हो किंवा नाही ते सांगा आज देतो उद्या देतो.अजून1रूपया नाही आला.दुसयालोकानी पाठवले पैसे येतात.तुमचे पैऊ अकाउंट मध्ये येत नाही. अंगणवाडी सेविका कडे पण भरला.ओनलाई पण भरला. पैसे याच नाव नाही.3, महिने झाले अजून पैसे देतात.
@ahteshamakif1523Ай бұрын
Ek dam barobar
@vishwajeetbhuyare7532Ай бұрын
थोड दम खा येतात हो आम्हाला पण नाही आले बरोबर आहे डोकं खराब झाल
@rohinipatil5363Ай бұрын
नाही येनार पैसे ,कारन आपन फार्म दोनदा भरलाय ,दोनदा फार्म भरलेले रीजेक्ट केले जात आहेत
@honey_buns_35Ай бұрын
Yedyat kadtayet NY dyache tr ts snga
@ajaysonawane7276Ай бұрын
भाऊ तू तर असा बोलतोय की जस काही तू त्यांना उसने दिले आहे ... वा रे काँग्रेसी चमचा..
@aakashgimbhalАй бұрын
लाडक्या बहिणी वाट बघून बघुन थकल्या आहेत 😢
@HanumanGiri-bi2uvАй бұрын
3:03
@KrishnaErandeАй бұрын
Ho na
@Gous-l2zАй бұрын
5 wajta paise nahi aale tar he chanol band karun taka
@vsaldanha70Ай бұрын
5 wajle paise nhi ale
@rakeshbhamareАй бұрын
सही बात है सभी कौन सब्सक्राइब कर दो
@jamnawadhwana5104Ай бұрын
Sem problem
@mymarathi1713Ай бұрын
एकदम बरोबर😂😂😂
@absacademy358Ай бұрын
ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही या महिलांना 27 / 28 / 29 तारखेला 4500 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत
@PriyamayurKurve-ji1ycАй бұрын
अगदी बरोबर...मी 24 ऑगस्ट ल फॉर्म भरला 29 la aproval milal..aani aaj 25 September la paise aale...4500
@anuprabhune2198Ай бұрын
भावा आमचं जाऊदे 🤣🤣पण तुला मात्र यू ट्यूब कडून बक्कळ पैसा भेटणार हे खरे 🤣🤣आणि नाय आम्ही कालजी करत 🤣आजपर्यंत काय भाऊ नव्हता लाडका आम्ही कष्टाचे खातोय ❤️ पण लोकांना असे येडे बनवू नका 🤣
@sanjaypapal2155Ай бұрын
😅
@DadaBhoite-x2kАй бұрын
😂😂😂😂
@Gous-l2zАй бұрын
@@anuprabhune2198 👍👍👍👌👌
@bhartimandhare1179Ай бұрын
Ajun 3mahinache paise ale nahi form24ogstala bharala apurva zala Adar link post ahe message ala
@adityht7642Ай бұрын
तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख..….…
@Kajal_1997Ай бұрын
Tarikh pe tarikh milti rahi par laadli Behen ke paise nhi mile 😂😂😂😂
@vsaldanha70Ай бұрын
😂😂😂
@sunitapatil3221Ай бұрын
तारीख पे तारीखकयालगारखाहैभाईहमेभिकारीसमजरखाहै
@vachansonawane6132Ай бұрын
😂😂😂@@vsaldanha70
@NitinTalokar-r6gАй бұрын
तूच एक राहिला होता सांगण्याचा तारीख 😂
@vidyadhawade1674Ай бұрын
😂
@juneddelani4474Ай бұрын
😂😂,
@vsaldanha70Ай бұрын
🤣🤣
@vishalmeshram1428Ай бұрын
😂😂😂😂
@rahulraut3795Ай бұрын
😅😅😅😅
@SpawairАй бұрын
तीन महिने झाले वाट पाहतोय दादा एकही रुपया आला नाही तुम्ही सगळं खोटं सांगताय सांगली जिल्ह्याचे कधी येणार आहे ते सांगा
@bhavnaGajbhiyeАй бұрын
फक्त आणि फक्त खोटि आशवासन अजून एक रुपया ही आला नाही
@jamnawadhwana5104Ай бұрын
Ho barobar
@vijaypattewar8412Ай бұрын
Rs;1/_ajun alley nahi.kadhi yenar sir. Approved Date; 5.9.2024 last message Alaa. Grom27. 8.2024 last bharala hots sir. KALPANA Wardha.. M. S.
@vijaypattewar8412Ай бұрын
Skin pause yenyachi date fix Nahee.
@ShabnamAsif-kg6znАй бұрын
Mymc,,,*,%
@vishalawale5811Ай бұрын
तारीख पे तारीख म्हणजे अस वाटतेय योजना बंद झाली आहे... सरकारने महिलांचा टाईम पास केला ..
@wrightsisters2359Ай бұрын
आमच्या तर सगळं करून अँप्रोल होऊन पण आले नाही
@santoshghogre7246Ай бұрын
जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे अजून एक पण हप्ता आलेला नाही पैसे आले नाहीत
@ChhayaPatil-i9hАй бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे मी 8आऑगषटला फार्म भरला होता तो 26आगषटला आपरूड झालाय डि बी टी पण लिंक आहे सर्व काही ओके आहे तरीही एक रूपया पण मिळाले नाही तरी पैसे किती तारखेला मिळणार ते सांगा
@vishalchadne4151Ай бұрын
5वाजता बैका बंद होती तुमचया कडून शिकावा
@liladhargavit4622Ай бұрын
पैसे असेल तेव्हा देणार ना नसेल मग आश्वासन देणार
@hemangivichare1681Ай бұрын
सर मी जुलैमध्ये 17तारखेला फॉर्म भरला आहे 5 ऑगस्ट approved झालं आहे तरी पण एकही रुपया आलेला नाही बँक सिडिग पण केलेला आहे
@PriyaSingh-ov3duАй бұрын
अजुन एक ही पैसे नाही आले अजुन कीती दीवश वाट पाहावी लागणार 😢😢
@JaySantoshRokade1stclassАй бұрын
Nari shakti hun form approved zalay pn paise aalech nhiy 23augest approved zalay.dbt link ahey.1rupya aalach nhiy
@arunmalge2143Ай бұрын
वाट बघत बसा
@AnitaKale-pc9fqАй бұрын
सर्व बरोबर असताना एक रुपया आलेला नाही आतापर्यंत
@MayurPhadatare-m8kАй бұрын
आम्हाला एक हि हफ्ता मिळाला नाही 24आगस्ट आपरोह झाला तरी पैसे मिळाले नाहीत 😢
@shreeayalАй бұрын
माझा आधार लिंकिंग आहे बँक खातेला पण अजुन एकही रुपाया आला नाही
@SurekhaMhajanАй бұрын
Sir 6vajle 5vajtha kuthe paise aale 1500 nahi aale😔
@siddhu12202Ай бұрын
16जुलैला फाम भरला चार आगष्टला अपुर्व झाला आधार लिंग आहे केवायसी पण आहे पैसै आले नाहीत जे खाते नंबर दिलात्याचेवर पैसे येतील काय
@renukakawle5167Ай бұрын
नाही एक ही रुपया फक्त बोलताय ज्यांचे अपरुड आहे त्याचे दया मागचेसर्वाचे आले.16आँगस्ट चा आहे...
@VasudeoPatil-r5oАй бұрын
काय राव आश्वासन देऊन पैसेच येत नाहीत तटकरे व मुख्यमंत्री आपण आश्वासन देऊन काय उपयोग होईल सेवटी आपण च प्रश्न सोडवून द्याल अशी खात्री आहे.
@MeeraangleАй бұрын
😂😂😂😂😂 तारीख पे तारीख बस यही सुनते रहते हम पर पैसे नही आते अब असा लगता आएंगे हि नही सरकार को नही देना है तो मत दो क्यू जानता को आश लगा के रखा पैसे आएंगे आएंगे करके
@VijayKamane-z9xАй бұрын
नाही मिलाली तर भावा काय करायचा 🤔🤔🤔 कोनते 5 वाजता येनार आहेत 😂
@prabhamore7070Ай бұрын
आहो दादाआप्रोल फॉर्म आहे पुन्हा फॉर्म भरला तरी चालेल का होय किंवा नाही ते सांगावे आनखिण पैसे मिळाले नाही
@gauriparale76Ай бұрын
Aho Dada 6 Vajale😂 1 Rupya pn nahi aala 😢 mala ani mazya Bavinela. Sagal ok ahe 8 September la Approved zale Form. Aadhar Seeding ahe Bankela. Status active ahe (Pune Jelha.. 1.Sayali Pathre. 2 Gauri Barabade) 😢😢😢😢😢
@rameshwarhardas3040Ай бұрын
सर नारी शेक्ती अँप ने रिसबमिट करून फॉर्म भरला असून 14/8/24 laअप्रोव्हल देखील आले परंतु आज प्रोफाइल ला आधार &आणि अप्लिकेशन नंबर टाका म्हणून दाखवत आहे.
@santoshisuralkar1748Ай бұрын
Kontya 4 wajta 1 5 tarekhe pasun hech chalu ahe
@sujatadhulap1507Ай бұрын
Kiti days tech sangtay
@vishwanathwaghmare8089Ай бұрын
आम्हाला आजून 1ऐकही रुपएखात् यावर जुमले नाही
@नारायणवानखेडेАй бұрын
1 ₹ ही आला नाही. श्रीमंत आहेत त्याना दिले. पण गरीब यांना नाही. विचार करण्याची गरज आहे.
@mayuriraorane23Ай бұрын
👍👍
@rahulwaghmare8546Ай бұрын
100% योजना बंद झालेली आहे सर्वांच्या माहितीसाठी
@rupalibhujbal5374Ай бұрын
पैसे यायचा तपास नाही आणि आज येईल उद्या येईल फक्त महिलांना आशेला लावायचे
@dishakorgaonkar399Ай бұрын
Aaj paise yenar sangitale tar site Varun approved zalele data ch gayab kela aahe
@ReshmaKhan-xb8biАй бұрын
Ata tumhi video taku naka pyese aale tehwa aamhi video taaknar bhau😂😂😂😂
@kavitakapadia3209Ай бұрын
किती व्हिडिओ बघायचे 4500 4500 4500 तिसरा हप्ता मला एकही रुपया आला नाही अजून 3 ऑगस्ट ला माझा फॉर्म मंजूर झालं तरी पण अजून पैसे आले नाही
@mohinigaikwad6159Ай бұрын
28 august la form bharla 31 august la approve zala adhar pan link ahe. Bank seeding pan active ahe tari paise ale nahi.
@Rutvi_shahuАй бұрын
Election ke baad lagta dena band kar dege pakkka 😂
@sugrabipeerzade4228Ай бұрын
15July la form bherle ahe 5August la Aproved ahe tari ekhi paisa ala nahin solapur.
@hemantchaudhari7901Ай бұрын
Paise kahi betat nhi n parat fome aaproo jala aahe mahina n parat aata pending disat ahe nemak Kay chalu ahe
@sandeeppatil6669Ай бұрын
22 तारीख पण झाली आहे 5 वाजून गेले, तरी पैसे काही आले नाही
@RAJPUT-w8z3fАй бұрын
हद हो चूकी है आजा देर ना हो जाये कही देर ना हो जाये 😂😂😂
@vaishalishirke7010Ай бұрын
दादा हे सर्व आम्हाला वाचता येते हो...तुम्ही तारीख सांगा आणि नक्की येणार की नाही ते सांगा..आम्ही चॅनल subcribe करू फायदा तुम्हाला ...जरा गरिबांकडे पण लक्ष्य द्या ..नाहीतर फक्त मतदान च्या वेळेस गरीब जनता दिसते
@Raider_5114Ай бұрын
कशासाठी लोकांना फसवायची तारखा देता एक रुपया येत नाही काय नाही कशाची लाडकी बहीण बोलत राहता फक्त
@rajugavit3472Ай бұрын
Tarikha tharli Aahe konti tarikha
@AbrarSahik-yf8qrАй бұрын
Nustya tahrika pashy kadhi yanar
@kavitakapadia3209Ай бұрын
कधी पैसे जमा होतात नुसतं व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ किती व्हिडिओ तुम्ही टाकलेले आहेत किती बघायचे ना कधी येईल पैसे कधी जमा होतील खातात
@padvianil7727Ай бұрын
Sir nandurbar जिला कधी येणार माझा आला नाही आज पर्यंत 25 ल aprove zhala
@user-mm8rj8pj1rАй бұрын
सर पुरे झाले लोक युट्युब बघून बघून कंटाळले
@PankajKhutteАй бұрын
Udya yenar ahe ka paise
@santoshpatil-vv8lzАй бұрын
अजुन एक रुपया पण आले नाहीत
@arunabhatiayall4654Ай бұрын
Approved hai sir lakin aaya nahi hai sir 1 ru nahi aaya hai 🙏 adhar card link hai sir 🙏
@kavyamane789Ай бұрын
माझे पण डॉक्युमेंट सगळे ok आहे तरी पण एक ही हफ्ता आलेला नाही,,, मी काव्या माने, जिल्हा रायगड
@SujataBankar-bn3npАй бұрын
अजून एकही रुपया आला नाही
@chhayataipatil9846Ай бұрын
नवीन लिंक पाठवा
@King1111-d8sАй бұрын
Mi फॉर्म भरला नाही DBT तर नाहीच आणि बँक अकाउंट पण नाही मला पैसे कधी येतील 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣
@ahteshamakif1523Ай бұрын
32,tarkhela 13,vazta nakkhi yetil
@RahulBijgunwar-xm3tvАй бұрын
😮😮😮😮
@VikasMishra-l3kАй бұрын
Kaay dada konache naay aale 20 tarikh la
@mohinigaikwad6159Ай бұрын
Ajun, 1 rs pan milale nahi
@swami488Ай бұрын
Reject form edit karun bharala pan ajun pending dakhavat aahe nari shakti doot app var bharala hota
@rahuldongre601Ай бұрын
Fome approved addar link thari ek hi hafta ala nahi
@dishakorgaonkar399Ай бұрын
Data gayab kela aahe tar check kuthun karnar
@golurathod2204Ай бұрын
आम्हाला अजून ही पैसे नही मिडाले आहेत 😒
@binasharma9722Ай бұрын
Bina sharma 30 augest Ko form submit hua hai 2september ko approve hua hai paise nahi aaye dbt complete he district Thane paise nahi aaye