लेकीचा नवीन ड्रेस आईने घातल्यानंतर🤦तुळशीच्या लग्नाची तयारी//गावावरून आल्यानंतर घराची अवस्था

  Рет қаралды 22,308

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 99
@ranipanditgawali
@ranipanditgawali 4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुळशीचे लग्न खूप छान पद्धतीने केला तुळशीजवळ सजावट पण खूप छान केले होते ड्रेस छान दिसत आहे ताई
@anjalipatil69420
@anjalipatil69420 4 сағат бұрын
खूपच छान व्हिडीओ सोनाली❤❤एक कृष्ण तुळस तर दुसरी रान नाही तर राम तुळस असते ग❤
@AnuradhaRokade-dl8vb
@AnuradhaRokade-dl8vb 5 сағат бұрын
ताई खूप सुंदर गावाकडचे व्हिडिओ आहेत. तुळशीचे लग्न खूप छान लग्न सोहळा पार पडला. खूप छान सुंदर सजावट केली होती.
@KavitaPunekar-v1o
@KavitaPunekar-v1o 4 сағат бұрын
ताई गावचे व्हिडिओ खूप छान आहेत
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Сағат бұрын
खूप छान ब्लॉग होता श्री स्वामी समर्थ ताई
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 34 минут бұрын
हाय सोनाली. तुळशी विवाह फारच सुंदर झाला.किती छान दोघे फारच. हौशी आहेत..🎉 ड्रेस खूप छान.दिसतो तुला तूच.राहूदे😊 तुला तिला नवीन.घेऊन दे...निरोप दे तिला माझं.😊
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 5 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏼🙏🏼🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता 🙏🏼🙏🏼🌹🌹
@jayashripatilvlog5186
@jayashripatilvlog5186 6 сағат бұрын
हाय सोनाली ताई कशी आहेस गावावरून आलीस गावचे व्हिडिओ खूप छान होते आणि मी सगळे व्हिडिओ तुझे बघते ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 6 сағат бұрын
हो ताई आले कुणाल सुट्टीमध्ये जाऊया आठवडाभर Thank you so much dear 😘
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 5 сағат бұрын
हो मि पण रोज बघते व्हिडिओ😊😊😊
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 5 сағат бұрын
मावशी व्हिडिओ खूप छान आहे. तुम्हाला किट्टोचा ड्रेस छान दिसत आहे. पनीरची भाजी खूप छान बनवलेली आहे. तुळशीचे लग्न खूप छान केलेला आहे . अगदी साध्या पद्धतीने आम्ही पण असेच साध्या पद्धतीने केलेला आहे. मावशी तुम्ही कशा आहात ? श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 5 сағат бұрын
Are wa tai Zali KY sutti kse aahat sgle mast na 😊 Baki sadhi simple KY g ekdumch bhari zaley ki tulshich lagn mast 🙏👌👍🤗 vlog pn chan
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 Сағат бұрын
Tai wastrmaal kitila getle mi ha bijnes karte
@positivevibesonly...8981
@positivevibesonly...8981 3 сағат бұрын
Ha massager fijiotherpi madye use hoto
@surekhaavinash3592
@surekhaavinash3592 5 сағат бұрын
Food processor konta ahey
@suvarnashinde6483
@suvarnashinde6483 5 сағат бұрын
Atach me Jyotibala jaun ale Mahalaxmi mandirat tuzi aathavan ali darhan chan zale ❤❤❤❤❤👌👌👌👌
@vaishalip5894
@vaishalip5894 3 сағат бұрын
Tai तुळशीचे लग्न ❤ खूप छान पध्दतीने केले ❤❤ video mast 🥰👌 shree Swami Samarth tai 🥰
@kusumsarak7737
@kusumsarak7737 5 сағат бұрын
Shri Swami Samarth.... nice video ❤❤❤
@mandarkulkarni4260
@mandarkulkarni4260 3 сағат бұрын
Mixer cha purn review de
@saileebansode9604
@saileebansode9604 4 сағат бұрын
हाय डिअर ❤ आलीस गावावरुन.खुप खुप छान व्हिडिओ गावाकडिल तुझ्या मुळे बघण्यास मिळाले .तुळशीचे लग्न खुप छान लावलेस भारी वाटले .तसेच तु किट्टोचा ड्रेस घातलास तर किट्टो रागाने तुझ्या कडे बघायला लागली.फार मस्त वाटले .माझी आई नेहमी म्हणायची लेक नाय तोवर लेवुन घ्यायचे वसुन नाय तोवर खावुन घ्यायचे.परफेक्ट तीचे बोलणे होते.प्रवास दगदगीचा व धावपळीचा झालाय.जरा आराम कर डिअर .ओके काळजी घे..❤
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 2 сағат бұрын
‼️🙏🪔 श्री स्वामी समर्थ🪔🙏‼️ सोनाली खूपच छान तुळशीची लग्न लावाले प्रसन्न वाटले थोडा आराम कर खूपच दगदग झाली काळजी घे❤❤❤❤❤❤❤
@pradnyaandurkar4861
@pradnyaandurkar4861 5 сағат бұрын
Sonali aaiche lado amhalahi pathav, khoop chan kelet aani mehnat pan khoop ghetli 🙏🏻🙏🏻aai la Namaskar
@VanitaBhogekar-gp9tw
@VanitaBhogekar-gp9tw 5 сағат бұрын
तुळशी विवाह छान झाले❤🎉
@sarangpilluaai11
@sarangpilluaai11 Минут бұрын
ताई मी उद्या कोल्हापूर येते भेट होईल अशी अपेक्षा करते
@swatitodmal9249
@swatitodmal9249 22 минут бұрын
Shree swami samarth tai
@shriswamisamarth4859
@shriswamisamarth4859 4 сағат бұрын
Hii tai tula mahtwach vicharyach ahe majya vaibhav lakhsmi pujet khand padla ahe ..ata kay karu please sang mala maji tabet bari nvti
@prachikalyani1017
@prachikalyani1017 12 минут бұрын
व्हिडिओ खुप खुप छान
@appasahebrankhamb611
@appasahebrankhamb611 Сағат бұрын
Tai gram water chi pot chi price taycjhi mahathi sanga pleace me ashwini
@shridharrankshetre3055
@shridharrankshetre3055 5 сағат бұрын
ताई तुझा tv unit corner जवळून दाखव ग
@vrundakharde2462
@vrundakharde2462 4 сағат бұрын
Tai वायव्य la devghar chalat ka ?
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 сағат бұрын
नको ग ताई ईशान्य ला पुर्व ला चालते
@vrundakharde2462
@vrundakharde2462 2 сағат бұрын
@@pranjalShindevlogs jagach nhiye tashi
@shobhabibbe6014
@shobhabibbe6014 4 сағат бұрын
ताई तुला किट्टोचा ड्रेस छान दिसतो तूच वापर ❤
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 25 минут бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@SuwarnaThorat-lf6ub
@SuwarnaThorat-lf6ub 5 сағат бұрын
❤❤ खूप छान आहे तुळशीचे लग्न❤❤
@navanthraut1537
@navanthraut1537 6 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺ताई
@SnehaShettiyar
@SnehaShettiyar 5 сағат бұрын
Machin kitila ahe
@divyaphad-po4bw
@divyaphad-po4bw 5 сағат бұрын
Tai mi tujya muli yadhi aahe mla tuje video khup aavdatat pn aapali bet jali aasti tr ❤❤❤ mi khup dur rahte parli vajanath
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 сағат бұрын
अरे बाळा तू कितवी येवढी आहेस असं म्हणायचं आहे का खूप छान वाटलं भेटू ग
@divyaphad-po4bw
@divyaphad-po4bw 4 сағат бұрын
Tai mi 11th la aahes mi tuzi big fans aahe mi majya aai la pn sagital ki mla dusari aaai betali tu betale tr mla khup khup aanad hoek❤❤❤❤❤​ love you@@pranjalShindevlogs
@sharmilashende7572
@sharmilashende7572 4 сағат бұрын
Shree swami samarth tai 🙏🌹🙏
@madhurithakur2939
@madhurithakur2939 2 сағат бұрын
Nice vlog tai
@rajanikantborade1405
@rajanikantborade1405 5 сағат бұрын
ताई video chan होता काल आई आणि आजी बघून खूप छान वाटलं. आज तुळशी च लग्न केले ते पण छान झालं फक्त तू आणि वहिनी ने साडी नेसायला पाहिजे होती आज वहिनी ने खुळखुळा वाजवला च नाही 😂😂😂❤❤ याचा reply मला video madhun दे एकायला छान वाटेल by love you Tai
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 5 сағат бұрын
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
@ushapatil8721
@ushapatil8721 5 сағат бұрын
Shree Swami samartha tai ❤
@jyotijadhav9064
@jyotijadhav9064 5 сағат бұрын
खूप छान ताई
@archanakale4224
@archanakale4224 4 сағат бұрын
Dress 👗 khup chan distoy
@Kushi2019
@Kushi2019 5 сағат бұрын
Tulshi lagnala sadi ka nahi ghalt
@manishapatil2312
@manishapatil2312 6 сағат бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@AmrutaPatil-m4d
@AmrutaPatil-m4d 5 сағат бұрын
आमच्या येथे सगळे जण एकत्र येऊन तुळशी विवाह करतात जेवण करतो खुप छान वाटत
@mandarkulkarni4260
@mandarkulkarni4260 3 сағат бұрын
It' s good / bad
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 5 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 5 сағат бұрын
श्री गुरुदेव सोना ताई😘😘😘😘😊😊
@arpitakulkarni2700
@arpitakulkarni2700 4 сағат бұрын
Tai dadanchya hatat je braslet aahe te kuthun ghetl kitila ghetal tyache nav firoja aahe na plz sang
@sunitas1370
@sunitas1370 5 сағат бұрын
Shree Swami Samarth ❤❤
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 5 сағат бұрын
Shree Swami Samarth
@AshaMisal-x8x
@AshaMisal-x8x 5 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@sanket9504
@sanket9504 5 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@trishachavan1090
@trishachavan1090 5 сағат бұрын
Ag Tula दादांनी ghetale ना evde dress mng tu kittocha dress kashala ghatala...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 сағат бұрын
का ताई लेकीचे घालू नये का आईने आपलं तुपलं असतं का सॉरी ताई पण मला नाही ग पटलं म्हणून मी पष्ट बोलले तिचा माझा चेष्टेचा विषय सुरू होता तो मी तुमच्याशी शेअर केला
@madhavimali9036
@madhavimali9036 5 сағат бұрын
ताई तू मुंबईला गेली होतीस तर हाउस क्वीनधनश्री ला भेटून यायचं ना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 сағат бұрын
Thank you so much dear Tai ❤️🙏🏻🙏🏻 love you too dear Tai ❤️
@swathij1470
@swathij1470 4 сағат бұрын
tevha ti gavi hoti
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 3 сағат бұрын
Tulashiche lagn chanch jhale 🙏
@akshatachinchankar9341
@akshatachinchankar9341 4 сағат бұрын
ईमेल आयडी ओपन करतेय पण होतचं नाही .
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 4 сағат бұрын
ताई आंतरपाठाच्या दुसऱ्या बाजूला स्टूलवर कृष्ण ठेवू शकते
@alkavardhe5430
@alkavardhe5430 4 сағат бұрын
Sonali Kashi aahes gown aalha barabar video khubchand hote animation video bagi
@varshadatar8096
@varshadatar8096 4 сағат бұрын
👌👌🙏🙏
@asharaut782
@asharaut782 39 минут бұрын
😊❤
@swatisangar1062
@swatisangar1062 6 сағат бұрын
Hi tai🎉🎉🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 6 сағат бұрын
Hi Tai 😊
@kamalpatil2171
@kamalpatil2171 6 сағат бұрын
पहिलं लाईक 👌👌👍
@akshatachinchankar9341
@akshatachinchankar9341 5 сағат бұрын
सोनाली यावर्षी पासून वैभव लक्ष्मी चेगुरवार करायचे आहेत अस ठरवलय माझी ईच्छा आहे करायची माझे मिस्टर पण या गोष्टी करायला . पण माझ नविन लग्न झाल तेव्हा मला पण करायचं आहे म्हणून मी सासूबाईना तेव्हा विचारल होत तेव्हा त्या नी मला बोलल्या मी करतेय ना मग तु कशाला करतेस. म्हणून मी इतकि वर्ष केल नाही . पण आता मनापासून करावस वाटतय. फक्त माझ्या कडे महालक्ष्मी चा मुखवटा नाही आहे .. तो आज आम्ही दोघेही बाहेर जाऊन बघणार आहोत. आवडला तर घेणार आहोत. पण सोनाली मला एक तुला विचारायचं आहे माझ्या मिस्टरांचा सहा महिने झाले आहे एकही बिझनेस होत नाही आहे . लोक तुम्हाला काम देऊ बोलतात आणि ऐनवेळेला पलटतात. तर मला एक विचारायच कि हे व्र्त केल्यावर त्यांना काही थोड्या प्रमाणात काम होतील का. मी हे विश्वासाने करायचं ठरवलंय आहे . तर तु मला काही सांगू शकशील का? मुख्य म्हणजे तुझ्या आजींना विचारून सांगशिल का सासू सासरे कधीतरी पैशाची मदत करतात पण सारखे टोमणे मारतात. पैशावरून.. तर तु आजींना विचारून मला सांगशिल का? प्लीज तुला थोडा मी ञास देतेय.प्लीज सोनाली विचारून :नक्की सांग. प्लीज.😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 сағат бұрын
तुझी सगळी परिस्थिती आली लक्षात कारण हे मी अनुभवलेला आहे फक्त एवढेच आहे की तुला कोणाचातरी हातभार आहे मी तुला खरं सांगू हा ते टोमणे मारतात ते चुकीचा आहे पण तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे जे कुठून का होईना थोडी का होईना मदत करतो हे ऐकून मला खूप छान वाटलं कारण डोक्यावर काही नसताना खूप भीती असते की आपण कधी भिजेल आपल्याला ऊन लागेल आपलं कसं होईल पण कोणीतरी आपल्या पाठी टोमणे देऊन का होईना देणार जर असेल आणि ते पण तुझी सासू-सासरे उलट ते खूप चांगले आहेत माफ कर मी काही तुला बोलून दाखवत नाही पण ते आपली सून आणि लेक म्हणून मदत करतात तेच मला एकूण खूप आनंद वाटला बाकी हे वैभव लक्ष्मी व्रत कधीही केव्हाही करू शकते मुखवटे ची गरज नाही मी पण मुखवटा पुजत नाही ताई कारण फक्त कलश पुजायचा आहे तू माझा कोणताही व्हिडिओ बघ साधी सिंपल पूजा आहे असं नाही की घरातल्यांनी केलं म्हणजे तू नाही करू शकत तू स्वतंत्र करू शकते किंवा घरातील चार माणसे सुद्धा करू शकतात एकत्र पूजा मांडा आणि पोथी वाचा आरती करा बाकी तू बोलतेस ना विश्वास ठेवून रहा सगळं छान होईल पण असं नाही की तू त्यासाठीच करणार आणि माझं कामच होणार म्हणूनच मी करणार हा भाव नको ताई खूप बोलायचं आहे पण कमेंटमध्ये सगळं मांडू शकत नाही निस्वार्थी सेवेला सुरुवात कर कधीच तुला तुझ्या आयुष्यामध्ये स्वार्थ किंवा तुझ्या कामासाठी हे माझ्या याच कामासाठी असा शब्द सुद्धा करावा लागणार नाही फक्त आता सेवेला महत्त्व दे. परिणाम जे आहेत ते पुढचे पुढे आणि स्वामींना आई माता लक्ष्मीला प्रार्थना तुमची जी काही स्वप्न आहे चांगली ती नक्कीच पूर्ण होऊ दे हे बघ कामाचं असंच असतं वर खाली असतं अपडाऊन खूप असतात मी तुमच्या दादाचं आठ वर्षे बघितलेल आहे व्यवसाय जम बसत नाही लगेच सहा महिने काम तर सहा महिने नसतात पेशन्स खूप महत्त्वाचे असतात त्या वेळेला ऍडजेस्टमेंट आणि खूप गोष्टी शिकाव्या लागतात ताई तुझं कौतिक आहे की तू सगळं छान पार पाडत आहेस बाकी तुला भरभरून आशीर्वाद कधीही तू सुरुवात कर येणार्‍या शुक्रवारी केली तरी पण चालेल
@akshatachinchankar9341
@akshatachinchankar9341 4 сағат бұрын
एजसमेंट मी प्रत्येक वेळेसच करते पण कोणीच किंमत करत नाही . आणि कोणी माझी किंमत ठेवावी अशी मी आत अपेक्षा पण ठेवली नाही आणि ठेवणार पण नाही . मुलांची यावर्षी क्लासची फु सुद्धा रेग्युलर देता येत नाही त्या च्या क्लासच्या टिचरना पण आमची सद्ध्याची काय परीस्थीती आहे ते माहिती आहे ..त्या मुळे त्या काहीच बोलत नाही . पण तु प्लीज एकदा तुझ्या आजींशी बोलून बघ ना. मी तुला मेसेज केला होता कि मला तुझा ईमेल आयडी दे. पण तु मला नं बर आणि ईमेल आयडी पण पाठवला नाही . मुबईची ताई कशी आहे . तिचा पण जमल्यास मला नं बर किंवा ईमेल आयडी पाठव ना सोनाली.किट्टो आणि आरु भाऊ कसे आहेत. बरे आहेत ना तुझ्या आईला सागर आणि त्याच्या परिवाराला माझा नमस्कार सांग. पण प्लीज परत आजीला विचारुन घे त्या चा सल्ला पण माझ्या साठी महत्त्वाचा ठरेल आणि परत आठवणी ने निदान मला ईमेल आयडी तरी पाठवं प्लीज मी वाट बघतेय.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 сағат бұрын
मी मनापासून समजू शकते ताई ज्याच्याजवळ काही गोष्टींची कमी असल्यानंतर काय असतं काय नसतं मी फक्त एवढ्यासाठीच तुला बोलली की जे आहे तुझ्याकडे थोडं तरी ते पण नव्हतं ग म्हणून मी बोलले ठीक आहे टेन्शन घेऊ नको ताई मी आजी कडून शिकलेली आहे सगळं तिने जे सांगितलं तेच मी तुला सांगितलेलं आहे आणि ती जे आतापर्यंत मला सांगत आली मी तेच तुमच्याशी शेअर करत आलेले आहे अगदी पहिल्यापासून बघ तू सर्वांना प्रेम दिलं मनापासून आभारी वाईट वेळेत कोणीही सोबतीला नसतं चांगल्या वेळेत खूप सरी येतात जोडून जातात नाती चांगली सुधारतात वाईट वेळेत खरंच कोणीच कोणाचं नसतं पण देव असतो आणि कोणी ना कोणीतरी एक असा मोगरा असतो आपल्या आयुष्यामध्ये तो फक्त आणि फक्त देवाचा आशीर्वाद म्हणून आपल्याला पुढे घेऊन जातो फक्त ओळखता आलं पाहिजे असो खूप बोलावसं वाटतं. तुला खरं सांगू माझ्याकडे 400 ते 500 नंबर क्रॉस आहेत असेच इकडून तिकडून खूप सार्‍यां ताईंचे सगळं फुल होतं त्यामुळे मी सध्या कोणालाच माझा नंबर शेअर करत नाही पण हो ई-मेल आयडीवर तू तुझ्या ज्या काय भावना आहे त्या मांडू शकते माझा ईमेल आयडी youtube चैनल मध्ये अबाउट मध्ये आहे माझ्या डीपीच्या खालच्या साईडला टच कर तुला ईमेल आयडी मिळून जाईल बाकी खूप सारे प्रेम
@PriyaMalaye
@PriyaMalaye 5 сағат бұрын
ताई तूपण सागर दादासारखं पूजन करतेस त्याच तुलसीच का nahi लावलंस लग्न
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 сағат бұрын
मंजुळा असलेल्या तुळशीचेच लग्न लावलं जातं छोट्या तुळशीचे लग्न लावत नाही आणि जी तुळस लावलेली आहे तिला मंजुळा नाहीत म्हणून मी आधीच्या तुळशीची लग्न लावलं
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 3 сағат бұрын
Tulshi vivah chan zala mipan karat aste sadhe panane
@Li-28DAKSHBHUPENDRAPAKALE
@Li-28DAKSHBHUPENDRAPAKALE 26 минут бұрын
ताई तुळशी विवाह साठी अक्षद तांदूळ नाही तीळ वापरतात
@rutuparkar7535
@rutuparkar7535 6 сағат бұрын
Hi tai me new subscriber ahe tumchi Mala tumche vedeo khup avadatat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 6 сағат бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@Jyotikamble-le8lr
@Jyotikamble-le8lr 5 сағат бұрын
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 6 сағат бұрын
Hi
@RatanPandit-p5x
@RatanPandit-p5x 6 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई माझे नाव 11 गुरुवार पूर्ण झालेत ग पण उद्या पण नाही झालं मग मी काय करू ग इकडे आमच्याकडे कोणी येत पण नाही ग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 6 сағат бұрын
अग ताई असू दे तरी पण तू उद्या पण कर कारण आपल्याला स्वामींच्या गुरुवाराला मुलं बोलवावी लागतात तुला जर मुलं नाही जास्त मिळाली तरी एका मुलावर केले तरी पण चालेल आणि हे पण नाही झालं तर तू तुझ्या इयत्ता शक्तीने दानधर्म करू शकते एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तीसाठी मला माहित आहे काही ठिकाणी कोणी येत नाही जात नाही त्यावेळेला सगळ्यात बेस्ट पर्याय यथा शक्ती दानधर्म
@AKGAMERYT394
@AKGAMERYT394 6 сағат бұрын
First like first comment first view ❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 6 сағат бұрын
Thank you so much dear tai 🙏🙏
@rutuparkar7535
@rutuparkar7535 6 сағат бұрын
First comment ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 6 сағат бұрын
Thank you so much dear tai 🙏
@RupaliPadalkar-uz9px
@RupaliPadalkar-uz9px 5 сағат бұрын
Tai tu sagital nahis khadobac navrtan kas karayc sagna please mala mhiti nahi
@divyaphad-po4bw
@divyaphad-po4bw 5 сағат бұрын
Aamhi jevha Kolhapur la yete tevha mla tula betayche aahe maja dream aahe tula betan ❤❤❤ love tu khup bhari tujaya kade khup moti energy aahe tu khup happy rahtes my name Divya mi aata college madhe shikat aahe dada aani kitto arayan khup cha. ❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 сағат бұрын
नक्कीच ताई जेव्हा कधी येशील त्याच्या आधी कमीत कमी दोन-तीन दिवस तरी मला इन्फोर्म कर आपण नक्की भेटूया कसं असतं ना प्रयत्न खूप करते ग पण सगळं जुळून यावं लागतं तुझा वेळ माझा वेळ सगळं स्वामींना प्रार्थना
@malharikarnawar6548
@malharikarnawar6548 5 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 3 сағат бұрын
Shree Swami Samarth
@latapatil9968
@latapatil9968 Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@ANJUMBAGWAN-ox4zx
@ANJUMBAGWAN-ox4zx 5 сағат бұрын
Hi
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 3 сағат бұрын
Shree Swami samrth 🙏
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 4,1 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 13 МЛН
Samay Raina Ka Show Kamaal Ka Hai 🤩 | Bharti Singh | Haarsh Limbachiyaa | Golla
14:44
LOL (Life of Limbachiyaa’s)
Рет қаралды 131 М.
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 4,1 МЛН