लाडकी बहीण योजना बँक खाते तपासा | Enable for DBT | How to check aadhaar seeding online | aadhar link

  Рет қаралды 52,438

Mahiti Medium

Mahiti Medium

Күн бұрын

For successful direct benefit transfer, beneficiary's aadhaar number should be linked with his /her bank account. Also, after linking aadhar to the bank account, it is bank's responsibility to update customers aadhaar number on NPCI mapper.
आधार कार्ड बँक सोबत लिंक असेल तर DBT आणि आधार नंबर NPCI Mapper वर अपडेट असेल तरच DBT ची प्रोसेस यशस्वी होते.
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
-------------------------------------------------------------------------------------
ladaki bahin yojana
majhi ladki bahin yojana 2024
how to check ladki bahin yojana status
ladki bahin scheme form
online application ladki bahin
how to check aadhar seeding status
aadhar mapping status
online mappting status
#ladki_bahin_yojana #ladaki_bahin_yojana #ladakibahinform #ladakibahinyojanaform #ladkibahin #aadharbanklink #aadharseeding #aadhar_mapping_Status
Disclaimer:
The information available on this KZbin channel is for educational and information purpose only. This KZbin channel does not provide financial advice. This KZbin channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !

Пікірлер: 231
@pravinkharpude9998
@pravinkharpude9998 9 күн бұрын
मला आज पैसे मिळाले.खूप धन्यवाद सर वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल. ...
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 8 күн бұрын
सर माजे तीन महीना चे पैसै कधी भेटतील पिलिज सगलाचे पैसै आले माजे पैसै कुटे राहीले सर
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
धन्यवाद. keep supporting
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
अर्ज मंजूर असेल, आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग active असेल तर या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@keshavpatil6524
@keshavpatil6524 7 күн бұрын
तुम्ही महिन्यात फारच विरुद्ध भास करीत आहे
@allcreativitysonali2215
@allcreativitysonali2215 2 күн бұрын
Thank you🙏 sir majhe aaj ४५०० rupay aale
@MahitiMedium
@MahitiMedium 2 күн бұрын
Great
@arunbadgude8596
@arunbadgude8596 8 күн бұрын
4500 मिळाले धन्यवाद सर सांगली जिल्हा
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@hrn4827
@hrn4827 9 күн бұрын
Thanks 👍
@navnathlandage-gj6wm
@navnathlandage-gj6wm 9 күн бұрын
सर माझा फॉर्म जुलै महिन्यात भरला आहे फॉर्म एप्रो पण आहे पण फॉर्म भरताना बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट नंबर दिला होता ते अकाऊंट नंबर लिंक होत होत नाही म्हणून मी 7 सप्टेंबरला पोस्टात आधार सीडिंग करून घेतला आहे आणि ते झालं पण आहे तरी पण पैसे नाही येतील का नाही प्लीज रिप्लाय द्या
@navashyabharude8056
@navashyabharude8056 9 күн бұрын
येतील पैसे
@asmamujawar1645
@asmamujawar1645 9 күн бұрын
मला आताच जमा झाले आहे 4500
@asmamujawar1645
@asmamujawar1645 9 күн бұрын
तुमचे पण होतील 29 तारखेपर्यंत
@maheshsalunkhe1113
@maheshsalunkhe1113 9 күн бұрын
Same problem
@navnathlandage-gj6wm
@navnathlandage-gj6wm 9 күн бұрын
​@@asmamujawar1645ताई पण मी फॉर्म भरताना बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट नंबर दिला होता तो लिंक नाही होत महून पोस्टत आधार सीडींग केला तर पैसे येतील का आणि सीडींग पण झाला आहे
@VitthalNaner
@VitthalNaner 7 күн бұрын
आमचे नाही झाले जमा सात जुलै रोजी फार्म भरला आहे खात्यात पैसे जमा नाही झाले तर मग कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा विठ्ठल naner परभणी जिल्हा
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
अर्ज मंजूर झाला आहे का, असेल तर आधार बँक लिंक आहे सीडिंग active आहे ते चेक करा, कारण 29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@aakansha1996
@aakansha1996 4 күн бұрын
bank seeding kelay from pan approval ahe mg ajun ka nh ale paise July madhe form bharlay ajun ale nh
@StudyWithAlok47
@StudyWithAlok47 6 күн бұрын
1.01 yethe jo dore dore aslya sarakhya template ahe tyachi download link de
@sandipjadhav3427
@sandipjadhav3427 9 күн бұрын
Ok 👍
@LinaSuryawanshi-e2e
@LinaSuryawanshi-e2e 2 күн бұрын
मी तर रोजचं चेक करते आणि आधार कार्ड लिंक पण आहे तरी नाही आलेत मला पैसे आणि सेडिग पण aactive आहे तरी नाही आलेत पैसे
@AiifaSaudagar
@AiifaSaudagar 9 күн бұрын
ale paise aj thank you🎉🎉🎉 dada
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
great, keep supporting
@florencepeter942
@florencepeter942 3 күн бұрын
Sarve kahi updates ahe,16 August la 3000/- ale,sarve kahi link ahe,nari shakti app madhe form bharla,aanganwadi la pan form dila,mag paise ka nahi ale?
@nitinnerkar8033
@nitinnerkar8033 3 күн бұрын
Sir mla paise ale pn bank madhun पैसे katnyat ale
@pratiksha4501
@pratiksha4501 4 күн бұрын
Dada bank of Maharashtra nahi ahe tya made.. Kay kru??????
@SajidJahangirdar
@SajidJahangirdar 4 күн бұрын
Mala.3mahene.zale.paise.aale.nahi.july5.tarikla.farm.bharle.
@TejaswiniThorat-qt1sx
@TejaswiniThorat-qt1sx Күн бұрын
Your application no undefined for MMLBY has approved. - WCD, GOM - MAHGOV ha msg aalay maza form approved aahe ki nahi kahi samajt nahi
@maulikadam6795
@maulikadam6795 2 күн бұрын
माझा फॉर्म जुलै महिन्यात एप्रो झाला आहे. फॉर्म भरताना बँक ऑफ इंडियाचे अकाउंट नंबर दिला होता ते अकाऊंट नंबर लिंक होत नाही म्हणून मी पोस्टाचे नवीन खाते काढले त्याला आधार कार्ड लिंक केले व डेबिट सीडींग केले. तरीपण पैसे येथील का नाही प्लीज रिप्लाय द्या😢
@PriyaMeshram-j3w
@PriyaMeshram-j3w 5 күн бұрын
26 July la form bharla 5 August la approve zala 10 September la aadhar seding zale tari 1₹ pan nahi milale jilha nagpur
@reshmagirkar1827
@reshmagirkar1827 4 күн бұрын
सर्व ओक्के आहे तरी ही अजून एकही रुपया आलेला nahi
@PriyankaBhoir-bq7wd
@PriyankaBhoir-bq7wd 5 күн бұрын
Mapping status Active asel tr payse yetil ka
@SarlaReddy-j7r
@SarlaReddy-j7r 4 күн бұрын
Sir sarv ok ahe adhaar link DBT sarv barobar ahe mg ka paise ale nahi
@Gktech080
@Gktech080 6 күн бұрын
Aadhar link pan aahe aadhar siding status active aahe sarv ok aahe, 12 july la from bharla aani aprovel 2 August la jhala tari paise aale nahi sir
@yourajpatil2712
@yourajpatil2712 9 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@AnjaliRajpure-l6k
@AnjaliRajpure-l6k 5 күн бұрын
3 जुलै ला फॉर्म भरला अजूनही पैसे आले नाहीत
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
फॉर्म मंजूर झाला असेल, तर आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे ते बघा. असेल तर आजपासून तिसऱ्या हप्त्याचे ट्रान्सफर होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@AaryanWaghmode-wc7yx
@AaryanWaghmode-wc7yx 7 күн бұрын
Jilha pune 23 oagast la form approved jhala aahe aadhar seeding pn jhali aahe dbt enable aahe tari ajun yek hi hapta aala nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@afreenshaikh4928
@afreenshaikh4928 8 күн бұрын
Sir bank of india account ahe mahnun problem hot aahe ka paise yet nahi ka Sir please reply dya
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
प्रॉब्लेम आधार बँकेला लिंक नसेल आणि NPCI mapper वर सीडिंग active नसेल तर येतो, फक्त बँक ती आहे म्हणून पैसे येणार नाही अस काही नाही
@DeepaliJadhav-c1p
@DeepaliJadhav-c1p 4 күн бұрын
सर मला पैसे आलें नाहीं अजुन माझी बँक bassin catholic co-operative bank Ltd vasai East आहे हया बँक त पैसे आणार काय
@VandanaMalawdkar
@VandanaMalawdkar 4 күн бұрын
Sir mazepaice nahi alya
@MayurSakat-u4s
@MayurSakat-u4s 4 күн бұрын
सर आँगस्ट महिन्यात फाँम भरला होतो मी पन पैसै आले नाय ये आजुनं
@prabhakarchoudhari107
@prabhakarchoudhari107 5 күн бұрын
माझे पण नाही आले तीन हप्ते
@archanagaikwad4663
@archanagaikwad4663 4 күн бұрын
Sir maza Adar link zala tri pase aly nhi
@shaila228
@shaila228 19 сағат бұрын
Sep mdhe approve asel tr 4500 nhi tr 1500 yenar ka fkt
@ganeshshinde5388
@ganeshshinde5388 4 күн бұрын
माझा फॉर्म अप्रैल आहे 18.07.24 रोजी तरी ही अजुन पैसे आले नाही आहे मग आता काय करा याचे
@ArchanaJadhav-l2t
@ArchanaJadhav-l2t 4 күн бұрын
सर्व केलेले आहे तरी पण पैसे आले नाही
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 8 күн бұрын
सर माजा फरम आगस्ट मधे अपरुड झाला आहेआगस्ट मधे आधार लिक आधार शेडीग झाले आहे तरी मला तीन महीना चे पैसै कधी भेटतील पिलिज सर२९सपटेबर ला भेटतील काय ४५०० विधा विनायक पाटिल कोटक बैकmubai
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
हो, 29 सप्टेंबर पासून पैसे ट्रान्सफर करणार आहेत, त्या दरम्यान आले पाहिजे कारण कालच 25 तारखेपासून अनेकांचे पैसे आले पण. हा Video बघा kzbin.info/www/bejne/iaWqg42Orq94n6c
@shamalgaikwad1827
@shamalgaikwad1827 6 күн бұрын
Dada maze hi paise alele nahi. Bahutek udya yetil. Pn nanter sarv clear asunhi paise aale nahi tr tyanni kai kraich. Yacha pn detail video taka.
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
उद्या पासून तिसऱ्या टप्प्याचे विरारण सुरू होणार आहे त्यादरम्यान आले पाहिजे
@MayurSakat-u4s
@MayurSakat-u4s 4 күн бұрын
27 सतावीस तारखी ला फाँम भरला होता
@rakheewadhwe
@rakheewadhwe 7 күн бұрын
Sir.. bank ch name vegal dakhavt ahe
@prakashikhare4034
@prakashikhare4034 8 күн бұрын
सर मी 5 सप्टेंबर ला from भरला होता 18 सप्टेंबर ला approved झाले पण district approved आहे आणि [ village level pending ] आहे पैसे येणार काय
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
हो, डिस्ट्रिक्ट लेवल approved म्हणजे पैसे येणार
@aalkabavishar756
@aalkabavishar756 7 күн бұрын
Sir Mr la nokri asel tr he pise vasul hotil he khary ka .... Ladki bhahin aahe n mg sagdyana labh betlach pahije nokri asun jr mahilana pise det nastil mr.. tr
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
त्यासाठी पात्रता ठरवलेली आहे त्यानुसार महिला पात्र असेल तर नाही होणार
@dhruv5230
@dhruv5230 8 күн бұрын
😂 मला आज पैसे मिळाले नाही केव्हा मिळतील शिंदे साहेब
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 September पासून सुरू होणार आहे आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे का तपासा
@aditimohite6554
@aditimohite6554 7 күн бұрын
Mapping status Active dakhvte tar chalel ka
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
हो
@PrabhakarPatil-y1m
@PrabhakarPatil-y1m 5 күн бұрын
भाऊ फॉर्म भरून दोन महिने झालेत आधार सीडिंग करून पोस्टात खात उघडून पंधरा दिवस झाले तरीदेखील बायकोचे काय पैसे येत नाहीत
@govindsathe3213
@govindsathe3213 4 күн бұрын
1 रुपया पण आज आला नाही
@YogitaGaikwad-er2wz
@YogitaGaikwad-er2wz 4 күн бұрын
Sir mla nahie pise aly😢
@लाडकीबहिनयोजना
@लाडकीबहिनयोजना 6 күн бұрын
Gpay phonpay vrun show hotil ka alele paise
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
बैंक अकाउंट कनेक्ट असेल तर बैलेंस चेक करता येईल
@SangitaGirme-m9y
@SangitaGirme-m9y 9 күн бұрын
17जुलै फॉर्म भरला 1ऑगस्ट la मंजूर झाला पण पैसे आले नाही bank of india मध्ये खाते link झाले नाहीं आता post khate आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार बँक लिंक आहे सीडिंग active आहे ते चेक करा, 29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@Nikumbe
@Nikumbe 5 күн бұрын
सर माझा फॉर्म 27 ऑक्टोबरला भरलाय 27 ऑपरेटरला ऑपरेट अपलोड झाला आहे तरी अजून सुद्धा पैसे आले नाहीत तर मी काय करू मला लवकर सांगा
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 7 күн бұрын
16 August perform what is the upload ho gaya hai mera form lekin Paisa Abhi Tak Mujhe ₹1 bhi nahin Aaya Kyon sar
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार बँक लिंक है, आधार सीडिंग active है तो इस महीने के अंत तक पैसे आने चाहिये
@sonupardhi5430
@sonupardhi5430 8 күн бұрын
25 agust aproved zala maza from tri ajun payse aale nahi 😢😢😢yetil ki nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
अर्ज मंजूर आहे, आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे तर 29 तारखेला तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@aminashekh7173
@aminashekh7173 8 күн бұрын
Amhala1 he Hafta ni bhitle...Approved jhal ahi ...
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
२९ सप्टेंबर पासून तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होणार आहे
@PratibhaHasabanis
@PratibhaHasabanis 6 күн бұрын
मी लाडकी बहीण योजना सुरू झाल्या बरोबर फाॅर्म भरलाय त्यानंतर फाॅर्म अप्रुवलचा मेसेज पण आलाय आधार लिंक नव्हते ते पण मी केले आहे तरीपण मला अजून एकही रुपया आला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
अजून पर्यंत का आले नाही त्याबाबत काही सांगता येणार नाही. पण २९ सप्टेंबर ला तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार आहे त्या दरम्यान यायला पाहिजे
@jainvardhaman3700
@jainvardhaman3700 8 күн бұрын
Sir maze aaj bank seeding ch status enabled for dbt dakhvat ahe ....tar kadhi yetil paise
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
हो येतील
@ritusdancingqueen3269
@ritusdancingqueen3269 6 күн бұрын
Sir maze account Vadodara Gujarat yethil aahe from approved zala ahe Paise yetil ka
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार सौबत लिंक असल तर येतिल
@poonamagrawal7883
@poonamagrawal7883 7 күн бұрын
Village pending dakhvat ahe pasi yenar ahe ka nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
district level approved आहे तर काही अडचण नाही पैसे येणार
@DhammpalKhandare-g5q
@DhammpalKhandare-g5q 5 күн бұрын
Sir.mi.july Madhe.form.bharla.pase.melala.nahet.yavtmal
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आधार बँक लिंक आणि आधार सीडींग ऐक्टिव आहे का
@supriyatawde3421
@supriyatawde3421 7 күн бұрын
Sir Mala August mahinyat 30 Tarkhela paise aale pan September mahinyache paise ajun aale nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
२९ सप्टेंबर ला तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे
@supriyatawde3421
@supriyatawde3421 6 күн бұрын
​@@MahitiMedium Thank you sir 🙏
@AaeAadishthadevi
@AaeAadishthadevi 6 күн бұрын
Mi 19 agust la from bhrla 24 agust la approve jhala aadhar card link aahe tri pn paise ny aale
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार सीडिंग ऐक्टिव असेल यायला पाहिजे उद्या पासून तिसऱ्या टप्प्याचे विरारण सुरू होणार आहे
@rakheewadhwe
@rakheewadhwe 7 күн бұрын
Central bank of India ch ahe sir maz account but bank of maharastra dakhat ahe
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चौकशी करा आधार लिंक आहे की नाही
@shekharkathe424
@shekharkathe424 8 күн бұрын
दादा मी फार्म 23jula भरला आहे आणि आपरूल 1Aug ला झाला केवायसी पण केली आधार सिडी ग पण केले Activआहे महाराष्ट्र बँक मध्ये पण अजून एक रू पण आला नाही रायगड
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
रायगड मध्येच 29 सप्टेंबर ला तिसरा जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे, ज्यादारम्यान तिसऱ्या हप्त्याचे ट्रान्सफर सुरू केले जाणार आहे. त्या दरम्यान तुमचे ही पैसे आले पाहिजे
@nitinkokate6549
@nitinkokate6549 6 күн бұрын
Mla nahi aale sir
@Atulya7320
@Atulya7320 5 күн бұрын
दादा आमचे पैसे आले नाही , आधारकार्ड बँक खात्याशी लिंक आहे ,फॉर्म ॲप्रवु झाला आहे तरी पैसे आले नाही.
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आजपासून तिसऱ्या हप्त्याचे ट्रान्सफर होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@meenakshikokane7732
@meenakshikokane7732 6 күн бұрын
Sir mla pahila hapta 3000ru milale pan ha 1500 ru ajun ale nahit..sarvanche alet maze ka ale nastil..
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
उद्या पासून तिसऱ्या टप्प्याचे विरारण सुरू होणार आहे
@meenakshikokane7732
@meenakshikokane7732 6 күн бұрын
@@MahitiMedium khup lokana alet 1500 ru tisra tappa..
@dmanofheart5117
@dmanofheart5117 9 күн бұрын
October madhe form accept hoyil ka apan form bharu shakto ka
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आता वेळ आहे तर भरुन टाका
@shaila228
@shaila228 7 күн бұрын
Maz 31 August la approve zala hota paise ale nhit mhnun online adhar link ahe ka bghitl tr status inactive dhakavt ahe kay kru ata banket jaun link kel tr yetil ka paise
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
बँकेला सांगा तुमचा आधार नंबर npci mapper मधे अपडेट करायला ज्यामुळे NPCI वर स्टेटस Enabled for DBT आणि active होईल
@amarpalimagar5970
@amarpalimagar5970 6 күн бұрын
Sir. Check status baghitla tar URL rejected dakhvat ahe kai karu
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
website issue असेल पुन्हा प्रयत्न करा
@Rubinakitchen-786
@Rubinakitchen-786 5 күн бұрын
District level aprove zala Pn Sub level pending
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
डिस्ट्रिक्ट लेवल approved आहे तर अर्ज मंजूर आहे काही अडचण नाही
@Rubinakitchen-786
@Rubinakitchen-786 4 күн бұрын
@@MahitiMedium paise nahi ale
@PriyankaKashid-il4ju
@PriyankaKashid-il4ju 7 күн бұрын
Sir Central Bank of India nahi npci var
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
तुम्हाला बँकेत जाऊन करावे लागेल तिथे मोजक्या ५ बँक्स आहेत
@mehektambe89
@mehektambe89 5 күн бұрын
मला अजून पैसे आले नाही
@harshsandip9795
@harshsandip9795 8 күн бұрын
Paise. Milale
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@MadhaviNavghare-y5z
@MadhaviNavghare-y5z 8 күн бұрын
Canara bank me Kb aayega
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार के साथ बँक लिंक है आधार सीडिंग active है तो आयेग इस महीने के अंत तक
@SavitaShirsath-k6n
@SavitaShirsath-k6n 7 күн бұрын
काय सर आम्ही 17आगस्ट फाम भरला आहे 22आगस्ट ला मंजूर झाला आधार पन लिंक आहे केवासी पन झाली आहे मोबाईल नंबर पन लिंक तरी पन पैसे आले नाही युनिक बॅक खाते आहे माझे तरी पण आले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
आधार आणि बँक लिंक असेल आणि सीडिंग active असेल तर हा महिना अखेर तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. त्या दरम्यान आले पाहिजे
@Pawardeubai
@Pawardeubai 8 күн бұрын
Sir form approval zale ahe pn ajun paise aale nahit
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक, सीडिंग active आहे का बघा, असेल तर तिसऱ्या टप्प्याचे ट्रान्सफर 29 सप्टेंबर पासून होणार आहे त्या दरम्यान यायला पाहिजे
@rekhaoturkar8278
@rekhaoturkar8278 7 күн бұрын
Maza form approved zala bank link ahe adhar car ahe.tri paise ka nahi ale
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
सीडिंग active आहे ते चेक करा, कारण 29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@SangramSingh-fn3iz
@SangramSingh-fn3iz 7 күн бұрын
आधार seeding active aahe बँकेशी सर कालच active झाला आहे सर तर पैसे येतील का सर reply करा सर नंबर पण link aahe सर
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
हो येणार
@SangramSingh-fn3iz
@SangramSingh-fn3iz 7 күн бұрын
@@MahitiMedium धन्यवाद सर👏
@harshadabansode7968
@harshadabansode7968 8 күн бұрын
Acount jr joint asel ani fakt aple adharch link asel tr
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
अडचण नको म्हंजणू स्वतः चे स्वतंत्र खाते उघडा आणि त्याला आधार लिंक करा जोईंट अकाऊंट असेल तर त्यात अर्जदार महिलेचे नाव प्राथमिक खाते धारक म्हणून असेल हवे आणि आधार लिंक असेल पाहिजे
@harshadabansode7968
@harshadabansode7968 8 күн бұрын
@@MahitiMedium first name mazech ahe
@sanjaysalunkhe2838
@sanjaysalunkhe2838 4 күн бұрын
thanks dada मला पण हेच विचारायचे होते माझे नाव पहिले आहे
@vaidehib9461
@vaidehib9461 8 күн бұрын
Maze 24 august la approved ahe ajun ale नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक, सीडिंग active आहे का बघा, असेल तर तिसऱ्या टप्प्याचे ट्रान्सफर 29 सप्टेंबर पासून होणार आहे त्या दरम्यान यायला पाहिजे
@rasikajoshi4978
@rasikajoshi4978 8 күн бұрын
मला आज फक्त 1500 रूपयेच आलेत या पहिल्यांदाच 4500 आले नाहीत
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
फॉर्म कधी भरला आणि कधी मंजूर झाला?
@rasikajoshi4978
@rasikajoshi4978 7 күн бұрын
@@MahitiMedium जुलै मध्ये फॉर्म भरला होता आगस्ट मध्ये मंजूर झाला पण पैसे आज पहिल्यांदाच आलेत ते पण फक्त 1500
@MayureshDayaramPandhare
@MayureshDayaramPandhare 9 күн бұрын
Sir maze enabled aahe dbt ..parantu mazi bank canara bank aahe..pan tithe bank of India aahe..tar kay karave please reply
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
तुमचे खाते canara बँकेत आहे आणि आधार तीतेच लिंक असेल तर त्यांना तुमचं आधार नंबर npci mapper ला अपडेट करायला सांगा
@KavitaSatav-b5k
@KavitaSatav-b5k 6 күн бұрын
1500 nahi ale sir
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@KomalMundhe-j3s
@KomalMundhe-j3s 7 күн бұрын
मला ३००० आले होते, सप्टेंबर चे नाय आले अजून
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
२९ सप्टेंबर ला तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुरु होणार त्यावेळी आले पाहिजे
@supriyatawde3421
@supriyatawde3421 6 күн бұрын
Sir joint acount chalte ka
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
स्वतःचे असले पाहिजे असे सांगितले आहे
@supriyatawde3421
@supriyatawde3421 6 күн бұрын
​@@MahitiMediumThank you sir Pan mi jont acount nubar dila ahe aani mala july aani august mahiyache 3000 rupaye aale pan aata september mahinyache paise yayla aadachan hoil ka paise yayala te sanga
@sanjaysalunkhe2838
@sanjaysalunkhe2838 4 күн бұрын
​@@supriyatawde3421माझे पण तसेच आहे जॉईंट अकाउंट माझे पहिले पैसे आले पण आता नाही आले आता येईल का दादा प्लिज सांगा
@seemabapus544
@seemabapus544 5 күн бұрын
पैसे आले नाही सर
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आधार बँक लिंक सीडिंग ऐक्टिव असेल तर आजपासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत, त्या दरम्यान यायला पाहिजे
@PARVEENBEGUM-e9y
@PARVEENBEGUM-e9y 5 күн бұрын
5:30 August ko farm approve ka message aaya 3 September ko khata bhi khole ab tak paise nahin aaye
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
कल से तीसरे ह्फते का ट्रान्सफर शुरू होगा ऊस टाइम आने चाहीये
@sarikaUbhedal
@sarikaUbhedal 8 күн бұрын
Maz aadhar seeding req reject zaly post off khatyach
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
का रीजेक्ट झाला तुमच या पूर्वी कोणत्या बँकेत आहे का active
@sarikaUbhedal
@sarikaUbhedal 8 күн бұрын
@@MahitiMedium boi aah a/c pn lagna aadhich nav aah. Mhnun post off khat opn kl hot
@pawanjadhav5399
@pawanjadhav5399 2 күн бұрын
नाही आले1रूपाया
@MahitiMedium
@MahitiMedium 2 күн бұрын
आधार सीडिंग active असेल, आधार बँक लिंक असेल तर 10 ऑक्टोबर च्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे
@dimplerishi1265
@dimplerishi1265 7 күн бұрын
4 August se mera form approve hai abhi tak koi Paisa nahin aaya
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार और बँक लिंक है, आधार सीडिंग active है तो इस महीने के अंत तक आने चाहिये
@UmaWadhve
@UmaWadhve 9 күн бұрын
Mala pan paise aale sir 4500
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
Nice
@Pawardeubai
@Pawardeubai 8 күн бұрын
Sir mala yekhi hapta nahi aale
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक, सीडिंग active आहे का बघा, असेल तर तिसऱ्या टप्प्याचे ट्रान्सफर 29 सप्टेंबर पासून होणार आहे त्या दरम्यान यायला पाहिजे
@aparnakhadye9874
@aparnakhadye9874 6 күн бұрын
Sir mi July madhe form bharla आहे approval pan zale aahe aadhaar link zale aahe dbt pan kele aahe mala ladki bahin madhun call आला hota २wela ki तुम्हाला पैसे मिळाले ka ter नाही म्हणाले ter म्हणाले तुम्हाला पैसे yetil pan ajun आले nahit
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 7 күн бұрын
Maharashtra mein kitne tarikh ko aaega Sar idhar Maharashtra Mein Kisi Ka Nahin Aaya
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
आधार से बँक लिंक होगा, आधार सीडिंग स्टेटस active होगा तो इस महीने के अंत तक यांना चाहिये पैसा
@Nikumbe
@Nikumbe 5 күн бұрын
सर मला अजून सुद्धा पैसे आले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आधार बँक लिंक सीडिंग ऐक्टिव असेल तर आजपासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत, त्या दरम्यान यायला पाहिजे
@FIRE_GAMER148
@FIRE_GAMER148 7 күн бұрын
1500 rs ajun aale nahi Mumbai
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@aarifshaikh2943
@aarifshaikh2943 6 күн бұрын
Sar hamare bhi paise ni aaye
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
फॉर्म approved है, आधार बँक लिंक है ,आधार सीडिंग active है तो आज से तिसरे installment के पैसे आना शुरु होंगे
@aartirana4347
@aartirana4347 7 күн бұрын
सर, माझा फॉर्म जुलै महिन्यात एप्रो झाला होता. आधार सीडिंग पण आहे, आधार लिंक पण आहे. परंतु तरीसुद्धा आज पर्यंत एक रुपयाही आलेला नाही. म्हणून मी परवाच पोस्टात एक नवीन खाते उघडले. त्याचे पण आधार आणि सीडींग सगळे लिंक आहे. तरीपण पैसे कुठेही आलेले नाही. आता ते पोस्ट वाले म्हणत आहेत की तुमचे आधार सीडिंग बँकेची लिंक असेल तर ते डिलीट करून घ्या. तरच पैसे येतील. फक्त पोस्टाचा सीडिंग राहू द्या. दोन्ही ठिकाणी जर तुमचे आधार सीडिंग असेल तर पैसे येणार नाही. हे खरे आहे का. काय करावे समजत नाही आहे. प्लीज सल्ला द्या. बँकेचे डिलीट करू का
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
सर्वप्रथम तुमचे बँकेत सीडिंग होते तर पोस्टात खाते उघडण्याची गरज नव्हती आता तिथे खाते उघडून आधार त्यासोबत लिंक केला असेल तर पैसे तिथेच येतील. NPCI नुसार एक आधार नंबर कोणत्यातरी एकाच बँके सोबत लिंक असू शकतो. तुम्ही बँकेत deseeding चा फॉर्म मिळत असेल तर तो भरून बँकेतले सीडिंग काढा.
@aartirana4347
@aartirana4347 7 күн бұрын
तसे करणे गरजेचे आहे का. तरच मला पैसे येतील असे आहे का
@aartirana4347
@aartirana4347 7 күн бұрын
​@@MahitiMediumतसे करणे गरजेचे आहे का. तरच मला पैसे येतील असे आहे का
@NaeemShaikh-t4z
@NaeemShaikh-t4z Күн бұрын
Sem problem ahe mazi tomche aale ka paise
@rajendrawarulkar6296
@rajendrawarulkar6296 8 күн бұрын
आम्हाला एक रुपया पण मिळाला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक सीडिंग active आहे का बघा, असेल तर तिसऱ्या टप्प्याचे ट्रान्सफर 29 सप्टेंबर पासून होणार आहे त्या दरम्यान यायला पाहिजे
@manjuwaghmare7851
@manjuwaghmare7851 9 күн бұрын
Mala ekkkk hiii paise naai bhetle
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
मंजूर असेल, आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग असेल तर या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@padmamandhare4650
@padmamandhare4650 7 күн бұрын
Sagle ok ahe.. Bank of Maharashtra madhe account ahe tri 1 rs pn ny ala
@SavitaShirsath-k6n
@SavitaShirsath-k6n 7 күн бұрын
काय सर
@U.S.GAMMING_358
@U.S.GAMMING_358 7 күн бұрын
mazhe aadhar seeding status active aahe
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
Good. येतील म पैसे
@nishamahadik3370
@nishamahadik3370 7 күн бұрын
मला अजून ही पैसे आले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
अर्ज मंजूर झाला आहे का, असेल तर आधार बँक लिंक आहे सीडिंग active आहे ते चेक करा, कारण 29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@chetanchaudhari8061
@chetanchaudhari8061 8 күн бұрын
Never enabled for DBT sangat ahe sir.
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार ज्या बँकेत लिंक आहे त्यांना तुमचा आधार नंबर NPCI mapper ला अपडेट करायला सांगा
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 59 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,2 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 59 МЛН