मला एक शंका आहे.... ज्या प्रमाणे आपण आता चंद्र नक्षञ प्रमाणे नक्षञ मंत्र.. वृक्ष देवता यांची उपासना अथवा उपाय करतोय... तसे जर साडेसाती चालू असणाऱ्या ग्रहाचे नक्षत्र पाहुन अर्थात कुंडलीत दर्शविल्या प्रमाणे त्या नक्षञ देवता.. वृक्ष साधना फलदायी होईल का... व... तसे करावे का म्हणजे कठीण साडेसाती मध्ये काही तरी उसंत मिळेल