अप्रतिम शिदोरीचे निरूपण केले ताई सर्व साधु संत महंतांना साष्टांग दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी 🙏🏼🙏🏼🙏🏼
@bhupalsalve4199Ай бұрын
श्रवणीय निरुपण, दंडवत प्रणाम, ताई.
@VijayDethe-Ай бұрын
दंडवत प्रणाम
@shrikrushnaewarkar7996Ай бұрын
दंडवत ताई . अतिशय बोधपर आणि निरहेतुक मायापुर व भुतभजन कसं सहज घडत व साधकाला परमेश्वराच्या प्रेमाला व ज्ञानाचा अधिकार सहज प्राप्त होतो .अतिशय निरोपण आवडले ताई