कोकणातल्या पोरींना मुंबैवालाच नवरा का हवा असतो? To aware people to live in konkan and develop natural Konkan. Social massage to new generation. Concept|Director: Pradeep Shivgan DOP: Sachin Sawant
Пікірлер: 40
@ashokdhumal9335 Жыл бұрын
कोकणातील मुख्य विषयालाच हात घातलात..... Great
@sandeeppaste3442 Жыл бұрын
खूप चांगला विषय असाच विचार प्रत्येक मुलींनी त्यांच्या पालकांनी केला तर कुठलीच अडचण नाही मुंबईत पाहिजे असा विचार करतो तो चुकीचा आहे जर तुमचा विश्वास एकमेकांवर असेल तर जगात कुठेही राहा मग तो गाव असो शहर प्रामाणिकपणा पाहिजे अंगी चांगले गुण पाहिजे चांगले विचार असतील तर काही अडचण निर्माण नाही होणार मात्र विषय खूप छान
@sushantkadam2256 Жыл бұрын
खूप छान विषय आहे. असा विचार प्रत्येक मुलींनी व त्यांच्या घरच्यांनी केला पाहिजे
@kokanwari Жыл бұрын
खरच कोकणातील ज्वलंत विषयाला हात घातलात 👌👌👌👌
@sushantbhuvad1337 Жыл бұрын
खूपच चांगला विषय आहे. हा विषय आपल्या कोकणातील सर्व तरुण मुली मुलांना समजला पाहिजे. आपल्या कोकणात जे आहे ते मुंबईत नाही.
@milindarekar9312 Жыл бұрын
विषय छान निवडला आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा संपूर्ण टिमला,
@SahilKolambkar Жыл бұрын
हेच एक मुख्य कारण आहे कोकणातल्या जमिनी विकल्या जाण्यामागे. प्रत्येक मुलीला मुंबई पुण्यात राहणारा नवरा हवा असतो वर त्याच स्वतःच घर असावं, मग ते घर घेण्यासाठी नाईलाजाने जमिनी विकाव्या लागतात.
@ghanshyamkajarekar2497 Жыл бұрын
Great, you have taking good subject which will be currently someone need to be talk
@MrDips2011 Жыл бұрын
खुप सुंदर विषय आहे 🎉
@ajaymane9352 Жыл бұрын
खर आहे❤❤❤❤
@sandeshkijbile8020 Жыл бұрын
खूप छान विषय आहे आत्ता तुम्ही जे सर्व विषय दाखवता ना त्या मधून नक्कीक काहीतरी शिकायला भेटेल ..शुभेच्छा तुम्हाला सर्वांना
@nileshghadi7750 Жыл бұрын
खरच मुंबई सारख्या धक्काधिक्कीच्या जगा पेक्षा गावचे जीवन खूप छान आहे ... थोडी कुटुंबाची साथ मिळाली पाहिजे
@samiuddinnooruddin8920 Жыл бұрын
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
@sushantbhuvad1337 Жыл бұрын
खरचं असे विचार कोकणातील सर्व मुलींनी केला पाहिजे. की कोकणातील मुलगा पाहिजे. मुबईवाला नको
@sujitshirvankar3697 Жыл бұрын
Nice thought.... 👌👌
@ReelGaadiMarathi Жыл бұрын
Thank you so much
@harshadipdesai2240 Жыл бұрын
Kz ने नवनवीन विषय घेऊन ते समोर आणण्यासाठी केलेला नवीन प्रयोग .. खुप छान..... शुभेच्छा🎉🎉🎉
@sachinkale195 Жыл бұрын
वा आषिश छान
@sagararun4346 Жыл бұрын
Excellent theam
@tejasjoshi3356 Жыл бұрын
गावी paisa matr kami ahe but sukh smadhan shanti aajhi titech aahe...
@Nikleshgondhali Жыл бұрын
💯♥️
@amolkoli9641 Жыл бұрын
ह्या एपिसोड मध्ये हर्या ची उनीव भासेल...!!! बिचारी सोनी