एखाद्या भाविकाने पूर्ण श्रद्धेने दान केलेले असते, जेव्हा ती वैक्ती हा लिलाव बघत असणार तेव्हा त्याचं मन किती तळमळत असणार. म्हणून देवाच्या नावाने चालू केलेला धंदा बंद करा.
@ameytulaskar17134 ай бұрын
पैश्याचा बाजार मांडलाय दान द्यायचच असेल तर हॉस्पिटल आणि अनाथ आश्रमला दया.
@rahulzare72574 ай бұрын
वर्षभर लालबागच्या नावावर मजा करणारे मंडळ.... आता हे लोक वर्षभर बसून खातील खरं मजा तर यांची आहे 🙏🙏🙏
@Sayalichavan-154 ай бұрын
लोक भावनेने देतात बाप्पा ला आणि हे लोक त्या वस्तूंचा लिलाव करताय. यांना देवाने मोठी शिक्षा दिली पाहिजेल आणि लालबागचा राजा च दर्शन बंद झालं पाहिजेल घरातले देव आहेत त्याचं दर्शन घेतलं पाहिजे हे लोक यांचं पोट भारताय देवाच्या नावाने
@3rohit_koli4 ай бұрын
गणपतीच्या नावावर पूर्ण खेळ मांडलाय
@rahulzare72574 ай бұрын
मस्त धंद्दा आहे खरंच 🙏🙏🙏
@poojadhopat42464 ай бұрын
Ganpati Bappa Morya ❤
@sandipbaing43164 ай бұрын
Vapayri kade n khaplela vastu hi asushaktat kahi pramanat? Commercial ganpati mandal zale sarkhe vatte ?
@km-wz6pf4 ай бұрын
सोंड फिरणार एक दिवस
@sandipsathe5834 ай бұрын
देणारे yz आहेत अणि आता यांच्याकडे आल्यावर बाजारच होणारं
@Sushant-i7s4 ай бұрын
Deva chya nava var paisa kamva fakt
@shantilalmistry3224 ай бұрын
Jista paise ye log ganpati k naam pe kaamte he uska 10 prsnt hee dhan darm me lavta he baki ka aap log lhud samjdar ho uska koya hota he pura kharch decorarin ka ad wale se ho jata hota usme pe paize bachta hoga crodo ka vppar he... ganda he par dandha he
@anandtondwalkar2894 ай бұрын
अंबानी ने विकत घेतलं मंडळ 😢
@anandtondwalkar2894 ай бұрын
अरे त्यांची माणस बसवली आहेत बोली लावायला आणी आपण फसतो