Рет қаралды 17,071
Song name : आला देव माझा उमरखाडी चा राजा
Production : देव माझा Films
Producer : Raj Atul Padaya
Music director : Kabeer shakya
Lyrics : Rushikesh tambe
Singer : Pranay bansode , Naitik .k
Studio : KABEERA
Mixing master : sunil mhatre
Video and editing
Mandars creations
Team members
Swapnil waghmare,
Deepak Nile
Siddhesh jadhav
Sachin kulaye
Suyog Gaikwad
Pravin tambe
विशेष आभार
उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ
श्री मुखा वरती शोभे सोन्याचा हा साज
पाहीले नमन तुजला तू देवांचा देव गणराज
आगमनाची आतुरता ही जीवास जडली आज
दाही दिशांना बाप्पा तुमचे वैभव हे साज
ढोल तासांच्या गजरात हे ये हे ये.....
आला देव माझा उमरखाडी चा राजा
तुझ्या नामाचा जयघोष भिडे हा भक्तांच्या काळजात
आलो मैलो मैली चालून तुझीया दारात
तुझी महिमा अपार चैतन्य काय मोरया
धावी संकटी भक्तांना तारितो देवा मोरया
साऱ्या जागी तुझा गाजावाजा हे ये हे ये....
आला देव माझा उमरखाडी चा राजा
लागली ओढ तुझीच बाप्पा तुझ्या विना बाप्पा कोन रे
डोळे भरून आले आज बघून रूप साजरे
करे जोडोनी वंदितो तुजला बाप्पा मोरया
तुझी माया तुझी छाया आभाळा परी मोरया
साऱ्या सुष्टीचा तू महाराजा हे ये हे ये....
आला देव माझा उमरखाडी चा मोरया
Likecommentshare and subscribe