सर मी घरीच काम करून माझी लहान दोन वर्षाची मुलगी आहे आणि एक पाच वर्षाची मुलगी आहे मला कामाची खूप गरज आहे सर
@SanyojaLagare14 күн бұрын
Mala nahi milale
@savitaade368Ай бұрын
लाडकी बहीण ही योजना सर्वच महिलांना केली पाहिजे तरच आम्ही मतदान करू
@madhuriansari21627 күн бұрын
😅barobar
@crasane45526 күн бұрын
Barobar
@akshatavartak324715 күн бұрын
Ho kharach
@Manorama1983indianshowАй бұрын
The great Ratan Tata 🙏🙏
@ManishaYesankarАй бұрын
Dhanyawad sagadi mahiti sangitali pan ji mahatvachi aahe tech sangayala visarale kadachit
@Archana_gaikwadАй бұрын
Tumhi mala msg Karu shakta I help you
@arunabhalerao4543Ай бұрын
मला 7500 हजार रुपये मिळाले कामाची पण खुप गरज आहे सर तुमचे खुप खुप आभार , सर तुम्ही आम्हाला योजनेचा लाभ ढिला आम्ही तुम्हालाच मत देणार
@mamatakochrekar961128 күн бұрын
ज्यांचं बँकेचं अकाउंट महारष्ट्र बँकेत आहेत त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून देतच नाही मी आज तीन महिन्यापासून अधून मधून जाऊन येते तर वेगवेगळी कारणे देतात पण अजिबात काम करत नाही माझ्या आईचा फॉर्म ऑगस्ट मध्ये भरला approve झाला तरी या कारणामुळे पैसे अजून आले नाही
@shashusjourney296725 күн бұрын
Post madhe khate khola Tai lagech 8 diwsat link hoil
@dipali742219 күн бұрын
Sm hr बँक कर्मचारी खूप त्रास देतात kam krt नाही
@deepalirokade993218 күн бұрын
Swata Mobile Varun kara
@umeshkharote3793Ай бұрын
सर माझी दहावीच झालेली आहे पण मला घर बसल्या काम पाहिजे मला खूप गरज आहे
@vinodpol238529 күн бұрын
7500 रूपये मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@PushpNirbhavane29 күн бұрын
मला कामाची खूप गरज आहे, माझ्या घरी कोणी कमवणार कोणी नाही मी एकटी महिला आहेः मला कामाची खूप गरज आहे माझ्या साठी काय कामं असेल तर सांगा 😢
@AparnaMankar-qj1nvАй бұрын
Dada mala pn kam kraych aahe from kasa भरायचा कुटे बरायचा मी नागपूर आहे
@ArchanaGije-tq1frАй бұрын
माझी घरी परिस्थिती आहे माझा फॉर्म भरला गेला नाही आहे तर मला सिलेंडर सुद्धा मिळणार नाही आम्ही कुठला फॉर्म भरू आणि नको कुठला नाही भरायचे हे तुम्ही मला सांगा जाना पैसे मिळायचे त्यांना मिळणारच माझ्यासारख्या गरीब बाईला पैसे नाही मिळणार म्हणजे आमचं मन किती दुखावले गेले हे तुम्हाला नाही माहिती साहेब हे नाही माहिती नोकरी आता कुठली नोकरी देणार आहे तुम्ही आणि आम्हाला काय काम देणार आहात असं कुठलं काम देणार आहेत आणि 11000 ज्यांना मिळाला लाडक्या बहिणींना मिळालेले पैसे त्यांनाच मिळतील काय की आम्हाला नाही मिळणार की आम्हाला मिळू शकणार नाही येत
@KiranKoli-122919 күн бұрын
राईट खर आहे
@varshapatil73068 күн бұрын
मला काहीच मिळाले नाही
@meenakshigaikwad2118Ай бұрын
महिलांचं वय मेनशं न केल तर बर होईल 🙏 फॉर्म भरायला
@vidyatorane3887Ай бұрын
मला मला पण गरज आहे कुठे फॉर्म सुटणार आहे तेवढे सांगा ना आम्ही भरायला जाऊ
@satpalkaur9036Ай бұрын
मलाएकदापैसैनहीमीलेमदतकरा
@creativearts4821Ай бұрын
10 वी झाले आहे इलेकटोनीक कंपनीत नोकरी केली आहे लीक पाठवा
@namratapatil699812 күн бұрын
मला कामाची गरज आहे कुठे फॉर्म भरायचा
@TaramatiPadalkar3 күн бұрын
लाठी काठी योजनेचा मी स्वागत करते असे योजना शासनाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात राबवल्या पाहिजेत
@rohitpatil-hq6njАй бұрын
१२ पास अट्ट रद्द करावी करण खूप महिला अश्या आहेत की त्या fact १० पास ahet
@JyotiJaiswal-wf4ng13 күн бұрын
Mala 7500 rs milale.,.. thank you so much mukhyamantri saheb 🙏🙏🙏
@GitaBafanaАй бұрын
लाडक्याबहीण पैसे मा ला आलेले नाहीत जुलै महिन्या पासुनचे अर्ज रजिस्टर आहे
@VikramPatil-oo8jkАй бұрын
फ्री मध्ये पैसे वाटप आपल्या खाजगी संपत्ती मध्णून करत आहात का सरकार त्यांच्या संपत्ती मधून करता आहे....किती कर्ज महाराष्ट्रावर आहे हे तरी लोकांना सांगा...म्हणजे समजेल आणि आमदाराला पगार किती आहे 3540000....
@sarikadawandekapadiya5212Ай бұрын
मला ही कामाची गरज आहे मी बारावी पास आहे पण माझे वय 41 आहे मला रतन टाटा यांच्या कंपनी मध्ये काम मिळाले तर तुमचे खूप उपकार hotil🙏
@ganaptibappamorya31727 күн бұрын
Umhala kam milale ka
@silentsoul651315 күн бұрын
Ho sir amhala kaam milel ka ratan tata co madhe
@surekhachavan750222 күн бұрын
काही महीला घरच्या अडचणीमुळे शिकल्या नाही पण काही तरी घरगुती व्यवसाय करण्यासाठी उपाय शोधत आहेत अशा महीलांना छोटा स्टांँल कींवा शिलाई मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मी मनापासून सरकारला विनंती करते आहे या मुळे महिला घर संभाळून प्रामाणिक पणे काम करु शकतील
@rekhashinde8937Ай бұрын
अजून एकही रूपये जमा झाले नाही
@ReshmaRandive-w9e16 күн бұрын
Thanku sir mala kuup kamachi garaj hoti
@ambrapalisarkate6168Ай бұрын
मला खूप गरज आहे मी परीतक्ता आहे मला 1, मुलगी आहे मला खूप गरज आहे कसा भरायच फॉर्म
@hemangimengade723620 күн бұрын
10वी पास महिला सुध्दा काम करु शकतात त्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी दिली तर फार उपकार होतील
@chandrakantjakhere2171Ай бұрын
माझा शिक्षण जास्त नाही सातवी पास मला काम करता येईल का
@VrushaliAher-cj5coАй бұрын
कामाची खूप गरज आहे पण अर्ज करण्याची तारीख Kay अंतिम तारीख ते नक्की सांगा
@shobhaborde1964Ай бұрын
मला कामाची खुप गरज आहे
@VijayAware-x3i14 күн бұрын
Ho sir milale thanks dada
@KarankadhaneАй бұрын
लिंक पाठवा सर
@AshwiniJoshi-ey6ry14 күн бұрын
Ho milale dhnyavad
@ManishaKultheАй бұрын
माझे पैसे आलेले नाहीत आजुन पण
@aishwaryamadgaonkar4783Ай бұрын
Me Aishwarya Rajan Madgaonkar malaEkahe Rupaya Aala Nahi form Approve zalele Aahe tari y
@NehaDabolkerАй бұрын
Form kuthe bharaycha please sanga
@chetnaabc181512 күн бұрын
धन्यवाद साहेब 🌹 मी आधी पासून सांगते कि माझ्या मुलीचे पैशे माझी लाडकी बहिण योजनांचे पैशे कोणतेच नाही आले आता तर बॅकेचे आकाउडर दुसरे खोलले आहे मग काय करावे साहेब एकनाथ शिंदे साहेब जी हे आम्ही तुम्हाला लिहून पाठवते ते तुमच्या परेत पोचते का का फक्त या गरीब ताई चे हाल आमच्या घरात कोणाला इंग्रजी येत नाही आणि एके सांगते लक्ष दिले तर परमेश्वर रस्ता देतो धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब 🙏🌹
@shalinidhanvi9780Ай бұрын
काही महिला १० पास आहेत . त्याचं साठी काही तरी करा .शिंदे सरकार , नम्र विनंती.
@MahendraKoli-xd2twАй бұрын
Ho mala pan toch problem
@latapol9441Ай бұрын
नाही ना आजुन पैसे आले नाही जुलै ला फॉर्म भरला आहे तरी आजुन पैसे आले नाही
@RohiniPanchal-d4bАй бұрын
Mala hi kamachi garaj ahe kadhi kalaval mala garachya ghari kaam milal ter bar hoil
@shardamodak5617Ай бұрын
मला या नॊकरिची खूप गरज आहे
@rupeshmhatre2383Ай бұрын
मलाही कामाची गरज आहे
@AnjuTai-th5cj16 күн бұрын
Han Sar humko bhi 7:30 Baje Aaye dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad
@kavitadhatavkar4367Ай бұрын
सर मला कामाची खूप गरज आहे. अर्जाची link पाठवा ना ple🙏
@ShankarGame-nd4esАй бұрын
मला पण कामाची खूप गरज आहे घरी basun मी काम karu सकते. त्रंबकेश्वर
@ashwinipardhe2209Ай бұрын
Mi सप्टेंबर मध्ये फ्रॉम बारला तर मला 4500 आले तर मला जुलै आणि augest चे मिडणार नाही ka
@NishaMetkar-ft5goАй бұрын
दादासाहेब मला जाब ची गरज आहे माझे पती नाही आहेत सर तर 11 वी पास आहे मी नाशिक येथे राहाते तरी दादा मला मदत करा करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kavyasdance930327 күн бұрын
Mala ladaki bahin yojnecha labh bhetla nhi atleast mala nokari tri dya sir faqt bolu nka link dya kuthe form bharaycha te sanga
@GolbediAntina12 күн бұрын
कामाची खूप गरज आहे सर
@sadhanaagnihotri8375Ай бұрын
अजीबात मला पैसे मिळालेले नाही मी त्यासाठी मी पोष्टात पण खात काढल आहे
@shubhangiwadgaonkar523024 күн бұрын
ह्याचा अर्थ कोठे व कसा भरावा हे सांगा कारण मला नोकरीची खुप गरज आहे मी 12 वी पास आहे
@SwatiChougule-v8uАй бұрын
दादा मला खूप गरज आहे मला तिन मुल आहेत त्याच शिक्षणा साठी पैसयची खुप गरज आहे मी घरीच आहे हणून खुप गरज आहे
@prashantkambale30221 күн бұрын
Thanks sir mala pan karayachay
@VidyaKhaire-w9n27 күн бұрын
लिंक द्या dada❤️फॉर्म कसा bharaycha ते सांगा प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@TaramatiPadalkar3 күн бұрын
मला कामाची खुप गरज आहे.आणि घरच्या मुलांची ही जबाबदारी आहे शिवाय हे घरी बसुन काम आहे मी नक्की करुन शकेन मी १२ वी पास आहे आणि ऑनलाइन कामाची मला माहिती आहे
@shankarbhosale185217 күн бұрын
Milale👍
@sunildorkar4920Ай бұрын
जिल्हा सोलापूर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायचे आमचे बाकी आहे
@JayshreeSalunke-uf2oy8 күн бұрын
Dada mla pn aamchy इथे aangnwadit मदत निसची जागा निघाली आहे प्लीज मदत करा ना मी हे उपकार कवाच विसरणार नाहीत
@bhartikathalkar7870Ай бұрын
मी पण 11000 महिन्याचा जॉब करता तयार आहे
@ManthanOP-mak15 күн бұрын
Mala pan kamachi khup garaj ahe karan majhi mula lahan ahet ani mala ladki bahin yojna nahi bhetli mi khup dhavpal karun suddha majha form jama jhala nahi
@VarshaRathod-k1f25 күн бұрын
मला पण कामाची खुप गरज आहे
@Bharatmalave2012-i7n12 күн бұрын
हो मिळाले पण कामांची गरज आहे का आम्ही शेतकरी आहोआमची जमीन कोरडवाहू आहे
@tanmay916510 күн бұрын
July pasun Mala atta paryant Mala paise aalech nahi
@latapowar528414 күн бұрын
मला खुप गरज आहे कामाची मला 7500रु लाडक्या बहीणीचे मिळाले आहेत धन्यवाद दादा
@pallavisabnis393126 күн бұрын
लाडकी बहिण योजनेचे पैसे नाही मिळाले.
@TaramatiPadalkar3 күн бұрын
शासनाच्या योजनेचा मी स्वागत करते खरं तर फुकट पैसे शासनाने कोणाला देऊच नये
@vaishalichavan5512Ай бұрын
मला अजूनही एकही हप्ता मिळाले ला नाही
@SwetaDarling-lg2vb16 күн бұрын
आडानी स्त्रीयाना काय मदत करु शकत नाहीसा का ज्या मुली 8वी9वी शाळा शिकलेल्या नोकरी सांगा 🙏🙏
@KavitaPawar-b8b12 күн бұрын
मला योजनेचे पैसे मिळाले नाही. .. दिवाळीचा बोनस पण नाही मिळाला.... गरज आहे पैशांची तर मला मिळाला नाही
@AnushyaChevan19 күн бұрын
एक ही रुपया मिळाला नाही आज पर्यंत
@BeenahateАй бұрын
माझे शिक्षण कमी झाले आहे तरी मला कामाची गरज आहे
@RanjanaWayalАй бұрын
मला देखील खूप कामाची गरज आहे
@rupailbhatiya178516 күн бұрын
Mi rupali bhatiya Chiplun ougast la form भरला आले नाहीत rupees
@RaginiSutar-c3hАй бұрын
3000 चालू केले महागाई किती केली ते दिसत नाही लाडक्या बहिणी खुश अरे शिवसेना शिवसेना हा माणूस कमळाचा आहे
@sunitadhumale527911 күн бұрын
Mala pan Ghari kama karayche ahe thanks sir
@miratake6835Ай бұрын
Mlapan karachi garaja ahe ❤❤🎉🎉
@ramadangle844517 күн бұрын
जे फोर्म लडक्या बहिणीचे भरले होते अजून खात्या मध्ये पैसे आले नाहीत
@KiranMore-l3x24 күн бұрын
खरं आहे
@smitaphutak825519 күн бұрын
मला ७५०० नाही मिळाले मी नोकरी करते, पण ६-७ तास काम आहे, दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत ३-४ तास काम शोधत आहे. शिक्षण B.A. pass class आहे.
@SangeetaBharati-rr8vhАй бұрын
Yes i want job where submit our farm where getting the farm
@VarshaKale-e6i26 күн бұрын
कमी शिक्षण आणि वय ४०-४५ च्या महिलांसाठी काय योजना आहे,अशाच महिला खूप आहेत ज्यांना कामाची गरज आहे पण शिक्षण नाही वय पण नोकरीच्या अटीत बसत नाही आणि आधार हि नाही कुणाचा,अशा महिलांनी काय करायचं ते सांगा? कारण तरूण असताना आई वडील असतात, नंतर नवरा असतो आणि यापैकी कुणीही नसेल तर वय असतं नोकरी मिळते, सरकारी अनेक योजना यामुळे होऊन जात पण पुढे अचानक आलेल्या संकट मग ते कुठलही अशा वयातल्या महिलांना कामाची गरज असते, आणि त्या करूही शकतात पण मिळत नाही,...यावर विचार करा आणि काही तरी मार्ग काढा..हि विनंती... धन्यवाद 🙏🙏
@kunjanartani975015 күн бұрын
Muje mile hai thanks
@pushpanjalivhatakar3649Күн бұрын
मला लाडकी बहीण योजनाचे एक रुपये पण आले नाहीत प्लीज काहीतरी मार्ग सांगा
10वी च्या महिलांना का नाही, त्यांना पण कामाची गरज आहे. त्यांना पण काम दया दादा.
@sunandasonawane303825 күн бұрын
sir khup mahila aahe tya jast shikalelya nahi kam pn nahi ashya mahilansathi kahi kam aasel tr sanga ❤❤
@sanjanaangchekar750416 күн бұрын
Sir mazhe shikshan 12vi pas aahe.Mala kamachi khup garj aahe.Please link kivya from pathava. MI aapli aabhari rahin
@DeepakJain-ne1ft9 күн бұрын
7500 middle DHANYWAD❤❤❤
@AarunaPawar-n6bАй бұрын
सर माझी मुलगी एम कॉम झाली आहे पण नौकरी नाही. माझ्या मुलीला कामाची गरज आहे. सर
@ChayaJaiswal-u7g25 күн бұрын
सर मला पण खूप कामाची गरज आहे मला पण काम द्या
@rudra_dalv11 күн бұрын
दादा अजुन पर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही नाशिक
@SeemaParadhi-e1uАй бұрын
Hii
@KomalShirke-t1sАй бұрын
मी कोमल शिर्क कांदेवली ला राहते पण मला अजून एक रुपया पण नाही भेटला अजून
@nitabangar878327 күн бұрын
मला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाही
@manishapatil167011 күн бұрын
दादा मलाही काय काम असेल तर छोटे-मोठे असं सांगा कारण मी हाऊस वाइफ आहे आणि तरी मला काम करायचं आह
@haridasdeepali357817 күн бұрын
Pahle se hi 75000 nahin mile sab formalities curry paise nahin mile
@haridasdeepali357817 күн бұрын
Mujhe naukari ki jarurat hai Ghar baithe kam chahie
@snehazade772229 күн бұрын
🙏साहेब माझ्या आईने फार्म भरला पण तिचं वय 69 असल्या मुळे तीला काहीचं नाही मिळाल तीच्या घरात कमवणार कोणी नाही त्यांनी कोणता फार्म भरावा हया वयात नोकरी पण करता येणार नाही कृपा करून मार्ग दाखवा
@Ninjagaming-oq5dl13 күн бұрын
Mala hi Kamachi khup Garj Aahe ghar baslay Milli tar khup bar hoel
@timepass......149914 күн бұрын
हो मलाही मिळाले आहे आणि माझा काॅलनीत सगळ्या बायकांना आतापर्यंत 7500 रुपये मिळाले आहेत त्याबद्दल माझा काॅलनी तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद लाडक्या बहिणीचे लाडके दादा .ही अशी एकच योजना आहे जी प्रतेक बायकांना मिळाली आहे .अशा योजना आतापर्यंत कोणत्याच सरकारकडून मिळाल्या नाहीत. शिंदे सरकार की जय
@shardamodak5617Ай бұрын
मला कामाची खूब गरज आहे मला २मुलं आहेत माझा नवरा दारू पितो म्हणून