लाल भोपळ्याची भाजी मुलं तोंडातही घालत नाही मग बनवा असा नाष्टा कि मुलं मागुन खातील।Bhoplyacha Nashta

  Рет қаралды 2,048

Preeti Samel Recipes

Preeti Samel Recipes

Күн бұрын

लाल भोपळ्याची भाजी मुलं तोंडातही घालत नाही मग बनवा असा नाष्टा कि मुलं मागुन खातील।Bhoplyacha Nashta
साहित्य:-
लाल भोपळा 1 चिर (किसलेला भोपळा 1 कप)
ओल खोबर (तुकडे)पाव वाटी
हिरवी मिरची 5
लसूण 4 पाकळ्या
आलं 1 इंच
कोथिंबीर बारीक चिरलेली 1 वाटी
किसलेला बटाटा 1 मध्यम आकाराचा
मीठ चवीनुसार
धणापावडर 1 चमचा
जीरे पावडर 1/2 चमचा
ओवा 1/2 चमचा
हळद 1/2 चमचा
सफेद तीळ 2 चमचे
तेल आवश्यकतेनुसार
फोडणीसाठी साहित्य:-
तेल 1 चमचा
मोहरी 1/2 चमचा
जीरे 1/2 चमचा
कढीपत्ता पाने 7-8
तीळ 1/2 चमचा
कोथिंबीर आवडीप्रमाणे
PreetiSamelRecipes, Preeti Samel Recipes, लाल भोपळ्याची भाजी, नाष्टा, Bhoplyacha Nashta, Bhoplyache Mutke, Bhoplyache Muthiya, Bhoplyachaya vadya, bhoplyachi Vadi, lal bhoplyache Mutke, Muthiya Recipe, Bhoplyache Mutke Recipe in Marathi, how to make Mutke, Mutke kase banvayche, pumpkin Recipe, pumpkin Recipes, pumpkin Muthiya, pumpkin Mutke, laddu ki sabji, kaddu muthiya, kaddu Recipes, लाल भोपळा रेसिपी, लाल भोपळ्याचा नाष्टा, भोपळ्याचा नाष्टा, कद्दु का नाश्ता, कद्दु मुनिया, लाल भोपळ्याचे घारगे, लाल भोपळ्याची पुरी, लाल भोपळ्याची तिखट पुरी, लाल भोपळ्याचे पराठे, लाल भोपळ्याचे भरीत, लाल भोपळ्याचे वडे, लाल भोपळ्याची मसाला पुरी, लाल भोपळ्याची खीर, लाल भोपळ्याच पिठल, उपवासाचे पिठले,
#भोपळ्याचानाष्टा
#PreetiSamelRecipes
#BhoplyachaNashta
#PumpkinRecipes
#Pumpkinmuthiya
#bhoplyachemutke
#लालभोपळ्याचेमुटके
#लालभोपळ्याचीभाजी
KZbin Channel:-
# / @preetisamelrecipes
Follow My Facebook Page:-
#www.facebook.c...

Пікірлер: 6
@ManishaMulay-lo9fx
@ManishaMulay-lo9fx 12 сағат бұрын
लाल भोपळ्याचा पदार्थ खूपच मस्त केलास! आपण कोणत्याही फळभाजीचा असा पदार्थ करू शकतो ना!
@PreetiSamelRecipes
@PreetiSamelRecipes 11 сағат бұрын
हो करू शकता. जसे कि दुधी, दोडका, गिलकी, कच्च टरबुज, कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग इ. धन्यवाद 😊😊
@ManishaMulay-lo9fx
@ManishaMulay-lo9fx 10 сағат бұрын
अग, मी काल ताज्या कोथिंबिरीच्या काड्यांची...ताज्या,मनानेच इतकी टेस्टी चटणी केली. सर्वांना खूप आवडली पण कशाची केली हे कळलेच नाही.मला पण पदार्थ वेगळ्या पध्दतीने करायची आवड आहे.
@PreetiSamelRecipes
@PreetiSamelRecipes 9 сағат бұрын
@@ManishaMulay-lo9fx अरे व्वा! मस्तच मला पण सांगत जा मी सुद्धा करून बघेल 😊😊
@vaishalikajarekar2184
@vaishalikajarekar2184 7 сағат бұрын
खूपच सुंदर
@PreetiSamelRecipes
@PreetiSamelRecipes 7 сағат бұрын
धन्यवाद 😊😊
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,5 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 90 МЛН
Nature's Candy: Making a Sweet Treat with Just One Ingredient
22:49
Kənd Həyatı
Рет қаралды 7 МЛН