Bahut achha samjha rahi ho mai bhi banaungi thank you
@Ruchkarswad7 ай бұрын
Ok
@SindhuKharde7 ай бұрын
हिडीओ खूप छान आहे
@Ruchkarswad7 ай бұрын
Thank you so much
@pk59237 ай бұрын
Will definitely try
@Ruchkarswad7 ай бұрын
👍
@manishaghumare86198 ай бұрын
अहो ताई खूप छान केल्या आहेत कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र 😊 छान
@Ruchkarswad8 ай бұрын
धन्यवाद ताई 😊😊
@chandrabhagachaudhari24608 ай бұрын
खूपच सुंदर कुरडया झाल्या आहेत. 👌
@sulbhakshirsagar8417 ай бұрын
Nice video
@Ruchkarswad7 ай бұрын
Thank you so much
@hemlatashukla94599 ай бұрын
खूपच छान रितीने सांगितले धन्यवाद 🙏🙏
@Ruchkarswad9 ай бұрын
असाच प्रतिसाद राहू द्यात
@prashantvishwas74388 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@Ruchkarswad8 ай бұрын
धन्यवाद 😊
@rajnibansod12539 ай бұрын
खूपच छान नीट समजावून सांगितले आहे🙏
@Ruchkarswad9 ай бұрын
धन्यवाद 😊
@SudhaB-kf3dy9 ай бұрын
⁰😅😅@@Ruchkarswad
@nirmalakanadebaviskar39829 ай бұрын
खुप सुदर रेसिपी योग्य प्रमाणात करून दाखविली ताई सगळच अगदी सोप करुन सागीतले आणि कुरड ई छानच झाली तळून तर फारच पाढरी शुभ्र दिसते मस्तच रेसिपी धन्यवाद ताई👌👌👍
@Ruchkarswad9 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई तांदळाच्या पिठाची कुरडई तांदळाच्या पिठाचे पापड ह्याही रेसिपी खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करा
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,तांदळाच्या पिठाची कुरडई ,तांदळाच्या पिठाचे पट्टी पापड रेसिपी आहेत त्याही पाहून घ्या तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल
गहू भिजाय घातल्यानंतर दिवसातून तीन वेळा त्याचं पाणी बदलायचा आहे आणि शक्यतो उन्हात गहू ठेवू नका सावलीतच ठेवा आणि व्हिडिओत जस सांगितल आहे तशा प्रकारे करा आणि कुरडई तयार झाल्यानंतर परत कमेंट करून सांगा कुरडई कशी झाली ते, तांदळाचे पापड पण खूप छान होतात नक्की ट्राय करून बघा आणि आपले व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद
@kalpanadeshpande14149 ай бұрын
Khup sunder method .thanks
@Ruchkarswad9 ай бұрын
Well come , दुसऱ्या पण रेसिपी खूप छान आहेत नक्कीच चेक करा
@madhuripatil89879 ай бұрын
खूपच सुंदर
@Ruchkarswad9 ай бұрын
Thank you 😊
@anitababar18809 ай бұрын
खुप छान 😊
@Ruchkarswad9 ай бұрын
Thank you 😊
@SangitaThakur-dw5zs7 ай бұрын
Khup chan 🎉🎉
@Ruchkarswad7 ай бұрын
Thank you so much
@rajashrivedpathak8689 ай бұрын
Khup chan
@Ruchkarswad9 ай бұрын
Thank you 😊
@urmilashirke75739 ай бұрын
एकदम कडक
@Ruchkarswad9 ай бұрын
धन्यवाद 😊
@nandinilohar9264 Жыл бұрын
Khupch Chan banvali tai kurdai chi sevai yummy look so nice 👍🙂🙂 tumhi pan ya tai
@Ruchkarswad Жыл бұрын
Thank you Tai 😊 ok
@dnyaneshwarawhad16809 ай бұрын
Khup Chan Tai
@Ruchkarswad9 ай бұрын
Thank you so much
@kalpanavanjole2868 ай бұрын
खूप छान साधारणतः आंबट वागते
@kalpanavanjole2868 ай бұрын
लागते
@Ruchkarswad8 ай бұрын
कुरडई आंबट लागते असं म्हणायचं का तुम्हाला दिवसातून तीन वेळा जर पाणी काढलं तर कुरडई आंबट लागत नाही किंवा वासही येत नाही
@mummyaai206210 ай бұрын
छान झाली कुरडई मी करून बघेन
@Ruchkarswad10 ай бұрын
Thank you 😊 कशी झाली ते comment करुन नक्की सांगा..
@jayashriasmar858310 ай бұрын
A😊¹❤😢😢😮😅@@Ruchkarswad
@tanujasakhare23209 ай бұрын
खुप छान
@Ruchkarswad9 ай бұрын
Thank you 😊
@SunitaDamare-gh5jv8 ай бұрын
खूप छान पद्धतीने व्हिडिओ केला आहे 👌🏾👌🏾👌🏾❤❤
@Ruchkarswad8 ай бұрын
धन्यवाद ताई
@sandhyabobade125110 ай бұрын
Khupch chan mast 🎉😂❤
@Ruchkarswad10 ай бұрын
Thank you 😊, आज अकरा वाजता झटपट कुरडई चा व्हिडिओ येणार आहे तो पण व्हिडिओ नक्की पहा
@harshasalunkhe56757 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Ruchkarswad7 ай бұрын
Thank you 😊
@praveengangal11548 ай бұрын
Arre bapre🙆♀️🙆♀️😇😇khupch kichkat process 😮😒😒
@pushparokade636 Жыл бұрын
ताई एक विचारायचं होत तुम्ही जो काळा मसाल्याचा व्हिडीओ बनवला आहे त्यात मसाला जास्त भाजला आहे म्हणजे खूपच काळा दिसतो य तर भाजी किंवा सार केल्यावर ती भाजी जळकट नाही लागत का? Plz रिप्लाय करा मला बनवायचा आहे. आणि कुरडई मस्तच झाली👌
@Ruchkarswad Жыл бұрын
नाही ताई बिलकुल जळकट लागत नाही एकदम छान मसाला होतो दोन ते चार वर्षे राहिला तरी त्याची चव किंवा त्याचा रंग व्यवस्थित राहतो चवीमध्ये फरक पडत नाही नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा
Madam Gas kadhi off karaycha Tey sangitle nahi recipe Chan aahe thanks
@Ruchkarswad10 ай бұрын
पूर्ण चीक हाटेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा त्याच्यानंतर मिडीयम गॅस करून चिक झाकून ठेवायचा
@sadhanaphadtare380110 ай бұрын
Kasha var ghatyala ahet Tey sanga
@Ruchkarswad10 ай бұрын
तुमची कमेंट काय आहे हेच मला कळलं नाही. चिक कशावर घेतलाय हे म्हणायचं आहे का तुम्हाला, चिक मिक्सर वरच घेतलेला आहे
@tejukhade-rawate352210 ай бұрын
Tai mi tar Pani pan barobar ghetal hota tari maze tukde padle ka bar
@Ruchkarswad10 ай бұрын
चीक व्यवस्थित शिजला नसेल तर तुकडा पडतो, चिक शिजला का नाही हे कसं ओळखायचं तर चिक शिजल्यानंतर तो काचासारखा होतो पांढरा होत नाही पांढरा जर असेल चिक व्यवस्थित शिजला नाही असं समजायचं आणि कुठलीही रेसिपी करताना प्रमाण थोडसं कमी घ्यायचं म्हणजे आपल्याला त्या रेसिपीचा अंदाज येतो
@sangitashinde88909 ай бұрын
विकणे साठी काय rate aahe
@Ruchkarswad9 ай бұрын
आमच्या इकडे 250 रुपये किलो आहे.☺️
@aishsoni776010 ай бұрын
Nice and easy kurdai making process kurdai.
@Ruchkarswad10 ай бұрын
Thank you 😊
@Sunitapokharkar23018 ай бұрын
😢.
@ShobhaLahudkar7 ай бұрын
विडीओ खूप vadwala
@Ruchkarswad7 ай бұрын
Thank you 😊
@yogitayenigure1484 Жыл бұрын
Gavhachi kurai cha ek kg. Bhav kasa vikayacha tai.
@Ruchkarswad Жыл бұрын
तीनशे रुपये किलोने विकतात आमच्याकडे, तुमच्याकडे भाव कसा आहे ती त्या एरियात चौकशी करून घ्या