Рет қаралды 3,428
बैंड वाजवायला गेलो लालबागला🎺🎷| लालबागचा राजा विसर्जन २०२३😍❤|swaranjali brass band| #viral #trending
Lalbaugcha Raja Visarjan 2023: नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचे आगमन आसो की विसर्जन गणेशभक्तांना त्याची उत्सुकता असते. यंदा 19 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे आगमन होत 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचे 23 तासांनी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर हे विसर्जन झाले असून महाआरती करून बाप्पाला निरोप देण्यात आला.
जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला प्रसिद्ध लालबागचा राजाला आज भक्ती भावाने निरोप देण्यात आला. लालबाग ते गिरगाव चौपाटी अशा तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचे आगमन आसो की विसर्जन गणेशभक्तांना त्याची उत्सुकता असते. यंदा 19 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे आगमन होत 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचे 23 तासांनी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर हे विसर्जन झाले असून महाआरती करून बाप्पाला निरोप देण्यात आला. तत्पुर्वी दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा करण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी उत्साहात बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक सुरु झाली. दरम्यान, काल पावसानेही हजेरी लावली. पावसाची तमा न बाळगता बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्त्यांवर गणेशभक्तांची मांदियाळी बघावयास मिळाली. लालबागच्या राजाचे 23 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन झाले.
your queries
subscribe
lalbaugcha raja 2023 live
X
ย
71
lalbaugcha raja 2023 visarjan
لا
lalbaugcha raja 2023 fight
71
K 71
lalbaugcha raja 2023 live visarjan lalbaugcha raja 2023 live visarjan
today
K
lalbaugcha raja 2023 live darshan
71
lalbaugcha raja 2023 aarti
K
lalbaugcha raja 2023 song
71
lalbaugcha raja 2023 last aarti
lalbaugcha raja 2023 visarjan video
lalbaugcha raja 2023
K
lalbaugcha raja visarjan 2023
لا
lalbaugcha raja 2023 live
لا
Q
lalbaugcha raja visarjan
لا
lalbaugcha raja song
لا
lalbaugcha raja live
لا
lalbaugcha raja aarti
lalbaugcha raja 2023 live visarjan
lalbaugcha raja at hindustani masjid
lalbaugcha raja making
swaranjali brass band lalbaugcha raja
X
swaranjali brass band palkhi nighali rajachi
swaranjali brass band 2023
swaranjali brass band faizpur
71
swaranjali brass band ram ji ki nikli
sawari
لا
swaranjali brass band govinda song
71
swaranjali brass band pune
K
swaranjali brass band deva ho deva
71
swaranjali brass band faizpur new
gadi swaranjali brass band lalbaugcha raja
2022
lalbaugcha raja 2023 live visarjan
today
X
ย
lalbaugcha raja 2023 live visarjan mumbai
71
lalbaugcha raja 2023 live visarjan aarti
lalbaugcha raja 2023 live visarjan time
lalbaugcha raja 2023 live visarjan
miravnuk
71
lalbaugcha raja 2023 live visarjan shorts
71
lalbaugcha raja 2023 live visarjan girgaon chowpatty
K
lalbaugcha raja 2023 live visarjan ambani
к