Gk कंपनी कोणी घेऊ नका कारण की ही कंपनी सर्व्हिस देत नाही माझी पॅनल फुटले होते 1.5 वर्षे तक्रार देऊन झालेत आणि आणखीन पण त्याची कंपनी नि दखल घेतली नाही त्यामुळे कोणी घेऊ नये
@spotlightmarathiinfo25 күн бұрын
तुम्ही ग्राहक मंच ला तक्रार करा
@rahulbhoge9899Ай бұрын
Ok good information
@spotlightmarathiinfoАй бұрын
🙏🙏🙏🧐
@Mr.faujipravinandhare2 ай бұрын
खरोखर छान आहे सेलर पंप
@rajusingal83792 күн бұрын
Bhau kotya solerchi nivad karavi please sanga
@wasudeobhandekar9163Күн бұрын
Main Hingna talukdar Nagpur Jila Til Shetkari Mala solar pump Lagai Jaaye Kavita mahiti dya
@msraut97022 ай бұрын
या जीके कंपनी मोटरचा हेड किती मीटरचा आहे
@amolpatil2372Күн бұрын
हेड किती आहे stage kiti
@wasudeobhandekar9163Күн бұрын
Mala Majha Sitamarhi 575 Borivali pani hai parantu Mala solar chalu kara Jaaye to Kaisa pata nahin karta hai
@akashbarapatre907913 күн бұрын
किती हेड चा पंप आहे हा वाला भाऊ
@papertradingboy24902 ай бұрын
Boar la kiti foota war chalele aani pani kiti marel
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
Boar che mahit nahi
@sureshdalavi00222 ай бұрын
Sir आमच्याकडं एअरटेल ची नेटवर्क नाही म्हणून . सिम कार्ड cheng करता येईल का .jio आहे
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
कंपनी सिम change ची माहिती देत नाही शक्यतो बदलून देणार नाही एरटेल सोबत त्यांचा करार असेल
@sureshdalavi00222 ай бұрын
@@spotlightmarathiinfo ok sir
@सनातनीहिंदू-र3फ2 ай бұрын
GK माज्याकडे आहे खरंच भारी आहे
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
🙏✅
@SainathNikam-k2jАй бұрын
हो ऐक च नंबर
@rahulkshirsagar702312 күн бұрын
Kiti hp aahe. Pipe line la pressure dete ka. Maza7.5 cha aala aahe
@maheshpatil6310Ай бұрын
3 एचपी चा सोलर किती फुटा पर्यंत पाणी मारतोय
@pralhadchormare70532 ай бұрын
GK सोलार पंप 4000 फुट पाइपलाइन वरती पर्यन्त पाणी पुरवठा होईल का.
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
HP 7.5 घ्या
@marutikhaire15532 ай бұрын
Head kiti lagel 7:5 hp la
@yogeshsonar2863Ай бұрын
दादा तुमचं नशीब लय भारी आहे मी चातकासारखी वाट पाहत आहे माझ्या विहिरीवर सोलर भेटलं २ वर्ष होऊन गेले फॉर्म भरून अजून नंबर लागला नाही!
@sandipgorde5660Ай бұрын
मी पेमेंट करुन चार महिने झाले तरी देखील अजून सौर पंप बसवण्यात आले नाहीत कंपनी जी के निवडली आहे कुठे तक्रार केली पाहिजे
@pavan2221-c8bАй бұрын
शक्ती एक नंबर आहे
@mangeshkhalate4908Ай бұрын
5HP साठी किती खर्च येतो
@spotlightmarathiinfoАй бұрын
32000
@ajaywankhade10432 ай бұрын
माझ्या 4 प्लेट गारगोंड मुळे फुटल्या होत्या. मी कंप्लेंट केली. पण अजून त्यांचा response आला नाही. 8 महिने झाले complet karun
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
कंपनी कडून फॉल उप घ्या
@niranjanjamkar3399Ай бұрын
3 महिने झाले इंस्टॉल करून मोटर चालू केली की काहीच फोर्स नाही मारत काय कराव काही कळत नाही
@spotlightmarathiinfoАй бұрын
विहीर का बोअर किती फूट khol
@narwadearun79021 күн бұрын
अहो कंपनी निवडे पर्यंत फार फोन करतात, पुन्हा ग्राहकाला रिप्लाय पण नाही देत हे,5 वर्ष वारेंती मध्ये काय सुविधां देणार, बकवास आहे यांचा स्टाफ. नका घेऊ, नका फसु..
@spotlightmarathiinfo21 күн бұрын
🙏
@laxmikantkarad39112 ай бұрын
मोटर किती हेडची आहे मोटर जे के कंपनीची नाही का
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
माहित नाही
@ghanshyambamhanawat89032 ай бұрын
तुला माहिती नाही तर मग व्हिडिओ कशाला बनवतो, तुमची कंपनी निवडण्यासाठी शेतकऱ्याचे नुकसान करू नका@@spotlightmarathiinfo
@anandkokade33032 ай бұрын
आपल्या whats aap गृपमधे सहभागी कसे होता येईल
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
लिंक आहे की
@16.936Ай бұрын
@@spotlightmarathiinfo link khut ahy
@spotlightmarathiinfoАй бұрын
Desceiption box
@shafiktamboli4871Ай бұрын
लिंक पाठवली आहे का
@spotlightmarathiinfoАй бұрын
कसली
@vitthalghuge8287Ай бұрын
Gk solar कंपनी चांगली आहे म्हणणार ला माझ्या जवळ घेऊन या त्याला माझ्या शेतातील सोलर दाखवतो सगळ्यात बेकार आहे सर्विस अजिबात देत नाहीत
@spotlightmarathiinfoАй бұрын
👍
@maheshbondare003728 күн бұрын
माझ्यासोबत पण अशी फसवणूक केली आहे जेके कंपनीने त्यांचे सोलर अजिबात कोणी घेऊ नका सर्विस चांगले देत नाही
@ajaywankhade10432 ай бұрын
नुकसान भरपाई देत नाही ही कंपनी
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
ग्राहक मंच ला तक्रार करा
@hangemahesh28 күн бұрын
पाईप लोकल quality चा देतात... एकदम बोगस
@spotlightmarathiinfo28 күн бұрын
👍
@150rushikeshmule913 күн бұрын
Sir maza arj aaj manjur dakhwat ahe mala self survey option alay tar company select karyachi ahe 7m5 hp sathi Solapur madhe konti company select karu
@SainathNikam-k2jАй бұрын
माझ्या कड़े आहेत ऐकच नंबर चालते
@SachinPatil-qf8wm2 ай бұрын
9 महिने झालेत पेमेन्ट करून
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
कंपनी कॉन्टॅक्ट करा
@tukaramkalyane7445Ай бұрын
J k कंपनी चे सर्व मटेरियल लो कालिटीचे आहे सेक्सन पाईप जागीच चपटे होते
@spotlightmarathiinfoАй бұрын
तुमच्या एरिया मधील वेंडर बोगस ahe मग sir खराब matrial वापरत आहे
@narwadearun79021 күн бұрын
दुसरे कंपनी कडून घेतात सामान आणि फक्त स्टिकर G.K च दुसरं काय आहे.
@JujkknbvvnАй бұрын
मोटर चा किती मिटर हेड आहे
@pradipshelke2237Ай бұрын
फेक कंपनी आहे, शेतकरी वर्गांकडुन कर्मचारी पैसे घेतात आणि सेवा ही चांगली नाही, शेतकरी मित्रांनो ज्या कंपनी सुरळीत सेवा देतात त्यांना च निवडा
@spotlightmarathiinfoАй бұрын
तुमच्या aera madhil तो पुरवतादार खराब आहे
@ghanshyambamhanawat89032 ай бұрын
इतकं पाणी मारत नाही, असे खोटे व्हिडिओ बनून शेतकऱ्याला फसवू नका, जे खर आहे तेच दाखवा
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
ekda bagayala ya saheb aani swta baga ky khote te samjel
@ghanshyambamhanawat89032 ай бұрын
@@spotlightmarathiinfo adress सांगा
@gopalpadmane3923Ай бұрын
किती खोल आहे विहीर आणि पंप कोणत्या प्रकार चा आहे, सबमर्शिबल आहे की दुसरा आहे@@spotlightmarathiinfo
@PradipShirsath-o3v2 ай бұрын
Hed kitee ahe
@dnyneshavardhas17502 ай бұрын
मोटारीचे हेड किती आहे
@niranjanjamkar3399Ай бұрын
हेड म्हणजे काय
@vishnudhakane694427 күн бұрын
30mitr
@ishwarlonkar40492 ай бұрын
किती खोलीवरून पाणी देते बोर वेल मध्ये टाकल्या वर 5hp सोलर मोटर
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
बोअर चे माहित नाही
@ishwarlonkar40492 ай бұрын
Ok
@valmikkondhare91193 күн бұрын
मटरेल पुर्ण देत नाही
@spotlightmarathiinfo3 күн бұрын
मग सुरू कसे होणार
@sushilkharat41712 ай бұрын
कधी अर्ज केला होता
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
2021
@mymarathi5831Ай бұрын
फसवणूक केली आहे gk energy company. तुम्ही फसु नका gk energy pump घेऊ नका