डोक्यावर पडलेल्या बाईला उत्तर ???|| चंदन कुठे सापडला || आंब्याचा बार पडण्यावर रामबाण घरगुती उपाय …. #sakkhhyabahinisakkhhyajava #dailyvlog #vlog #villagelife
Пікірлер: 911
@rehanmogal1015 күн бұрын
कधीतरी आशा कमेंट पण यायला पाहिजे ताई खूप छान प्रकारे तुम्ही त्यांना उत्तर देतात आणि हा कॉमेडी ब्लॉग असा वाटतो गावरान भाषा मध्ये तब्येतीला उत्तर दिले आहे मला खूप आवडले😂😂😂 टॉयलेट मॅनेजर😂😂 असं वाटतं तुम्ही आमच्या पैकीच एक आहात आम्हाला अभिमान आहे तुमचा आमच्या प्रकारे तुम्ही पण असे उत्तर देतात आज मी खूप हसले😂😂 कोण म्हणतं तुमच्या बोलण्याचा मला राग येईल अजिबात आम्हाला तुमचा राग येत नाही खूप हसली मी तर😂😂
@supriyawaikar8755 күн бұрын
चंदन सापडला हे खरच खुप छान झालं 😊 छान केल अश्या लोकांना उत्तर दिलंच पाहिजे आम्हाला एक दिवस व्हिडिओ आला नाही तर करमत नाही काळजी वाटते का आला नसेल मी माझ्या मुलाला मोबाईल देत नाही पण यांचा व्हिडिओ आवरजुन पाहायला लावते माणूस म्हणून कस जगावं हे शिकायला मिळते मुलांना प्राण्यांना आक्का बाबांना दोन्ही फौजी सगळ्याचं पाहून शिकायला मिळते प्लीज अशी कमेंट करून दुखवू नका
@rekhapatil78925 күн бұрын
स्वाती भारती तूम्ही माझ्या मुलींसारख्या आहात. पण खरं सांगू काय मला निसर्गाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तुम्ही तुमची झाडं, त्यावरची फळं, तुमचे घरातले सगळे प्राणिमित्र बघून असं वाटतं धावत यावं तुमच्याकडे.. मला पण खूप झाडं, फुलं, पक्षी प्राणी सर्वांची आवड आहे. त्यामुळे मला तुमचा खूप हेवा वाटतो 👍
@sonalichaudhari18545 күн бұрын
स्वातीताई एक नंबर उत्तर देते तू त्या बाईला😅😅😅😅😅😅😅 माझा हसून हसून पोट दुखायला लागलं
@jayshrijadhao3905 күн бұрын
माझं पण हसून हसून पोट दुखत आहे...😂😂😂😂
@manishadusane67055 күн бұрын
खरंच मी पण हसून हसून जाम झाली
@manjiribandbe12425 күн бұрын
Ho na kharch tai
@nutandivekar25575 күн бұрын
भारती ताई लवकर लावून दाखव गं बाई वैताग आलाय पांढऱ्या केसांचा माझं वय तर 32वर्ष आहे पण केस खूप पांढरे झालेत g
@supriyawaikar8755 күн бұрын
हो ना मी पण खुप हसले😊 पण ती बाई तिला हिचं भाषा समजत असेल 😂
@hinalad41595 күн бұрын
आर्यन ला परिक्षेसाठी खुप शुभेच्छा 🎊🎉. चंदन सापडला हे छान झाले. दोघीजणी एक नंबर 😂 अशाच एकत्र रहा.
@jayshreerewaskar15275 күн бұрын
😊😊 स्वाती - भारती तुमचे दोघींचे यूट्यूब चॅनेल ही गोष्ट दुय्यम परंतु आर्यनची 15 फेब्रुवारी 2025 पासूनची एक्झाम ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची तेव्हा जास्त हायपर होवू नका आणि घर शांत ठेवा ! 😊😊 दोन्ही स्विटी भांडणांत काही वस्तू फोडेल की एकमेकींना दुखापत करेल अशी भीती वाटते
@parthshinde26345 күн бұрын
ताई एका विडिओ मध्ये बाबा 99वर्ष झाले सांगितले होत100री पूर्ण चा सोहळा करा आठवण राहीन बाबा अक्काची खुप छान काळजी घेतात छानच वाटतंय खूप छान जपतात तुम्ही एकमेकाना❤
@madhuribhambare9045 күн бұрын
...........😂😂😂😂😂😂 ह्या आहेत आहिल्यानगरच्या वाघीनी ❤❤❤❤❤
@krutikachordhekar58865 күн бұрын
खुप छान अहिल्या नगरच्या वाघिनी
@GauriPawar-narode5 күн бұрын
@@madhuribhambare904 आपल्या आहिल्या नगरच्या बायका आहेतच खूप डेंजर कोणी नादाला लागला की त्याला तिथंच फोडला विषय संपला 😎
@ashwiniMoholkar-k2r5 күн бұрын
@@madhuribhambare904 I'm proud off you. I'm in a ahilyanagar district. 🙌🏻❤️
@ashawaje55695 күн бұрын
आम्हाला अभिमान आहे आमच्या अहिल्या नगरच्या भाषेचा . आणि आमची भाषा सुधारण्याच्या भानगडीत कुणी पडू नये.आमची भाषा सुधारीतच आहे.भारती स्वाती तिला उत्तर देऊन मोठं करू नका.
@supriyawaikar8755 күн бұрын
खरच वाघिणी आहेत आपल्या भाषेचा अभिमान सगळ्यांनाच पाहिजे 😊
@RadhaGarje-x4s5 күн бұрын
खूप छान उत्तर दिलं मज्जा आली मला तर
@VaishaliDhengale-g4u5 күн бұрын
स्वाती ताई लय भारी उत्तर दिले आता तरी अक्कल येईल तिला जशास तसे उत्तर दिले बाकी चंदन सापडला खूप आनंद झाला आणि आर्यन ला परीक्षे साठी बेस्ट ऑफ लक
@vandanakokate46065 күн бұрын
आर्यन ला best luck ✨ चंदन सापडला छान वाटले 🤩 डोक्यावर पडलेल्या बाईला छान उत्तर दिलं खरंच किती मूर्ख बाई आहे ती मी तर आता कंमेंट्स बघितल्या, तुमचा दोघींचा पण स्वभाव खुप छान आहे.. माझा मुलगा पण दहावीत आहे.
@artiurmude79825 күн бұрын
अग माझ्या गावच्या वाघिणीनों छान उत्तर दिल्याबद्दल मला मला फार अभिमान वाटला .जयहरी .
@ranjanadalvi88505 күн бұрын
मजा आली खरचं छान उत्तर दिल😊
@TruptiShankhpal4 күн бұрын
स्वाती मला तर तुझं बोलणं एकदम आवडत बाई.....😂😂😂एकच नंबर ....Keep it up.....👍👍👍👍👍😂😂😂😂😂
@Gavhaneashwini2625 күн бұрын
ताई तुमचा व्हिडिओ बघितल्यावर खूप भारी वाटत ताई मी खरं सांगू का लोकांना चांगलं झालेलं देखवत नाही श्री स्वामी समर्थ🙏🙏
@latadhanapune74385 күн бұрын
आजचा व्हिडिओ बघुन खुप छान वाटले ग मुलींनो ❤️❤️❤️ मस्त आपल्या भाषेत टोला हाणला 😂😂😂😂😂😂 बरोबर आहे तुमचे आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे...❤❤❤❤❤❤ So proud of you मुलींनो ❤❤❤❤❤❤❤ चंदन भेटला, खुप आनंद झाला.. आर्यन बाळाला दहावी च्या परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤️❤️
@pratibhasamant91875 күн бұрын
चंदन सापडले.खूप बरं वाटलं.आर्यनला परिक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.आर्यन मुलगा खूप चांगला आहे.आई बाबांचं व घराण्याचं नाव उज्ज्वल करेल.तुम्ही व तुमचं कुटुंब खूप आनंदी व समाधानी आहे.अशीच रहा❤🎉 तुम्ही दोघींनी त्या बाईला छान उत्तर दिलं. एक नंबर 👍👍
@SarikaNalkande-vn2kc4 күн бұрын
अगदी खरं आहे भारती ताई आणि स्वाती ताई तुम्ही तुमच्या पध्दतीने बोला आपली भाषा आपली शान आहे 👍अजिबात कोणाचं मनावर घ्यायचं नाही सोडून द्यायचं
@instantkitchen10195 күн бұрын
अरे व्वा, ग्रेट स्वाती, भारती , खूपच भारी उत्तम, जे स्वतः काही काम करत नाहीत त्यांना काय कळणार तुमच्या दोघींची मेहनत, फौजी कुटुंबातील लोकांना असा त्रास देने अजिबात शोभत नाही...........
@seemazaware36325 күн бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी regular पाहत असते.खूप जबरदस्त उत्तर दिले ताई
@komalghobale12405 күн бұрын
100% जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे ताई❤
@VarshaUgalepatil-km8em5 күн бұрын
खुपच छान बोलल्या तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे 👌👌👌👍👍👍 भारती स्वाती नादखुळा 👍👍👍👍👍
@sangitanimse39925 күн бұрын
अशा लोकांना सडेतोड उत्तर द्यायलाच पाहिजे.. बरोबर आहे ताई तुमच
@alkasurvase59555 күн бұрын
तुमची भाषा तुमचे स्वभाव खुप खुप छान आहेत ताई शब्दच नाहित 👌❤️
@SeemaBore5 күн бұрын
स्वाती rock 😂 ती येडी बाई shock 😂😂 स्वाती खूप छान आहे तु लई भारी ❤
@surekhasrecipe18825 күн бұрын
ताई खुप छान reply दिला त्या बाई ला तुम्ही दोघी खुप हुशार आणि मेहनती आहात youtube वरती video बनवायच एवंढ सोप नाही ते परतेकाला नाही येत त्या मुळे जळतात आणी negetive comment करतात ताई तुम्ही दोघी खुप मोठया यशस्वी व्हा ताई ❤
@kalpanagadakh39385 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई एक नंबर उत्तर दिले असेच वागायचे जशास तसे❤❤
@sushmaGarje-f4i5 күн бұрын
हाय स्वातीताई भारतीताई आजचा व्हिडिओ खूपच सुंदर निगेटिव्ह कमिटीला छान उत्तर दिले मला पण खूप हसायला येत होते😊❤❤
@dilipabhale44595 күн бұрын
आजचा व्हिडिओ एकच नंबर भारती आणि स्वाती 24 कॅरेट चा सोनं आहे तुम्ही त्रास करून घेऊ नका परमेश्वर आणि आमचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे गॉड ब्लेस यू बेटा आर्यन ला बेस्ट ऑफ लक❤❤❤❤❤❤
@kushipatil9935 күн бұрын
नाद खुळा उत्तर स्वाती आणि भारती ताई👍👍👍👍एकच नंबर 🤣🤣🤣
@vidyaraninigade83995 күн бұрын
याला म्हणायच नंबर १ उत्तर या पुढ निगेटिव्ह कमेंट कोणालाही करणार नाही खूप छान ताई ❤️❤️
@rohit98605 күн бұрын
बापरे! काय जबरदस्त उत्तर दिलं त्या बाईला खूप हसले मी
@DattaKavde-x2l5 күн бұрын
एकच नंबर ताई उत्तर दिल खुप भारी जळून जळून कोळसा दिसलं ती अशीच जळूदे तिला
@maaulis.kitchen225 күн бұрын
जबरदस्त ताई उत्तर ❤ आणि प्रत्येकाला आपल्या बोली भाषेवर अभिमान असलाच पाहिजे 👍👍👍
@vaishaliwani50965 күн бұрын
अतिशय रोख ठोक उत्तर दिले स्वाती 😂😂
@vrushaligawde77815 күн бұрын
😂😂😂dhilya menduchi...😂😂😂swati tai ekch no..
@veerthelabra30165 күн бұрын
ती 100% नॉन महाराष्ट्रीयन असणार आणि माकडे जर तू नॉन महाराष्ट्रीयन असशील तर गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा आणि मला माझ्या भाषेचा जर काही लोकांना आमच्या भाषेचा त्रास होतो तर त्यांनी खुशाल आमचा महाराष्ट्र सोडून जावा पोट भरायला आलात ना तर पोट भरल्यासारखे राहा
@manishashinde60224 күн бұрын
चंदन सापडला खुप छान झालं . आम्हाला ही व्हिडिओ मध्ये पाहण्याची सवय झाली आहे . त्यामुळे मला ही खुप वाईट वाटले .
@PriyaMisal-Barkul5 күн бұрын
मला सख्खी बहीण नाही भारतीताई आणि स्वाती ताईच माझ्या सख्ख्या आहे ❤❤❤ ताई खूप खूप हसले आधीच माझं डोकं दुखत होतं परत माझा मूड छान झाला 😂😂😂
@Indiangamer53455 күн бұрын
Hi Good morning ताई चंदन सापडला बरं वाटलं आणि आर्यनला शुभेच्छा
@TruptiShankhpal4 күн бұрын
स्वाती.....स्वाती ...स्वाती........😂😂😂😂😂😂😂😂लई भारी यार मी लाई हसली आज राव तुम्ही दोघी अशीच उत्तर द्यायची तयारी ठेव भारती तू पण मागे खुओ इमोशनल झाली होती अश्याच बिनधास्त राहा आम्हाला खूप आवडतात तुम्ही दोघी बहिणी😊😊😊❤❤❤
@gauridamle79074 күн бұрын
Aaryan la parkishe sathi khup shubhecha. God bless you beta
@bhavanagavhane15655 күн бұрын
खूप छान उत्तर दिले तुम्ही दोघीनी
@urmilakashilkar56845 күн бұрын
अगदी बरोबर उत्तर दिले मस्त व्हिडिओ
@atishkshirsagar61565 күн бұрын
🎉😍🤩🤗😘 खूप आनंद झाला ताई हे ऐकल्यावर
@ashwiniMoholkar-k2r5 күн бұрын
ताई मी ऑर्डर केलेली नैना साडी आता जस्ट आली खूप सुंदर फॅब्रिक आहे. आणि दिसते पण खूप छान.
@jyotibhandwalkar7645 күн бұрын
स्वाती ताई rock comment vali बाई shock झाली असेल. दुसरा नवरा 😂😂😂😂😂
@latakatore91145 күн бұрын
3/4 नवरे असतील नक्की
@KomalKavachat5 күн бұрын
स्वाती ताई लईच भारी उत्तर दिलं ......करती का दुसरा नवरा..........😂😊
@UrmilaKamble-ym8uo5 күн бұрын
पहिल्या नवऱ्यान जीव देऊ वाटेल बघितल्यावर विडिओ
@UrmilaKamble-ym8uo5 күн бұрын
पहिल्या नवऱ्यान जीव देऊ वाटेल बघितल्यावर विडिओ
@PramilaPawar-gx3mm5 күн бұрын
एकदम बरोबर बोललात आहे तुम्ही
@shitaldahiphale67974 күн бұрын
ताई खूप छान उत्तर दिले तुम्ही दोघीनी तिची मस्तीच उतरवली तुम्ही❤❤ आजचा व्हिडीओ👌👌
@DattaWankhade-ns5gy5 күн бұрын
आर्यन बाळाला बेस्ट ऑफ लक 👍ताई वाढलेले पोट कमी कसे करायचे प्लीज रिप्लाय घ्या 🙏
@MadhavJadhav-e1g5 күн бұрын
ताई वाढलेले पोट कमी कसे
@Anilwarpe12345 күн бұрын
स्वाती ताई एक नंबर ❤❤ ताई मी तुमचे व्हिडीओ सहा महिने झालं बघते सगळे व्हिडीओ पाहते ताई ही माझी पहिली कमेंट स आहे माझ्या मिस्टर मध्ये आणि माझ्या मध्ये खुप चिड चीड होत होती पण तुमचे व्हिडीओ पाहिल्या पासून माज मन खुप शांत झालं आहे खरचं ताई तुम्ही खुप ग्रेट आहेत love 💕 you Tai pilij रिप्लाय द्या ताई माझी पहिली कमेंट स आहे
@aradhanagujarathi50725 күн бұрын
स्वातीताई एकच नंबर असच रफ बोलत जा अश्या लोकांना उत्तर देत जा
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी3 күн бұрын
हो ताई आपल्या मनाने आपण वागायचं पण आपल्या पद्धतीने राहायचं जसं आपल्या गावाकडची भाषा असते ती आपल्या तोंडामध्ये रुळले असते तसेच आपण बोलतो आणि तसेच बोलायला हवं उगच काहीतरी वेगळं बोलून भाषेचा अपमान नाही करावा मला तुमचं म्हणणं खूप जास्त पडतं आणि खूप आवडतं आणि स्वातीताई भारतीताई कोणा कोणी काही म्हटलं तरी लक्ष देऊ नका तुम्ही तुमची व्हिडिओ खूप छान बनवतात तुम्ही तुमचे पूर्ण रुटीन पण खूप छान आहे आणि तुम्ही इतक्या चांगल्या आहात की एका सर्वगुणसंपन्न आहात आणि वरून तुम्ही इतके छान छान असे ऍक्टिव्हिटी करत असतात आणि इतक्या छान मस्त सगळ्यांना समजून घेता सगळे व्यवस्थित असं करत असता आणि इतकं सगळं करूनही म्हणून तुम्ही व्हिडिओ पण बनवता जेणे करून त्यामधून दुसऱ्यांना काहीतरी चांगलं मिळावं काहीतरी चांगलं गोष्टी शिकायला मिळाल्या व त्यासाठी तुम्ही हे सगळं करत असतात ते मला खूप जास्त आवडतं त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करत जा काही कोणाला अजिबात हे नाही करायचं जसं की कोणावरही लक्ष नाही द्यायचं मला तर तुम्ही दोघं खूप जास्त आवडतात❤❤❤❤
@sundarworld235 күн бұрын
स्वातीताई rock😊😊 याला म्हणतात गावरान तडका😊 एक नंबर ताई 😊 ईट का जवाब पत्थर से 😎😎
@samarth...5295 күн бұрын
चंदन सापडला खूप छान वाटले 😊 खूप छान उत्तर दिले डोक्यावर पडलेल्या बाईला आपली नगरी भाषेमध्ये😅😅 स्वातीची कॉमेडी ते एक नंबर असते ❤
@VishwasSangle5 күн бұрын
स्वाती ताईंना खूप भारी रिप्लाय दिला त्या बाईला मी तर एकटीच खूप पोट धरून हसले खूप हसायला आलं मला श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
@komalghobale12405 күн бұрын
एकदम भारी उत्तर दिले ताई तुमचं उत्तर ऐकून अक्षरशः टाळ्या वाजवल्या मी 😂😂😂👏👏👏👏👏👏लय भारी
@Ashak7f4 күн бұрын
तुमचा साधेपणा असाच टिकून ठेवा 🙏👌👌
@swapnilkadam34375 күн бұрын
Tai mi surekha kadam mala khup positive feel hot tumche video baghun thank you so much
@sonalimore21055 күн бұрын
जशास तसे छान उत्तर दिलत ताई असो तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात ताई मी वर्ष झाले तुमचे vlog पाहतेय पण आज माझी first comment आहे
@sonalimore21055 күн бұрын
thanks
@funwitswara92165 күн бұрын
खूप छान बरोबर उत्तर दिलं 👍
@TanujaPawar-hn8ks5 күн бұрын
स्वाती ताई एक नंबर प्रतीउत्तर 😂😂😂😂
@SarikaVharkate5 күн бұрын
आर्यन ला परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤❤ खूप च छान स्वाती ताई भारती ताई उत्तर दिलं असंच दिलं पाहिजे काही लोक असे असतात
@popatjadhav2735 күн бұрын
खरंच खुप हसलो, दुसरा नवरा 😂😂
@ratnamalagedam89105 күн бұрын
खुप छान उत्तर दिले पोरीनो खुप छान आहात तुम्ही मी रोज विडिओ बघते मी विदर्भ चि आहे मावशी आहे तुमची ❤ मस्त
@Sigma__king36185 күн бұрын
ताई खूप खूप आनंद झाला चंदन सापडला बरे वाटले नसता मला खूप काळजी वाटत होती
@SavitaBhosle-ef4uw5 күн бұрын
स्वाती भारती🥰 माझ्याकडे एक आंब्याचे झाड आहे. खुपच छान 🥰 आंब्याचा तौर पण गळत आहे.यावर छान उपाय सांगितले ☺☺पांढऱ्या केसांवर पाय खुपच छान भारी👌👌
@sunitavishnu4495 күн бұрын
स्वाती बेटा आगे bdho हम आपके साथ है सुनीता मावशी jalnyahun
@jyotigosavi72885 күн бұрын
खरंच तुम्ही निसर्गात rahtay. So lucky keep it up 👍👍
@anitapawar42145 күн бұрын
बाई ग स्वाती माझा मूड ऑफ होता आज तुझ बोलणं ऐकून मी इतकी हसले ना .एकदम फ्रेश च झाले मी.लव्ह यू स्वाती ताई ❤ लईच भारी 😂
@suvidhyakadam93525 күн бұрын
चंदन सापडला मलाही खूप आनंद झाला.मी ही खूप वाट पाहत होते.चंदन बाबतीत केंव्हा व्हिडिओ येईल.
@dineshvaidya86085 күн бұрын
Bharati Swati tumhi doghi tumachya swatachya bhashetach bola khup mast aahe tumache bolane negative comments kade laksh deu naka tumhi doghi lai bhari
@pandurangkharjule2044 күн бұрын
ताई आपली नगरी भाषा एकच नंबर
@madhurijadhav35055 күн бұрын
🔥🔥 नाद नाय करायचा नगर करांचा
@dineshvaidya86085 күн бұрын
Swati you are simply great tumhi doghi tumache rakt aatau naka asalya baisathi
@NeelamHarawade4 күн бұрын
Chandan सापडला ऐकून खूप आनंद झाला. स्वामींची कृपा. कालचे स्वतीचे उत्तर ऐकून छान वाटले. असेच रोख ठोक उत्तर देत जवा. 🎉🎉
@poojatayde12455 күн бұрын
Khup ch bhari uttar dil tumhi tai tya baila😅 mi roj daily tumche vlog baghte tumche vedio khup chan astat❤
@bhartiy42665 күн бұрын
आम्ही नगरकर ..तालुका कर्जत मुळगाव फ्रॉम अहील्यानगर अभिमान आहे ...आता बारामतीकर. तुम्ही ग्रेट आहात दोघी❤
@SeemaPatil-me4zp5 күн бұрын
खूप छान उत्तर दिलं ताई.मला खूप आवडतात तुम्ही
@PratikshaGAIKWAD-zp3wt5 күн бұрын
ताई खरच विडिओ नाही आला तर थोड पण करमत नाही, असं वाटत की काय तरी विसरलं आहे आज ❤
@ushachavan37125 күн бұрын
मस्त ऊत्तर दिले ताई दोघींनी 😊 . .मॅनेजर म्याडम ला आता जरा संभाळून कमैटस करतील कोणत्या ही विडिओ ला ..असो आर्यन ला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा shree swami samarth 🙏🏼🙏🏼
चंदन सापडला खूप भारी वाटलं मला खूप काळजी वाटत होत ❤माझी पण एक sweeti आहे
@popathardas58525 күн бұрын
ताई खुप छान उत्तर दिले❤❤❤
@mangalkharat96285 күн бұрын
रात्र रात्रभर चंदनच आठवत होता आरयन ला शुभेच्छांच्या ❤हासायचा व्हिडीयो होता आज ❤जाऊंद्याना कशाला मनावर धरता❤
@kingmaker82835 күн бұрын
ताई मुलाला बेस्ट ऑफ लक आई माझा पण मुलगा दहावीचा आहे मी पण तुमचे व्हिडिओ सारखे पाहते पण कधी विचारलं नाही मुलांचे शिक्षणाचं पण आज खूप मन भरून आलं मुलांचं कशाला मध्ये आणायचं म्हटलं पण आज का काय माहित खूपच छान वाटलं मनातलं घडून आल्यावर झालं ताई खूपच खूपच छान वाटलं बहिणींचा ऐकून तर खूप खूप छान वाटलं आम्ही पण पाच बहिणी आहोत पण एकमेकांचे विचार समजून घेतो खूपच छान वाटलं ताई
@SwapnaliShinde-mz2xw5 күн бұрын
त्यांनी निगेटिव्ह डोक्यावर पडलेल्या बाईला मनात झोपून घे ब्लॉक नको बघत जाऊ आमची नगर ची भाषा एक नंबर आहे आम्ही नगरी आहोत❤❤❤
@Asmita9385 күн бұрын
Khup chhan answer dili tai tumhi khup hasle me aaj😂😂😂😂
@KamalDighe-j6r5 күн бұрын
Khup chhan tai chandan sapdla ❤❤
@shobhakadam81955 күн бұрын
खूप छान स्वाती लाख मोलाचं उत्तर दिले मला तुझा अभिमान आहे आणखी खालच्या दर्जाचे शब्द वापरले तरी चालेल
@deepikadevkate48525 күн бұрын
Khup chan video astat
@utkarshdahiwale36845 күн бұрын
Proud of you sisters mazi mom tai tumchya baddal ghari khup divasa pasun bolta mla pn dakhvych parynt kela Tyani pn mi ky intrest ghetla nhvta pn aj baghitla tr khar khup chagla ahe kam krt ahat tumhi je ahe te tumhi tas represent krta be original what you are tas tumhi follow krta very good keep doing keep moving keep growing 🎉🎉❤
@S_M_Channel_20205 күн бұрын
माझा मुलगा पण दहावीला आहे आर्यनला बेस्ट ऑफ लक
@PranjaliDeore-e7m5 күн бұрын
Swati Tai ek ch no answer dil khup hasayla aale mla aaj 😅😅
@santoshithape69305 күн бұрын
आमची नगरी भाषा नं१😅 आहे ताई भी पहिल्यांच कमेंट केली (वैशाली)
@sharmilashende75725 күн бұрын
Shree swami Samarth tai 💓🙏khup Chan zal tai chandan midala 🙌💚🙌thank you Swime samarth maharaj ki jai 🙏💚🙏
@nutandivekar25575 күн бұрын
अग स्वाती ताई मी जेवण करताना तुमचा व्हिडिओ पाहते आज स्वातीताईच्या टिंब टिंब ला एवढे हसले खूप ठसका लागला मला 😂😂😂 बरं झालं त्या बाईला असंच उत्तर दिलं आपल्या नगरी भाषेत ठसकावून 👍
@Vaishnavi-s1i5 күн бұрын
Dil khush hogya❤❤😂😂😂😂 changli dhutli tila
@SaritaBagul-zr8it5 күн бұрын
तिला सांगा आमची नगरी भाषा खूप ग्रेट आहे
@SujataBabar-jc4gk5 күн бұрын
स्वाती भारती तुमची भाषा एक नंबर आहे
@vijayaDuberkar5 күн бұрын
तिच्या पातळीवर उतरून आपलं डोकं खराब करू नका❤
@varshabhoy48712 күн бұрын
Ekdam barober pratekala aplya bhashecha abiman aslach pahije❤❤ l love both of you dear ❤❤🎉🎉