हो गरम करून टाकतात पण ,अगोदर पण तूप कडवलेल असतं त्यामुळे मी गरम केलं नाही. मी हा रेसिपी मध्ये शेवटी एक चमचा थंडच तूप टाकलं बेसनचे मिश्रण गरमच होते त्यामुळे
@seetahariharan40892 ай бұрын
Total kiti minute bhajle?
@Ruchkarswad2 ай бұрын
25 ते 30 मिनिट भाजावे लागते बेसन तेव्हा लाडू खुसखुशीत होतात विशेष म्हणजे मोबाईल मध्ये टाइमिंग लावून भाजा🙏🏻
@aparnakhadye98742 ай бұрын
Besan jade ki barik asawe
@Ruchkarswad2 ай бұрын
थोडं जाडसर दळून आणलं तर मग ते लाडू मध्ये व्यवस्थित लागत नाही,त्यामुळे बारीकच दळून आणा साखर रवाळ असते त्यामुळे रवाळ लाडू तयार होतात
@aparnakhadye98742 ай бұрын
@@Ruchkarswad thanks🙏🙏
@Ruchkarswad2 ай бұрын
Well come aparna Tai 😊
@aparnakhadye98742 ай бұрын
@@Ruchkarswad 👍
@aparnakhadye98742 ай бұрын
@@Ruchkarswad 👍
@mummyaai20622 ай бұрын
पीठ गरम असतानाच पीठीसाखर टाकायचा का
@Ruchkarswad2 ай бұрын
जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत बेसन पीठ हलवून घ्यायचं कढई थोडी थंड झाली की मग पिठीसाखर मिक्स करायची बेसन पीठ थोड गरमच असायला हवं
@SuhasiniChavan-xi7dh2 ай бұрын
साखर घातलेली असते मग ते करपणार नाही का
@Ruchkarswad2 ай бұрын
अगोदर थोडसं तूप टाकायचं आणि लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं मिश्रण गरम करणार आहोत ती कढई व्यवस्थित असायला हवी लोखंडाची किंवा नॉनस्टिकची
@SuhasiniChavan-xi7dh2 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लाडूचे पीठ भाजले छान झाले लाडू धन्यवाद देवा ह्याच भलं कर