गावाचे नाव... तालुका कोणता.. जिल्हा कोणता... पूर्ण पत्ता दयावा... 👌🏻👌🏻👌🏻
@girishramgade28202 жыл бұрын
लोकप्रिय दोडवलीकर नमन मंडळ (मुंबई) टाकलेली विडिओ हि गाव पातळीवरील आहे. मु.पो.दोडवली, ता.गुहागर,जि.रत्नागिरी प्रयोगासाठी संपर्क :- 1) 9820784465 (2) 9773334990 (3) 8689942135
@manishanerkar81483 жыл бұрын
पूर्वी सारखा मृदुंगाच्या आवाज ऐकू येत नाही. तो आवाज घुमायला पाहिजे.