Tai mi tumchi गोष्ट ऐकते आहे.मी आज ही गोष्ट ऐकून किव्वा स्वतः कृतघ्नता व्यक्त करते ते नाही सांगायचे पण मी लहानपणापासुन माझ्या तोंडात धन्यवाद थँक्स हे शब्द बसलेले असल्याने नकळत ते बोलले जातात मग तो रिक्षावाला असो का माझ्या घरची घरकाम करणारी बाई असो.थँक्स तुम्हाला पण कि तुमची गोष्ट ऐकून केवढे जण स्वतःला सुधारतील
@surekhapanat761026 күн бұрын
ताई तुम्हाला कृतज्ञता म्हणायचे आहे का!!🙏🙏 दोन शब्द एकदम विरुद्ध आहे.💐💐