500 रुपये हजरीने कामाला जा बिगर भांडवली कुठली रिक्स नाही पण दुध धंदा करू नका सर्व कुटुंब राबून काही उरत नाही
@jakir7682 ай бұрын
सगळ्यात फसवा फसवीचा बाजार लोणी
@HarshJadhav-l4w2 ай бұрын
खरय
@Doctorkorde2 ай бұрын
मित्रा तो ने माहिती चांगली दिली आहे
@sukdevkalhapure15322 ай бұрын
शेतकऱ्याला दुधाचे पैसे होईना पण व्यापाऱ्यांची मज्जा चालु कमी पैशात घेयाच्या आणि जास्त पैस्याने विकयाच्या..
@RbFarm942 ай бұрын
😞😞
@shubhamraut86652 ай бұрын
लोणी बाजार म्हणजे शेतकर्याला लुटायचे ध॑दे आहेत कोणती ही गई २५+ बोलतेत व्यापाऱ्यांना ब्रीडिंग नावाची गोष्ट माहित आहे का ???
@ramharikawde63462 ай бұрын
कोपरगावचा एखादा विडिओ बनवा
@santoshghorpade57952 ай бұрын
Nice👍👍👍
@RbFarm942 ай бұрын
Thanks
@ganpatmali65432 ай бұрын
गाई घेऊ नका व्यापारी दुधाची बोलीत राहात नाही
@rajendratungar5282 ай бұрын
दुधाला भाव नाही, मात्र गाईंचा बाजार तेजीत 😜
@RbFarm942 ай бұрын
😀👌🏻
@HarshJadhav-l4w2 ай бұрын
कुट तेजीत आहे भाऊ
@abhijitdeshmukh70742 ай бұрын
लोनी बाजारात तुम्ही कधीही जा गाई खूपच महाग भेटतील व फसवणारे जास्तीत जास्त भेटतील हे नक्की अशाने बाजार बदनाम होउन सगल्यांचा रोजगार भविष्यात धोक्यात येईल हे नक्की