sasu bai pana nahi ch tyan chya madhe. I love you❤ aai 🌹🙏👌💯✌💐💐💐💐💐
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Ай бұрын
YUMMY TASTY nice recipe kaku nakkich karanar sarva recipe kakuchya khupchan asatata thanks god BLESS you all 😋😋🙏👌❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@aartimohite2023
@aartimohite2023 Ай бұрын
Khup mast recipe aai chan vatal vlog bagun navin kahi shikayla bheta ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@tej5367
@tej5367 Ай бұрын
खुप छान, nice vlog!!!!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 Ай бұрын
रंजिता आणि कल्याणी खूप लकी आहेत आई सारखी सासू भेटली.
@runagandevikar2589
@runagandevikar2589 Ай бұрын
Aai mi ajach aluchi amati keli fumchya sarkhi mast zali
@ashwini..
@ashwini.. Ай бұрын
90th like ❤ 10:27 ❤आई नावातच किती दम आहे,त्यामुळे काळजीने आई ओरडणारच😊such beautiful person in the world🧿 खूप छान रेसिपी पण परत एकदा अळूवडी ची रेसिपी पहायचीय pls😊 रोहन दादा कुठेय आमचा??
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@dipaliudamale7689
@dipaliudamale7689 Ай бұрын
खुप छान केली भाजी
@roshanprajapati5324
@roshanprajapati5324 Ай бұрын
Jay sadguru aai🙏khup chan jhali recipe 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@yoginiagivale4802
@yoginiagivale4802 Ай бұрын
Mast khup chan banvali❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@suvarnasawant224
@suvarnasawant224 Ай бұрын
Mast mast recipe
@santoshtembulkar107
@santoshtembulkar107 Ай бұрын
माझ्या आवडत्या भाज्या ..‌
@Manisha_Bambale
@Manisha_Bambale Ай бұрын
आई करडू ची भाजी हिरवी मिरची लसूण मीठ तेल एवढंच घालून बनवा मस्त लागते
@JeenaDesai-uc5eh
@JeenaDesai-uc5eh Ай бұрын
मस्त रेसिपी.....आई कूर्डू च्या भाजीमध्ये मध्ये ना टाकल्याची भाजी मिक्स करून बघा मस्त लागते आणि त्यात तूर डाळ टाका ,कांदा हिरव्या मिरच्या आणि शेवटी खोबरं आणि ही भाजी फक्त वाफेवर शिजवा......मस्त लागते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@JeenaDesai-uc5eh
@JeenaDesai-uc5eh Ай бұрын
@@CrazyFoodyRanjita dada ovee la memory Enhancement class la टाकता का?? Sunil sawant sir शिकवतात Google वरती त्यांचं नाव टाकलं की information मिळून जाईल
@mitalinawale6758
@mitalinawale6758 Ай бұрын
❤खुप छान👌🏻
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Ай бұрын
Khup Chan lagate hi bhaji .pan ya varshi mala hi bhaji milali nahi .Aaj mi kovala bhaji aanali tyacha vadhya karanar aahe .👌👌🙏🌺
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
👍
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Ай бұрын
दोन्ही रेसिपी झटपट आणि एकदम मस्त
@user-ce2mn9dk1s
@user-ce2mn9dk1s Ай бұрын
Good morning ranjita tai ❤❤jay sadguru .. aaichi recipe khup bhri yummy ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you ❤️❤️
@nutanpatil4131
@nutanpatil4131 Ай бұрын
आई खुपच प्रेमळ आहे 🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🥰🥰
@priyasushil9127
@priyasushil9127 Ай бұрын
कर्डू ची नाही आमच्या विदर्भात या भाजीला तांदुळशाचि भाजी महंतात
@mayuriwaingankar3421
@mayuriwaingankar3421 Ай бұрын
Aai kurduchya bhajit fakt kanda hiravi mirchi aani khobar taka aani kha ekch number
@VandanaTelore
@VandanaTelore Ай бұрын
आईने दोन्ही भाजी एक नंबर केली आईच्या हातचे जेवण छानच आहे ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you ❤️❤️
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Ай бұрын
आज भाज्या पाहुन प़तिकने उपवास केला मटन मच्छी असती तर
@sahilmhatre2284
@sahilmhatre2284 Ай бұрын
Aai ekda kevlyache kothimbir lasoon kanda ghalun pakode banva chan lagtat aani varshatun ekdach milto kevla lajaluchya panasarkhi aste khup aayurvedik gunani bharleli ashi ranbhaji kevla nakki karun kha.kevlyachi aamti pan chan hote chinch ghalun
@sahilmhatre2284
@sahilmhatre2284 Ай бұрын
Aai karduchi bhajit masala nahi ghalaycha hirvi mirchi takaychi ani haldi powder ghalun karaychi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
नक्कीच करू😊
@pratikshanilekar973
@pratikshanilekar973 Ай бұрын
Aai khup premal ahet ❤ Aai la bharpur aayushya labho hich swami charani prarthana
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@riddhismejwaniexpress7978
@riddhismejwaniexpress7978 Ай бұрын
Khup chan lagte kardu chi bhaji
@shobhagawade9189
@shobhagawade9189 Ай бұрын
जय सदगुरु❤
@gokarnabagul1899
@gokarnabagul1899 Ай бұрын
आमच्याकडे श्रावण सोमवारी दालबट्टी करतात
@vandanabhingare9190
@vandanabhingare9190 Ай бұрын
1no receipe...kardu chi bhaji....aalu ch fadfad...pan mast....bhaji sobat jwari chi bhakri khawi...chaan lagel....nusta bhat ...pot bharte ka... Roj jewan kartana 1 chapati...kiwa bhakri..khat ja...sagle jaan yewdhi mehnat karta...sooo pls......baki mast...❤❤❤❤❤ ewan kartana....1 chapati...kiwa..bhakri khaychi....
@anghabodke6225
@anghabodke6225 Ай бұрын
शुभ सकाळ🎉 मला पण आळूची आणि चणाडाळ मिक्स केलेली भाजी खूप आवडते
@pravinasurve7973
@pravinasurve7973 Ай бұрын
Aai ne bhaji banvli mast mala aaichi recipe kupp aavdtye ashi sasu. Milyala bhagya lagte
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Ай бұрын
Khup chaan aai receipe dakhvatat....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@poonamsawant5822
@poonamsawant5822 Ай бұрын
एक नों सासू नशीबवान सूना
@chetnamhatre419
@chetnamhatre419 Ай бұрын
कड्डू ची भाजी
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Ай бұрын
अशी असावी सासू 😊❤रंजिता भाग्यवान आहेस 🙂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🙏
@user-hd9di6zt4d
@user-hd9di6zt4d Ай бұрын
Must lagte ekach no
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr Ай бұрын
आई भाज्या एकच नंबर.तुम्हाला सगळ करायला आवडत.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🥰🥰
@amrutagarje551
@amrutagarje551 Ай бұрын
आमच्या इकडे करडीची भाजी म्हणतात
@gauribhosale5309
@gauribhosale5309 Ай бұрын
शुभ सकाळ 🙏खूप छान रेसिपी दाखवली 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
शुभ सकाळ 😊Thank you 😊
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Ай бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
शुभ सकाळ 😊
@ChaitraliTare
@ChaitraliTare Ай бұрын
Hi very nice family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@titikshaa4793
@titikshaa4793 Ай бұрын
❤❤❤
@deepashimpi7556
@deepashimpi7556 Ай бұрын
Jai Sadguru 🙏 khup Chan video aai ne 2 ni bhajya khup Chan banavlya 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@nileshbhosale6176
@nileshbhosale6176 Ай бұрын
Nice 🙂 and always keep smiling family God bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@mamtasalvi285
@mamtasalvi285 Ай бұрын
Khup chan doni bhajya chan lagtat
@SangitaDorugade
@SangitaDorugade Ай бұрын
आमच्याकडे चिरून नाही करत .भाजी वाफवून घ्यायची आणि पिळून kadhun नंतर फोडणीमध्ये कांदा टाकून तिखट मीठ टाकून kraychi n भाकरी बरोबर खायची एक num होते..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@user-th7gk3ln4h
@user-th7gk3ln4h Ай бұрын
Ranjit Tai. Kalyani khup Naseeb van aha ashi sasu aai cha rupat aha tumcha sobat nahi tar me 😂😢khup icha aha aai la bhatnychi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
नक्कीच भेटू ❤️❤️
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Ай бұрын
त्याला कुर्डुची भाजी म्हणतात
@priyankadeshmukh3365
@priyankadeshmukh3365 Ай бұрын
आम्ही अलुची भाजी गोड अंबट karto chan lagte
@sunitashinde3533
@sunitashinde3533 Ай бұрын
Kurdu chi bhaji
@vijaychavan9296
@vijaychavan9296 Ай бұрын
मस्त कुरडूची औषधी भाजी
@poojapatil8336
@poojapatil8336 Ай бұрын
Aai khup mast ahe khup awdte aai Amala
@sujaymore5020
@sujaymore5020 Ай бұрын
Ek number recipe hoti 😊😊😊
@ravirajsundarpatilravirajp4312
@ravirajsundarpatilravirajp4312 Ай бұрын
Aaluchya bhajit chinch gul taka chaan lagte
@mamtapatilpatil3156
@mamtapatilpatil3156 Ай бұрын
Aai aalu aani chanyachya bhaji madhe thoda gul ghala na aai mast aambat god chav lagte Kal tumhi vaal aani aalu kelela tyat pn gul takayala pahije hota
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
गुड चा ऐवजी साखर टाकला आहे. व्हिडीओ पूर्ण बघा 😊
@mamtapatilpatil3156
@mamtapatilpatil3156 Ай бұрын
Ag nahi ranjita ti palebhaji madhe sakhar takali aahe aaluchya aani vaalachya aamtit nahi mi vidio purn baghitala
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Ай бұрын
आई खूप कष्टाळू आहात. अगदी मनापासून सांगतात आणि करून पण दाखवतात. खरच ताई आणि कल्याणी ताई आईंना जपा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Ай бұрын
पहिल्यांदा पाहिली अशी भाजी 🙂
@prernamadave2981
@prernamadave2981 Ай бұрын
तुम्ही दोघी खूप नशीबवान आहात ,अशी सासू मिळाली आहे ,खूप प्रेमळ आहेत आई,चणे आणि आळू ची भाजी पण खूप छान लागते ,माझी आई पण पोळे बनवते ,पण मला नाही जमत अजून नक्की दाखवा,पोळे ची रेसिपी.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@dipanshukambli6944
@dipanshukambli6944 Ай бұрын
Jay Sadguru Khup Chan Recipe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@sushmamore1928
@sushmamore1928 Ай бұрын
Very nice recipe 😋 Jay sadguru Tai ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@shobhapachpor7514
@shobhapachpor7514 Ай бұрын
रंजिता तुझ्या सोबत काय घडले होते ते सांग
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 Ай бұрын
Nice recipe aai😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 😊
@riddhisaivlogmummyrecipe
@riddhisaivlogmummyrecipe Ай бұрын
आई आम्ही या भाजी मध्ये हिरवे वाटाणे टाकतो पण चींचे च पाणी नाही टाकत
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 Ай бұрын
Aainchya doni Recipe khup Chan .Mazya Awadichi Bhaji.😋 .Me pan Banvtey.Aai sarva kiti manlaun kartat .tyanchya sarva Recipe sadhya sopya,pahelya ke lagech karun pahavyashya vatatat.Aai kiti premala aheat Ranjita tu nashib van aheas tula Ashi premal sasu chya Rupat Aai melali .❤ prathachi Entry 🧍Bhari Hoti 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
आई छान बनवलीत भाजी नमस्कार आई ❤🎉
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Ай бұрын
छान रेसिपी आई मस्त 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@user-be4nm3is1n
@user-be4nm3is1n Ай бұрын
Jay sadhguru 🙏 khup chaan bhajya kelya, amtith amhi shengdane ghalto ajun tasty lagte. Kardu amchya ithey pn vikayla astat, pahile khich mhiti nvte pn atta saglya raan bhajiya karnyacha try krte.🙏❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🥰🥰
@user-hd9di6zt4d
@user-hd9di6zt4d Ай бұрын
Amchya kade ya bhajila kaddu boltat
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 45 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 53 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 45 МЛН