Kurla bus accident - कंत्राटीकरणाआडून BEST विकण्याचा डाव - शशांक राव Maha MTB

  Рет қаралды 58,200

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер
@Vaishu2013off
@Vaishu2013off 20 сағат бұрын
बेस्ट ने दिलेले काॅन्ट्रॅक ताबडतोब बंद करा, मुंबई च्या जनतेच्या जिवाशी खेळणे बंद करा, बेस्ट ने स्वमालकिच्या गाड्या घ्याव्यात, मुंबईच्या जनतेला योग्य आणि सुरक्षित सेवा देण्यात यावी.म्हणजे अशा घटना भविष्यात घडणार नाहीत.
@piyu1113
@piyu1113 18 сағат бұрын
Ho
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 сағат бұрын
सहमत 👍
@Omkarrane-ik4ug
@Omkarrane-ik4ug 7 сағат бұрын
😂 काय नाय होणार कॉन्ट्रॅक्ट मध्ये फायदा आहे
@Fondyacho
@Fondyacho 3 сағат бұрын
Depot madhe navin tyre baher viktat ani Junya tyre war bus chalavtat diesel truck madhe bharle jate Gaditle changle parts kadhun traveller bus madhe lavle jatatat mhanunch contract padhat lagu keli geli
@manishbhuyar2016
@manishbhuyar2016 19 сағат бұрын
सर्व डीपारमेट ची ठेकेदारी पध्दत बंद करा ठेकेदारी मुळे महाराष्ट्राच फार नुकसान होतय
@rahmalh
@rahmalh 17 сағат бұрын
Ekdam barobar bol aahet he sajjan.. changli mahiti dili... Mi hech vichar karat hoti ki buses Kami kashya zhalya
@sachingawas6854
@sachingawas6854 7 сағат бұрын
या सगळ्याला उदध्व पिता पुत्राचच जबाबदार आहेत.....
@pandurangpatil658
@pandurangpatil658 7 сағат бұрын
तुला पैदा करण्यात पण त्यांचाच हात असेल 😆😆😆
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 20 сағат бұрын
ही भारतीय मतदात्याची लायकी...... नगरसेवक दर ५ वर्षांनी नवीन गाडी घेतो...... किंमत = २५ लाख+ सरकारच्या हलगर्जी मध्ये कोणाच्या मृत्यू झाला की त्याला मदत म्हणून...... किंमत = ५ लाख फक्त.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 4 сағат бұрын
Muje beechare kunihi hakare. Bhartat, sarvat swasta ahe to sarvsamanya manus ani tyacha jive. Baki nagarsevak, andar khasdar yana nehemi z plus surksha, tyana prvasala unchi gadya, nirnirale bhatte, hapte, apki turn purna keli ki pention sagla lagu.
@वाल्ये
@वाल्ये 19 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट विरोधात जनतेने रस्त्यावर उतरून आवाज उठवला पाहिजे नाही तर हे सरकार किंवा प्रशासन काहीच करणार नाही.
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 18 сағат бұрын
उद्धव ठाकरे याला कंट्रातात करोडे रुपये मिळाले,जनता मेली तर त्याला काय सोयरसुतक...
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 16 сағат бұрын
आता चार वर्ष झाले, महानगर पालिका प्रशासक /आयुक्त चालवतो 💥 हा अपघात चार वर्षांपूर्वी झाला का
@sopanwani1963
@sopanwani1963 9 сағат бұрын
Are naskya corporation kon chalavat ahe te bagh aadhi uthla ka sutla bolayla yeto dokyavar padla ahe ka re tu
@yashutekar7482
@yashutekar7482 7 сағат бұрын
आरे भडव्या तुला माहित नाही काय पण बोलतोस ही कंत्राटी स्कीम बी जी पी ने आणली
@Fondyacho
@Fondyacho 3 сағат бұрын
​@@NarendraPandav-d9j Depot madhe navin tyre baher viktat ani Junya tyre war bus chalavle jatat, diesel baherchya truck madhe bharle jate, gaditle changle parts kadhun traveller bus madhe lavle jatatat mhanunch contract padhat lagu keli geli.
@Fondyacho
@Fondyacho 3 сағат бұрын
Depot madhe navin tyre baher viktat ani Junya tyre war bus chalavle jatat, diesel baherchya truck madhe bharle jate, gaditle changle parts kadhun traveller bus madhe lavle jatatat mhanunch contract padhat lagu keli geli.
@adityabane8687
@adityabane8687 19 сағат бұрын
बेस्ट चे खाजगीकरण कधीच झालेले आहे,मुंबईतून बेस्ट हद्दपार करणे हाच यांचा डाव आहे.
@vickyrane2319
@vickyrane2319 10 сағат бұрын
बेस्ट मध्ये प्रामुख्याने मराठी माणसे होती आणि त्यांची वाट ही मराठी माणसांची संघटना म्हणून शिवसेना ubt ने लावली
@veenachachad2591
@veenachachad2591 9 сағат бұрын
Bjp cha hath ahe private karaycha
@vickyrane2319
@vickyrane2319 9 сағат бұрын
@veenachachad2591 कसा ते सांगा
@Brickgamez2010
@Brickgamez2010 6 сағат бұрын
​@@vickyrane2319 आधी तू पण कसं ते sang
@yashwantloke2304
@yashwantloke2304 21 сағат бұрын
याचा अर्थ २०१८- २०१९ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेमध्ये उध्दव ठाकरे शिवसेना यांच्याच ताब्यात होती. म्हणजेच त्यांनीच ही बस चालविण्यासाठी काॅन्ट्रॅक्ट सीस्टीम चालू केली होती. हे यांच्या स्पष्टीकरणातुन सिद्ध होते.
@ekanathshinde578
@ekanathshinde578 20 сағат бұрын
सगळे झवाडे आहेत.
@nitinkolambkar
@nitinkolambkar 20 сағат бұрын
मग मागच्या 2.5 वर्षात आत्ता सत्तेत असलेल्यांना बंद का नाही करता आले कंत्राटी पद्धत. उलट जास्तच झाले आहे कंत्राटी पद्धत सगळीकडे. आत्ता शिक्षक पण कंत्राटी भरणार आहेत BJP वाले. मुंबईचा पालक मंत्री कोण लोढा आहे ना BJP चा.
@mayurkadam2135
@mayurkadam2135 20 сағат бұрын
gyaani lokana samjvun upyog nahi sir hyana kai kalnaar nahi nmmt kai shivsena ne contractor kelet ka uran la taarihi jhalech na issue same electric gaadi out of control hotat kadhi kadhi itke shulaak samjnya itkya buddhya naahi t hyancha​ kadhe@@nitinkolambkar
@swapyworld09
@swapyworld09 20 сағат бұрын
Contact dila ki court madhe yet​@@nitinkolambkar
@shankarkumbhar4859
@shankarkumbhar4859 20 сағат бұрын
2024 madhe apghat zala ahe.tyacha sambadh 17_18 contractcha kay sambadh
@narendraamrutkar6427
@narendraamrutkar6427 5 сағат бұрын
सर खूपच भयानक प्रकार आहे..आज सर्व सामान्य नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागतात.. शासन व प्रशासन यांचे धोरण समजत नाही... कर्मचारी ... प्रशासन ..राजकीय यांनी या बाबत विचार करावा...
@santoshshetye714
@santoshshetye714 8 сағат бұрын
कॉन्ट्रॅक रद्द झालेच पाहिजे best ने सर्व सेवा आपल्या ताब्यात घ्यावी ही विनंती
@PrakashKalkute
@PrakashKalkute 6 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट बंद कारा
@chandrakantmanjrekar2409
@chandrakantmanjrekar2409 2 сағат бұрын
Ho Best ni savtacha malkiche bus aanave na ki contractor bharti karun
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 19 сағат бұрын
पहिल्या पासून बेस्ट कुणाच्या तांब्यात होती बिएमशीची सत्ता कोण चालवत होती जबाबदार कोण
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 12 сағат бұрын
उध्दव ठाकरे
@sopanwani1963
@sopanwani1963 9 сағат бұрын
Bjp Ani gaddar
@sayitlouder649
@sayitlouder649 5 сағат бұрын
Raut Ani Uddhav
@shrishailbarude383
@shrishailbarude383 5 сағат бұрын
A pan contract Adani la dyach vichar karnar Kay..
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 сағат бұрын
@@shrishailbarude383 मराठी नेत्यांनी मराठी माणसाला वेड्यात काढले आहेत अडाणीच केले,, अडाणी चा या पक्षांना,, पक्ष फंड मिळतोय तो चालतोय,,फंड मिळे पर्यंत विरोधात भेटला कि चुपचाप
@UttamSuryavanshi-bc3xc
@UttamSuryavanshi-bc3xc 20 сағат бұрын
आज ठाकरेंनीच मराठी माणसाचा घात केलाय बीएसटी मधी कंत्राटीबद्दल ठाकरेंनी जाणली आणि या अपघाताला तेच जबाबदार आहेत
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 19 сағат бұрын
भाजपा च लोंबत्या
@nitinkolambkar
@nitinkolambkar 19 сағат бұрын
@@UttamSuryavanshi-bc3xc मागचे 3 वर्ष BJP आणि शिंदे आहेत सत्तेत ते झोपले आहेत काय. बंद करायच ना त्यांनी सत्तेत होते तर. काय वाईट झाल की फोडले खापर ठाकरें वर .
@sanjeevwagh5384
@sanjeevwagh5384 19 сағат бұрын
Modini sudha railway, hospital etc contract padhat aanli tya baddal bola ughch UBT la dosh dta
@sanjaychinchkar3833
@sanjaychinchkar3833 19 сағат бұрын
150000...girani kamgar..che...kay..zale. .sarvana mahiti ahe...kon..ahe te..
@veenachachad2591
@veenachachad2591 9 сағат бұрын
Chukichecahe. Privatisation he bjp sattet alyacarach karte.
@prakashshelar2737
@prakashshelar2737 5 сағат бұрын
बरोबर बोललात बेस्ट खंड्यात उध्दाव राव खंड्यात
@umabapat1680
@umabapat1680 21 сағат бұрын
अप्रशिक्षित चालक म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळच की!!
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 9 сағат бұрын
बेस्टचा सत्यानाश करणारेच बोंबलत सुटलेत, बेस्ट खड्यात घालणारेच बोंबलताहेत, घ्या डोक्यावर सत्यानाशी ई लीगल सरकार .
@jaypatil6739
@jaypatil6739 16 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्टर कडून सर्व नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी.
@ireview8621
@ireview8621 9 сағат бұрын
तसे होणार नाही. कंत्राटदार हे राजकारण्यांचे कुटुंब, मित्र आहेत. करदात्यांच्या पैशाचा वापर केला जाईल.
@dnyaneshwarjadhav8041
@dnyaneshwarjadhav8041 18 сағат бұрын
शशांक राव एकदम बरोबर बोलतोय
@SunilRane-p4i
@SunilRane-p4i 10 сағат бұрын
Shashaank raav laa ekhaadyaa board che Adhyaksh pad nakkich milel BJP kadoon hich aashaa Shashaank laa
@santoshpandit6025
@santoshpandit6025 4 сағат бұрын
Ghantaa 😂😂
@santoshsawant3927
@santoshsawant3927 20 сағат бұрын
आता BMC निवडणुक येणार आहेत त्या वेली हे सर्व सुचत आहे. मागील 2 वर्षात हे काही बोलले नाही
@kaymat1437
@kaymat1437 2 сағат бұрын
Yes absolutely right
@Satara-hsh
@Satara-hsh 20 сағат бұрын
विकुन टाका सर्व बस नेते मंडळी
@riteshmahadik1280
@riteshmahadik1280 18 сағат бұрын
अच्छा आधी नाय बोललास कधी आज अॅक्साडेंट झाल्यावरच बरी जाग आली
@rajupnjkr
@rajupnjkr 10 сағат бұрын
He sarv te aadhi TE BOLATCH AALE ASTIL NA! PAN EKDA AADHICHYA SHASANANE NIRNAY GHETALA KI NANTAR VIRODHI PAKSHACHYA SHASNALA TO NIRNAY EKDAM BADLNE AWAGHAD HOUN BASATE . UDA : WAKF BOARD STHAPNECHA NIRNAY 1953-54 LA 1 LE PM KHANGREJ CHE NEHRU NI GHETALA . TYA WAKF BOARDALA AJUN BALKAT PM PV NARSIMH RAO PARAT KHANGREJ NECH KELE MHANJE KONTIHI JAMIN ANDADHUNDPANE TABYAT GHENYACHA V TYA MUL JAMIN MALAKACHE BHARATACHYA DIWANI COURTAT JANYACHE SARV MARG HI BAND KARUN TAKLE. AJUN BHAYANKAR MHANJE TYA WAKFPIDIT JAMIN MALKALA TAKRAR GHEUN FAKT WAKF CORTAKADECH JAAWE LAGTE MHANJE BOKADANE JIW WACHAWNYASATHI PARAT KHATKA KADECH JAWE ASHA PRAKARCHI VYAWSTHA YA 1994-95 CHYA BADLANE KELI 2013 MADHE KHANGREJ + AAGHADI SATTADHARI YUPIA NE TAR DHADADHAD SARKARI JAMINIHI YA WAKF BOARDACHYATABYAT DILYA AHET. TAR SANKUCHIT HETU DOLYA SAMOR THEWUN NIRNAY GHENARI SHASANE AAPANCH AAPLYA BOKANDI 60-65 VARSHE BASWUN GHETLIT. TYACHE DUSHPARINAAM AAPLYALA MHANJE JANTELA BHOGAWECH LAGTIL . AJUN 1 KHANGREJINCHE 65 VARSHANCHE PAP UGHAD ZALE . SAMVIDHAN LOKSHAHICHYA NAWAKHALI MUMBAI MADHE PARPRANTIY TYAHUN BHAYANAK MHANJE BANGLADESHI GHUSKHORANCHI 2012 LA YUPIA SHASAN KALAT V 2019-22 YA MA VA LI KALAT TAR MYSNMAARCHYA GADDAR MAJHABI ROHINGYANCHI TYAT BHAR PADLI.. TYANNI CORONA NANTAR PARPRANTIY UP BIHAR KADE GELYA NANTAR FOOT PAATH VYAPLE . AATA HE SARV KHANGREJI YUPIA MA VA LI SHASANACHE GAIR PRAKAR BJP+ SHASANANE NISTARNE BHAG AAHE. TARI JANATENE BJP+ SHASANACHYA NIRNAYA MAGE KHAMBIR PANE UBHE RAHAWE HI NAMR VINANTI. JAY HIND JAY MH VANDE MATARAM
@cd5832
@cd5832 20 сағат бұрын
Mukhmantri लाडका भाऊ योजना
@SonuOghe
@SonuOghe 20 сағат бұрын
झाल राजकारण चालू
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 4 сағат бұрын
सर्व सरकारी नोकऱ्या बंद पडल्या 15000 रुपयाच्या contract पद्धतीमुळे लोकांना गरीब करण्याचे छडयंत्र कोण रचते तुमचेच लाडके लोकनेते जे जबाबदार असतात ।
@Rakesh-u9s7f
@Rakesh-u9s7f 20 сағат бұрын
Sarkar konachi kay boltoy 😂😂😂
@kirangaonkar4516
@kirangaonkar4516 10 сағат бұрын
😂tevhachya udhav sarkarnr contact padhhat thevli sir..atache sarkatcha ky dosh.
@Rakesh-u9s7f
@Rakesh-u9s7f 8 сағат бұрын
@@kirangaonkar4516 contract zari suru kele, pan teva rules niyam Palan chalu hote...Atta total corruption chalu ahai no training, no fitness of vechile or no checking anything & boz of that this incident happened. This incident is not boz of udhav sarkar, it's boz of corruption has increased in every department in india from last few years. U need to see both sides of coin not oneside.
@kirangaonkar4516
@kirangaonkar4516 8 сағат бұрын
@Rakesh-u9s7f andhbhakt🤣🎉
@Rakesh-u9s7f
@Rakesh-u9s7f 8 сағат бұрын
@@kirangaonkar4516 we are not andhbakht dear, we are well educated & responsible citizen of our country. Who can understand & read our countries all type of graphs of gdp/inflation/crime & economic stability of our country. We are not people who goes after 1500. 🙏 Thank you.
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 4 сағат бұрын
राव ची काव काव चालू झाली.
@203jo
@203jo 5 сағат бұрын
एवढे सत्य सांगून पण ऍक्शन का घेत नाहीत कॉन्ट्रॅक्ट पॉवरफुल म्हणूनच ठाकरे लोकप्रिय
@pradeepjadhav7105
@pradeepjadhav7105 5 сағат бұрын
याला फक्त टीका करायला येते, कृती काहीच नाही. याला कोणीही उमेदवारी देणार नाही, कितीही टीका तीपणी केली तरी
@Chandrakant777
@Chandrakant777 38 секунд бұрын
अरे भाऊ तो ज्या गोष्टी सांगत आहे त्या खऱ्या च आहेत.एकच वाघ होता तो गेला नी उरल्या त्या शेल्यानी वाट लावली....
@ArjunSatpute-kz2bn
@ArjunSatpute-kz2bn 3 сағат бұрын
Khupch chaan
@NeetaBhosale-nq4pl
@NeetaBhosale-nq4pl 6 сағат бұрын
Very nice
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 20 сағат бұрын
अरे किती राजकारण करशील
@rajupnjkr
@rajupnjkr 5 сағат бұрын
यात राजकारण कुठे आलं? १०० खोके वाझे ओके अशी नीतीमत्ता बाळगणा-या खंडणीखोर म वा ली आघाडीच्या मामु नं 1 उठाच्या काळात असे कंत्राटदारांच्या हातात सार्वजनिक प्रवासी वाहतूक हवाली करण्याचे अंदाधुंद निर्णय केवळ टक्केवारी साठी घेण्यात आले हे या दुर्दैवी अपघाताने स्पष्ट झाले आहे. दुसरी एक गोष्ट ही या अपघाताने उजेडात आणलीय ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षांच्या सत्ता काळात,त्यात २०१९ ते २२ खांग्रेज प्रणित म वा ली आघाडी शासन ही आलंच , मुंबई म्हणजे धर्मशाळा आव जाव घर तुम्हारा अशीच धोरणे अवलंबण्यात आली . त्यासाठी या लबाड मुल्लामतलोभी खांग्रेजी सत्ताधा-यांनी अवैध बांगलादेशी रोहिंग्याना मुंबईत अभय दिले आहे. २०२१ ला तर म वा ली आघाडीचे मामु नं 1 उठा तर , मुमताज बानोर्जीच्या भाजपा विरोधात बंगाल मधील भारी बहुमताने विजयानंतर इतके हुरळले की मला महाराष्ट्राचा बंगाल‌‌ करायचाय अशी दळभद्री विधाने करु लागले. त्या हिंदु घातकी मुल्ला हितचिंतक मुमताज ने दिले रोहिंगे बांगलादेशी मुंबईत आपल्या लाडक्या भावाकडे म्हणजे म वा ली आघाडीच्या मामु‌नं 1 उठा कडे पाठवून. परिणामी आज दादर या मराठी बहुल भागातील पद‌पथांवर ही ह्या रोहिंग्यांनी बस्तान मांडले आहे.
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 20 сағат бұрын
बेस्ट कोण चालवतो तीन वर्ष भाजप आणि शिंदे
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 18 сағат бұрын
Mudhyavar aalas thet var
@themayurinfluencers5571
@themayurinfluencers5571 18 сағат бұрын
Hyna thakre shway kahi disat nahi
@manjrekarsanjan40
@manjrekarsanjan40 16 сағат бұрын
चुतीयागिरी ची हद्द पार करत आहेत हे बिनडोक अंधभक्त
@kirangaonkar4516
@kirangaonkar4516 10 сағат бұрын
​@@themayurinfluencers5571thakare Mumbai viknar tevha dole ughdtil😂 to mast london la palun jail
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 20 сағат бұрын
जेथे जिवन मरणाचा संबंध आहे अशा कामकाजा करीता सर्व काटेकोर निकषांची पूर्तता करणारेच कामावर (पर्मनंट) ठेवावे ते निश्चितच काॅन्ट्रॅक्टपेक्षा जास्त जबाबदारीने काम करतील.
@pandurangpatil658
@pandurangpatil658 7 сағат бұрын
ह्याला कमिशन मिळत नसेल असं वाटतंय 😆😆😆
@Vande4392
@Vande4392 13 сағат бұрын
Perfect analysis 👍
@hemantwarang9692
@hemantwarang9692 18 сағат бұрын
Nasheeb nehru nahi bola😊
@Bharatiy1606
@Bharatiy1606 17 сағат бұрын
Uddhav नक्कीच जबाबदार आहे.
@hemantwarang9692
@hemantwarang9692 17 сағат бұрын
@Bharatiy1606 pahilya kharya navaney comment kar Bina bapachya kahi bhettey ka per paisey comments
@Bharatiy1606
@Bharatiy1606 16 сағат бұрын
@@hemantwarang9692 tuza bap Abdullah ahe ka ?? Ka Thackeray aahe. Saglyanche bap kadhun nivdnukit harlay. Disha saliancha bap kon ??
@arunjunnarkar1028
@arunjunnarkar1028 19 сағат бұрын
शशांक राव 2022 ते आजपर्यंत राज्य कोणाचे आहे त्यांना सांगत का नाही
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 12 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट २०१९ पासून केलेले आहेत
@veenachachad2591
@veenachachad2591 9 сағат бұрын
​@@Kalpshi-i4bcorrect 👍🏻
@sandhyaK24
@sandhyaK24 2 сағат бұрын
मुलाकात चांगली आहे , पण ह्या विषया ला follow करा... means next update देत रहा
@makwanaarts2374
@makwanaarts2374 4 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट ला टाकणे है पुर्ण पने शिवसेनाप्रमुख व त्या बरोबरच गढबंधन जबाबदार आहे . युनियन लीडर शशांक राव नी सांगीतल तसे सते त असणारी संघटना नी कॉन्ट्रॅक्टीकरण केले आहे ते पण सत्य आहे . मात्र नागरिक बळी पडतो...ती खरी सत्यता है
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 7 сағат бұрын
Sampli best
@raviudaykhandkar4526
@raviudaykhandkar4526 7 сағат бұрын
गुड शशिकाजी
@ranjanaayare3664
@ranjanaayare3664 2 сағат бұрын
BJP ला एवढ्या रुबाबत सांग आहे ना फडणवीस, शिंदे, मोदी त्याला सांगा,
@ketanhande
@ketanhande 9 сағат бұрын
You are right ekdam barbar❤masta chan is true
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 6 сағат бұрын
You are right
@ratanshinde6473
@ratanshinde6473 20 сағат бұрын
आत्ताचे काही नवीन पोर गाडी bike rider सारखी चालवतात.वस थांबा आल्यावर ब्रेक मारतात त्यामुळे मग स्टाॅप च्या पुढे बस थांबते.रीक्षा ला दाबणे आत्ता सर्रास चालू आहे.हा अनुभव नेहमी येत आहे. आधीचे चालक नीट चालवत होते एखादा अपवाद सोडला तर.
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 3 сағат бұрын
हा नेताच लंपट आहे, या लोकांनी BEST विकून खाल्ली, कामगारांना यांनीच देशोधडीला लावले. यांनी माल कामावला.
@achyutgavkhadkar2249
@achyutgavkhadkar2249 19 сағат бұрын
Best ne contract system band Keli pahije phili jashi system hoti tascha chalu thevav 16 /18 tas drive karne he band zacha pahije Best che kramchri works chi duty 8 hr karavi ha mumbai chya pravhachya jivacha prashan aahe
@umabapat1680
@umabapat1680 21 сағат бұрын
लोकांच्या जीवाशी खेळ करू नका. आज परवडणारा प्रवास आहे म्हणून लोक बस वापरतात.
@PalwankarRavi
@PalwankarRavi 17 сағат бұрын
BRTS AND FOOTPATH ENCROACHMENT IS THE MAJOR REASON.
@dilipsurwase1192
@dilipsurwase1192 19 сағат бұрын
He Aasach Chalych
@ramdaswaykar6420
@ramdaswaykar6420 4 сағат бұрын
BEST ही कुलकर्णी कंपनीला चालवायला द्यावी सामान्य जनतेची मागणी
@ketanhande
@ketanhande 9 сағат бұрын
Very 👍
@adityam2803
@adityam2803 20 сағат бұрын
हा व्हिडिओ जस्तीस जास्त शेअर करणे सरकारकडून या बाबीचा अतिशय गांबिर्याने घेतली पाहिजे. ही बाब देवेंद्र जीन कडे नेहने. तेच बरोबर भुमिका घेतली.
@rahmalh
@rahmalh 17 сағат бұрын
BESt Banda karun private karayacha plan aahe yancha....BEST pahili changli seva hoti.... BEST Banda karun aplya lokanla fayada dyacha hech Karan aahe..
@sandipangne8135
@sandipangne8135 20 сағат бұрын
त्या वेळी उध्दव ठाकरे साहेब यांची सत्ता होती आता ubt उत्तर द्या
@nitinkolambkar
@nitinkolambkar 19 сағат бұрын
@@sandipangne8135 अरे अपघात आत्ता झाला. मागचे 3 वर्ष काय झोपले आहे काय शिंदे आणि BJP कशे अंधभक्त आहेत तुम्ही लोक मुंबई महापालिकेत प्रशासना कडे आहे. आणि मुंबई चा पालकमंत्री गुजराती लोढा आहे.
@sanjeevwagh5384
@sanjeevwagh5384 19 сағат бұрын
Nanter 3versha BJP and shinde chaya hathi aahe tancha baddle thode bola
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 20 сағат бұрын
3 वर्ष मर्जीतले प्रशासक म्हणून भाजप महापालिका लूटत आहे, ते सगळं चालतं, मलिदा गोडगोड लागतो आणि काही विपरीत घडलं की ती जबाबदारी मात्र उद्धव ठाकरेंवर 😂😂 हे बरं आहे यांचं.😂😂
@203jo
@203jo 5 сағат бұрын
चोरावर मोर.मलिदा उद्धवचा पण अपराधी भाजपा विचित्र विधाने.
@sandeepwarse5514
@sandeepwarse5514 18 сағат бұрын
आत्ता तीन वर्ष सरकार आणि महापालिका कोण बघतोय, ठाकरे का? उठसूठ उद्धव ठाकरे यांच्या वरच टीका करणार का?
@vija765
@vija765 17 сағат бұрын
पण भाऊ कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलय ना. तो किती वर्षाचा आहे ते बघा.कॉन्ट्रॅक्ट आधी मध्ये रद्द करता येत नाही.
@sandeepwarse5514
@sandeepwarse5514 17 сағат бұрын
@vija765 🙏
@shubhadaparab574
@shubhadaparab574 7 сағат бұрын
Purvi kiti chhan hoti best seva aamhi tar bestnech travel karat hoto aatta 😮
@adnyat
@adnyat 7 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट दिले तरी सर्व नियम त्यांनाही लागू असले पाहिजेत. बसची देखभाल, सुरक्षा, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, पगार, वैद्यकीय सुविधा वगैरे.
@nitinpatil5851
@nitinpatil5851 18 сағат бұрын
सप्टेंबर 2022 पासुन उध्दव ठाकरेंचा मुंबई महापालिकेचा संबध नाही ,माजी मुख्यमंत्री शिंदे आणि आयुक्त च कारभार करतात ,चांगल झाल कि फडणवीस शिंदेने केल वाईट झाल की उध्दव ठाकरेच जबाबदार,वाह रे वाह
@veenachachad2591
@veenachachad2591 9 сағат бұрын
Correct ata bjp che fake ahe sarkar madhye ale tar.
@pritib574
@pritib574 2 сағат бұрын
उद्धव पिता पुत्र च्या राज्यात महाराष्ट्राचं खूप नुकसान केलं आहे आणि त्यात ही भर पडली आहे बेस्ट आणि इतर ठिकाणी कॉट्रॅक्ट पद्धत बंद करावी.यात सामान्य माणसाचं फार नुकसान होत आहे तुम्ही बरोबर म्हणत आहात साहेब.
@pradipdagadkhair3601
@pradipdagadkhair3601 21 сағат бұрын
शशांक राव बरोबर बोललात
@SS-cz7nj
@SS-cz7nj 19 сағат бұрын
अनिल परब, आदित्य चे नाव येतंय समोर
@enthusiasticnikya
@enthusiasticnikya 19 сағат бұрын
😂😂😂... मग तुम्हाला काय पाहिजे.. कंत्राटी पद्धत बरोबर आहे... सरकार नी काय तुम्हाला जन्म भर पोसण्याच ठेका घेतला आहे का?
@Prashik-j3c
@Prashik-j3c 7 сағат бұрын
​@@SS-cz7nj का? ?? यशवंत जाधव ,रवींद्र वायकर ,सदा सर्वनकर हे लोक सुद्या bmc चालवत होती त्याची नाव का नाही 😂😂😂 कारण ते शिंदे सोबत आहेत म्हणून 😂
@SS-cz7nj
@SS-cz7nj 4 сағат бұрын
इतके ढ असाल असे वाटले नव्हते.गोळा कशासाठी कोणासाठी जात होते.मातोश्री 2 आठ मजली कसे बांधले कोण कधी काय कमवतंय ठाकरे च्या घरात.
@Prashik-j3c
@Prashik-j3c 4 сағат бұрын
@@SS-cz7nj यशवंत जाधव स्थायी समिती चे अध्यक्ष होते , त्याच्यावर कोट्यावधी रुपयाची मालमते प्रकरणी ed ची कारवाई झाली होती ,त्यानी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आणी सर्व कारवाई थांबली ,
@Sandy-rm3if
@Sandy-rm3if 4 сағат бұрын
अजून लोकांना माहीतच नाही की BEST चे कंत्राट कोणाचे आणि मुंबई महानगरपालिके च्या कंत्राटात 25% ते 30% कट कुठे द्यावा लागतो ते.
@anilkhanvilkar4609
@anilkhanvilkar4609 7 сағат бұрын
नियतीने तुम्हाला एकदा मेसेज देत आहे पण त्यातून ही अंकल आली नाही तर मात्र जे ह्या गोष्टींना कारणीभूत आहेत त्यांचा विनाश अटळ आहे
@Earthen-u2f
@Earthen-u2f 20 сағат бұрын
contract लागु करणारे सत्ताधारीच , हे गुजरातला गेलं ते गुजरातला गेलं म्हणून बोंबलत आहेत
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 20 сағат бұрын
महापालिकेचा जमा असलेल्या पैस्यांच्या ठेवी प्रशासनाच्या नावाखाली मोडीत काढून भाजप महापालिका तीन वर्षापासून लूटत आहे आणि आता काही चूकीचं झालं की लगेच उद्धव ठाकरे जबाबदार, वा रे उचल्यांनो 😂🤦‍♂️
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 20 сағат бұрын
तू काय वकीलपत्र घेतले का?
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 19 сағат бұрын
​@@pravinmhapankar6109मी वकीलपत्र घेतो, तु मात्र बुटचाट जसे तुझे वंशज चाटत होते इंग्रजांचे 😂
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 18 сағат бұрын
मुर्खा उद्धवने व त्याच्या सुपुत्रानेच बेस्टची वाट लावली आहे,अभ्यास कर म्हणजे कळेल.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 18 сағат бұрын
@@sanjayshinde9677 अभ्यास करूनच बोलतोय, तुझा मात्र रांडेचा वांझोटा थयथयाट असं दिसतंय
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 18 сағат бұрын
@@sanjayshinde9677 अभ्यासाची गरज तुलाच आहे गाढवा, एकतर तु अर्धशिक्षीत आहेस किंवा व्हाट्सअप वरच लहानाचा मोठा झाला आहेस. बाळा नीट अभ्यास कर, उगाच वांझोटा थयथयाट नको!
@iraborhade2475
@iraborhade2475 18 сағат бұрын
अरे बाबा तुझ्या फडनवीस ली साग कामगार चे पैसे दे अगोदर रिटायर्ड होवुन दीड वषॅ झाले तु भाजप चा मानुस आहे
@marutikadam9374
@marutikadam9374 Сағат бұрын
महानगर पालिका निवडणूक समोर ठेवून केलेलं ठाकरे विरुद्ध कट असू शकतो शक्यता नाकरता येत नाही
@PrakashYadav-c2p
@PrakashYadav-c2p Сағат бұрын
रस्त्या कडेला बेकायदा वाहन पार्किंग, फेरीवाले यांना आगोदर हटवा ... सिग्नल लागल्यावर कशी काय पहील्या नंबरवर येतात ते आगोदर संबंधित अधिकारी यांनी पहावे... आणि मगच तूमच्या ज्ञानाचा उपयोग.
@nishikantmore6007
@nishikantmore6007 6 сағат бұрын
आता कुणाची सत्ता आहेः, त्यांची सत्ता होती तेव्हा कढी झालं नाही
@pramod2902-j1u
@pramod2902-j1u 6 сағат бұрын
गेली तीन वर्ष मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकीय अधिकारी नेमलेले आहेत त्यावेळेस तुम्ही का आवाज उठवला नाही.. तुमचं बोलवता धनी कोण आहे.. कॉन्ट्रॅक्ट बसच्या मालकांनी भाजपला किती निधी दिला..😢
@PrakashYadav-c2p
@PrakashYadav-c2p 59 минут бұрын
रस्त्या कडेला बेकायदा वाहन पार्किंग, फेरीवाले यांना आगोदर हटवा ... सिग्नल लागल्यावर कशी काय पहील्या नंबरवर टू व्हीलर येतात ते आगोदर संबंधित अधिकारी यांनी पहावे... आणि मगच तूमच्या ज्ञानाचा उपयोग.
@rahmalh
@rahmalh 17 сағат бұрын
BEST che agodarche karmachari shishtha balgalayache hote.. atache he contract wale ashishta aahet.
@WasimShaikh-f1b
@WasimShaikh-f1b 4 сағат бұрын
आमच्या पिढीचं वाटोळं झालं
@arvindphatak8607
@arvindphatak8607 20 сағат бұрын
अरे बाबा लोंढा महापालिका मध्ये काय मोदीची झाट उपटत आहे का
@vilasgije5484
@vilasgije5484 18 сағат бұрын
उबाठा, न घरका, न घाटका, रह गया झाट का
@arvindphatak8607
@arvindphatak8607 10 сағат бұрын
@vilasgije5484 ईवीएम घोटाळे करून सत्ता बळकवली आहे फसनवीष याने ह्या लवड्याला हिंदू मुस्लिम करायला वेळ आहे देशद्रोही लुच्चे लफंगा आहे
@19642133
@19642133 5 сағат бұрын
फावड्याने उपटतो 🤣
@Brickgamez2010
@Brickgamez2010 6 сағат бұрын
तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट का देतात
@ramdaschaskar2214
@ramdaschaskar2214 19 сағат бұрын
बस सेवा चांगली द्या
@yashp9133
@yashp9133 18 сағат бұрын
Khup changli ani mhatvachi mulakhat hoti
@NitinAgalave-q2n
@NitinAgalave-q2n 6 сағат бұрын
महाराष्ट्रामध्ये काय वाईट काम झालं उद्धव ठाकरे आणि शरद पवार अण्णा जबाबदारी दाखवा चांगलं काम झालं मोदी साहेबांना काय हाच माणूस बीजेपीचा आहे
@SHANTVCI
@SHANTVCI 9 сағат бұрын
झाकरे उघडे व्हावे हीच श्रींची ईच्छा 😂😂😂😂
@SurendraKhade-z1r
@SurendraKhade-z1r 20 сағат бұрын
उद्धव नाही सर्व पक्षाचे राजकारण सर्वांची मिली भगत कुणाला नाव ठेवायला नको सब घोडे बारा टक्के
@SharadWagh-m8j
@SharadWagh-m8j 19 сағат бұрын
भाजपाचा माणुस
@JAIHIND-wo9zy
@JAIHIND-wo9zy 20 сағат бұрын
ह्याच्यात काय नवीन माहीत आहे आम्हाला.....
@nileshmahajan3920
@nileshmahajan3920 10 сағат бұрын
Chinta Karu naka Best aata Adani ghenar aahe👍👍
@rajeshvijan8752
@rajeshvijan8752 21 сағат бұрын
Kon ahet He Mahashe.
@pavansambale5304
@pavansambale5304 3 сағат бұрын
आता हे सरकार एसटी खड्ड्यात टाकायला सुरवात करत आहे, 5120 इलेक्ट्रिक गाड्या भाड्याने चालवत आहे पुढील काही वर्षात आणि सर्व हे ड्राइव्हर खाजगी आहेत.....
@bhushanbaviskar3337
@bhushanbaviskar3337 19 сағат бұрын
छोट्या छोट्या रस्त्यांवर भल्या मोठ्या गाड्या चालवायला देतात स्पीड कमी होतो ट्रॅफिक जास्त होते
@rakesh.m.gaikwad6486
@rakesh.m.gaikwad6486 18 сағат бұрын
Dada shivsena ch prasasan ajj prynt contract che Mansa ghetle ...ajj hya mage Sena udhav Ani tyanche prashasan zababdar ahe ...
@shaileshthotam5783
@shaileshthotam5783 6 сағат бұрын
कंत्राटीकर म्हणजे बेस्ट कामगारांचे मृत्युपत्र या मृत्युपत्रावरती सही करणारे आज ठाकरेंवरती बोंबलत आहेत..... कोविड भत्याचे काय झाले....२०२१ च्या अॅ ग्रीमेंटचे काय झाले
@yateenghule9341
@yateenghule9341 6 сағат бұрын
अपघात झाला,कंत्राटीकरण करताय हे दुर्दैवीच आहे.पण जशी टिका फक्त उबाठा गटावरच का करता (दोषी आहेत),पण शिवनेना तर एकनाथ शिंदेकडे आहे,आणि मागचे काही वर्ष तर प्रशाका द्वारे काम चालु आहे ते सुद्धा जवाबदार आहेत.
@ushasapkal2341
@ushasapkal2341 19 сағат бұрын
Best hi mumbay chi best servece ahe ahè.
@KanavTulsulkar
@KanavTulsulkar 15 сағат бұрын
Amahala Best che original bus paheje ch
@vinayakkmangarsi8645
@vinayakkmangarsi8645 18 сағат бұрын
100 takke, BEST cha staff pan asa boltat
@shriniwasmulick3876
@shriniwasmulick3876 6 сағат бұрын
आता सरकारकडून बोलतो आहे कारण तसेच सांगीतल असे.
@maheshbane-2435
@maheshbane-2435 6 сағат бұрын
You were running after these politician's why people should suffer for curruption
@Amazing-j3n
@Amazing-j3n 5 сағат бұрын
फक्त याला Evm जबाबदार आहे कारण Evm असेल त्यांना असे वाटते की मीच येणार त्यामुळे हिम्मत येते ,म्हणून असे काँट्रॅकट येतो ,हे काँट्रॅकट बंद करण्यासाठी Evm हटाव झाले व बैलट पेपर वर निवडणूक झाली तरच जनतेचा आवाज चालेल ,नाहीतर अशीच जनता मारणार कुणाचाच भरवसा नाही ,
@sayitlouder649
@sayitlouder649 5 сағат бұрын
Udhav Ani raut ne lutla BEST la
@niteshgurav11
@niteshgurav11 7 сағат бұрын
मग उरलेल्या २.५ वर्षात काय झोपले होते कि बस वर फक्त बॅनर बाजी करत होते
@WasimShaikh-f1b
@WasimShaikh-f1b 4 сағат бұрын
पंधरा-वीस हजार रुपये पगारामध्ये काही होत नाही आता
@satishyamgar1220
@satishyamgar1220 7 сағат бұрын
हा आता आला ज्ञान सांगायला....याचा अगोदर काय झोपला होता का..😅
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 25 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31