Рет қаралды 3,258
#anda bhaji
#andarecipe
#anda
#andbhajiya
#anda recipe by pallavis corner
#andabhajirecipe
#egg bhaji
#eggpakoda
#eggrecipe
कुरकुरीत आणि चमचमित अंडा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:~
3 अंडे (उकळलेले)
1 वाटी चना डाळीच पिठ
1 चमचा लाल मिरची पावडर
1चमचा ओवा
1/4 चमचा हळद
1/4 चमचा धणे पुड
कोथिंबीर (बारिक चिरलेली )
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल