लाठीवडी रेसिपी - How To Make Lathi Vadi | MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES

  Рет қаралды 315,755

Maharashtrian Recipes

Maharashtrian Recipes

6 жыл бұрын

If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
Facebook : / maharashtrianrecipes09
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES

Пікірлер: 372
@sushantjadhav7344
@sushantjadhav7344 2 жыл бұрын
ताई, सुगरणीचा वसा आहे तुम्हाला. हल्ली विकत मिळत या नादात आम्ही विसरून चाललो सगळं. कंटाळ्याने ही कला हरवत असताना, तुमच्या सारख्या अन्नपूर्णा जाग आणतात. शतश: आभार 🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@rohitjadhav-th2bt
@rohitjadhav-th2bt 4 жыл бұрын
असेच व्हिडिओ बनवत रहा. महाराष्ट्राचे जुन्या पारंपरिक संस्कृतीचा ठेवा संपूर्ण जगाला ओळख करून द्या. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. देव तुम्हाला खूप यश देवो.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे 🙏😊
@vidyadhane7901
@vidyadhane7901 4 жыл бұрын
मला ही वडी फार आवडते मी खुप दिवस झाले हि रेसिपी शोधत होते Thank you so much
@sunitamane4128
@sunitamane4128 2 күн бұрын
खूप छान बनवली तुम्ही , आम्हाला सर्वांना आवडतात या वड्या ,माझी आई बनवून देते अशाच,खूप छान लागतात आणि टिकतात पण 4-5 दिवस तरी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 күн бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@jyotinikam5151
@jyotinikam5151 5 жыл бұрын
Majya maheri hich padhat vapartat like it so much it's original and rare way to make!👍👍
@rohitjadhav-th2bt
@rohitjadhav-th2bt 4 жыл бұрын
लुप्त होत चाललेली आपली मराठी संस्कृती ला तुम्ही पुन्हा एकदा उजाळा दिला. तुम्ही हा व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा आवाज मी ऐकल्यासारखं वाटतो. तुम्ही कुठल्या आहात?
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
मी सातारा, कोरेगावची आहे. खूप धन्यवाद तुमचे 👌😊
@rohitjadhav-th2bt
@rohitjadhav-th2bt 4 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika मीसुद्धा जि.सातारा ता.कोरेगाव रहिमतपूर जवळ साप गावचा रहिवासी. तुम्हाला भेटून आनंद झाला.
@bhagyashreesawant3688
@bhagyashreesawant3688 Жыл бұрын
Kaku tumche khup khup aabhar, me try keli hi wadi, ghari saglyana khup aavdli, agdi perfect measurment sangitlay tumhi, first time karun pan recipe ekdam chan zhali.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@snehajoshi7622
@snehajoshi7622 Жыл бұрын
Apratim vadi Tai
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 6 жыл бұрын
Lai bhari mardini hi Lathi Vaddi !!
@sunitanimbalkar5189
@sunitanimbalkar5189 4 ай бұрын
छान. रेसीपी सांगितली
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@SushilShinde-rn3lv
@SushilShinde-rn3lv 2 ай бұрын
Khupca chan ahe
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@baburaojadhav1814
@baburaojadhav1814 6 жыл бұрын
mastach my fevret recipe
@shubhangisohoni6257
@shubhangisohoni6257 6 жыл бұрын
Khup chaan Tai. khari snskruti gavakadech ahe. Dhanyawad.
@user-fq8wy4lw1r
@user-fq8wy4lw1r 5 күн бұрын
खूप छान,सातारी पध्दत मी पण सातारहूनच पाहतेय.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 күн бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@priyankaawale5969
@priyankaawale5969 3 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी माझी व माझ्या अहोंची सगळ्यात आवडती रेसिपी मला नव्हती येत शेजारील काकू देत होत्या नेहमी आता मी तुमच्या रेसिपी प्रमाणे करून बघते😍😋😘
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@mugdhascreativity6894
@mugdhascreativity6894 2 жыл бұрын
Khup chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@hemantkulkarni1102
@hemantkulkarni1102 6 жыл бұрын
एकदम झकास
@pavitrasurve1070
@pavitrasurve1070 2 жыл бұрын
खूप छान माझी आई बनवायची.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@ganeshchand2031
@ganeshchand2031 Жыл бұрын
Wow...
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@ushaindalkar4218
@ushaindalkar4218 2 жыл бұрын
जुनं ते सोनं खुपचं छान आहे मला आवडत बनवायला
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@santoshsonawale9016
@santoshsonawale9016 6 жыл бұрын
Best i like your receipee
@MeghaPawar-oi7yc
@MeghaPawar-oi7yc Жыл бұрын
Khupach cham
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@rupalishinde4716
@rupalishinde4716 Жыл бұрын
Hich recepy bghat hote jashi pahije hoti tshi same to same aai ashich bnvte Mazi buttila di hoti mazya thank u. Tai .
@pratikcreation4806
@pratikcreation4806 6 жыл бұрын
my favorite
@sheelaajayan5687
@sheelaajayan5687 6 жыл бұрын
Thank you sooo much thai... khub abhari ahe...!! ❤ keep doing the good job...!! Maharastrian fud amja ghari saglyana khub avadthe...!!
@neelkanthpatil5006
@neelkanthpatil5006 5 жыл бұрын
Sheelaa Jayan
@vaishaligherade6570
@vaishaligherade6570 4 жыл бұрын
खूप छान, मला या वड्या खूपच आवडतात.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@amrapalishinde2939
@amrapalishinde2939 6 жыл бұрын
Khup Chan
@babanrampure5788
@babanrampure5788 3 жыл бұрын
Mast mi nkki try kren
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@madhurimore4804
@madhurimore4804 5 жыл бұрын
Khup Chan 😋😋😋😋
@rekhagosavi5273
@rekhagosavi5273 5 жыл бұрын
khup khup Chan. thnku
@Sam_441
@Sam_441 3 жыл бұрын
Wow old is gold recipe. 👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sushmaraje7625
@sushmaraje7625 3 жыл бұрын
Khupcha chan aahe massttch mi nakki banvel hi latvadi👌👍😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@medhadeshpande8449
@medhadeshpande8449 6 жыл бұрын
Khup chan lathì vadu
@jayashreepanaskar.5729
@jayashreepanaskar.5729 4 жыл бұрын
Khup Mastch 👌 Khup avadli tumchi recipe👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे 🙏😊 रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊
@neetanikam6635
@neetanikam6635 6 жыл бұрын
Khup chan mam maze आजी khup chan banvte mala khup aavadte
@amolyewale8660
@amolyewale8660 3 жыл бұрын
Mast
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@manjushagaikwad5794
@manjushagaikwad5794 4 жыл бұрын
Wow kharch khup Chan. Khup ichha hotey khaychi
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@ramabhave5072
@ramabhave5072 4 жыл бұрын
ताई,खूप छान रेसिपी,मी आज करत आहे,तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे💐👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 👌😊
@ramabhave5072
@ramabhave5072 4 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika आजच केलीय ,खूप आवडली
@ranjanakambale6531
@ranjanakambale6531 6 жыл бұрын
लाटी वडी एकच नंबर. धन्यवाद अशा च रेसिपी पाठवा.
@savitagaikwad4956
@savitagaikwad4956 Жыл бұрын
Chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sakshikeshri7580
@sakshikeshri7580 3 жыл бұрын
Khup chhan Tai . Junyala ujala dila . DHANYAVAD. NAMSKAR.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@priyankakolekar1458
@priyankakolekar1458 6 жыл бұрын
Mastch
@savitapatil4477
@savitapatil4477 5 жыл бұрын
khupac chan vatli vadi
@kartikgamer9639
@kartikgamer9639 4 жыл бұрын
Hi Tai tumacha recipe khup 👌🏻👌🏻👌🏻👌🏻I like so much
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@anjalidhumal587
@anjalidhumal587 6 жыл бұрын
ताई मी तुमच्या recipe नेहमी बघत असते , कारण पदार्थ तयार करण्याची पद्धत तुमची आणि माझी सेम आहे, अजून बुती वरची वडी म्हणजे अफलातून तोंडाला पाणी सुटते ताई तुमच्या recipe पारंपारिक पद्धतीने केलेल्या असतात खुप आपलेपणा वाटतो , खूप छान वाटत
@wandanashinde2381
@wandanashinde2381 5 жыл бұрын
Mi vandana shinde satara Paramparik sjurichi resipi dakhva
@latasonar8525
@latasonar8525 5 жыл бұрын
ही रेसिपी खूपचआवडली.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि Subscribe करायला विसरू नका...
@vasantkashid2593
@vasantkashid2593 2 жыл бұрын
Latika Tai recipie chhan aahe.mehanat khup aahe pan tyahun samadhan far mothe aahe.dhanyavad.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@Sam_441
@Sam_441 3 жыл бұрын
Khup chhhan Sunder 🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@reshmakhot2640
@reshmakhot2640 2 жыл бұрын
Nice
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sharadachavan3342
@sharadachavan3342 Жыл бұрын
अप्रतिम रेसिपी 😊😊
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 3 жыл бұрын
Wa old is gold. 👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@mayamohire3020
@mayamohire3020 3 жыл бұрын
Sunder ashach vadya junya mahila kartat color yogya.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
माझ्या चॅनेल वर गावाकडचे सर्व पदार्थ आहेत तुम्ही ते सुद्धा पहा. ☺️🙏 खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@abhijitjadhav8600
@abhijitjadhav8600 4 жыл бұрын
Khup 👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏✌️☺️
@maheshmane7335
@maheshmane7335 3 жыл бұрын
Nice and tasty The taste of tradition
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@satvashilapawar2382
@satvashilapawar2382 2 жыл бұрын
अतिशय सुंदरला ला टीव वडी
@shailajasalunkhe5311
@shailajasalunkhe5311 6 жыл бұрын
Aamcha ghari hamesha he vadi bante Aai khup sundar banawte
@sunainavilas98
@sunainavilas98 4 жыл бұрын
Supar amezing
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@adhikadeshmukh7448
@adhikadeshmukh7448 4 жыл бұрын
Mi banavalya tai apratim asha zalya vadya thank you so much
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌
@gajanangharge3704
@gajanangharge3704 6 жыл бұрын
Nice👍👍😊👍👌
@rachanapatil8574
@rachanapatil8574 4 жыл бұрын
Khupch mast
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@pratikcreation4806
@pratikcreation4806 4 жыл бұрын
मला खुप आवडते लाटी वडी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@sharadachavan3342
@sharadachavan3342 Жыл бұрын
खूपच सुंदर
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 2 жыл бұрын
Khup chhan Tai.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@savitajagdale5776
@savitajagdale5776 Жыл бұрын
छान छान ताई आहे
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@madhurimangrule-rao7228
@madhurimangrule-rao7228 5 жыл бұрын
Mi aj bnvlet khup mast zalya ahet.... thanks
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा
@rekhagosavi5273
@rekhagosavi5273 4 жыл бұрын
Khup Chhan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@swatidesai3273
@swatidesai3273 4 жыл бұрын
I LIKE IT 😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️
@akashmore695
@akashmore695 2 жыл бұрын
मी विसरले होते रेसिपी छान माहिती दिलीत लाटी वडी पारंपारिक रेसपी आहे छान झाली वडी करुन पाहिन 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@rupssalve7302
@rupssalve7302 6 жыл бұрын
Jasthch!!!!
@food2k234
@food2k234 6 жыл бұрын
वेगळ्या प्रकारे पण पालक वडी करता येते, नक्की पहा #food2k
@lalitakumbhar638
@lalitakumbhar638 4 жыл бұрын
Khup chan 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊
@yashgavali2664
@yashgavali2664 4 жыл бұрын
Khup chan tai
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@kavitasarkale5160
@kavitasarkale5160 3 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शक
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
@vaishalikadam6862
@vaishalikadam6862 6 жыл бұрын
Chan ahe recipe
@karishmashah9263
@karishmashah9263 6 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika k
@kirtigodse2502
@kirtigodse2502 3 жыл бұрын
Ajch बनवली खूपच tasty zaley.... thanks for the recipe ❤️
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@jaxoncaiden2604
@jaxoncaiden2604 3 жыл бұрын
A trick : you can watch movies on Flixzone. I've been using it for watching all kinds of movies lately.
@xavieraxl1082
@xavieraxl1082 3 жыл бұрын
@Jaxon Caiden Yup, I have been watching on Flixzone for months myself =)
@swatisuryawanshi6696
@swatisuryawanshi6696 4 жыл бұрын
My fav
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@neetashinde5468
@neetashinde5468 2 жыл бұрын
Khup chhan 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@shubhangimahadik7565
@shubhangimahadik7565 5 жыл бұрын
Nice mla khup avdte lathivadi
@rajshridesai7616
@rajshridesai7616 6 жыл бұрын
tathi vadi nice
@sarojshinde2063
@sarojshinde2063 2 жыл бұрын
Khup chan Tai 👌👌
@aparnabeloshe2684
@aparnabeloshe2684 6 жыл бұрын
मी बनवले । छान झालेत । तुमच्या मुळ शक्य झाले।
@swatikadam9400
@swatikadam9400 3 жыл бұрын
Khup chhan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@vijaymahajan6791
@vijaymahajan6791 3 жыл бұрын
Nice no.1
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@shivajipawar5027
@shivajipawar5027 4 жыл бұрын
Chan..mast..👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
@shailayewale5640
@shailayewale5640 4 жыл бұрын
Chan
@shagufamulla452
@shagufamulla452 6 жыл бұрын
khup chan hote me banvale hoti
@snehaljadhav5379
@snehaljadhav5379 5 жыл бұрын
Msst mi nakki try kren
@sujatagokhale1554
@sujatagokhale1554 5 жыл бұрын
लाती वडी खूपच छान आहे
@pornimaamolindalkarindalka7579
@pornimaamolindalkarindalka7579 4 жыл бұрын
👌👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@ashwinimokashi2429
@ashwinimokashi2429 4 жыл бұрын
lahanpanichi Athavan jhali. koh nachya gharun butti aali ki mi aadhi hi vadi Khayche. Majhe maher pan satara jilhyat ahe. pusegaon.shejari
@meghamulik5056
@meghamulik5056 4 жыл бұрын
Kaku aajun hi pandhat aahe mi sararchi aahe Mast recipe aahe
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@skbijapure1715
@skbijapure1715 3 жыл бұрын
👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@amarmali7633
@amarmali7633 5 жыл бұрын
mastch keli ahe tumhi he clip...jene krun apli marathi sanskruti japli jate...Me nakki he video share krnr Jay Maharashtra
@purnimasatish7398
@purnimasatish7398 5 жыл бұрын
ताई आमच्या सांगली कडे अशा वड्या बनवतात, पण तुम्ही बनवलेली वडी ची पद्धत मला आवडली, मी असेच बनवेन आता
@ushashinde8972
@ushashinde8972 5 жыл бұрын
Ñ
@ashwinigarud570
@ashwinigarud570 3 жыл бұрын
Chan aahe
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@mandakinijadhav8781
@mandakinijadhav8781 3 жыл бұрын
👌👌😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@seemalondhe6165
@seemalondhe6165 4 жыл бұрын
लाटी वडी खूप छान..
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️
@nandasawant6569
@nandasawant6569 6 жыл бұрын
👌👌👌👌मस्त
@vaishalishelke2895
@vaishalishelke2895 6 жыл бұрын
कराळ्याची चटणी खाल्ली होती हे पहिल्यांदा पाहिलं खुप छान आहे
@yasmeenkhan987
@yasmeenkhan987 6 жыл бұрын
खूपच छान रेसिपी
@sujatadingne5971
@sujatadingne5971 6 жыл бұрын
Wonderfull Ek number😋
@Sam_441
@Sam_441 2 жыл бұрын
Mast nice vadi ok thanks 🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@Marathirecipevlogminakshe
@Marathirecipevlogminakshe 3 жыл бұрын
Nice 👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
Thanks 😊
@anamika4846
@anamika4846 2 жыл бұрын
Chan recipe aage tumche swaympaak ghar dakhawa o tai
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
Aata Sadhya nahi
@anamika4846
@anamika4846 2 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika tum hi thana ratanbhai compound ethe rahat hotat ka
@shashikalajagtap9332
@shashikalajagtap9332 4 жыл бұрын
आपली वडी छानच .
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - kzbin.info/door/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw
@manojjaiswal6690
@manojjaiswal6690 6 жыл бұрын
Karll manje kay..?
@jayashreevagganwar7439
@jayashreevagganwar7439 3 жыл бұрын
अहो मी पण सातारा जिल्ह्यातील आहे
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
😊🚩👌👌
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 55 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 33 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 43 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
सजुरी रेसीपी | Sajuri Recipe | Maharashtrian Recipes
14:34
Maharashtrian Recipes
Рет қаралды 270 М.
Satara Special Lati vadi|Maharashtrian Recipe#Masvadi#
11:45
Rajshri Patil Kitchen -Marathi
Рет қаралды 91 М.
Mummy naya le aayi 🥰
0:36
Cute Krashiv and Family
Рет қаралды 48 МЛН
ДОМАШНЕЕ ЭСКИМО//ПРОВЕРКА РЕЦЕПТА ТИК ТОК
0:24
ОЛЯ ПЕРЧИК
Рет қаралды 3,9 МЛН
Необычное растение! 😱🌿
0:27
Взрывная История
Рет қаралды 3,8 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
0:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН