अगदी आई ने प्रेमाने समजावून सांगितली अशी वाटते खूप प्रेमाने समजावून सांगता मी Bacchalar असल्यामुळे फार मदत होते थँक्यू ताई 🙏🌹
@Cookingticketmarathi10 ай бұрын
अहो दादा तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात मी तुमच्या सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद बोलते वेळात वेळ काढून रेसिपी पाहता, आणि इतके प्रमाणे अभिप्राय लिहिता मी खरंतर भाग्यवान आहे 😊🙏🌹
@vidyakaldate735910 ай бұрын
😋😋 असे झाले सुरुवातीला पाहिल्यावर 😊
@Cookingticketmarathi10 ай бұрын
किती छान वेळात वेळ काढून रेसिपी पाहता, तुमच्यासारखे गोड कुटुंब मंडळी मला मिळाली हेच माझं भाग्य खुप छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
@aaichahatcha390010 ай бұрын
Namaskar tai 🙏 sunder snack 👌👌👌👌very nice recipe ❤❤❤ thanks tai 🙏
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@savitapatil81610 ай бұрын
खुप खुप छान पुरी झाली आहे अप्रतिम ताई तुमच्या सगळयाच रेसिपी खुप छान असतात मी आज डाळ कांदा भाजी बनवली खुपच भारी झाली धन्यवाद ताई ❤️❤️❤️
@Cookingticketmarathi10 ай бұрын
हो ना फारच छान आणि खूप खूप धन्यवाद सविता ताई प्रत्त्येक रेसिपी खाली न चुकता वेळात वेळ काढून अभिप्राय देता, खूप खूप धन्यवाद ताई 😊🌹🙏
ताई तुमच्यामुळे रोजच्या मुलाच्या डब्यामध्ये काय दयाचे हा प्रश्न सुटला आहे. रोज नवनवीन रेसीपी बघायला मिळते आणि करायला सुध्दा मिळते. ताई तुम्हाला एकादा व्हिडिओ मध्ये बघायला खूप आवडले..
@SanikaPathare-w2h10 ай бұрын
हो बरोबर आहे अश्विनी ताई तुमच 😊
@Cookingticketmarathi10 ай бұрын
अहो तुम्ही सर्व माझं कुटुंब आहात, तुम्ही सगळे इतकं प्रेम देताय ना हे माझं भाग्य आहे, मनापासुन खुप खुप धन्यवाद अश्विनी ताई 😊🙏 लवकरच तुमच्या समोर येवू 😄🌹
@SanikaPathare-w2h10 ай бұрын
तुम्ही सुगरण आहात कसं काय जमतं रोज एकापेक्षा एक सरस पदार्थ देवच जाणे खूपच आवडली ताई 😄🙏
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@HemaSalvi-qi5wi10 ай бұрын
मुलांच्या शाळेच्या मस्त आहे नाहीं उद्या शनिवार सुट्टी मला नक्की करून ठेवते thank you ताई 🙏
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@MeghaGhadge-tv1er10 ай бұрын
लई भारी 👆
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@kalyanishinde920210 ай бұрын
अप्रतिम तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.......
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@dr_mayookh_dave10 ай бұрын
तुमचा स्वभाव खम्मग आणि खखुशीत आहे.
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@shilpakshirsagar54352 ай бұрын
खूप छान रेसिपी
@Cookingticketmarathi2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून बघा, Share करा 🙏
@jyotijoshi15313 ай бұрын
Khup chan receepi tai
@geetapatil502110 ай бұрын
खुप खुप छान आहे ही रेसिपी 😍 तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात मला खूप आवडतात 👌👌🙏
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@greenlemon806510 ай бұрын
Exellent recipe 🎉
@Cookingticketmarathi10 ай бұрын
Thank you so much 😊
@siddhichavan744010 ай бұрын
Kharach tai roj vegvegli recipient bagayla bhette amhala
@Cookingticketmarathi10 ай бұрын
अहो सिध्दी ताई तुमच्यासारखी इतक कुटुंब मला लाभलय, त्याच ओढीनं रेसिपी अपलोड केल्याशिवाय राहवत नाही असच प्रेम करत रहा , मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
@RadhikaPurohi10 ай бұрын
अप्रतीम नाष्टा 🙏
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@cookingwithanjana539110 ай бұрын
Wow superb tasty n crispy
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@payalpatil353610 ай бұрын
Mast tai simple and tasty mi nakki banven perfectly sanga carry on ulwetun pahte mi mla khup aavadtat tumchya recepi❤🎉😊
@Cookingticketmarathi10 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद पायल ताई 😊🌹🙏
@RajaniKumbhar-ul7vo10 ай бұрын
खूप छान रेसिपी 👌👌👌👌
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sheetalnachare552910 ай бұрын
खुपच छान रेसिपी आहे.
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ShubhadaChoche10 ай бұрын
फार सुंदर रेसीपी
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@jotsnachavan126810 ай бұрын
मी आताच विचार करत होते डब्यात उदया काय द्यावे आणि रेसिपी दिसली इतके बरे वाटले खूप खूप धन्य वाद
@Cookingticketmarathi10 ай бұрын
हो ना मग नक्की करून पहा 😊🌹
@deepalilokhande851110 ай бұрын
Thanks for uploading nice recepi
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ashamohabe744510 ай бұрын
Khup chhan btata puri❤
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@Sonal1977-f4t9 ай бұрын
Chaan Recipe sangitli
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@sadhanabagayatkar466010 ай бұрын
एकदम झक्कास बनवल्यात कि पुऱ्या ताई.👌👌👌
@Cookingticketmarathi10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sadhanabagayatkar466010 ай бұрын
@@Cookingticketmarathi हो ताई नक्की करून पाहीन.
@sumangalpatil398310 ай бұрын
Very nice recipe. Will try tomorrow for breakfast. Thanks for sharing